Home Blog Page 653

IOCL Recruitment 2021 | इंडियन ऑईल अंतर्गत विविध पदांच्या 513 जागांसाठी भरती

IOCL Recruitment 2021

करिअरनामा ऑनलाईन – इंडियन ऑईल मध्ये 513 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज  करण्याची शेवटची तारीख 12 ऑक्टोबर 2021 आहे.अधिकृत वेबसाईट – https://www.iocl.com/latest-job-opening

एकूण जागा – 513

पदाचे नाव & जागा –
1. ज्युनियर इंजिनिअरिंग असिस्टंट-IV (प्रोडक्शन) – 296 जागा
2.ज्युनियर इंजिनिअरिंग असिस्टंट-IV (P & U) – 35 जागा
3.ज्युनियर इंजिनिअरिंग असिस्टंट-IV (इलेक्ट्रिकल)/ज्युनियर टेक्निकल असिस्टंट-IV – 65 जागा
4.ज्युनियर इंजिनिअरिंग असिस्टंट-IV (मेकॅनिकल)/ज्युनियर टेक्निकल असिस्टंट-IV – 32 जागा
5. ज्युनियर इंजिनिअरिंग असिस्टंट-IV (इंस्ट्रूमेंटेशन)/ज्युनियर टेक्निकल असिस्टंट-IV – 37 जागा
6.ज्युनियर क्वालिटी कंट्रोल ॲनालिस्ट-IV – 29 जागा
7.ज्युनियर इंजिनिअरिंग असिस्टंट-IV (फायर & सेफ्टी) – 14 जागा
8.ज्युनियर मटेरियल असिस्टंट-IV /ज्युनिअर टेक्निकल असिस्टंट-IV – 04 जागा
9. ज्युनियर नर्सिंग असिस्टंट-IV – 01 जागा

शैक्षणिक पात्रता –
1.ज्युनियर इंजिनिअरिंग असिस्टंट-IV (प्रोडक्शन) – (i) केमिकल/रिफाइनरी & पेट्रोकेमिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा किंवा B.Sc. (गणित, फिजिक्स,केमिस्ट्री, इंडस्ट्रियल केमिस्ट्री) (ii) 01 वर्ष अनुभव

2.ज्युनियर इंजिनिअरिंग असिस्टंट-IV (P & U) – (i) मेकॅनिकल/इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा किंवा ITI (फिटर) (ii) 1st/2nd क्लास बॉयलर प्रमाणपत्र

3.ज्युनियर इंजिनिअरिंग असिस्टंट-IV (इलेक्ट्रिकल)/ज्युनियर टेक्निकल असिस्टंट-IV – (i) इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा (ii) 01 वर्ष अनुभव

4.ज्युनियर इंजिनिअरिंग असिस्टंट-IV (मेकॅनिकल)/ज्युनियर टेक्निकल असिस्टंट-IV – (i) मेकॅनिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा (ii) 01 वर्ष अनुभव

5. ज्युनियर इंजिनिअरिंग असिस्टंट-IV (इंस्ट्रूमेंटेशन)/ज्युनियर टेक्निकल असिस्टंट-IV – (i) इन्स्ट्रुमेंटेशन / इन्स्ट्रुमेंटेशन & इलेक्ट्रॉनिक्स / इन्स्ट्रुमेंटेशन & कंट्रोल इंजिनिअरिंग डिप्लोमा (ii) 01 वर्ष अनुभव

6.ज्युनियर क्वालिटी कंट्रोल ॲनालिस्ट-IV – (i) B.Sc. (फिजिक्स,केमिस्ट्री, इंडस्ट्रियल केमिस्ट्री & गणित) (ii) 01 वर्ष अनुभव

7.ज्युनियर इंजिनिअरिंग असिस्टंट-IV (फायर & सेफ्टी) – (i) 10वी उत्तीर्ण (ii) नागपूर येथून सब ऑफिसर कोर्स किंवा समतुल्य (iii) अवजड वाहन चालक परवाना (iv) 01 वर्ष अनुभव

8.ज्युनियर मटेरियल असिस्टंट-IV /ज्युनिअर टेक्निकल असिस्टंट-IV – (i) मेकॅनिकल/इलेक्ट्रिकल/इन्स्ट्रुमेंटेशन इंजिनिअरिंग डिप्लोमा (ii) 01 वर्ष अनुभव

9. ज्युनियर नर्सिंग असिस्टंट-IV – (i) B.Sc (नर्सिंग) किंवा नर्सिंग & मिडवाइफरी किंवा स्त्रीरोग & प्रसूतीशास्त्र डिप्लोमा (ii) 01 वर्ष अनुभव

वयाची अट – 18 ते 26 वर्षापर्यंत

वेतन – नियमानुसार

अर्ज शुल्क – General/OBC/EWS – ₹150/- [SC/ST/PWD/ExSM – फी नाही]

नोकरीचे ठिकाण – संपुर्ण भारत

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन /ऑफलाईन

अर्जाची प्रिंट पोस्टाने पाठविण्याची शेवटची तारीख – 23 ऑक्टोबर 2021

अर्जाची प्रिंट पोस्टाने पाठविण्याची शेवटची तारीख – 23 ऑक्टोबर 2021

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 12 ऑक्टोबर   2021 आहे.

अधिकृत वेबसाईट – https://www.iocl.com/latest-job-opening

मूळ जाहिरात –  PDF

ऑनलाईन अर्ज करा – click here

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 8446429275 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob.

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

MPSC Recruitment 2021 | MPSC मार्फत सहायक मोटार वाहन निरीक्षक मुख्य परीक्षा-2020 मार्फत विविध पदांच्या 240 जागांसाठी भरती

MPSC Exam Date 2021

करिअरनामा ऑनलाईन – MPSC मार्फत सहायक मोटार वाहन निरीक्षक मुख्य परीक्षा-2020 मार्फत विविध पदांच्या 240 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज  करण्याची शेवटची तारीख 26 सप्टेंबर 2021 आहे.अधिकृत वेबसाईट – https://mpsc.gov.in/

एकूण जागा – 240

परीक्षेचे नाव – सहायक मोटार वाहन निरीक्षक मुख्य परीक्षा-2020

पदाचे नाव – सहायक मोटार वाहन निरीक्षक

शैक्षणिक पात्रता – ऑटोमोबाइल/ मेकॅनिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा किंवा समतुल्य.

वयाची अट – 19 ते 38 वर्षापर्यंत

वेतन – नियमानुसार

अर्ज शुल्क – अमागास प्रवर्ग – ₹544/- [मागासवर्गीय – ₹344/-, माजी सैनिक – ₹44/- ]

नोकरीचे ठिकाण – महाराष्ट्र

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 26 सप्टेंबर 2021 आहे.

परीक्षा दिनांक – 30 ऑक्टोबर 2021

परीक्षा केंद्र – औरंगाबाद, अमरावती मुंबई, पुणे, नाशिक & नागपूर.

अधिकृत वेबसाईट – https://mpsc.gov.in/

मूळ जाहिरात – PDF

ऑनलाईन अर्ज करा – click here

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 8446429275 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob.

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

Sangola Urban Bank Solapur Recruitment 2021 | सांगोला अर्बन बँक सोलापूर अंतर्गत विविध पदांच्या जागांसाठी भरती

sangola arban bank

करिअरनामा ऑनलाईन – सांगोला अर्बन बँक सोलापूर अंतर्गत विविध पदांच्या जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आल्या आहेत. निवड थेट मुलाखत पद्धतीने होणार असून, मुलाखत देण्याची  तारीख 27 सप्टेंबर 2021 आहे.अधिकृत वेबसाईट – http://www.sangolaurbanbank.com/

एकूण जागा – आवश्यकतेनुसार

पदाचे नाव – कर्ज अधिकारी, वसुली अधिकारी.

शैक्षणिक पात्रता – मूळ जाहिरात पहावी

वयाची अट –  माहिती उपलब्ध नाही

वेतन – नियमानुसार

अर्ज शुल्क – नाही

नोकरीचे ठिकाण – सोलापूर.Sangola Urban Bank Solapur Recruitment 2021

निवड करण्याची पद्धत – मुलाखतीद्वारे

मुलाखत देण्याचा पत्ता – सि. स. नं. 2924/5, अ व ब, रेल्वे गेट जवळ, मिरज रोड, सांगोला, 413307, जिल्हा सोलापूर

मुलाखत देण्याची तारीख – 27 सप्टेंबर 2021 आहे.

अधिकृत वेबसाईट – http://www.sangolaurbanbank.com/

मूळ जाहिरात – PDF

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 99219 59285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob.

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

Pawan Hans Recruitment 2021 | पवन हंस लि. मध्ये ‘ट्रेनी टेक्निशियन’ पदांच्या जागांसाठी भरती

VMMC Recruitment 2021

करिअरनामा ऑनलाईन – पवन हंस लि. मध्ये ‘ट्रेनी टेक्निशियन’ पदांच्या जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज  पोहचण्याची शेवटची तारीख 30 सप्टेंबर 2021 आहे.अधिकृत वेबसाईट – https://www.pawanhans.co.in/

एकूण जागा – 28

पदाचे नाव & जागा –
1.ट्रेनी टेक्निशियन B1 (A&C) – 18 जागा
2. ट्रेनी टेक्निशियन B2 (एव्हिओनिक्स) – 10 जागा

शैक्षणिक पात्रता – (i) मेकॅनिकल/एरोनॉटिकल/इलेक्ट्रॉनिक्स & कम्युनिकेशन/इन्स्ट्रुमेंटेशन इंजिनिअरिंग डिप्लोमा किंवा AME/एयरक्राफ्ट इंजिनिअरिंग मेंटेनन्स कोर्स (ii) 01 वर्ष अनुभव

वयाची अट – 25 वर्षापर्यंत

वेतन – 16500/-

अर्ज शुल्क – General/OBC: ₹118/- [SC/ST/PWD – फी नाही]

नोकरीचे ठिकाण – मुंबई.Pawan Hans Recruitment 2021

अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन

अर्ज पाठविण्याचा पत्ता – Dy. General Manager (HR&A) Pawan Hans Ltd., Juhu Aerodrome, S.V. Road, Vile Parle (West), Mumbai- 400 056

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 30 सप्टेंबर  2021 आहे.

अधिकृत वेबसाईट – https://www.pawanhans.co.in/

मूळ जाहिरात – PDF

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 99219 59285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob.

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

Indian Navy Recruitment 2021 | भारतीय नौदलमध्ये ट्रेडसमन मेट पदांच्या 217 जागांसाठी भरती

Indian Navy Recruitment 2021

करिअरनामा ऑनलाईन – भारतीय नौदलमध्ये ट्रेडसमन मेट पदांच्या 217 जागां भरण्यासाठी पदानुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा असून, अर्ज पोहोचण्याची शेवटची तारीख 04 नोव्हेंबर 2021 आहे.अधिकृत वेबसाईट – www.indiannavy.nic.in

एकूण जागा – 217

पदाचे नाव – ट्रेडसमन मेट/

शैक्षणिक पात्रता – 01. मान्यताप्राप्त बोर्ड/ संस्थेतून 10 वी परीक्षा उत्तीर्ण. 02.. आयटीआय प्रमाणपत्र

वयाची अट – 56 वर्षापर्यंत.

परीक्षा शुल्क – शुल्क नाही

वेतनमान – 18,000/- to 56,900/- रुपये.

नोकरीचे ठिकाण – संपूर्ण भारत.Indian Navy Recruitment 2021

अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन

अर्ज पोहोचण्याची शेवटची तारीख – 04 नोव्हेंबर 2021

अर्ज पाठविण्याचा पत्ता – The Chief of the Naval Staff, Directorate of Civilian Manpower Planning and Recruitment Room No. 007, Ground Floor Talkatora Indoor Stadium, Annexe Building New Delhi-110001.

अधिकृत वेबसाईट – www.indiannavy.nic.in

मूळ जाहिरात – PDF

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 99219 59285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob.

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

CDAC Recruitment 2021 | प्रगत संगणन विकास केंद्रात 259 जागांसाठी भरती

CDAC Mumbai Bharti 2021

करिअरनामा ऑनलाईन – प्रगत संगणन विकास केंद्रात 259 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज  करण्याची शेवटची तारीख 25 सप्टेंबर 2021 आहे.अधिकृत वेबसाईट – https://www.cdac.in/

एकूण जागा – 259

पदाचे नाव & जागा –
1.प्रोजेक्ट इंजिनिअर – 249 जागा
2. प्रोजेक्ट असोसिएट – 04 जागा
3.प्रोजेक्ट सपोर्ट स्टाफ – 06 जागा

शैक्षणिक पात्रता –

1.प्रोजेक्ट इंजिनिअर – (i) प्रथम श्रेणी B.E/ B.Tech (कॉम्प्युटर/ IT /इलेक्ट्रॉनिक्स/ इलेक्ट्रॉनिक्स & टेलीकम्युनिकेशन / कम्युनिकेशन/ इलेक्ट्रिकल/ इलेक्ट्रिकल & इलेक्ट्रॉनिक्स/ बायोइन्फॉर्मेटिक्स/कॉम्प्युटेशनल बायोलॉजी/सायंटिफिक कॉम्प्युटिंग/मॉडेलिंग & सिम्युलेशन) किंवा प्रथम श्रेणी MCA किंवा M.Tech/M.E/Ph.D किंवा M. Sc. (कॉम्प्युटर/ IT/जियोफिजिक्स/अप्लाइड जियोफिजिक्स/ एक्सप्लोरेशन जियोफिजिक्स/भूभौतिकी) (ii) 00 ते 10 वर्षे अनुभव

2.प्रोजेक्ट असोसिएट – प्रथम श्रेणी B.E/ B.Tech (कॉम्प्युटर/ IT /इलेक्ट्रॉनिक्स/ इलेक्ट्रॉनिक्स & टेलीकम्युनिकेशन / कम्युनिकेशन/ M.E किंवा M. Sc. (कॉम्प्युटर/ IT)+01 वर्ष अनुभव

3.प्रोजेक्ट सपोर्ट स्टाफ – 50% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी + 03 वर्षे अनुभव किंवा 50% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदव्युत्तर पदवी + 01 वर्ष अनुभव

वयाची अट – 
1.प्रोजेक्ट इंजिनिअर – 37 वर्षापर्यंत
2. प्रोजेक्ट असोसिएट – 35 वर्षापर्यंत
3.प्रोजेक्ट सपोर्ट स्टाफ – 35 वर्षांपर्यंत

वेतन – नियमानुसार

अर्ज शुल्क – General/OBC – ₹500/- [SC/ST/PWD/EWS/महिला – फी नाही

नोकरीचे ठिकाण – पुणे/दिल्ली.CDAC Recruitment 2021

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 25 सप्टेंबर  2021 आहे.

अधिकृत वेबसाईट – https://www.cdac.in/

मूळ जाहिरात – PDF

ऑनलाईन अर्ज करा –  click here

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 99219 59285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob.

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

CDAC Recruitment 2021 | प्रगत संगणन विकास केंद्रा अंतर्गत 297 जागांसाठी भरती

CDAC Mumbai Bharti 2021

करिअरनामा ऑनलाईन – प्रगत संगणन विकास केंद्रा अंतर्गत 297 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज  करण्याची शेवटची तारीख 05 ऑक्टोबर 2021 आहे.अधिकृत वेबसाईट – https://www.cdac.in/

एकूण जागा – 38

पदाचे नाव & जागा –
1.प्रोजेक्ट मॅनेजर – 01 जागा
2.प्रोजेक्ट इंजिनिअर – 36 जागा
3.प्रोजेक्ट असोसिएट –
01 जागा

शैक्षणिक पात्रता –

1.प्रोजेक्ट मॅनेजर – (i) प्रथम श्रेणी B.E/ B.Tech (कॉम्प्युटर सायन्स / IT /ECE) किंवा M.Tech/ M.E/MCA (ii) 07 ते 15 वर्षे अनुभव

2.प्रोजेक्ट इंजिनिअर – (i) प्रथम श्रेणी B.E/ B.Tech (कॉम्प्युटर सायन्स / IT/इलेक्ट्रॉनिक्स/ECE/EEE/टेलिकम्युनिकेशन/संबंधित) किंवा पदव्युत्तर पदवी /MCA (ii) 00 ते 07 वर्षे अनुभव

3.प्रोजेक्ट असोसिएट – प्रथम श्रेणी B.E/ B.Tech (कॉम्प्युटर सायन्स / IT /ECE) किंवा M.Sc+ 01 वर्ष अनुभव किंवा MCA

वयाची अट – 
1.प्रोजेक्ट मॅनेजर – 50 वर्षांपर्यंत
2.प्रोजेक्ट इंजिनिअर – 37 वर्षांपर्यंत
3.प्रोजेक्ट असोसिएट – 35 वर्षांपर्यंत

वेतन – नियमानुसार

अर्ज शुल्क – General/OBC – ₹100/- [SC/ST/PWD/EWS/महिला – फी नाही]

नोकरीचे ठिकाण – हैद्राबाद.CDAC Recruitment 2021

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 06 ऑक्टोबर  2021 आहे.

अधिकृत वेबसाईट – https://www.cdac.in/

मूळ जाहिरात –  PDF

ऑनलाईन अर्ज करा – click here

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 99219 59285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob.

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

MSRTC Recruitment 2021 | महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ मध्ये जनसंपर्क अधिकारी पदांच्या जागांसाठी भरती

MSRTC Bharti 2021

करिअरनामा ऑनलाईन – महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ मध्ये जनसंपर्क अधिकारी पदांच्या जागां भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज  पोहचण्याची शेवटची तारीख 03 ऑक्टोबर 2021 आहे.अधिकृत वेबसाईट – https://www.msrtc.gov.in/

एकूण जागा – आवश्यकतेनुसार

पदाचे नाव – जनसंपर्क अधिकारी

शैक्षणिक पात्रता – 1.Must have a degree from a recognized university. Preference will be given to those who have a diploma in journalism from a recognized university / institution. Also knowledge of computer system and proficiency in handling social media required (modified) 2) Retired Public Relations Officer (PRO), at least 10 years or more experience in government / semi-government service or at least 20 years experience in journalism, educational qualification and experience should be attached with the application. Is required.

वयाची अट – 65 वर्षापर्यंत

वेतन – नियमानुसार

अर्ज शुल्क – नाही

नोकरीचे ठिकाण – मुंबई.MSRTC Recruitment 2021

अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन

अर्ज पाठविण्याचा पत्ता – महाव्यवस्थापक (क व औ सं) म. रा. मा. प. महामंडळ, महाराष्ट्र वाहतूक भवन, Dr आनंदराव नायर मार्ग, मध्यवर्ती कार्यालय, मुंबई – 400008

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 03 ऑक्टोबर 2021 आहे.

अधिकृत वेबसाईट – https://www.msrtc.gov.in/

मूळ जाहिरात –  PDF

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 99219 59285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob.

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

रयत शिक्षण संस्थेच्या वाढीव पदभरतीचा प्रस्ताव मंत्रिमंडळासमोर ठेवणार! – वर्षा गायकवाड

rayat shiskshan santha

मुंबई : राज्यातील वाढीव पदांना मान्यता मिळणेसाठीचा प्रस्ताव मंत्रिमंडळाच्या बैठकीत सादर करणार असल्याची माहिती शालेय शिक्षण मंत्री प्राध्यापक वर्षा गायकवाड यांनी दिली.

रयत शिक्षण संस्थेच्या विविध प्रलंबित प्रश्नांबाबत राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या अध्यक्षतेखाली बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी रयत शिक्षण संस्थेच्या वाढीव पदांना मान्यता देण्याची विनंती सचीव रयत शिक्षण संस्था यांनी केली होती. त्यावेळी रयतसह सर्व राज्यातील वाढीव पदांचा प्रस्ताव मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये मंजुरीसाठी ठेवला जाईल असे शिक्षण मंत्र्यांनी सांगितले.

मंत्री मंडळाच्या पदांना मंजुरी मिळाल्यानंतर या पद भरतीस मंजुरी देण्यात येईल असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले. रिक्त शिक्षकांची पदे परवानगी देण्याची मागणी केली होती त्यावेळी शिक्षक पात्रता परीक्षा (टिईटी) व शिक्षक अभियोग्यता परीक्षा (टीएआयटी) उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांच्या भरतीस मान्यता देण्यात येईल असे सांगण्यात आले.

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 99219 59285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob.

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

IB Recruitment 2021 | इंटेलिजेंस ब्युरो अंतर्गत विविध पदाच्या 527 जागांसाठी भरती

करिअरनामा ऑनलाईन – इंटेलिजेंस ब्युरो अंतर्गत विविध पदाच्या 527 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 21 ऑक्टोबर 2021 आहे.अधिकृत वेबसाईट – www.mha.gov.in

एकूण जागा – 527

पदाचे नाव & जागा –
1.उपसंचालक – 01 जागा
2.उप केंद्रीय गुप्तचर अधिकारी/टेक/ – 09 जागा
3.उप केंद्रीय गुप्तचर अधिकारी/टेक/ – 01 जागा
4.कनिष्ठ गुप्तचर अधिकारी – 168 जागा
5.वरिष्ठ संशोधन अधिकारी – 02 जागा
6.संशोधन सहाय्यक – 02 जागा
7.वरिष्ठ परदेशी भाषा – 01 जागा
8.सहाय्यक केंद्रीय गुप्तचर अधिकारी – 02 जागा
9.सहाय्यक केंद्रीय गुप्तचर अधिकारी कार्यकारी – 56 जागा
10.सहाय्यक कनिष्ठ बुद्धिमत्ता अधिकारी II कार्यकारी – 98 जागा
11.कनिष्ठ गुप्तचर अधिकारी I कार्यकारी – 13 जागा
12.स्वीय सहाय्यक – 02 जागा
13.लेखा अधिकारी – 03 जागा
14.लेखापाल – 24 जागा
15.सुरक्षा अधिकारी – 08 जागा
16.सहाय्यक सुरक्षा अधिकारी (तांत्रिक) – 12 जागा
17.सहाय्यक सुरक्षा अधिकारी – 10 जागा
18.महिला स्टाफ नर्स – 01 जागा
19.कनिष्ठ बुद्धिमत्ता अधिकारी (मोटर वाहतूक) – 21 जागा
20.कनिष्ठ बुद्धिमत्ता अधिकारी -ग्रेड-II – 31 जागा
21.सुरक्षा सहाय्यक (मोटर वाहतूक) – 20 जागा
22.केअरटेकर – 05 जागा
23.हलवाई कम कुक – 11 जागा
24.मल्टी-टास्किंग स्टाफ – 24 जागा
25.ग्रंथालय परिचर – 01 जागा

शैक्षणिक पात्रता – मूळ जाहिरात पहावी

वयाची अट – मूळ जाहिरात पहावी

परीक्षा शुल्क – फी नाही

वेतनमान – नियमानुसार.

नोकरीचे ठिकाण – संपूर्ण भारत.IB Recruitment 202

अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 21 ऑक्टोबर 2021

अर्ज पाठविण्याचा पत्ता – Joint Deputy Director/G, Intelligence Bureau, Ministry of Home Affairs, 35 S P Marg, Bapu Dham, New Delhi-110021.

अधिकृत वेबसाईट – www.mha.gov.in

मूळ जाहिरात – PDF

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 99219 59285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob.

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com