BHEL Recruitment 2021 | भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लि. अंतर्गत विविध पदांच्या 22 जागांसाठी भरती

करिअरनामा ऑनलाईन – भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लि. अंतर्गत विविध पदांच्या 22 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑफलाईन/ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज  ऑनलाईन पोहचण्याची शेवटची तारीख 24 सप्टेंबर 2021 आहे.आणि अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायची शेवटची तारीख 01 ऑक्टोबर 2021आहे. अधिकृत वेबसाईट – http://bhel.com/

एकूण जागा – 22-+

पदाचे नाव & जागा –
1.इंजिनिअर (FTA-सिव्हिल) – 07 जागा
2.सुपरवायझर (FTA-सिव्हिल) – 15 जागा

शैक्षणिक पात्रता – 

1.इंजिनिअर (FTA-सिव्हिल) – (i) सिव्हिल इंजिनिअरिंग पदवी/ पदव्युत्तर पदवी (ii) 02 वर्षे अनुभव

2.सुपरवायझर (FTA-सिव्हिल) – (i) सिव्हिल इंजिनिअरिंग डिप्लोमा (ii) 02 वर्षे अनुभव

वयाची अट – 34 वर्षापर्यंत

वेतन – नियमानुसार

अर्ज शुल्क – General/OBC – ₹200/- [SC/ST/PWD – फी नाही]

नोकरीचे ठिकाण – संपुर्ण भारत.BHEL Recruitment 2021

अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन / ऑनलाईन

अर्ज पाठविण्याचा पत्ता – Sr. Deputy General Manager (HR) BHEL, Power Sector Eastern Region, BHEL Bhawan, Plot No. DJ- 9/1, Sector- II, Salt Lake City, Kolkata – 700091

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 24 सप्टेंबर  2021 आहे.

अर्ज पोस्टाने पाठविण्याची शेवटची तारीख – 01 ऑक्टोबर 2021

अधिकृत वेबसाईट – http://bhel.com/

मूळ जाहिरात – PDF

ऑनलाईन अर्ज करा – click here

नोकरी आणि करिअर अपडेट् थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 8446429275 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob.

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com