Home Blog Page 853

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाची सेट परीक्षेची तारीख जाहीर

करिअरनामा ऑनलाईन । सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातर्फे महाराष्ट्र व गोवा राज्यात अधिव्याख्याता पदासाठी घेण्यात येणारी सेट परीक्षा येत्या २७ डिसेंबर रोजी घेतली जाणार असल्याचे विद्यापीठातर्फे स्पष्ट करण्यात आले आहे.

विद्यापीठाच्या सेट विभागातर्फे  २८ जून २०२० रोजी सेट परीक्षेचे आयोजन करण्यात आले होते. मात्र कोनरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे निर्माण झालेल्या गंभीर परिस्थितीच्या पार्श्ववभूमीवर परीक्षा पुढे ढकलण्यात आली होती.तसेच परीक्षेची तारीख लवकरच कळवले जाईल, असे विद्यापीठाने स्पष्ट केले होते. त्यानुसार आता ही परीक्षा येत्या २७ डिसेंबर रोजी घेतली जाणार आहे.

विद्यापीठातर्फे महाराष्ट्र व गोवा राज्यात अधिव्याख्याता पदासाठी घेण्यात परीक्षेबाबतची माहिती  http://setexam.unipune.ac.in या संकेतस्थळावर वेळोवेळी प्रसिद्ध करण्यात येईल, असे विद्यापीठातर्फे कळविण्यात आले आहे.

अधिकृत वेबसाईट – http://setexam.unipune.ac

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloNews.

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

दीन दयाल उपाध्याय हॉस्पिटलमध्ये 156 जागांसाठी भरती

करिअरनामा ऑनलाईन ।दीन दयाल उपाध्याय हॉस्पिटल दिल्ली येथे विविध पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. पदानुसार पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. मुलाखतीची तारीख 2 & 3 नोव्हेंबर 2020 आहे. अधिकृत वेबसाईट – http://health.delhigovt.nic.in/

पदाचा सविस्तर तपशील –

पदाचे नाव – कनिष्ठ रहिवासी

पद संख्या – 156 जागा

 पात्रता – MBBS or equivalent degree

नोकरीत ठिकाण – दिल्ली

निवड प्रक्रिया – मुलाखत

मुलाखतीची तारीख – 2 आणि 3 नोव्हेंबर 2020 

मूळ जाहिरात – PDF

अधिकृत वेबसाईट – http://health.delhigovt.nic.in/

मुलाखतीचा पत्ता – प्रशासकीय गट, पहिला मजला, दीन दयाल उपाध्याय रुग्णालय

 नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloNews.

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

 

बेळगाव मराठा लाईट इन्फंट्री रेजिमेंटल सेंटरकडून सैन्यभरती

करिअरनामा ऑनलाईन ।बेळगाव येथील मराठा लाईट इन्फंट्री रेजिमेंटल सेंटरकडून डिसेंबर महिन्यात सैन्य भरतीचे आयोजन करण्यात आले आहे. आरक्षण कोटा अंतर्गत खेळाडू व सेवारत तसेच माजी सैनिकांची मुले आणि बंधूंसाठी ही भरती प्रक्रिया होणार आहे.

मराठा इन्फंट्रीमध्ये रिक्त असलेल्या सैनिक सामान्य सेवा, ट्रेडमन, क्‍लर्क पदासाठी ही भरती होणार आहे. 15 डिसेंबरपासून भरती प्रक्रियेला सुरवात होणार असून पहिल्या दिवशी महाराष्ट्रातील खेळाडू, 16 डिसेंबरला महाराष्ट्र वगळता देशातील इतर राज्यातील खेळाडूंची भरती प्रक्रिया पार पडेल. आजी-माजी सैनिकांच्या मुलांसाठी 17 पासून भरती सुरु होईल. पहिले दोन दिवस महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांसाठी भरती चालेल. तर 19 रोजी मध्यप्रदेश, गोवा, गुजरात, छत्तीसगढ, कर्नाटक, आंध्रप्रदेशातील उमेदवार भाग घेऊ शकतात.

21 रोजी सोल्जर ट्रेडमन पदासाठी केवळ महाराष्ट्रातील उमेदवारांना संधी असेल. तर 22 रोजी महाराष्ट्र वगळता इतर राज्यातील उमेदवार भाग घेऊ शकतात. 23 डिसेंबर रोजी सोल्जर क्‍लर्क व स्टोअर किपर पदासाठी भरती होणार असून यात केवळ मराठा इन्फंट्रीत सेवा बजावणारे आणि निवृत्त जवानांच्या मुलांना भरतीची संधी असेल. 31 जानेवारी 2021 रोजी पात्र उमेदवारांची लेखी परीक्षा होणार आहे.

सामान्य सेवा भरतीसाठी उमेदवार 1 ऑक्‍टोबर 1999 पूर्वी आणि 1 एप्रिल 2003 नंतर जन्मलेला नसावा. ट्रेडमन व क्‍लर्कसाठी 1 ऑक्‍टोबर 1997 पूर्वी व 1 एप्रिल 2003 पूर्वी जन्मलेला नसावा. ही भरती केवळ राज्य आणि राष्ट्रीय पातळीवर खेळाडू, सैन्यात सेवा बजावणारे जवानांचे भाऊ, माजी सैनिकांची मुले, वीरपत्नींची मुले यांच्यासाठी राखीव असून इतरांना यात भरतीची संधी नसेल. भरतीसाठी येणाऱ्या युवकांनी आपल्या शैक्षणिक प्रमाणपत्रासह राज्य आणि राष्ट्रीय पातळीवरील खेळाची प्रमाणपत्रे, माजी सैनिकांची मुले असल्यास रिलेशन प्रमाणपत्र, 25 पासपोर्ट आकाराचे छायाचित्र, गुणपत्रिकांच्या झेरॉक्‍स प्रतीसह भरतीच्या ठिकाणी उपस्थित रहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloNews.

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

भारतीय अंतराळ संशोधन संस्थेंतर्गत विविध पदांसाठी भरती

करिअरनामा ऑनलाईन ।भारतीय अंतराळ संशोधन संस्था अंतर्गत विविध पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. पदानुसार पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज सुरु होण्याची तारीख 27 ऑक्टोबर 2020 आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 9 नोव्हेंबर 2020 आहे. अधिकृत वेबसाईट –www.lpsc.gov.in

पदांचा सविस्तर तपशील –

पदाचे नाव – वैज्ञानिक / अभियंता

पद संख्या – 7 जागा

 पात्रता – मूळ जाहिरात वाचावी.

वयाची अट – 38 वर्ष

अर्ज पद्धती – ऑनलाईन

अर्ज सुरु होण्याची तारीख – 27 ऑक्टोबर 2020

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 9 नोव्हेंबर 2020

मूळ जाहिरात – PDF

ऑनलाईन अर्ज करा – click here

अधिकृत वेबसाईट –www.lpsc.gov.in

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloNews.

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

मुंबई पोर्ट ट्रस्ट अंतर्गत विविध पदांची भरती

करिअरनामा ऑनलाईन । मुंबई पोर्ट ट्रस्ट अंतर्गत विविध पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. पदानुसार पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी  अर्ज ऑनलाईन/ ऑफलाईन/ ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करायचे आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 11 नोव्हेंबर 2020 & 4 डिसेंबर 2020 (पदांनुसार) आहे. अधिकृत वेबसाईट – www.mumbaiport.gov.in

पदाचा सविस्तर तपशील – 

पदाचे नाव – रहदारी व्यवस्थापक, आर्थिक सल्लागार आणि मुख्य लेखाधिकारी, उपसभापती, सचिव

पद संख्या – 3+ जागा

पात्रता – मूळ जाहिरात बघावी.

नोकरी ठिकाण – मुंबई, महाराष्ट्र

अर्ज पद्धती – ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख –

 इतर पदांकरिता – 11 नोव्हेंबर 2020

उपसभापती – 4 डिसेंबर 2020

मूळ जाहिरात – PDF

ऑनलाईन अर्ज करा – click here

ई-मेल पत्ता – [email protected]

अधिकृत वेबसाईट – www.mumbaiport.gov.in

अर्ज पाठविण्याचा पत्ता – सचिव (पीएचआरडी), नौवहन मंत्रालय, कक्ष क्र. 427, परिवहन भवन 1, संसद पथ, नवीन दिल्ली – 110001 (उपसभापती)

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloNews.

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

 

LIC India Recruitment 2020 | 5000 जागांसाठी मेगाभरती

करिअरनामा ऑनलाईन ।भारतीय जीवन विमा महामंडळ अंतर्गत विविध पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत.पदानुसार पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 28 फेब्रुवारी 2021 आहे. अधिकृत वेबसाईट – https://licindia.in/

पदाचा सविस्तर तपशील –

पदाचे नाव –  Insurance Representative

पदसंख्या – 5000 जागा 

पात्रता – 10th std pass / SSC

वयाची अट – 18 ते 45 वर्ष

नोकरीचे ठिकाण – सोलापूर

अर्ज पद्धती – ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 28 फेब्रुवारी 2021

मूळ जाहिरात – PDF

ऑनलाईन अर्ज करा – click here

अधिकृत वेबसाईट – https://licindia.in/

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloNews.

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेंतर्गत 20 जागांसाठी भरती

करिअरनामा ऑनलाईन ।पिंपरी चिंचवड महानगरपालिका अंतर्गत समूह संघटक पदासाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. पदानुसार पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 6 नोव्हेंबर 2020 आहे .अधिकृत वेबसाईट – https://www.pcmcindia.gov.in/marathi/index.php

पदाचा सविस्तर तपशील – 

पदाचे नाव – समूह संघटक

पद संख्या – 20 जागा

 पात्रता – MSW Pass and MS-CIT.MS Office

वयाची अट – खुला वर्ग – 38 वर्ष , राखीव वर्ग – 43 वर्ष

19499

नोकरीचे ठिकाण – पिंपरी चिंचवड

अर्ज पद्धती – ऑफलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 6 नोव्हेंबर 2020 

मूळ जाहिरात – PDF

अधिकृत वेबसाईट – https://www.pcmcindia.gov.in/marathi/index.php

अर्ज सादर करण्याचा पत्ता : पिंपरी चिंचवड महानगरपालिका नागरवस्ती विकास योजना विभाग मुंबई-पुणे रस्ता पिंपरी 411018

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloNews.

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

उत्तर रेल्वे अंतर्गत 27 पदांसाठी भरती

करिअरनामा ऑनलाईन ।उत्तर रेल्वे अंतर्गत विविध पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. पदानुसार पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी  रेडिओलॉजिस्ट, ऑर्थोपेडिक सर्जन पदांकरिता अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 5 नोव्हेंबर 2020 आहे. तसेच वरिष्ठ रहिवासी पदाकरिता इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. मुलाखतीची तारीख 5 & 6 नोव्हेंबर 2020 (पदांनुसार) आहे.

पदांचा सविस्तर तपशील

पदाचे नाव – वरिष्ठ रहिवासी, रेडिओलॉजिस्ट, ऑर्थोपेडिक सर्जन

पद संख्या – 27 जागा

 पात्रता –  मूळ जाहिरात बघावी.

वयाची अट – 

वरिष्ठ रहिवासी -45 वर्ष 

रेडिओलॉजिस्ट, ऑर्थोपेडिक सर्जन – 30 ते 64 वर्ष 

अर्ज पद्धती – ऑफलाईन (रेडिओलॉजिस्ट, ऑर्थोपेडिक सर्जन), मुलाखत (वरिष्ठ रहिवासी)

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 5 नोव्हेंबर 2020 

मुलाखतीची तारीख – 5 & 6 नोव्हेंबर 2020 (पदांनुसार) 

मूळ जाहिरात – 

वरिष्ठ रहिवासी PDF

रेडिओलॉजिस्ट, ऑर्थोपेडिक सर्जन – PDF

अधिकृत वेबसाईट – http://www.nr.indianrailways.gov.in/

अर्ज पाठविण्याचा पत्ता (रेडिओलॉजिस्ट, ऑर्थोपेडिक सर्जन) – मुख्य वैद्यकीय अधीक्षक कार्यालय, उत्तर रेल्वे लखनौ

मुलाखतीचा पत्ता (वरिष्ठ रहिवासी) – ऑडिटोरियम, केंद्रीय हॉस्पिटल दिल्ली 

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloNews.

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

 

ITI असणाऱ्यांना सुवर्णसंधी!औष्णिक विद्युत केंद्रांतर्गत 125 जागांसाठी भरती

करिअरनामा ऑनलाईन ।औष्णिक विद्युत केंद्र कोराडी, नागपूर येथे विविध पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. पदानुसार पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अर्ज नोंदणी/ ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 1 नोव्हेंबर 2020 आहे. अधिकृत वेबसाईट – https://www.mahagenco.in/

पदांचा सविस्तर तपशील – 

पदाचे नाव – प्रशिक्षणार्थी (पॉवर ईलेक्ट्रीशियन, वायरमॅन, इलेक्ट्रोनिक्स मेकॅनिक, वेल्डर, ITESM, कोप, टर्नर, मशिनिस्ट, फिटर)

पद संख्या – 125 जागा

 पात्रता – ITI in Relevant Trade

नोकरी ठिकाण – कोराडी, नागपूर

अर्ज पद्धती – नोंदणी/ ऑनलाईन (ई-मेल)

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 1 नोव्हेंबर 2020 

मूळ जाहिरात – PDF

ई-मेल पत्ता – [email protected]

नोंदणी करा  – click here

अधिकृत वेबसाईट – https://www.mahagenco.in/

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloNews.

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

साऊथ इंडियन बँकेंतर्गत विविध पदांसाठी भरती

करिअरनामा ऑनलाईन ।साऊथ इंडियन बँक अंतर्गत परिवीक्षा अधिकारी (सुरक्षा) पदासाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. पदानुसार पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 ऑक्टोबर 2020 आहे. अधिकृत वेबसाईट – www.southindianbank.com

पदाचा सविस्तर तपशील –

पदाचे नाव – परिवीक्षा अधिकारी (सुरक्षा)

पद संख्या – 5 जागा

 पात्रता – B. E/ B. Tech in ECE/ EEE/ Instrumentation/ CS/ IT/ 60% marks in X/SSLC, XII/HSC and B.E/ B. Tech

वयाची अट – 28 वर्षे

शुल्क –  खुला वर्ग – 800 रुपये , SC/ ST – 200 रुपये

अर्ज पद्धती – ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 30 ऑक्टोबर 2020 

मूळ जाहिरात – PDF

ऑनलाईन अर्ज करा – click here

अधिकृत वेबसाईट – www.southindianbank.com

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloNews.

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com