PCMC Recruitment 2023 : परीक्षा न देता पिंपरी चिंचवड महापालिकेत ‘या’ पदावर भरती; दर सोमवारी होणार मुलाखत

करिअरनामा ऑनलाईन । पिंपरी चिंचवड महानगरपालिका, पुणे येथे लवकरच (PCMC Recruitment 2023) काही जागांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. तज्ञ वैद्यकीय अधिकारी या पदांसाठी ही भरती असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या पत्त्यावर थेट मुलाखतीला उपस्थित राहायचं आहे. मुलाखत येणाऱ्या दर सोमवारी खाली दिलेल्या पत्त्यावर होणार आहे.

संस्था – पिंपरी चिंचवड महानगरपालिका, पुणे

भरले जाणारे पद –

तज्ञ वैद्यकीय अधिकारी (Specialist Medical Officer)

पद संख्या – 73 पदे

निवड प्रक्रिया – मुलाखत

मुलाखतीची तारीख – दर सोमवारी (Every Monday)

आवश्यक शैक्षणिक पात्रता आणि अनुभव – (PCMC Recruitment 2023)

  • तज्ञ वैद्यकीय अधिकारी –

उमेदवारांनी संबंधित पदांनुसार किमान MBBS आणि पोस्ट ग्रॅज्युएशन पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे

उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे.

उमेदवारांना संबंधीत पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे. (PCMC Recruitment 2023)

उमेदवारांनी पदभरतीच्या सर्व अटी आणि शर्थी मान्य केल्या असणं आवश्यक आहे.

आवश्यक कागदपत्रे –

  1. Resume (PCMC Recruitment 2023)
  2. दहावी, बारावी आणि पदवीची शैक्षणिक प्रमाणपत्रं
  3. शाळा सोडल्याचा दाखला
  4. जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी)
  5. ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स)
  6. पासपोर्ट साईझ फोटो

मुलाखतीचा पत्ता – वैद्यकीय विभाग प्रमुख यांचे कार्यालय, पिंपरी चिंचवड महानगरपालिका, दूसरा मजला, वैद्यकीय विभाग मुख्य कार्यालय, पिंपरी – 18

काही महत्वाच्या लिंक्स –

अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF

अधिकृत वेबसाईट – https://www.pcmcindia.gov.in/marathi/ 

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com