Home Blog Page 871

अंतिम वर्ष विद्यार्थ्यांना विद्यापीठाकडून प्रश्नसंचाऐवजी सराव चाचणीची सुविधा उपलब्ध

करिअरनामा ऑनलाईन । अंतिम वर्ष परीक्षा बहुपर्यायी पद्धतीने होणार असल्याने विद्यार्थ्यांना ही पद्धत समजण्यासाठी उच्च व तंत्रशिक्षण विभागाने प्रश्नसंच देण्याची सूचना विद्यापीठांना केली आहे.मात्र सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाकडून प्रश्नसंचाऐवजी सराव चाचणीची सुविधा दिली जाणार असून , परीक्षेपूर्वी ५ ते ६ दिवस आधी सराव चाचणीची सुविधा उपलब्ध होईल.

विद्यापीठाकडून अंतिम वर्षाची परीक्षा बहुपर्यायी स्वरूपाची, १ तास वेळाची आणि ५० गुणांची घेतली जाणार आहे. बहुपर्यायी प्रश्नपत्रिका तयार करण्यासाठी विद्यापीठाकडून समिती नेमण्यात आली आहे. प्रत्येक विषयाचा प्रश्नसंच तयार करण्यात येणार आहे.त्यातील साठ प्रश्न प्रत्यक्ष परीक्षेत विचारले जातील.सरावासाठी प्रश्नसंच कधी मिळणार असा प्रश्न विद्यार्थ्यांकडून विचारण्यात येत आहे.मात्र विद्यापीठाकडून सराव चाचणी दिली जाणार आहे.

विद्यापीठाचे प्रा.कुलगुरू डॉ.एन. एस. उमराणी म्हणाले, ‘विद्यापीठाकडून ऑनलाईन सराव चाचणीची  सुविधा दिली जाणार आहे.परीक्षेपूर्वी पाच ते सहा दिवस आधी ही सुविधा उपलब्ध होणार आहे.

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर करा आणि लिहा HelloNews.

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

मराठा समाजातील तरुणांना ठाकरे सरकारचा दिलासा; घेतले ‘हे’ महत्वाचे निर्णय

मुंबई | मराठा समाजातील विद्यार्थी तसेच युवकांना दिलासा देण्यासाठी आज राज्य शासनाने काही महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत. मराठा आरक्षण प्रश्नी राज्यात मराठा समाजाचं आंदोलन पुन्हा एकदा जोर धरत असताना हे आंदोलन अधिक चिघळू नये म्हणून शासनाने तातडीने हे पाऊल उचलले आहे. न्यायालयानं दिलेला स्थगिती आदेश रद्द होईपर्यंत मराठा समाजातील (एसईबीसी) विद्यार्थी तसेच युवकांना दिलासा देण्यासाठी शासनानं काही महत्त्वाचे निर्णय घेतल्याची माहिती मंत्री अशोक चव्हाण यांनी पत्रकार परिषदेच्या माध्यमातून दिली. Maratha Reservation

ठाकरे सरकारनं मराठा समाजासाठी घेतलेले निर्णय-

1. आर्थिकदृष्ट्या दूर्बल घटकांसाठी असलेला लाभ एसईबीसी प्रवर्गातील उमेदवारांना देण्यात येईल.

2. राजर्षी छत्रपती शाहू महाराज शिक्षण शुल्क शिष्यवृत्ती योजना पूर्वी एसईबीसी विद्यार्थ्यांसाठी लागू करण्यात आली होती ती तशीच आता इडब्लूएस मध्ये आलेल्या विद्यार्थ्यांकरिता लागू करण्यात येईल. राज्य शासनाने या वित्तीय वर्षासाठी ६०० कोटी इतका निधी मंजूर केलेला आहे. जादा निधीची आवश्यकता भासल्यास त्याची तरतूद करण्यात येईल. Maratha Reservation

3. डॉ.पंजाबराव देशमुख वसतिगृह निर्वाह भत्ता योजना पूर्वी एसईबीसी प्रवर्गासाठी लागू होती. ती तशीच आता इडब्लूएसमध्ये आलेल्या विद्यार्थ्यांकरिता लागू करण्यात येईल. त्यासाठी ८० कोटी इतकी तरतूद मंजूर करण्यात आलेली आहे. यासाठी पूर्ण निधी उपलब्ध करुन देण्यात आला आहे. जादा निधीची आवश्यकता भासल्यास त्याची तरतूद करण्यात येईल.

4. उच्च व तंत्रशिक्षण विभागामार्फत डॉ.पंजाबराव देशमुख वसतिगृह निर्वाह योजनेंतर्गत शासकीय व इतर इमारती आर्थिकदृष्टया दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांकरीता वसतिगृह चालविण्यासाठी नोंदणीकृत संस्थांना देण्याची योजना राबविण्यात येते. ही योजना अधिक गतीमान करण्यात येईल. Maratha Reservation

5. छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्था (सारथी), पुणे यांना भरीव निधी व मनुष्यबळ उपलब्ध करून देण्यात येईल. सारथी संस्थेने या वर्षासाठी रु.१३० कोटीची मागणी केलेली आहे. जादा निधीची आवश्यकता भासल्यास त्याची तरतूद करण्यात येईल.

6. अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळातर्फे बेरोजगार तरुणांना व्यवसायिकांसाठी आर्थिक मदत देण्यात येत आहे. यासाठी भागभांडवल ४०० कोटीने वाढविण्यात आले आहे. जादा निधीची आवश्यकता भासल्यास त्याची तरतूद करण्यात येईल. Maratha Reservation

7. मराठा क्रांती मोर्चामध्ये मृत्यूमुखी पडलेल्यांच्या वारसांना महाराष्ट्र राज्य मार्ग परीवहन महामंडळात नोकरीत घेण्याबाबत शासनाने निर्णय घेतलेला आहे त्याप्रमाणे कार्यवाही करण्यात येत आहे. प्रस्ताव जसे प्राप्त होतील, त्यापासून एका महिन्यात कार्यवाही करण्यात येईल.

8. मराठा क्रांती मोर्चामधील आंदोलकांवरील दाखल करण्यात आलेले गुन्हे मागे घेण्याबाबतची कार्यवाही सुरु आहे. आजमितीस शासनाकडे फक्त २६ प्रकरणे प्रलंबित आहेत त्यावरही एका महिन्यात कार्यवाही पूर्ण करण्यात येईल. Maratha Reservation

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloNews.

अधिक माहितीसाठी पहा – www.careernama.com

मोठी बातमी! कोरोनामुळे शैक्षणिक वर्षांत बदल; सुट्ट्यांमध्ये झाली कपात

करिअरनामा ऑनलाईन । विद्यापीठ अनुदान आयोगाने २०२०-२१ या शैक्षणिक वर्षाचे पदवी व पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमाचे वेळापत्रक जाहीर केले आहे. यावर्षीचे शैक्षणिक वर्ष हे १ नोव्हेंबर २०२० ते २९ ऑगस्ट २०२१ असे असणार असल्याचे या वेळापत्रकातून स्पष्ट होते आहे. या वर्षांमध्ये दिवाळी आणि उन्हाळयाच्या सुट्ट्याही कमी करण्यात आल्या आहेत. दरवर्षी जून- जुलै च्या दरम्यान सुरु होणारे शैक्षणिक वर्ष यावर्षी कोरोनाच्या वाढत्या संक्रमणामुळे पुढे ढकलण्यात आले होते. मात्र आता विद्यापीठ आयोगाने वेळापत्रक जाहीर केले असून १ नोव्हेंबर पासून शैक्षणिक वर्षाला सुरुवात होणार आहे.

यापूर्वी आयोगाने मार्गदर्शक सूचनांची सूची जाहीर केली होती. मात्र वाढत्या रुग्णसंख्येमुळे त्याची अंमलबजावणी करणे शक्य झाले नव्हते. आता जाहीर जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसार ३१ ऑक्टोबर पर्यंत सर्व प्रवेश प्रक्रिया पूर्ण करून घेण्याच्या सूचना महाविद्यालयांना देण्यात आल्या आहेत. त्यानुसार १ नोव्हेंबर पासून नवीन शैक्षणिक वर्ष सुरु होईल. पहिले सत्र हे १ नोव्हेंबर २०२० ते ४ एप्रिल २०२१ असे असणार आहे. आणि दुसरे सत्र ५ एप्रिल ते २९ ऑगस्ट २०२१ असे असणार आहे.

३० ऑक्टोबर पर्यंत प्रवेश प्रक्रिया पूर्ण करणे, १ नोव्हेंबर पासून प्रत्यक्ष वर्ग सुरु करणे अशा सूचनांसहित वेळापत्रकामध्ये विद्यार्थ्यांच्या सुट्ट्यांच्या तारखाही निश्चित करण्यात आल्या आहेत. विद्यार्थ्यांना परीक्षेच्या तयारीसाठी १ मार्च ते ७ मार्च या कालावधीत सुट्ट्या जाहीर करण्यात आल्या आहेत. तर ८ मार्च ते २७ मार्च या कालावधीत परीक्षा होणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. २७ मार्च ते ४ एप्रिल अशी पहिल्या सत्रासाठीची सुट्टी असेल. ५ एप्रिल पासून दुसरे सत्र सुरु होईल. १ ऑगस्ट ते ८ ऑगस्ट पर्यंत परीक्षेच्या तयारीसाठी सुट्टी दिली जाईल. ९ ऑगस्ट ते २१ ऑगस्ट या कालावधीत दुसऱ्या सत्राच्या परीक्षा होतील आणि ३० ऑगस्ट पासून पुढील शैक्षणिक वर्ष सुरु करण्यात येईल. असे या वेळापत्रकात सांगण्यात आले आहे.

मुंबई येथे ३४६० जागांसाठी रोजगार मेळावा; नोंदणी प्रक्रिया सुरु

करिअरनामा । मुंबई येथे पंडित दिनदयाल रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. यासाठी पात्र आणि इच्छुक उमेदवारांसाठी ऑनलाईन मेळावा घेण्याचे आयोजित केले आहे. मेळाव्याची तारीख २१ सप्टेंबर २०२० आहे.

Mumbai Job Fair 2020

पदाचे नाव – टेलर/सिलाई मशीन ऑपरेटर, कॉलिंग सेल्स, नर्स, डिलिव्हरी बाइकर,हेल्पर, CSS आणि इतर.

पदसंख्या – ३४६० + जागा

पात्रता – SSC/HSC/पदवीधर/पदव्युत्तर पदवी/ITI

मेळाव्याची तारीख – 18 ते 21 सप्टेंबर 2020

मेळाव्याचे ठिकाण – ऑनलाईन (Skype, WhatsApp)

नोकरी ठिकाण – मुंबई उपनगर,पालघर, & मुंबई शहर

विभाग – मुंबई    Mumbai Job Fair 2020

मूळ जाहिरात – PDF (www.careernama.com)

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी – Click Here

अधिकृत वेबसाईट –  https://rojgar.mahaswayam.gov.in/#/jobFair_vacancies/3rd%20online%20job%20fair%20mumbai%20city/784

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloNews.

अधिक माहितीसाठी पहा – www.careernama.com

NHPC Recruitment 2020 | ८६ जागांसाठी भरती

UPSC चा अभ्यास करणाऱ्यांसाठी पुणे विद्यापीठात सुवर्णसंधी

मुंबईत मध्य रेल्वेमध्ये वैद्यकीय सेवेच्या १८८ जागांची भरती जाहीर

राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत सांगली येथे 420 जागांसाठी भरती

करिअरनामा ऑनलाईन । राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत सांगली जिल्ह्याकरिता कोरोना विषाणू प्रादुर्भाव लक्षात घेता उद्रेक सदृश परिस्थिती हाताळण्यासाठी विविध पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. पात्र आणि इच्छुक उमेदवारांना अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख  २२ सप्टेंबर 2020 आहे. अधिकृत वेबसाईट-  https://sangli.nic.in/

NHM Sangli Recruitment 2020

पदाचे नाव आणि पदसंख्या –

फिजिशियन   22

भुलतज्ञ   27

वैद्यकीय अधिकारी   209

वैद्यकीय अधिकारी (आयुष)   40

स्टाफ नर्स   100

ECG टेक्निशियन   22

पात्रता –  MD (मेडिसिन)/ MD/डिप्लोमा/ MBBS/ BAMS/BUMS / GNM किंवा B.Sc (नर्सिंग) / ECG टेक्निशियन 01 वर्ष अनुभव

नोकरी ठिकाण –  सांगली       NHM Sangli Recruitment 2020

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक २२ सप्टेंबर २०२०.

मुलाखतीचा पत्ता – आरोग्य विभाग जिल्हा परिषद, सांगली

मूळ जाहिरात – PDF (www.careernama.com)

अधिकृत वेबसाईट –  https://sangli.nic.in/

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloNews.

अधिक माहितीसाठी पहा – www.careernama.com

महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी अहमदनगर येथे ‘प्रशिक्षणार्थी’ पदाच्या १९५ जागांसाठी भरती

करिअरनामा ऑनलाईन । महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी अहमदनगर येथे ‘प्रशिक्षणार्थी’ पदाच्या १९५ जागांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. पदानुसार पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अर्ज Online पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 2३ सप्टेंबर 2020 आहे. अधिकृत वेबसाईट – https://www.mahadiscom.in/     Mahavitaran Apprentice Recruitment 2020

पदाचे नाव – प्रशिक्षणार्थी (तारमार्गतंत्री)

पदसंख्या –  १९५

पात्रता – 10वी उत्तीर्ण / 65% गुणांसह ITI (विजतंत्री/तारतंत्री)

वयाची अट – १६ ते ३० वर्षापर्यंत

नोकरीचे ठिकाण – अहमदनगर      Mahavitaran Apprentice Recruitment 2020

अर्ज पद्धती – ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – २३ सप्टेंबर 2020

मूळ जाहिरात – PDF  (https://careernama.com)

अधिकृत वेबसाईट – http://www.nhpcindia.com/

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी – Click Here

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloNews.

अधिक माहितीसाठी पहा –  https://careernama.com

NHM Recruitment। गोंदिया येथे वैद्यकीय पदांच्या ५७ जागा

करिअरनामा ऑनलाईन । (NHM Gondia Recruitment 2020) राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत गोंदिया जिल्ह्याकरिता कोरोना विषाणू प्रादुर्भाव लक्षात घेता उद्रेक सदृश परिस्थिती हाताळण्यासाठी विविध पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. पात्र आणि इच्छुक उमेदवारांना ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख २२ सप्टेंबर 2020  आहे. अधिकृत वेबसाईट- http://www.zpgondia.gov.in/

NHM Gondia Recruitment २०२०

पदाचे नाव आणि पदसंख्या –

वैद्यकीय अधिकारी – २९

वैद्यकीय अधिकारी – १९

ECG टेक्निशियन – ४

X – Ray टेक्निशियन – ५

पात्रता –  MBBS/ BAMS / BUMS / X-Ray Technician

नोकरी ठिकाण- गोंदिया       NHM Gondia Recruitment 2020

मुलाखतीची तारीख – दिनांक २२ सप्टेंबर २०२०.

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी –

मूळ जाहिरात – PDF (www.careernama.com)

अधिकृत वेबसाईट-  https://bhandara.gov.in/

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloNews.

अधिक माहितीसाठी पहा – www.careernama.com

राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत भंडारा येथे ५० जागांसाठी भरती

करिअरनामा ऑनलाईन । राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत भंडारा जिल्ह्याकरिता कोरोना विषाणू प्रादुर्भाव लक्षात घेता उद्रेक सदृश परिस्थिती हाताळण्यासाठी विविध पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. पात्र आणि इच्छुक उमेदवारांसाठी थेट मुलाखत दिनांक २१ सप्टेंबर 2020  आहे. अधिकृत वेबसाईट-  https://bhandara.gov.in/

NHM Bhandara Recruitment 2020

पदाचे नाव आणि पदसंख्या –

Physician – ३

Anesthetists – ३

Medical Officer MMBS – २८

AYUSH MO – ४

X-Ray Technician – १

ECG Technician – २

Hospital Manager – ९

पात्रता –  MD Medicine / MBBS/ BAMS / BUMS / Degree/ Diploma in Anesthetists / Retired X-Ray Technician

नोकरी ठिकाण- भंडारा      NHM Bhandara Recruitment 2020

मुलाखतीची तारीख – दिनांक २१ सप्टेंबर २०२०.

मुलाखतीचा पत्ता – राष्ट्रीय आरोग्य अभियान कार्यलय, आरोग्य विभाग, जिल्हा परिषद, भंडारा.

मूळ जाहिरात – PDF (www.careernama.com)

अधिकृत वेबसाईट-  https://bhandara.gov.in/

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloNews.

धिक माहितीसाठी पहा – www.careernama.com

NHPC Recruitment 2020 | ८६ जागांसाठी भरती

करिअरनामा ऑनलाईन । नॅशनल हायड्रोइलेक्ट्रिक पॉवर कॉर्पोरेशन लि.(NHPC) मध्ये ८६ जागांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. पदानुसार पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अर्ज Online पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 29 सप्टेंबर 2020 आहे. अधिकृत वेबसाईट – http://www.nhpcindia.com/       NHPC Recruitment 2020

पदाचे नाव आणि पदसंख्या – 

ट्रेनी इंजिनिअर (सिव्हिल) 30

ट्रेनी इंजिनिअर (मेकॅनिकल) 21

ट्रेनी ऑफिसर (HR) 05

ट्रेनी ऑफिसर (लॉ) 08

ट्रेनी ऑफिसर (फायनान्स) 22

पात्रता – 60% गुणांसह B.E/B.Tech/B.Sc Engg

वयाची अट – १८ ते ३० वर्षापर्यंत

नोकरीचे ठिकाण – संपूर्ण भारत

अर्ज पद्धती – ऑनलाईन    NHPC Recruitment 2020

अर्ज करण्याची शेवटची तारीख – २९ सप्टेंबर 2020

मूळ जाहिरात – PDF  (https://careernama.com)

अधिकृत वेबसाईट – http://www.nhpcindia.com/

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी – Click Here

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloNews.

अधिक माहितीसाठी पहा –  https://careernama.com

आयुष मंत्रालयाच्या ‘राष्ट्रीय नैसर्गिक उपचार संस्था, पुणे’ येथे एका वर्षाच्या कोर्स साठी मुलाखत; सोबत दरमहा विद्यावेतन देखील मिळणार

करिअरनामा । आयुष मंत्रालयाच्या ‘राष्ट्रीय नैसर्गिक उपचार संस्था, पुणे’ येथे एका वर्षाच्या कोर्स साठी मुलाखती द्वारे प्रवेश दिला जाणार आहे.सोबत दरमहा विद्यावेतन देखील ह्या संस्थेतर्फे प्रत्येक विद्यार्थ्याला मिळणार आहे.

कोर्सचे नाव:- निसर्गोपचार व योग सहाय्यक प्रशिक्षण
पात्रता:- 10 वी पास (10+2 उमेदवारांना प्राध्यान)

वयोमर्यादा :- 18 ते 30 वर्ष
शुल्क – पूर्णपणे मोफत असेल

विद्यावेतन :- 5000/- (दरमहा)

ज्या विध्यार्थ्यांना निसर्गोपचार आणि योग थेरपी शिकण्याची आवड आहे त्यांच्या साठी मोठी संधी.

इच्छुक विद्यार्थी आपले गुण पत्रक, शाळा सोडल्याचा दाखला, वय व जात प्रमाणपत्र स्कॅन करून पुढील ई-मेल id वर पाठवावे.

मुलाखत दिनांक:- 28 व 29 सप्टेंबर सकाळी 10 ते 05
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 21 सप्टेंबर
अर्ज पाठवण्यासाठी ई-मेल id – [email protected]

अधिक माहिती साठी :- www.careernama.com

——————————————————
स्पर्धा परीक्षांच्या चालू घडामोडी या विषयासाठी आमच्या करीअरनामाच्या परिक्षाभिमुख असलेल्या ‘दिनविशेष व Gk update’ सेक्शन ला भेट देत रहा.
———————————————————-
नोकरी अपडेटस् थेट तुमच्या मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 78218 00959 या क्रमांकावर whatsapp करा आणि लिहा “Hello Job”.
सविस्तर माहितीसाठी आमच्या वेबसाईट www.careernama.com व Facebook page  करीअरनामाला भेट द्या.  करीअर विषयक जाहिराती, शैक्षणिक, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन लेखमाला व इतर उपक्रमांसाठी आमच्याशी संपर्क साधा.
✉ [email protected]
———————————————————-