IREL Recruitment 2021 | इंडियन रेअर अर्थ लि. मध्ये विविध पदांच्या 54 जागांसाठी भरती

करिअरनामा ऑनलाईन – इंडियन रेअर अर्थ लि. मध्ये विविध पदांच्या 54 जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 05 ऑक्टोबर 2021 आहे.अधिकृत वेबसाईट – https://www.irel.co.in/

एकूण जागा – 54

पदाचे नाव & जागा & शैक्षणिक पात्रता –
1.पदवीधर प्रशिक्षणार्थी – 13 जागा
शैक्षणिक पात्रता – मान्यताप्राप्त भारतीय विद्यापीठातून सीए इंटरमीडिएट किंवा सीएमए इंटरमीडिएट/ वाणिज्य मध्ये ग्रॅज्युएट किंवा मान्यताप्राप्त भारतीय विद्यापीठकडून कोणत्याही विषयात पदवीधर

2.डिप्लोमा प्रशिक्षणार्थ – 18 जागा
शैक्षणिक पात्रता – AICTE किंवा समकक्ष द्वारे मान्यताप्राप्त संस्थेकडून ३ वर्षांचा खनन / केमिकल / यांत्रिक / इलेक्ट्रिकल / सिव्हिल अभियांत्रिकी डिप्लोमा

3.कनिष्ठ पर्यवेक्षक – 01 जागा
शैक्षणिक पात्रता – 01. मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदव्युत्तर पदवी 02. 01 वर्षे अनुभव.

4.वैयक्तिक सचिव – 02 जागा
शैक्षणिक पात्रता – 01. मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही विषयात पदवीधर 02. 01 वर्षे अनुभव.

5.व्यापारी प्रशिक्षणार्थी – 20 जागा
शैक्षणिक पात्रता – 01. मान्यताप्राप्त मंडळाकडून एसएससी किंवा समकक्ष परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे 02. ITI/ NAC 03. 02वर्षे अनुभव.

वयाची अट – [SC/ST – 05 वर्षे सूट, OBC – 03 वर्षे सूट]

परीक्षा शुल्क – 400/- रुपये [SC/ST/PWD/माजी सैनिक/महिवाल / शुल्क नाही]

वेतन – 22,000/- to 88,000/- रुपये.

नोकरीचे ठिकाण – संपूर्ण भारत.IREL Recruitment 2021

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 05 ऑक्टोबर 2021

अधिकृत वेबसाईट – www.irel.co.in

मूळ जाहिरात – PDF

ऑनलाईन अर्ज करा – click here

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 8446429275 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob.

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com