MPSC Recruitment 2021 | MPSC मार्फत सहायक मोटार वाहन निरीक्षक मुख्य परीक्षा-2020 मार्फत विविध पदांच्या 240 जागांसाठी भरती

करिअरनामा ऑनलाईन – MPSC मार्फत सहायक मोटार वाहन निरीक्षक मुख्य परीक्षा-2020 मार्फत विविध पदांच्या 240 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज  करण्याची शेवटची तारीख 20 सप्टेंबर 2021 आहे.अधिकृत वेबसाईट – https://mpsc.gov.in/

एकूण जागा – 240

परीक्षेचे नाव – सहायक मोटार वाहन निरीक्षक मुख्य परीक्षा-2020

पदाचे नाव – सहायक मोटार वाहन निरीक्षक

शैक्षणिक पात्रता – ऑटोमोबाइल/ मेकॅनिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा किंवा समतुल्य.

वयाची अट – 19 ते 38 वर्षापर्यंत

वेतन – नियमानुसार

अर्ज शुल्क – अमागास प्रवर्ग – ₹544/- [मागासवर्गीय – ₹344/-, माजी सैनिक – ₹44/- ]

नोकरीचे ठिकाण – महाराष्ट्र

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 20 सप्टेंबर 2021 आहे.

परीक्षा दिनांक – 30 ऑक्टोबर 2021

परीक्षा केंद्र – औरंगाबाद, अमरावती मुंबई, पुणे, नाशिक & नागपूर.

अधिकृत वेबसाईट – https://mpsc.gov.in/

मूळ जाहिरात –  PDF

ऑनलाईन अर्ज करा – click here

नोकरी आणि करिअर अपडेट् थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 8446429275 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob.

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com