खूशखबर! IBPS अंतर्गत 10 हजार 490 जागांसाठी बंपरभरती; असा करा अर्ज

करिअरनामा ऑनलाईन ।इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग कार्मिक सिलेक्शन अंतर्गत विविध पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. पदानुसार पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 9 नोव्हेबर 2020 आहे. अधिकृत वेबसाईट – https://www.ibps.in/

पदांचा सविस्तर तपशील – 

पदाचे नाव – Officer Scale – III ,Officer Scale – II (IT Officer, Law Officer & CA),Officer Scale – I Officer Assistant

पात्रता – 

Officer Scale – III – Bachelor degree in any discipline with min 5 years experience.

Officer Scale – II (IT Officer, Law Officer & CA) – Bachelor degree in Electronic / Communication / Computer Science / IT, CA & Degree in Law / Degree in any discipline with 2 years experience.

Officer Scale – I –  Bachelor degree in any discipline

Officer Assistant –  Bachelor degree in any discipline

वयाची अट – 

Officer Scale – III –  21 ते  41 वर्ष

Officer Scale – II (IT Officer, Law Officer & CA) – 21 ते  32 वर्ष

Officer Scale – I – 18 ते  30 वर्ष

Officer Assistant – 18 ते  28  वर्ष

शुल्क – खुला वर्ग – 850 रुपये , SC /ST  – 175 रुपये

नोकरीचे ठिकाण – Across India

अर्ज पद्धती – ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 9 नोव्हेबर 2020

मूळ जाहिरात – PDF

ऑनलाईन अर्ज करा – click here

अधिकृत वेबसाईट – https://www.ibps.in/

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloNews.

अधिक माहितीसाठी पहा –https://careernama.com