मुंबई येथे ३४६० जागांसाठी रोजगार मेळावा; नोंदणी प्रक्रिया सुरु

करिअरनामा । मुंबई येथे पंडित दिनदयाल रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. यासाठी पात्र आणि इच्छुक उमेदवारांसाठी ऑनलाईन मेळावा घेण्याचे आयोजित केले आहे. मेळाव्याची तारीख २१ सप्टेंबर २०२० आहे.

Mumbai Job Fair 2020

पदाचे नाव – टेलर/सिलाई मशीन ऑपरेटर, कॉलिंग सेल्स, नर्स, डिलिव्हरी बाइकर,हेल्पर, CSS आणि इतर.

पदसंख्या – ३४६० + जागा

पात्रता – SSC/HSC/पदवीधर/पदव्युत्तर पदवी/ITI

मेळाव्याची तारीख – 18 ते 21 सप्टेंबर 2020

मेळाव्याचे ठिकाण – ऑनलाईन (Skype, WhatsApp)

नोकरी ठिकाण – मुंबई उपनगर,पालघर, & मुंबई शहर

विभाग – मुंबई    Mumbai Job Fair 2020

मूळ जाहिरात – PDF (www.careernama.com)

हे पण वाचा -
1 of 40

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी – Click Here

अधिकृत वेबसाईट –  https://rojgar.mahaswayam.gov.in/#/jobFair_vacancies/3rd%20online%20job%20fair%20mumbai%20city/784

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloNews.

अधिक माहितीसाठी पहा – www.careernama.com

NHPC Recruitment 2020 | ८६ जागांसाठी भरती

UPSC चा अभ्यास करणाऱ्यांसाठी पुणे विद्यापीठात सुवर्णसंधी

मुंबईत मध्य रेल्वेमध्ये वैद्यकीय सेवेच्या १८८ जागांची भरती जाहीर

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकाव WhatsApp करा आणि लिहा HelloJob.

करिअरनामा आता टेलिग्रामवरही आहे. आमचं चॅनेल (@careernamaofficial) करण्यासाठी येथे क्लिक करा  आणि नोकरी व करिअर विषयी सर्व महत्त्वाचे अपडेट मिळवा.

अधिक माहितीसाठी पहा - https://www.careernama.com