Home Blog Page 854

खूशखबर! IBPS अंतर्गत 10 हजार 490 जागांसाठी बंपरभरती; असा करा अर्ज

करिअरनामा ऑनलाईन ।इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग कार्मिक सिलेक्शन अंतर्गत विविध पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. पदानुसार पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 9 नोव्हेबर 2020 आहे. अधिकृत वेबसाईट – https://www.ibps.in/

पदांचा सविस्तर तपशील – 

पदाचे नाव – Officer Scale – III ,Officer Scale – II (IT Officer, Law Officer & CA),Officer Scale – I Officer Assistant

पात्रता – 

Officer Scale – III – Bachelor degree in any discipline with min 5 years experience.

Officer Scale – II (IT Officer, Law Officer & CA) – Bachelor degree in Electronic / Communication / Computer Science / IT, CA & Degree in Law / Degree in any discipline with 2 years experience.

Officer Scale – I –  Bachelor degree in any discipline

Officer Assistant –  Bachelor degree in any discipline

वयाची अट – 

Officer Scale – III –  21 ते  41 वर्ष

Officer Scale – II (IT Officer, Law Officer & CA) – 21 ते  32 वर्ष

Officer Scale – I – 18 ते  30 वर्ष

Officer Assistant – 18 ते  28  वर्ष

शुल्क – खुला वर्ग – 850 रुपये , SC /ST  – 175 रुपये

नोकरीचे ठिकाण – Across India

अर्ज पद्धती – ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 9 नोव्हेबर 2020

मूळ जाहिरात – PDF

ऑनलाईन अर्ज करा – click here

अधिकृत वेबसाईट – https://www.ibps.in/

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloNews.

अधिक माहितीसाठी पहा –https://careernama.com

राज्यातील दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी “ज्ञानगंगा”

करिअरनामा ऑनलाईन ।शालेय शिक्षण विभागातर्फे राज्यातील दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी ज्ञानगंगा हा शैक्षणिक कार्यक्रम येत्या सोमवारी २६ ऑक्टोबरपासून सकाळी साडेसात ते साडेबारा या वेळेत सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानंतर काही दिवसांत इयत्ता नववी व अकरावीच्या विद्यार्थ्यांसाठी अशाच प्रकारचा कार्यक्रम सुरू करण्यात येणार आहे. मात्र, काही अडचणींमुळे दहावी मराठी माध्यमाच्या विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक कार्यक्रम उशिराने सुरू होणार आहे.

करोनाच्या प्रादुर्भावामुळे शालेय शिक्षण विभागाने यंदाच्या शैक्षणिक वर्ष ऑनलाइन पद्धतीने सुरू केले आहे. मात्र, राज्यातील प्रत्येक विद्यार्थ्याकडे ऑनलाइन शिक्षणासाठी लागणाऱ्या सोयीसुविधा व स्मार्टफोनसारखी साधने नाहीत. कोणत्याच सुविधा नसल्याने, ग्रामीण भागातील अनेक विद्यार्थी ऑनलाइन शिक्षणापासून वंचित असल्याचे चित्र आहे. या सर्वांवर उपाय म्हणून शालेय शिक्षण विभागाने काही दिवसांपूर्वी जिओ वाहिनीवर ज्ञानगंगा उपक्रम सुरू केला. याचाच पुढचा टप्पा म्हणून सह्याद्री वाहिनीवर ज्ञानगंगा शैक्षणिक उपक्रम सुरू करण्यात येत आहे.

शैक्षणिक कार्यक्रमात विद्यार्थ्यांना तज्ज्ञ शिक्षकांचे मार्गदर्शन उपलब्ध होणार आहे. काही दिवसांपूर्वी शैक्षणिक कार्यक्रमासाठी दूरदर्शनवर वेळ मिळावी यासाठी शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी केंद्रीय प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांना पत्र लिहून वेळेची मागणी केली होती. त्यानुसार आता सह्याद्री वाहिनीवर शैक्षणिक कार्यक्रमांना सुरुवात होणार आहे. दरम्यान, या कार्यक्रमाबाबतची अधिक माहिती वर्षा गायकवाड यांनी ट्विटरवर दिली आहे.

शैक्षणिक कार्यक्रमाचे वेळापत्रक – 

बारावी वाणिज्य – सकाळी साडेसात ते साडेआठ

बारावी विज्ञान – नऊ ते दहा

बारावी व्यावसायिक शिक्षण – दहा ते साडेदहा

बारावी कला – साडे दहा ते अकरा

दहावी इंग्रजी माध्यम – साडेअकरा ते दुपारी साडेबारा

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloNews.

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ अंतर्गत विविध पदांसाठी भरती

करिअरनामा ऑनलाईन ।महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ नागपूर अंतर्गत विविध पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. पदानुसार पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी मुलाखती आणि कागदपत्रांची पडताळणी करिता हजर राहावे. मुलाखतीची आणि कागदपत्रांची पडताळणीची तारीख 28 ऑक्टोबर 2020 आहे.अधिकृत वेबसाईट – http://mafsu.in/

पदाचा सविस्तर तपशील

पदाचे नावहॉस्पिटल क्लिनीशियन 

पद संख्या – 3 जागा

 पात्रता – B. V. Sc.& A.H. / M.V. Sc. in Clinical subjects will be preferred

वेतन – 45000 रुपये

नोकरीचे ठिकाण – मुंबई 

निवड प्रक्रिया – मुलाखती आणि कागदपत्रांची पडताळणी

मुलाखतीची आणि कागदपत्रांची पडताळणीची तारीख – 28 ऑक्टोबर 2020

मूळ जाहिरात – PDF

अधिकृत वेबसाईट – http://mafsu.in/

मुलाखतीचा आणि कागदपत्रांची पडताळणीचा पत्ता : असोसिएट डीन ऑफिसला लागून कॉन्फरन्स हॉल, मुंबई वेटरनरी कॉलेज, परळ, मुंबई 400012

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloNews.

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

पुणे जिल्हा परिषद अंतर्गत विविध पदांसाठी भरती

करिअरनामा ऑनलाईन ।पुणे जिल्हा परिषद अंतर्गत पुणे जिल्हा परिषद कोविड रुग्णालय हिंजवडी येथे  विविध पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. पदानुसार पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. मुलाखतीची तारीख 23 ते 28 ऑक्टोबर 2020 आहे. अधिकृत वेबसाईट – https://punezp.mkcl.org/#

पदाचा सविस्तर तपशील – 

पदाचे नाव – वैद्यकीय अधिकारी

पद संख्या – 12 जागा

 पात्रता – MD Medician OR MD Anesthesia

नोकरीचे ठिकाण – पुणे

निवड प्रक्रिया – मुलाखत

मुलाखतीची तारीख – 23 ते 28 ऑक्टोबर 2020 

मूळ जाहिरात – PDF

अधिकृत वेबसाईट – https://punezp.mkcl.org/#

मुलाखतीचा पत्ता – पुणे जिल्हा परिषद, पुणे नवीन प्रशासकीय इमारत, महात्मा गांधी सभागृह, 6 व मजला

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloNews.

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

 

ITI उत्तीर्ण विद्यार्थ्यांना सरकारी नोकरीची संधी, ‘महापारेषण’मध्ये 8500 जागा रिक्त

करिअरनामा ऑनलाईन | ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील तरुणांना नोकरीच्या संधीच्या रुपात एक आगळी-वेगळी भेट देण्याचा निर्णय घेतला आहे. ऊर्जा विभागाच्या महापारेषण या वीज कंपनीत जवळपास ८५०० तांत्रिक श्रेणीतील रिक्त पदे भरण्याचे आदेश राज्याचे ऊर्जामंत्री डॉ. राऊत यांनी आज दिले आहेत. पूर्वीच्या महाराष्ट्र राज्य वीज मंडळाचे २००५ साली महावितरण, महापारेषण, महानिर्मिती आणि सूत्राधारी कंपन्यांमध्ये विभाजन झाल्यानंतर महापारेषण कंपनीत रिक्त पदांची सांख्य वाढत गेली आणि अपेक्षित भरतीदेखील करण्यात आली नाही. त्यामुळे कार्यरत कर्मचाऱ्यांवर कामाचा बोजा वाढल्याने ताण निर्माण झाला आहे. त्यामुळे राज्यात हजारो तरुणांना नोकरीची संधी उपलब्ध होणार आहे. महापारेषणमध्ये तांत्रिक श्रेणीतील पदांची ही भरती प्रक्रिया आता लवकरच सुरू होणार आहे. तांत्रिक संवर्गातील ६७५० पदे व अभियंता संवर्गातील १७६२ पदांची मेगा भरती करण्यासाठी महापारेषण व्यवस्थापन तयारी करीत आहे.

डॉ. राऊत यांच्या सुचनेनुसार महापारेषणचे व्यवस्थापकीय संचालक दिनेश वाघमारे यांनी हा पदभरती प्रस्ताव तयार करून सादर केल्यानंतर आज मंत्रालयात या विषयावर झालेल्या बैठकीत डॉ. राऊत यांनी ही पदभरती लवकरात लवकर पूर्ण करण्याचे आदेश दिले. यामुळे आय.टी.आय. उत्तीर्ण विद्यार्थ्यांना मोठ्या प्रमाणावर नोकरीची संधी तर उपलब्ध होणार आहेच पण अभियांत्रिकी पदवीधारकांनाही नोकरीची संधी या भरतीद्वारे निर्माण होणार आहे.

यंत्रचालक व तंत्रज्ञ संवर्गाचे एकत्रीकरण करण्याचा निर्णयही डॉ. राऊत यांनी यावेळी घेतला आहे. यामुळे कनिष्ठ स्तरावर काम करणाऱ्या तांत्रिक कर्मचाऱ्यांच्या पदोन्नतीचा मार्ग मोकळा होणार आहे. बदलत्या गरजेनुसार नवीन कौशल्य निर्माण करण्यासाठी कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात येणार आहे. अनेक वर्षे पदे रिक्त असल्याने पदोन्नतीमध्ये निर्माण झालेली कुंठित अवस्था या मेगा भरतीमुळे संपुष्टात येणार आहे. त्यामुळे महापारेषण कंपनीत कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले आहे.

NBCC (इंडिया) लिमिटेड अंतर्गत विपणन कार्यकारी पदासाठी भरती

करिअरनामा ऑनलाईन ।NBCC (इंडिया) लिमिटेड अंतर्गत विपणन कार्यकारी पदासाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. पदानुसार पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 10 नोव्हेंबर 2020 आहे. अधिकृत वेबसाईट – https://www.nbccindia.com/index

पदाचा सविस्तर तपशील –

पदाचे नाव – विपणन कार्यकारी

पद संख्या – 15 जागा

 पात्रता – MBA/Twoyears Post Graduate Diploma

वयाची अट – 35 वर्षे

शुल्क –  250 रुपये

अर्ज पद्धती – ऑफलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 10 नोव्हेंबर 2020 

मूळ जाहिरात – PDF

अधिकृत वेबसाईट – https://www.nbccindia.com/index

अर्ज पाठविण्याचा पत्ता – महाव्यवस्थापक (एचआरएम), एनबीसीसी (आय) लिमिटेड, एनबीसीसी भवन, दुसरा मजला, कॉर्पोरेट कार्यालय, लोधी हॉटेल जवळ, लोधी रोड, नवी दिल्ली – 110003

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloNews.

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

 

UCO Bank Bharti 2020 | 91 रिक्त जागा

करिअरनामा ऑनलाईन ।युको बँक अंतर्गत विविध पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. पदानुसार पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 17 नोव्हेंबर 2020 आहे.अधिकृत वेबसाईट –www.ucobank.com

पदाचे नाव आणि पदसंख्या – 

सुरक्षा अधिकारी – 9

अभियंते –  8

अर्थशास्त्रज्ञ – 2

आकडेवारीतज्ञ- 2

टी अधिकारी – 20

चार्टर्ड अकाउंटंट्स – 25

सीएफए – 25

 पात्रता –  मूळ जाहिरात बघावी.

वयाची अट – 21 ते 40 वर्षापेक्षा जास्त नसावे

नोकरीचे ठिकाण – निवडलेला उमेदवार कोणत्याही शाखेत किंवा बँकेच्या कार्यालयात पोस्टिंग केले जाईल.

शुल्क – SC/ST – 100 रुपये , UR/OBC /EWS – 1000 रुपये

वेतन – 23700 ते 45950 रुपये

अर्ज पद्धती – ऑनलाईन

अर्ज सुरु होण्याची तारीख – 27 ऑक्टोबर 2020

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 17 नोव्हेंबर 2020 

मूळ जाहिरात – PDF

ऑनलाईन अर्ज करा – click here

अधिकृत वेबसाईट –www.ucobank.com

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloNews.

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

केंद्रीय होमिओपॅथी संशोधन परिषद अंतर्गत 19 पदांसाठी भरती

करिअरनामा ऑनलाईन ।केंद्रीय होमिओपॅथी संशोधन परिषद येथे विविध पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. पदानुसार इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. मुलाखतीची तारीख 27 ऑक्टोबर 2020 आहे. अधिकृत वेबसाईट – http://www.ccrhindia.nic.in/

पदाचा सविस्तर तपशील –

पदाचे नाव – ज्येष्ठ संशोधन सहकारी

पद संख्या – 19 जागा

 पात्रता – PG in Homoepathy

वयाची अट  – 35 वर्षापेक्षा जास्त नसावे.

नोकरीचे ठिकाणनवी दिल्ली

निवड प्रक्रिया – मुलाखत

मुलाखतीची तारीख – 27 ऑक्टोबर 2020 

मूळ जाहिरात –PDF

अधिकृत वेबसाईट – http://www.ccrhindia.nic.in/

मुलाखतीचा पत्ता – CCRH मुख्यालय. 61-65. संस्थागत क्षेत्र, डी-ब्लॉकच्या समोर, जनकपुरी, नवीन दिल्ली – 110058

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloNews.

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

 

सेंट्रल रेलसाईड वेअरहाऊस कंपनी मध्ये 19 जागांसाठी भरती; 45 हजार पगार

करिअरनामा ऑनलाईन ।सेंट्रल रेलसाईड वेअरहाऊस कंपनी लिमिटेड अंतर्गत विविध पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. पदानुसार पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अर्ज ऑनलाईन (ई-मेल)/ ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 26 ऑक्टोबर 2020 आहे.अधिकृत वेबसाईट – http://www.crwc.in/hi

पदाचा सविस्तर तपशील –

पदाचे नाव – वरिष्ठ सल्लागार

पद संख्या – 19 जागा (4 महाराष्ट्र)

 पात्रता – मूळ जाहिरात बघावी

वयाची अट – 65 वर्षापेक्षा जास्त नसावे.

वेतन – 30000 ते 45000 रुपये

नोकरीचे ठिकाण – महाराष्ट्र , गुजरात , पंजाब , राजस्थान

अर्ज पद्धती – ऑनलाईन (ई-मेल)/ ऑफलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 26 ऑक्टोबर 2020 

मूळ जाहिरात – PDF

ई-मेल पत्ता [email protected]

अधिकृत वेबसाईट – http://www.crwc.in/hi

अर्ज पाठविण्याचा पत्ता – वरिष्ठ व्यवस्थापक (एचआर), सीआरडब्ल्यूसी मर्यादित, तळ मजला, सुप्रीम कोर्ट मेट्रो स्टेशन इमारत, नवीन दिल्ली – 110001

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloNews.

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

 

 

श्री साईबाबा संस्थान अंतर्गत 42 जागांसाठी भरती जाहीर; जाणुन घ्या अर्ज प्रक्रिया

करिअरनामा ऑनलाईन । श्री साईबाबा महाविद्यालयामध्ये विविध पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. पदानुसार पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी मुलाखतीसाठी हजर राहावे. मुलाखतीची तारीख 3 नोव्हेबर 2020 आहे. अधिकृत वेबसाईट – https://www.sai.org.in/

पदांचा सविस्तर तपशील –

पदाचे नाव – न्यूरोसर्जन, ज्येष्ठ एनेस्थीसियोलॉजिस्ट, कनिष्ठ रेडिओलॉजिस्ट, कॅजुअल्टी मेडिकल ऑफिसर, आरएमओ, वैद्यकीय अधिकारी, बालरोगतज्ञ

पदसंख्या  – 42 पदे

पात्रता – मूळ जाहिरात बघावी

नोकरीचे ठिकाण – अहमदनगर

अर्ज प्रकिया – मुलाखत

मुलाखतीची तारीख – 3 नोव्हेबर 2020

मूळ जाहिरात – PDF

अधिकृत वेबसाईट – https://www.sai.org.in/

मुलाखतीचा पत्ता – Sainiwas Atithigraha,(1st Floor) Old SaiPrasadalayan ShirdiDist-Ahmednagar.

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloNews.

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com