Home Blog Page 662

BHEL Recruitment 2021 | भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लि. अंतर्गत विविध पदांच्या 22 जागांसाठी भरती

BHEL Bharti 2021

करिअरनामा ऑनलाईन – भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लि. अंतर्गत विविध पदांच्या 22 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑफलाईन/ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज  ऑनलाईन पोहचण्याची शेवटची तारीख 24 सप्टेंबर 2021 आहे.आणि अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायची शेवटची तारीख 01 ऑक्टोबर 2021आहे. अधिकृत वेबसाईट – http://bhel.com/

एकूण जागा – 22-+

पदाचे नाव & जागा –
1.इंजिनिअर (FTA-सिव्हिल) – 07 जागा
2.सुपरवायझर (FTA-सिव्हिल) – 15 जागा

शैक्षणिक पात्रता – 

1.इंजिनिअर (FTA-सिव्हिल) – (i) सिव्हिल इंजिनिअरिंग पदवी/ पदव्युत्तर पदवी (ii) 02 वर्षे अनुभव

2.सुपरवायझर (FTA-सिव्हिल) – (i) सिव्हिल इंजिनिअरिंग डिप्लोमा (ii) 02 वर्षे अनुभव

वयाची अट – 34 वर्षापर्यंत

वेतन – नियमानुसार

अर्ज शुल्क – General/OBC – ₹200/- [SC/ST/PWD – फी नाही]

नोकरीचे ठिकाण – संपुर्ण भारत.BHEL Recruitment 2021

अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन / ऑनलाईन

अर्ज पाठविण्याचा पत्ता – Sr. Deputy General Manager (HR) BHEL, Power Sector Eastern Region, BHEL Bhawan, Plot No. DJ- 9/1, Sector- II, Salt Lake City, Kolkata – 700091

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 24 सप्टेंबर  2021 आहे.

अर्ज पोस्टाने पाठविण्याची शेवटची तारीख – 01 ऑक्टोबर 2021

अधिकृत वेबसाईट – http://bhel.com/

मूळ जाहिरात – PDF

ऑनलाईन अर्ज करा – click here

नोकरी आणि करिअर अपडेट् थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 8446429275 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob.

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

NHM Recruitment 2021 | राष्ट्रीय आरोग्य अभियान परभणी अतर्गत विविध पदांच्या 104 जागांसाठी भरती

NHM Bharti 2021

करिअरनामा ऑनलाईन – राष्ट्रीय आरोग्य अभियान परभणी (NHM Parbhani) अंतर्गत विविध पदांच्या 104 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज  पोहचण्याची शेवटची तारीख 15 सप्टेंबर 2021 आहे.अधिकृत वेबसाईट – http://www.parbhani.gov.in/

एकूण जागा – 104

पदाचे नाव –
1.स्टाफ नर्स – 71 जागा

2.आयुष मेडिकल ऑफिसर (UG) – 03 जागा

3.सायकॅट्रीक नर्स – 01 जागा

4.ऑडिओलॉजिस्ट आणि स्पीच थेरपिस्ट – 01 जागा

5.CT स्कॅन टेक्निशियन – 02 जागा

6.सायकॉलॉजिस्ट – 01 जागा

7.X-Ray टेक्निशियन – 05 जागा

8.सुपरवायझर – 01 जागा

9.फिजिओथेरपिस्ट – 03 जागा

10.कोल्ड चैन टेक्निशियन – 01 जागा

11.पॅरामेडिकल वर्कर – 02 जागा

12.ऑडिओमेट्रिक असिस्टंट – 01 जागा

13.डेंटल हायजेनिस्ट – 01 जागा

14.ब्लड बँक टेक्निशियन – 03 जागा

15.डेंटल असिस्टंट – 01 जागा

16.टुटर – 02 जागा

17.कौन्सेलर – 02 जागा

18.डिस्ट्रिक्ट कम्म्युनिटी मॅनेजर – 01 जागा

19.आयुष मेडिकल ऑफिसर (PG) – 01 जागा

20.अकॉउंटंट – 01 जागा

शैक्षणिक पात्रता –
1.स्टाफ नर्स – GNM/ B.Sc नर्सिंग + MNC नोंदणी.

2.सायकॅट्रीक नर्स – GNM/ B.Sc + सायकॅट्री सर्टिफिकेट किंवा DPN किंवा M.Sc नर्सिंग (साय)

3.CT स्कॅन टेक्निशियन – 12 वी + CT स्कॅन टेक्निशियन डिप्लोमा.

4.X-Ray टेक्निशियन – 12 वी + X-Ray टेक्निशियन डिप्लोमा.

5.फिजिओथेरपिस्ट – फिजिओथेरपिस्ट पदवी.

6.पॅरामेडिकल वर्कर – 12 वी + पॅरामेडिकल वर्कर सर्टिफिकेट.

7.डेंटल हायजेनिस्ट – 12 वी विज्ञान + डेंटल हायजेनिस्ट विषयात डिप्लोमा + स्टेट डेंटल कौन्सिल नोंदणी.

8.डेंटल असिस्टंट – 12 वी + डेंटल क्लिनिक अनुभव.
कौन्सेलर: MSW.

9.आयुष मेडिकल ऑफिसर (PG) – PG आयुष.

10.आयुष मेडिकल ऑफिसर (UG) – BUMS/ BHMS.

11.ऑडिओलॉजिस्ट आणि स्पीच थेरपिस्ट –
ऑडिओलॉजि विषयात डिप्लोमा.

12.सायकॉलॉजिस्ट – सायकॉलॉजि विषयात पदव्युत्तर पदवी.

13.सुपरवायझर – कोणत्याही शाखेतील पदवी + मराठी टायपिंग 30 श.प्र.मि. + इंग्लिश टायपिंग 40 श.प्र.मि. + MS-CIT.

14.कोल्ड चैन टेक्निशियन – 10 वी + मेकॅनिक रेफ्रिजरेशन आणि एअर कंडिशनिंग विषयात ITI.

15.ऑडिओमेट्रिक असिस्टंट – कोणत्याही शाखेतील पदवी + मराठी टायपिंग 30 श.प्र.मि. + इंग्लिश टायपिंग 40 श.प्र.मि. + MS-CIT.

16.ब्लड बँक टेक्निशियन – B.Sc + DMLT.
टुटर: B.Sc नर्सिंग + MNC नोंदणी.

17.डिस्ट्रिक्ट कम्म्युनिटी मॅनेजर – MSW किंवा सोशल सायन्स मध्ये पदव्युत्तर पदवी.

18.अकॉउंटंट – B.Com + Tally सर्टिफिकेट

वयाची अट – 18 to 38 वर्षापर्यंत

वेतन – नियमानुसार

अर्ज शुल्क – 200/-
मागासवर्गीय – 150/-

नोकरीचे ठिकाण – परभणी.NHM Recruitment 2021

अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन

अर्ज पाठविण्याचा पत्ता – राष्ट्रीय आरोग्य अभियान, जिल्हा परिषद, परभणी.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 15 सप्टेंबर 2021 आहे.

अधिकृत वेबसाईट – http://www.parbhani.gov.in/

मूळ जाहिरात –  PDF

नोकरी आणि करिअर अपडेट् थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 8446429275 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob.

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

Sevadal Mahila Mahavidyalaya Nagpur Recruitment 2021 | सेवादल महिला महाविद्यालय नागपूर अंतर्गत विविध पदांच्या 28 जागांसाठी भरती

Job

करिअरनामा ऑनलाईन – सेवादल महिला महाविद्यालय नागपूर अंतर्गत विविध पदांच्या 28 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आल्या आहेत. निवड थेट मुलाखत पद्धतीने होणार असून, मुलाखत देण्याची तारीख 08 सप्टेंबर 2021 आहे.अधिकृत वेबसाईट – https://www.sevadalmahilamahavidyalaya.ac.in/

एकूण जागा – 28

पदाचे नाव – अतिथी व्याख्याता.

शैक्षणिक पात्रता – मूळ जाहिरात पहावी

वयाची अट – माहिती उपलब्ध नाही

वेतन – नियमानुसार

अर्ज शुल्क – नाही

नोकरीचे ठिकाण – नागपूर.Sevadal Mahila Mahavidyalaya Nagpur Recruitment 2021

निवड करण्याची पद्धत – मुलाखतीद्वारे

मुलाखत देण्याचा पत्ता – सेवादल महिला महाविद्यालय नागपूर, सक्करदरा चौक, उमरेर रोड नागपूर -440024.

मुलाखत देण्याची तारीख –  08 सप्टेंबर 2021 आहे.

अधिकृत वेबसाईट – https://www.sevadalmahilamahavidyalaya.ac.in/

मूळ जाहिरात – PDF

नोकरी आणि करिअर अपडेट् थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 8446429275 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob.

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

Finance Ministry Recruitment 2021 | अर्थ मंत्रालय वित्तीय सेवा विभाग नवी दिल्ली मध्ये आर्थिक अधिकारी पदांच्या जागांसाठी भरती

Finance Ministry

करिअरनामा ऑनलाईन – अर्थ मंत्रालय वित्तीय सेवा विभाग नवी दिल्ली अंतर्गत आर्थिक अधिकारी पदांच्या 05 जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पध्दतीने करायचा असून, अर्ज पोहचण्याची शेवटची तारीख 09 ऑक्टोबर 2021 आहे.अधिकृत वेबसाईट – www.financialservices.gov.in

एकूण जागा – 05

पदाचे नाव – आर्थिक अधिकारी

शैक्षणिक पात्रता – 01. मान्यताप्राप्त विद्यापीठातुन अर्थशास्त्र किंवा उपयोजित अर्थशास्त्र किंवा व्यवसाय अर्थशास्त्रात पदव्युत्तर पदवी 02. 2 वर्षे अनुभव

परीक्षा शुल्क – फी नाही

वेतन – 9,300/- to 1,42,400/-

नोकरी ठिकाण – नवी दिल्ली.Finance Ministry Recruitment 2021

अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 09 ऑक्टोबर 2021

अर्ज पाठविण्याचा पत्ता – श्री संजीव गुप्ता ‘अवर सचिव, खोली क्र. 241-ई, नॉर्थ बायक, नवी दिल्ली -110001’

अधिकृत वेबसाईट – www.financialservices.gov.in

मूळ जाहिरात – PDF

नोकरी आणि करिअर अपडेट् थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 8446429275 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob.

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

Bank of India Recruitment 2021 | बँक ऑफ इंडिया मध्ये विविध पदांच्या 18 जागांसाठी भरती

Bank of India Recruitment 2021

करिअरनामा ऑनलाईन – बँक ऑफ इंडिया मध्ये विविध पदांच्या 18 जागां भरण्यासाठी पदानुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 08 सप्टेंबर 2021 आहे.अधिकृत वेबसाईट – www.bankofindia.co.in

एकूण जागा – 18

पदाचे नाव & जागा & शैक्षणिक पात्रता –

1.प्राध्यापक – 03 जागा
शैक्षणिक पात्रता – 01. पदवी, पदविका 02. 2 वर्षे अनुभव.

2.कार्यालय सहाय्यक – 06 जागा
शैक्षणिक पात्रता – पदवी

3.कार्यालय परिचर – 03 जागा
शैक्षणिक पात्रता – 10 वी परीक्षा उत्तीर्ण

4.वॉचमन कम माळी – 06 जागा
शैक्षणिक पात्रता – 8 वी परीक्षा उत्तीर्ण

वयाची अट – 18 ते 63 वर्षापर्यंत

परीक्षा शुल्क – शुल्क नाही

वेतन –
1.प्राध्यापक – 20,000/-

2.कार्यालय सहाय्यक – 15,000/-

3.कार्यालय परिचर – 8,000/-

4.वॉचमन कम माळी – 5,000/-

नोकरीचे ठिकाण – खंडवा, बुरहानपूर, खरगोनBank of India Recruitment 2021

अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन

अर्ज पोहचण्याची शेवटची तारीख – 08 सप्टेंबर 2021

अर्ज पाठविण्याचा पत्ता – The Zonal Manager, Bank of India, Khandwa Zone.

अधिकृत वेबसाईट – www.bankofindia.co.in

मूळ जाहिरात – PDF

नोकरी आणि करिअर अपडेट् थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 8446429275 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob.

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

SECL Recruitment 2021 | साऊथ इस्टर्न कोलफील्डस लि. अंतर्गत क्लार्क पदांच्या 196 जागांसाठी भरती

Coal India Recruitment 2021

करिअरनामा ऑनलाईन – साऊथ इस्टर्न कोलफील्डस लि. अंतर्गत क्लार्क पदांच्या 196 जागां भरण्यासाठी पदानुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहे.अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा असून, अर्ज करण्याची शेवटची तारीख 16 सप्टेंबर 2021 आहे.अधिकृत वेबसाईट – www.secl-cil.in

एकूण जागा – 196

पदाचे नाव – लिपिक श्रेणी-III

शैक्षणिक पात्रता – दहावी उत्तीर्ण उमेदवार आणि तीन वर्ष कंपनीतील कामकाजाचा अनुभव असणारे उमेदवार अर्ज दाखल करु शकतात.

परीक्षा शुल्क – शुल्क नाही

वेतन – नियमानुसार.

नोकरीचे ठिकाण – बिलासपूर (छत्तीसगड).SECL Recruitment 2021

निवड करण्याची पद्धत –
लेखी परीक्षा झाल्यानंतर उमदेवारांची संगणक क्षमता चाचणी घेतली जाईल, त्यानंतर उमेदवारांची निवड केली जाणार आहे.

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन (ई-मेल)

अर्ज पाठविण्याचा पत्ता – [email protected]

अधिकृत वेबसाईट – www.secl-cil.in

मूळ जाहिरात – PDF

नोकरी आणि करिअर अपडेट् थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 8446429275 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob.

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

Indian Army Recruitment 2021 | भारतीय सैन्य 134th टेक्निकल पदवीधर कोर्स-जानेवारी 2022

Indian Army Rally 2021

करिअरनामा ऑनलाईन – (Indian Army TGC) भारतीय सैन्य 134th टेक्निकल पदवीधर कोर्स-जानेवारी 2022 पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज  करण्याची शेवटची तारीख 15 सप्टेंबर 2021 आहे.अधिकृत वेबसाईट – https://www.indianarmy.nic.in/

एकूण जागा – 40

पदाचे नाव & जागा –
1.सिव्हिल/बिल्डिंग कंस्ट्रक्शन टेक्नोलॉजी – 10 जागा
2.आर्किटेक्चर – 01 जागा
3. मेकॅनिकल – 02 जागा
4. इलेक्ट्रिकल / इलेक्ट्रिकल & इलेक्ट्रॉनिक्स – 03 जागा
5.कॉम्पुटर सायन्स & इंजिनिअरिंग/कॉम्पुटर टेक्नोलॉजी/Info Tech/M.Sc कॉम्पुटर सायन्स – 08 जागा
6. IT – 03 जागा
7.इलेक्ट्रॉनिक्स & टेलिकम्युनिकेशन – 02 जागा
8.टेलिकम्युनिकेशन – 01 जागा
9. इलेक्ट्रॉनिक्स & कम्युनिकेशन -01 जागा
10.माइक्रो इलेक्ट्रॉनिक्स & माइक्रोमायक्रोवेव्ह – 01 जागा
11.एरोनॉटिकल & एरोस्पेस – 01 जागा
12.एव्हिओनिक्स – 01 जागा
13.इलेक्ट्रॉनिक्स & इन्स्ट्रुमेंटेशन/ इन्स्ट्रुमेंटेशन – 02 जागा
14फायबर ऑप्टिक्स – 01 जागा
15.प्रोडक्शन – 01 जागा
16.इंडस्ट्रियल/ मॅन्युफॅक्चरिंग – 01 जागा
17.वर्कशॉप टेक्नोलॉजी – 01 जागा

शैक्षणिक पात्रता – संबंधित विषयात इंजिनिअरिंग पदवी किंवा इंजिनिअरिंगच्या शेवटच्या वर्षातील उमेदवार.

वयाची अट – जन्म 02 जानेवारी 1995 ते 01 जानेवारी 2002 दरम्यान.

अर्ज शुल्क – नाही

नोकरीचे ठिकाण – संपुर्ण भारत.Indian Army Recruitment 2021

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 15 सप्टेंबर 2021 आहे.

अधिकृत वेबसाईट – https://www.indianarmy.nic.in/

मूळ जाहिरात – PDF

ऑनलाईन अर्ज करा – click here

नोकरी आणि करिअर अपडेट् थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 8446429275 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob.

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

NIACL AO recruitment 2021 | न्यू इंडिया ॲश्युरन्स कंपनी लि.अंतर्गत विविध पदांच्या 300 जागांसाठी भरती

niacl

करिअरनामा ऑनलाईन – (NIACL) न्यू इंडिया ॲश्युरन्स कंपनी लि.अंतर्गत विविध पदांच्या 300 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज  करण्याची शेवटची तारीख 21 सप्टेंबर 2021 आहे.अधिकृत वेबसाईट – https://www.newindia.co.in/

एकूण जागा – 300

पदाचे नाव – प्रशासकीय अधिकारी (जनरलिस्ट्स) (स्केल I)

शैक्षणिक पात्रता – 60% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी/ पदव्युत्तर पदवी [SC/ST/PWD: 55% गुण] (शेवटच्या वर्षातील सेमिस्टर मधील उमेदवार देखील अर्ज करू शकतात)

वयाची अट – 21 ते 30 वर्षापर्यंत

वेतन – नियमानुसार

अर्ज शुल्क – General/OBC – ₹750/- [SC/ST/PWD – ₹100/-]

नोकरीचे ठिकाण – संपूर्ण भारत.NIACL AO recruitment 2021

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 21 सप्टेंबर 2021 आहे.

परीक्षा दिनांक –
1.Phase-I ऑक्टोबर 2021

2.Phase-II – नोव्हेंबर 2021

अधिकृत वेबसाईट – https://www.newindia.co.in/

मूळ जाहिरात – PDF

ऑनलाईन अर्ज करा – click here

नोकरी आणि करिअर अपडेट् थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 8446429275 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob.

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

Mahatransco Recruitment 2021 | महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनीत अप्रेंटिस पदांच्या 28 जागांसाठी भरती

Mahadiscom Recruitment 2021

करिअरनामा ऑनलाईन – महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनीत अप्रेंटिस पदांच्या 28 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज  करण्याची शेवटची तारीख 16 सप्टेंबर 2021 आहे.अधिकृत वेबसाईट -https://www.mahatransco.in/

एकूण जागा – 28

पदाचे नाव – विजतंत्री अप्रेंटिस

शैक्षणिक पात्रता – (i) 10 वी उत्तीर्ण (ii) ITI (विजतंत्री)

वयाची अट – 18 ते 30 वर्षे [मागासवर्गीय – 05 वर्षे सूट]

वेतन – नियमानुसार

अर्ज शुल्क – नाही

नोकरीचे ठिकाण – पुणे.Mahatransco Recruitment 2021

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 16 सप्टेंबर   2021 आहे.

अधिकृत वेबसाईट – https://www.mahatransco.in/

मूळ जाहिरात – PDF

ऑनलाईन अर्ज करा – click here

नोकरी आणि करिअर अपडेट् थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 8446429275 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob.

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

NHM Pune Recruitment 2021 | राष्ट्रीय आरोग्य अभियान, जिल्हा परिषद पुणे अंतर्गत भरती

NHM Dhule Recruitment 2021

करिअरनामा ऑनलाईन – राष्ट्रीय आरोग्य अभियान, जिल्हा परिषद पुणे अंतर्गत विविध पदांच्या 03 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑनलाईन(ई-मेल) पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 सप्टेंबर 2021 आहे.अधिकृत वेबसाईट – https://arogya.maharashtra.gov.in

एकूण जागा – 03

पदाचे नाव – कीटकशास्त्रज्ञ

शैक्षणिक पात्रता – M.Sc Zoology with Entomology Special Subject OR M.Sc Entomology

वयाची अट – 18 to 38 वर्षापर्यंत

वेतन – 40000/-

अर्ज शुल्क – नाही

नोकरीचे ठिकाण – ठाणे, नागपूर, कोल्हापूर.NHM Pune Recruitment 2021

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन (ई-मेल)

अर्ज पाठविण्याचा ई-मेल पत्ता – [email protected]

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 20 सप्टेंबर 2021 आहे.

अधिकृत वेबसाईट – https://arogya.maharashtra.gov.in

मूळ जाहिरात – PDF

नोकरी आणि करिअर अपडेट् थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 8446429275 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob.

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com