Home Blog Page 654

NHM Sangli Recruitment 2021 | सामान्य रुग्णालय, सांगली अंतर्गत वैद्यकीय अधिकारी पदांच्या जागांसाठी भरती

NHM Bharti 2021

करिअरनामा ऑनलाईन – सामान्य रुग्णालय, सांगली अंतर्गत वैद्यकीय अधिकारी पदांच्या  जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज  पोहचण्याची शेवटची तारीख 24 सप्टेंबर 2021 आहे.अधिकृत वेबसाईट – https://arogya.maharashtra.gov.in/

एकूण जागा – आवश्यकतेनुसार

पदाचे नाव – वैद्यकीय अधिकारी

शैक्षणिक पात्रता – MBBS Qualifications

वयाची अट – 58 वर्षापर्यंत

वेतन – 75000/- to 90000/-

अर्ज शुल्क – नाही

नोकरीचे ठिकाण – सांगली,NHM Sangli Recruitment 2021

अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन

अर्ज पाठविण्याचा पत्ता – जिल्हा शल्य चिकित्सा कार्यालय, विजयनगर सांगली.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 24 सप्टेंबर 2021 आहे.

अधिकृत वेबसाईट – https://arogya.maharashtra.gov.in/

मूळ जाहिरात –  PDF

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 8446429275 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob.

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

MahaFood Recruitment 2021 | अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग अंतर्गत विविध पदांच्या जागांसाठी भरती

RDD Maharashtra Recruitment 2021

करिअरनामा ऑनलाईन – अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग अंतर्गत विविध पदांच्या 15 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज  पोहचण्याची शेवटची तारीख 30 ऑक्टोबर 2021 आहे.अधिकृत वेबसाईट – http://www.mahafood.gov.in/website/marathi/home.aspx

एकूण जागा – 15

पदाचे नाव – सदस्य.

शैक्षणिक पात्रता – मूळ जाहीरात पहावी

वयाची अट – माहिती उपलब्ध नाही

वेतन – नियमानुसार

अर्ज शुल्क – नाही

नोकरीचे ठिकाण – वर्धा.MahaFood Recruitment 2021

अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन

अर्ज पाठविण्याचा पत्ता – महात्मा गांधी पुतळ्याजवळ विकास भवनचे मागे सिव्हील लाईन, वर्धा – 442001.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 30 ऑक्टोबर  2021 आहे.

अधिकृत वेबसाईट – http://www.mahafood.gov.in/website/marathi/home.aspx

मूळ जाहिरात – PDF

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 8446429275 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob.

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

IREL Recruitment 2021 | इंडियन रेअर अर्थ लि. मध्ये विविध पदांच्या 54 जागांसाठी भरती

irel

करिअरनामा ऑनलाईन – इंडियन रेअर अर्थ लि. मध्ये विविध पदांच्या 54 जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 05 ऑक्टोबर 2021 आहे.अधिकृत वेबसाईट – https://www.irel.co.in/

एकूण जागा – 54

पदाचे नाव & जागा & शैक्षणिक पात्रता –
1.पदवीधर प्रशिक्षणार्थी – 13 जागा
शैक्षणिक पात्रता – मान्यताप्राप्त भारतीय विद्यापीठातून सीए इंटरमीडिएट किंवा सीएमए इंटरमीडिएट/ वाणिज्य मध्ये ग्रॅज्युएट किंवा मान्यताप्राप्त भारतीय विद्यापीठकडून कोणत्याही विषयात पदवीधर

2.डिप्लोमा प्रशिक्षणार्थ – 18 जागा
शैक्षणिक पात्रता – AICTE किंवा समकक्ष द्वारे मान्यताप्राप्त संस्थेकडून ३ वर्षांचा खनन / केमिकल / यांत्रिक / इलेक्ट्रिकल / सिव्हिल अभियांत्रिकी डिप्लोमा

3.कनिष्ठ पर्यवेक्षक – 01 जागा
शैक्षणिक पात्रता – 01. मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदव्युत्तर पदवी 02. 01 वर्षे अनुभव.

4.वैयक्तिक सचिव – 02 जागा
शैक्षणिक पात्रता – 01. मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही विषयात पदवीधर 02. 01 वर्षे अनुभव.

5.व्यापारी प्रशिक्षणार्थी – 20 जागा
शैक्षणिक पात्रता – 01. मान्यताप्राप्त मंडळाकडून एसएससी किंवा समकक्ष परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे 02. ITI/ NAC 03. 02वर्षे अनुभव.

वयाची अट – [SC/ST – 05 वर्षे सूट, OBC – 03 वर्षे सूट]

परीक्षा शुल्क – 400/- रुपये [SC/ST/PWD/माजी सैनिक/महिवाल / शुल्क नाही]

वेतन – 22,000/- to 88,000/- रुपये.

नोकरीचे ठिकाण – संपूर्ण भारत.IREL Recruitment 2021

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 05 ऑक्टोबर 2021

अधिकृत वेबसाईट – www.irel.co.in

मूळ जाहिरात – PDF

ऑनलाईन अर्ज करा – click here

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 8446429275 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob.

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

RWF Recruitment 2021 | रेल व्हील फॅक्टरी मध्ये ‘अप्रेंटिस’ पदाच्या 192 जागांसाठी भरती

Central Railway Bhusawal Bharti 2021

करिअरनामा ऑनलाईन – रेल व्हील फॅक्टरी मध्ये ‘अप्रेंटिस’ पदाच्या 192 जागां भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज  पोहचण्याची शेवटची तारीख 15 नोव्हेंबर 2021 आहे.अधिकृत वेबसाईट – https://rwf.indianrailways.gov.in/

एकूण जागा – 192

पदाचे नाव & जागा –
1.फिटर – 85 जागा
2.मेकॅनिस्ट – 31 जागा
3.मॅकेनिक (मोटर वेहिकल) – 08 जागा
4. टर्नर – 05 जागा
5. CNC प्रोग्रामिंग-कम-ऑपरेटर (COE ग्रुप) – 23 जागा
6.इलेक्ट्रिशिअन – 18 जागा
7. इलेक्ट्रॉनिक मेकॅनिक – 22 जागा

शैक्षणिक पात्रता – (i) 50% गुणांसह 10वी उत्तीर्ण (ii) संबंधित ट्रेड मध्ये ITI

वयाची अट – 15 ते 24 वर्षापर्यंत

वेतन – नियमानुसार

अर्ज शुल्क – General/OBC – ₹100/- [SC/ST/PWD/महिला – फी नाही]

नोकरीचे ठिकाण – बंगलोर.RWF Recruitment 2021

अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन

अर्ज पाठविण्याचा पत्ता – The Sr. Personnel Officer, Personnel Department, Rail Wheel Factory, Yelahanka, Bangalore -560064

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 15 नोव्हेंबर 2021 आहे.

अधिकृत वेबसाईट – https://rwf.indianrailways.gov.in/

मूळ जाहिरात –  PDF

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 8446429275 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob.

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

SAI Recruitment 2021 | भारतीय क्रीडा प्राधिकरणमध्ये प्रशिक्षक पदांच्या 100 जागांसाठी भरती

SAI Recruitment 2021

करिअरनामा ऑनलाईन – भारतीय क्रीडा प्राधिकरणमध्ये प्रशिक्षक पदांच्या 100 जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 ऑक्टोबर 2021 आहे.अधिकृत वेबसाईट – www.sportsauthorityofindia.nic.in

एकूण जागा – 100

पदाचे नाव – प्रशिक्षक

शैक्षणिक पात्रता –
1.SAI, NS NIS, किंवा इतर कोणत्याही मान्यताप्राप्त भारतीय/परदेशी विद्यापीठातून कोचिंग मध्ये डिप्लोमा किंवा ऑलिम्पिक/ आंतरराष्ट्रीय सहभाग किंवा द्रोणाचार्य पुरस्कारप्राप्त किंवा दोनदा ऑलिम्पिक सहभाग किंवा ऑलिम्पिक/ वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये पदक विजेता 02.अनुभव.

वयाची अट – 45 वर्षांपर्यंत [SC/ST/OBC/माजी सैनिक – नियमानुसार सूट]

परीक्षा शुल्क – नाही

वेतन – 1,05,000/- रुपये to 1,50,000/- रुपये.

नोकरीचे ठिकाण – संपूर्ण भारत.SAI Recruitment 2021

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन

अधिकृत वेबसाईट – www.sportsauthorityofindia.nic.in

मूळ जाहिरात – PDF

ऑनलाईन अर्ज करा – click here

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 8446429275 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob.

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

IIT Bombay Recruitment 2021 | इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी मुंबई अंतर्गत तांत्रिक सहाय्यक पदांच्या जागांसाठी भरती

IIT Bombay Bharti 2021

करिअरनामा ऑनलाईन – इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी मुंबई अंतर्गत तांत्रिक सहाय्यक पदांच्या जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज  करण्याची शेवटची तारीख 07 ऑक्टोबर 2021 आहे.अधिकृत वेबसाईट – https://www.iitb.ac.in/

एकूण जागा – 01

पदाचे नाव – वरीष्ठ प्रकल्प तांत्रिक सहाय्यक

शैक्षणिक पात्रता – BE/B.Tech/Msc/MA/MBA किंवा समक्षक पदवी BA/BSC आणि 2 वर्षाचा अनुभव

वयाची अट – मूळ जाहिरात पहावी

वेतन – 25200/- to 50400/-

अर्ज शुल्क – नाही

नोकरीचे ठिकाण – मुंबई.IIT Bombay Recruitment 2021

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 07 ऑक्टोबर 2021 आहे.

अधिकृत वेबसाईट – https://www.iitb.ac.in/

मूळ जाहिरात – PDF

ऑनलाईन अर्ज करा – click here

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 8446429275 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob.

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

IHMCT Dadra and Nagar Haveli Recruitment 2021 | हॉटेल मॅनेजमेंट अँन्ड केटरिंग तंत्रज्ञान संस्था अंतर्गत विविध पदांच्या जागांसाठी भरती

VMMC Recruitment 2021

करिअरनामा ऑनलाईन – हॉटेल मॅनेजमेंट अँन्ड केटरिंग तंत्रज्ञान संस्था अंतर्गत विविध पदांच्या 07 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आल्या आहेत. निवड थेट मुलाखत पद्धतीने होणार असून, मुलाखत देण्याची  तारीख 30 सप्टेंबर 2021 आहे.अधिकृत वेबसाईट – https://dnh.gov.in/

एकूण जागा – 07

पदाचे नाव – विजिटिंग फॅकल्टी

शैक्षणिक पात्रता – Bsc हॉटेल मॅनेजमेंट / M.tech/किंवा पदव्युत्तर पदवी M.com / MBA आणि अनुभव आवश्यक

वयाची अट –  नियमानुसार

वेतन – 25000/-

अर्ज शुल्क – नाही

नोकरीचे ठिकाण – दादर नगर हवेली.IHMCT Dadra and Nagar Haveli Recruitment 2021

निवड करण्याची पद्धत – मुलाखतीद्वारे

मुलाखत देण्याचा पत्ता – Institute of Hotel Management, Catering Technology and Applied Nutrition, Karad, Silvassa, Dadra & Nagar haveli.

मुलाखत देण्याची तारीख –  30 सप्टेंबर 2021 आहे.

अधिकृत वेबसाईट – https://dnh.gov.in/

मूळ जाहिरात – PDF

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 8446429275 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob.

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

Nagar Parishad Bhandara Recruitment 2021 | भंडारा नगरपरिषद अंतर्गत विविध पदांच्या 24 जागांसाठी भरती

zp gondia

करिअरनामा ऑनलाईन – भंडारा नगरपरिषद अंतर्गत विविध पदांच्या 24 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज  पोहचण्याची शेवटची तारीख 06 ऑक्टोबर 2021 आहे.अधिकृत वेबसाईट – https://bhandaramahaulb.maharashtra.gov.in/

एकूण जागा – 24

पदाचे नाव – प्राध्यापक, प्रयोगशाळा सहाय्यक, शिक्षक

शैक्षणिक पात्रता – HSC, M. Sc, B. Ed/ B. Sc, B. Ed, Degree in B. Sc, B. Ed/ MA, B. Ed/ BA, B. Ed/ HSC, D. Ed

वयाची अट – माहिती उपलब्ध नाही

वेतन – नियमानुसार

अर्ज शुल्क – नाही

नोकरीचे ठिकाण – भंडारा.Nagar Parishad Bhandara Recruitment 2021

अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन

अर्ज पाठविण्याचा पत्ता – मूळ जाहिरात पहावी

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 06 ऑक्टोबर  2021 आहे.

अधिकृत वेबसाईट – https://bhandaramahaulb.maharashtra.gov.in/

मूळ जाहिरात –  PDF

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 8446429275 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob.

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

Indian Army Recruitment 2021 | भारतीय सैन्याच्या मुख्यालय-1 सिग्नल प्रशिक्षण केंद्रात विविध पदांच्या  21 जागांसाठी भरती

Indian Army Bharti 2021

करिअरनामा ऑनलाईन – भारतीय सैन्याच्या मुख्यालय-1 सिग्नल प्रशिक्षण केंद्रात विविध पदांच्या  21 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज  पोहचण्याची शेवटची तारीख 11 ऑक्टोबर 2021 आहे.अधिकृत वेबसाईट – https://www.indianarmy.nic.in/

एकूण जागा – 21

पदाचे नाव & जागा –
1.निम्न श्रेणी लिपिक – 10 जागा
2.सिव्हिलियन मोटर ड्राइव्हर (OG) – 08 जागा
3.सिव्हिलियन टीचिंग इंस्ट्रुटर – 02 जागा
4. स्टेनोग्राफर ग्रेड-II – 01 जागा

शैक्षणिक पात्रता –
1.निम्न श्रेणी लिपिक – (i) 12वी उत्तीर्ण (ii) संगणकावर इंग्रजी टायपिंग 35 श.प्र.मि. किंवा हिंदी टाइपिंग 30 श.प्र.मि.

2.सिव्हिलियन मोटर ड्राइव्हर (OG) – (i) 10वी उत्तीर्ण (ii) अवजड वाहन चालक परवाना (iii) 02 वर्षे अनुभव

3.सिव्हिलियन टीचिंग इंस्ट्रुटर – B.Sc (फिजिक्स किंवा समतुल्य)

4. स्टेनोग्राफर ग्रेड-II – (i) 12वी उत्तीर्ण (ii) कौशल्य चाचणी नियम – डिक्टेशन: 10 मिनिटे @ 82 श.प्र.मि., लिप्यंतरण: संगणकावर 50 मिनिटे (इंग्रजी), 65 मिनिटे (हिंदी).

वयाची अट – 
पद क्र.1, 3 & 4 – 18 ते 25 वर्षे

पद क्र.2 – 18 ते 27 वर्षे

वेतन – 19900 to 92300/-

अर्ज शुल्क – General/OBC – ₹50/- [SC/ST/ExSM – फी नाही]

नोकरीचे ठिकाण – मध्येप्रदेश.Indian Army Recruitment 2021

अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन

अर्ज पाठविण्याचा पत्ता – The Presiding Officer, Civilian Direct Recruitment (Scrutiny of Applications) Board, Headquarters 1 Signal Training Centre, Jabalpur (MP)-482001.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 11 ऑक्टोबर  2021 आहे.

अधिकृत वेबसाईट – https://www.indianarmy.nic.in/

मूळ जाहिरात & अर्जचा नमुना – PDF

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 8446429275 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob.

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

Indian Navy Recruitment 2021 | भारतीय नौदला अंतर्गत विविध पदांच्या 181 जागांसाठी भरती

Indian Navy Recruitment 2021

करिअरनामा ऑनलाईन – भारतीय नौदला अंतर्गत विविध पदांच्या 181 जागां भरण्यासाठी पदानुसार पात्र आणि इच्छुक उमेदवारांनकडून अर्ज मागविण्यात आले आहेत, अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा असून,अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख 5 ऑक्टोबर 2021 आहे.अधिकृत वेबसाईट – www.indiannavy.nic.in

एकूण जागा – 181

पदाचे नाव आणि जागा –
एक्झिक्युटिव ब्रांच
1.SSC जनरल सर्व्हिस (GS / X) / हायड्रो केडर – 45 जागा
2.SSC एयर ट्रॅफिक कंट्रोलर (ATC) – 04 जागा
3.SSC ऑब्जर्वर – 08 जागा
4.SSC पायलट – 15 जागा
5.SSC लॉजिस्टिक्स – 18 जागा

एज्युकेशन ब्रांच –

1.SSC एज्युकेशन – 18 जागा

टेक्निकल ब्रांच –

SSC इंजिनिरिंग ब्रांच (GS) – 27 जागा

8.SSC इलेक्ट्रिकल ब्रांच (GS) – 34 जागा

9.नेव्हल आर्किटेक्ट – 12 जागा

शैक्षणिक पात्रता –
1.एक्झिक्युटिव ब्रांच – 60% गुणांसह BE/B.Tech किंवा B.Sc/B.Com/B.Sc.(IT) + PG डिप्लोमा (फायनान्स/लॉजिस्टिक्स/सप्लाय चेन मॅनेजमेंट/ मटेरियल मॅनेजमेंट किंवा प्रथम श्रेणी MCA / M.Sc (IT)

2.एज्युकेशन ब्रांच – प्रथम श्रेणी M.Sc.(गणित/ऑपरेशनल रिसर्च/फिजिक्स/अप्लाइड फिजिक्स)किंवा 55% गुणांसह MA (इतिहास) किंवा 60% गुणांसह BE/B.Tech.

3.टेक्निकल ब्रांच – 60% गुणांसह BE/B.Tech.

वयाची अट –
अ.क्र.1 & 5, 7, 8 & 9 – 02 जुलै 1997 ते 01 जानेवारी 2003

अ.क्र.2 & 6 – 02 जुलै 1997 ते 01 जुलै 2001

अ.क्र.3 & 4 – 02 जुलै 1998 ते 01 जुलै 2003

नोकरीचे ठिकाण – संपूर्ण भारत.Indian Navy Recruitment 2021

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन

अर्ज सुरु होण्याची तारीख – 21 सप्टेंबर 2021

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 05 ऑक्टोबर 2021

अधिकृत वेबसाईट – www.indiannavy.nic.in

मूळ जाहिरात – PDF

ऑनलाईन अर्ज करा – click here

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 8446429275 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob.

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com