Home Blog Page 663

CFSL Pune Recruitment 2021 | केंद्रीय न्यायवैद्यक विज्ञान प्रयोगशाळा अंतर्गत कनिष्ठ वैज्ञानिक अधिकारी पदांच्या जागांसाठी भरती

cfsl

करिअरनामा ऑनलाईन – केंद्रीय न्यायवैद्यक विज्ञान प्रयोगशाळा अंतर्गत कनिष्ठ वैज्ञानिक अधिकारी पदांच्या  01 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज  पोहचण्याची शेवटची तारीख 01 नोव्हेंबर 2021 आहे.अधिकृत वेबसाईट – https://cfslpune.gov.in/

एकूण जागा – 01

पदाचे नाव – कनिष्ठ वैज्ञानिक अधिकारी (बॅलिस्टिक).

शैक्षणिक पात्रता – Masters Degree

वयाची अट – नियमानुसार

वेतन – 9300/- to 34800/-

अर्ज शुल्क – नाही

नोकरीचे ठिकाण – पुणे.CFSL Pune Recruitment 2021

अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन

अर्ज पाठविण्याचा पत्ता – संचालक, सीएफएसएल, फॉरेन्सिक विज्ञान सेवा संचालनालय, गृह व्यवहार मंत्रालय, भारत सरकार, गट क्र. 6, नानोली टेरफे चाकण, तळेगाव एमआयडीसी फेज I, जेसीबी कंपनी जवळ, ता. मावळ, पुणे, महाराष्ट्र -410507.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 01 नोव्हेंबर  2021 आहे.

अधिकृत वेबसाईट – https://cfslpune.gov.in/

मूळ जाहिरात – PDF

अर्जचा नमुना – PDF

नोकरी आणि करिअर अपडेट् थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 8446429275 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob.

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

India Post Recruitment 2021 | मेल मोटर सर्व्हिस, भारत पोस्टल विभाग, नागपूर अंतर्गत भरती

Maharashtra Postal Recruitment 2021

करिअरनामा ऑनलाईन – मेल मोटर सर्व्हिस, भारत पोस्टल विभाग, नागपूर अंतर्गत वेल्डर पदांच्या  जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज  पोहचण्याची शेवटची तारीख  25 सप्टेंबर 2021 आहे.अधिकृत वेबसाईट – https://www.indiapost.gov.in/vas/Pages/IndiaPostHome.aspx

एकूण जागा – 01

पदाचे नाव – वेल्डर.

शैक्षणिक पात्रता – A Certificate in the respective trade from any Technical Institution or VIII std pass with 01 year experience in welder trade

वयाची अट – 18 to 30 वर्षापर्यंत

वेतन – 19900/- to 63200/-

अर्ज शुल्क – नाही

नोकरीचे ठिकाण – नागपूर.India Post Recruitment 2021

अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन

अर्ज पाठविण्याचा पत्ता – मॅनेजर (ग्रुप-ए), मेल मोटर सर्व्हिस, जीपीओ कंपाऊंड, सिव्हिल लाईन्स, नागपूर-440001.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 25 सप्टेंबर  2021 आहे.

अधिकृत वेबसाईट – https://www.indiapost.gov.in/vas/Pages/IndiaPostHome.aspx

मूळ जाहिरात – PDF

नोकरी आणि करिअर अपडेट् थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 8446429275 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob.

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

CAPF Recruitment 2021 | केंद्रीय सशस्त्र पोलीस दलात डॉक्टर पदांच्या 553 जागांसाठी भरती

Golden opportunity for girls to get admission in military school

करिअरनामा ऑनलाईन – केंद्रीय सशस्त्र पोलीस दलात डॉक्टर पदांच्या 553 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज  करण्याची शेवटची तारीख 27 ऑक्टोबर 2021 आहे.अधिकृत वेबसाईट – https://www.mha.gov.in/about-us/central-armed-police-forces

एकूण जागा – 553

पदाचे नाव & जागा –
1. सुपर स्पेशलिस्ट मेडिकल ऑफिसर (सेकंड-इन-कमांड) – 05 जागा
2 .स्पेशलिस्ट मेडिकल ऑफिसर (डेप्युटी कमांडंट) – 201 जागा
3.मेडिकल ऑफिसर (असिस्टंट कमांडंट) – 345 जागा
4.डेंटल सर्जन (असिस्टंट कमांडंट) – 02 जागा

शैक्षणिक पात्रता –

1. सुपर स्पेशलिस्ट मेडिकल ऑफिसर (सेकंड-इन-कमांड) – (i) MBBS (ii) संबंधित विषयातील पदव्युत्तर पदवी किंवा डिप्लोमा (iii) D.M./M.Ch.+ 03 वर्षे अनुभव.

2 .स्पेशलिस्ट मेडिकल ऑफिसर (डेप्युटी कमांडंट) – (i) MBBS (ii) संबंधित विषयातील पदव्युत्तर पदवी किंवा डिप्लोमा (iii) 2.5 वर्षे अनुभव.

3.मेडिकल ऑफिसर (असिस्टंट कमांडंट) – (i) औषधांच्या ॲलोपॅथिक पद्धतीची मान्यताप्राप्त वैद्यकीय पात्रता (ii) रोटेटिंग इंटर्नशिप घेताना अर्ज करण्यास पात्र परंतू नियुक्तीपूर्वी इंटर्नशिप अनिवार्य असेल.

4.डेंटल सर्जन (असिस्टंट कमांडंट) – 60% गुणांसह डेंटल सर्जन (BDS) पदवी.

वयाची अट – 

1. सुपर स्पेशलिस्ट मेडिकल ऑफिसर (सेकंड-इन-कमांड) – 50 वर्षांपर्यंत
2 .स्पेशलिस्ट मेडिकल ऑफिसर (डेप्युटी कमांडंट) – 40 वर्षांपर्यंत
3.मेडिकल ऑफिसर (असिस्टंट कमांडंट) – 30 वर्षांपर्यंत
4.डेंटल सर्जन (असिस्टंट कमांडंट) – 35 वर्षांपर्यंत

वेतन – नियमानुसार

अर्ज शुल्क – General/OBC/EWS: ₹400/- [SC/ST/ExSM/महिला: फी नाही]

नोकरीचे ठिकाण – संपूर्ण भारत.CAPF Recruitment 2021

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 27 ऑक्टोबर  2021 आहे.

अधिकृत वेबसाईट – https://www.mha.gov.in/about-us/central-armed-police-forces

मूळ जाहिरात – PDF

ऑनलाईन अर्ज करा – click here

नोकरी आणि करिअर अपडेट् थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 8446429275 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob.

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

ECIL Recruitment 2021 | इलेक्ट्रॉनिक्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया मध्ये अप्रेंटिस पदाच्या 243 जागांसाठी भरती

ECIL Recruitment 2021

करिअरनामा ऑनलाईन – इलेक्ट्रॉनिक्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया मध्ये अप्रेंटिस पदाच्या 243 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज  पोहचण्याची शेवटची तारीख 16 सप्टेंबर 2021 आहे.अधिकृत वेबसाईट – http://ecil.co.in/

एकूण जागा – 243

पदाचे नाव & जागा –
1.इलेक्ट्रिशियन – 30 जागा
2. इलेक्ट्रॉनिक मेकॅनिक – 70 जागा
3.फिटर – 65 जागा
4.R&AC – 07 जागा
5.MMV – 01 जागा
6.टर्नर – 10 जागा
7.मशिनिस्ट – 05 जागा
8. मशिनिस्ट(G) – 03 जागा
9.MM टूल्स मेंटेनेंस – 02 जागा
10.कारपेंटर – 05 जागा
11.COPA – 16 जागा
12.डिझेल मेकॅनिक – 05 जागा
13.प्लंबर – 02 जागा
14.SMW – 02 जागा
15.वेल्डर – 15 जागा
16.पेंटर – 05 जागा

शैक्षणिक पात्रता – ITI/NCVT (इलेक्ट्रिशियन/इलेक्ट्रॉनिक मेकॅनिक/फिटर/R&AC/MMV/टर्नर/मशिनिस्ट/मशिनिस्ट(G)/MM टूल्स मेंटेनेंस/कारपेंटर/COPA/डिझेल मॅकेनिक/प्लंबर/SMW/वेल्डर/पेंटर)

वयाची अट –  कमीत कमी 18 वर्ष

वेतन – नियमानुसार

अर्ज शुल्क – नाही

नोकरीचे ठिकाण – हैद्राबाद.ECIL Recruitment 2021

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 16 सप्टेंबर  2021 आहे.

अधिकृत वेबसाईट – http://ecil.co.in/

मूळ जाहिरात –  PDF

ऑनलाईन अर्ज करा –  click here

नोकरी आणि करिअर अपडेट् थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 8446429275 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob.

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

PCMC Recruitment 2021 | पिंपरी चिंचवड महानगरपालिका अंतर्गत विविध पदांच्या 168 जागांसाठी भरती

करिअरनामा ऑनलाईन – पिंपरी चिंचवड महानगरपालिका अंतर्गत विविध पदांच्या 168 जागां भरण्यासाठी पदानुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.अर्ज करण्याची शेवटची तारीख 17 सप्टेंबर 2021 रोजी आहे.अधिकृत वेबसाईट – www.pcmcindia.gov.in

एकूण जागा – 168

पदाचे नाव & जागा & शैक्षणिक पात्रता –
1.पशुवैद्यकीय अधिकारी – 04 जागा
शैक्षणिक पात्रता – (i) सर्जरी/मेडिसिन/गायनॅकॉलॉजी या विषयातील MVSC ही पदव्युत्तर पदवी किंवा BVSC & AH पदवी (ii) संगणक अर्हता

2.उद्यान अधिकारी – 08 जागा
शैक्षणिक पात्रता – (i) B.Sc (एग्रीकल्चर/हॉर्टीकल्चर) (ii) 05 वर्षे अनुभव (iii) संगणक अर्हता

3.सहाय्यक उद्यान अधिकारी – 08 जागा
शैक्षणिक पात्रता – (i) B.Sc (एग्रीकल्चर/हॉर्टीकल्चर) (ii) संगणक अर्हता

4.कनिष्ठ अभियंता स्थापत्य – 32 जागा
शैक्षणिक पात्रता – (i) स्थापत्य अभियांत्रिकी (सिव्हिल इंजिनिअरिंग) पदवी (ii) संगणक अर्हता

5.सुपरवायझर – 20 जागा
शैक्षणिक पात्रता – (i) स्थापत्य अभियांत्रिकी (सिव्हिल इंजिनिअरिंग) पदवी (ii) संगणक अर्हता

6.परवाना निरीक्षक – 04 जागा
शैक्षणिक पात्रता – (i) कोणत्याही शाखेतील पदवी (ii) मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि. व इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि. (iii) संगणक अर्हता

7.निरीक्षक – 16 जागा
शैक्षणिक पात्रता – (i) कोणत्याही शाखेतील पदवी (ii) स्वच्छता निरीक्षक डिप्लोमा (iii) संगणक अर्हता

8.आरोग्य सहाय्यक – 16 जागा
शैक्षणिक पात्रता – (i) कोणत्याही शाखेतील पदवी (ii) अनुभव (iii) संगणक अर्हता

9.लाईव्हस्टॉक सुपरवायझर – 04 जागा
शैक्षणिक पात्रता – (i) पशुवैद्यकीय शास्त्रातील किमान डिप्लोमा (ii) लाईव्हस्टॉक सुपरवायझर कोर्स (iii) संगणक अर्हता

10.ॲनिमल किपर 04
शैक्षणिक पात्रता – (i) पशुवैद्यकीय डिप्लोमा (ii) प्राणी संग्रहालयाच्या ठिकाणी अनुभव आवश्यक (iii) संगणक अर्हता

11.माळी 52
शैक्षणिक पात्रता – (i) 10 वी उत्तीर्ण (ii) माळी कोर्स

वयाची अट – 02 सप्टेंबर 2021 रोजी 18 ते 38 वर्षे [मागासवर्गीय – 05 वर्षे सूट]

नोकरीचे ठिकाण – पिंपरी-चिंचवड.PCMC Recruitment 2021

परीक्षा शुल्क – फी नाही

वेतनमान –
1.पशुवैद्यकीय अधिकारी – 40,000/-
2.उद्यान अधिकारी – 35,000/-
3.सहाय्यक उद्यान अधिकारी – 30,000/-
4.कनिष्ठ अभियंता स्थापत्य – 35,000/-
5.सुपरवायझर – 24,010/-
6.परवाना निरीक्षक – 24,010/-
7.निरीक्षक – 25,500/-
8.आरोग्य सहाय्यक – 24,010/-
9.लाईव्हस्टॉक सुपरवायझर – 24,010/-
10.ॲनिमल किपर – 24,010/-
11.माळी – 22,820/-

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 17 सप्टेंबर 2021 (06:15 PM)

अधिकृत वेबसाईट – www.pcmcindia.gov.in

मूळ जाहिरात – PDF

ऑनलाईन अर्ज करा – https://www.pcmcindia.gov.in/jobspcmc.php

नोकरी आणि करिअर अपडेट् थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 8446429275 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob.

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

Mahatransco Recruitment 2021 | महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ पारेषण कंपनी लिमिटेड पुणे अंतर्गत भरती

Mahadiscom Recruitment 2021

करिअरनामा ऑनलाईन – महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ पारेषण कंपनी लिमिटेड पुणे अंतर्गत प्रशिक्षणार्थी (वीजतंत्री) पदांच्या 23 जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 सप्टेंबर 2021 आहे.अधिकृत वेबसाईट – www.mahatransco.in

एकूण जागा – 23

पदाचे नाव – वीजतंत्री (इलेक्ट्रिशियन)

शैक्षणिक पात्रता –
01. महाराष्ट्र राज्य माध्यमिक शिक्षण मंडळ यांचे माध्यमिक शालांत परीक्षा किंवा तत्सम परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.

02.राष्ट्रीय व्यवसाय, प्रशिक्षण परिषद (NCVT) नवी दिल्ली मान्यताप्राप्त औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतून वीजतंत्री या व्यवसाय परीक्षेत उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.

वयाची अट – 18 वर्षे ते 30 वर्षापर्यंत [मागासवर्गीय – 05 वर्षे सूट]

परीक्षा शुल्क – शुल्क नाही

नोकरी ठिकाण – पुणे (महाराष्ट्र).Mahatransco Recruitment 2021

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 15 सप्टेंबर 2021

अधिकृत वेबसाईट – www.mahatransco.in

मूळ जाहिरात – PDF

ऑनलाईन अर्ज करा – click here

नोकरी आणि करिअर अपडेट् थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 8446429275 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob.

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

MPSC Recruitment 2021 | MPSC मार्फत सहायक मोटार वाहन निरीक्षक मुख्य परीक्षा-2020 मार्फत विविध पदांच्या 240 जागांसाठी भरती

MPSC Result 2022

करिअरनामा ऑनलाईन – MPSC मार्फत सहायक मोटार वाहन निरीक्षक मुख्य परीक्षा-2020 मार्फत विविध पदांच्या 240 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज  करण्याची शेवटची तारीख 20 सप्टेंबर 2021 आहे.अधिकृत वेबसाईट – https://mpsc.gov.in/

एकूण जागा – 240

परीक्षेचे नाव – सहायक मोटार वाहन निरीक्षक मुख्य परीक्षा-2020

पदाचे नाव – सहायक मोटार वाहन निरीक्षक

शैक्षणिक पात्रता – ऑटोमोबाइल/ मेकॅनिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा किंवा समतुल्य.

वयाची अट – 19 ते 38 वर्षापर्यंत

वेतन – नियमानुसार

अर्ज शुल्क – अमागास प्रवर्ग – ₹544/- [मागासवर्गीय – ₹344/-, माजी सैनिक – ₹44/- ]

नोकरीचे ठिकाण – महाराष्ट्र

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 20 सप्टेंबर 2021 आहे.

परीक्षा दिनांक – 30 ऑक्टोबर 2021

परीक्षा केंद्र – औरंगाबाद, अमरावती मुंबई, पुणे, नाशिक & नागपूर.

अधिकृत वेबसाईट – https://mpsc.gov.in/

मूळ जाहिरात –  PDF

ऑनलाईन अर्ज करा – click here

नोकरी आणि करिअर अपडेट् थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 8446429275 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob.

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

MNLU Nagpur Recruitment 2021 | महाराष्ट्र नॅशनल लॉ युनिव्हर्सिटी, नागपूर अंतर्गत विविध पदांच्या 18 जागांसाठी भरती

Suprem Court of India Recruitment 2021

करिअरनामा ऑनलाईन – महाराष्ट्र नॅशनल लॉ युनिव्हर्सिटी, नागपूर अंतर्गत विविध पदांच्या 18 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज  करण्याची शेवटची तारीख 25 ऑगस्ट 2021 आहे.अधिकृत वेबसाईट – https://www.nlunagpur.ac.in/

एकूण जागा – 18

पदाचे नाव – प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक, सहाय्यक प्राध्यापक, संशोधन सहयोगी.

शैक्षणिक पात्रता – मूळ जाहिरात पहावी

वयाची अट – मूळ जाहिरात पहावी

वेतन – 50000/- to 144200/-

अर्ज शुल्क – मूळ जाहिरात पहावी

नोकरीचे ठिकाण – नागपूर.MNLU Nagpur Recruitment 2021

अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन / ऑनलाईन

अर्ज पाठविण्याचा पत्ता – सहाय्यक निबंधक (प्रशासन), महाराष्ट्र राष्ट्रीय विधी विद्यापीठ, नागपूर, गाव वारंगा जवळ, PO – डोंगरगाव (बुटीबोरी), नागपूर – 441108 /

ई-मेल पत्ता – [email protected]

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 15 सप्टेंबर 2021 आहे.

अधिकृत वेबसाईट – https://www.nlunagpur.ac.in/

मूळ जाहिरातPDF

नोकरी आणि करिअर अपडेट् थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 8446429275 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob.

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

BARC Recruitment 2021 | भाभा अणु संशोधन केंद्र मुंबई येथे विविध पदांच्या जागांसाठी भरती

BARC Mumbai Recruitment 2021

करिअरनामा ऑनलाईन – भाभा अणु संशोधन केंद्र मुंबई येथे विविध पदांच्या रिक्त जागां भरण्यासाठी पदानुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 11 सप्टेंबर 2021 आहे.अधिकृत वेबसाईट – www.barc.gov.in

एकूण जागा – 02

पदाचे नाव & जागा & शैक्षणिक पात्रता –
1.वैद्यकीय/वैज्ञानिक अधिकारी-डी – 01 जागा
शैक्षणिक पात्रता – एमबीबीएससह हॉस्पिटल प्रशासनात पदव्युत्तर पदविका किमान 03 वर्षांचा अनुभव

2.वैज्ञानिक अधिकारी-सी – 01 जागा
शैक्षणिक पात्रता – बी.व्ही.एसी. & एएच 1/2 वर्षे कार्यक्रम) किमान 01 वर्षाचा अनुभव.

वयाची अट – 18 ते 40 वर्षापर्यंत

परीक्षा शुल्क – शुल्क नाही

वेतन – 56,100/- to 67,700/- रुपये.

नोकरी ठिकाण – मुंबई (महाराष्ट्र),BARC Recruitment 2021

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 11 सप्टेंबर 2021 आहे.

अधिकृत वेबसाईट – www.barc.gov.in

मूळ जाहिरात – PDF

ऑनलाईन अर्ज करा – click here

नोकरी आणि करिअर अपडेट् थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 8446429275 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob.

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

UMC Recruitment 2021 | उल्हासनगर महानगरपालिका अंतर्गत विविध पदांच्या जागांसाठी भरती

ULASNAGAR MAHANAGARPALIKA

करिअरनामा ऑनलाईन – उल्हासनगर महानगरपालिका (UMC) अंतर्गत विविध पदांच्या 09 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आल्या आहेत. निवड थेट मुलाखत पद्धतीने होणार असून, मुलाखत देण्याची  तारीख 07 सप्टेंबर 2021 आहे.अधिकृत वेबसाईट – http://www.umc.gov.in/

एकूण जागा – 09

पदाचे नाव & जागा –
1.फिजिशियन – 03 जागा
2.भूलतज्ञ – 03 जागा
3.पीडियाट्रिशियन – 03 जागा

शैक्षणिक पात्रता – 

1.फिजिशियन – MBBS (MD).

2.भूलतज्ञ – MBBS (MD) किंवा MBBS (DA) + 05 वर्षे अनुभव.

3.पीडियाट्रिशियन – MBBS, MD/ DNB Pediatrics किंवा DCH.

वयाची अट – 18 to 38 वर्षापर्यंत

वेतन – नियमानुसार

अर्ज शुल्क – नाही

नोकरीचे ठिकाण – उल्हासनगर.UMC Recruitment 2021

निवड करण्याची पद्धत – मुलाखतीद्वारे

मुलाखत देण्याचा पत्ता – वैद्यकीय आरोग्य विभाग, उल्हासनगर महानगरपालिका.

मुलाखत देण्याची तारीख – 07 सप्टेंबर 2021 आहे.

अधिकृत वेबसाईट – http://www.umc.gov.in/

मूळ जाहिरात – PDF

नोकरी आणि करिअर अपडेट् थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 8446429275 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob.

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com