CDAC Recruitment 2021 | प्रगत संगणन विकास केंद्रात 259 जागांसाठी भरती

करिअरनामा ऑनलाईन – प्रगत संगणन विकास केंद्रात 259 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज  करण्याची शेवटची तारीख 25 सप्टेंबर 2021 आहे.अधिकृत वेबसाईट – https://www.cdac.in/

एकूण जागा – 259

पदाचे नाव & जागा –
1.प्रोजेक्ट इंजिनिअर – 249 जागा
2. प्रोजेक्ट असोसिएट – 04 जागा
3.प्रोजेक्ट सपोर्ट स्टाफ – 06 जागा

शैक्षणिक पात्रता –

1.प्रोजेक्ट इंजिनिअर – (i) प्रथम श्रेणी B.E/ B.Tech (कॉम्प्युटर/ IT /इलेक्ट्रॉनिक्स/ इलेक्ट्रॉनिक्स & टेलीकम्युनिकेशन / कम्युनिकेशन/ इलेक्ट्रिकल/ इलेक्ट्रिकल & इलेक्ट्रॉनिक्स/ बायोइन्फॉर्मेटिक्स/कॉम्प्युटेशनल बायोलॉजी/सायंटिफिक कॉम्प्युटिंग/मॉडेलिंग & सिम्युलेशन) किंवा प्रथम श्रेणी MCA किंवा M.Tech/M.E/Ph.D किंवा M. Sc. (कॉम्प्युटर/ IT/जियोफिजिक्स/अप्लाइड जियोफिजिक्स/ एक्सप्लोरेशन जियोफिजिक्स/भूभौतिकी) (ii) 00 ते 10 वर्षे अनुभव

2.प्रोजेक्ट असोसिएट – प्रथम श्रेणी B.E/ B.Tech (कॉम्प्युटर/ IT /इलेक्ट्रॉनिक्स/ इलेक्ट्रॉनिक्स & टेलीकम्युनिकेशन / कम्युनिकेशन/ M.E किंवा M. Sc. (कॉम्प्युटर/ IT)+01 वर्ष अनुभव

3.प्रोजेक्ट सपोर्ट स्टाफ – 50% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी + 03 वर्षे अनुभव किंवा 50% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदव्युत्तर पदवी + 01 वर्ष अनुभव

वयाची अट – 
1.प्रोजेक्ट इंजिनिअर – 37 वर्षापर्यंत
2. प्रोजेक्ट असोसिएट – 35 वर्षापर्यंत
3.प्रोजेक्ट सपोर्ट स्टाफ – 35 वर्षांपर्यंत

वेतन – नियमानुसार

अर्ज शुल्क – General/OBC – ₹500/- [SC/ST/PWD/EWS/महिला – फी नाही

नोकरीचे ठिकाण – पुणे/दिल्ली.CDAC Recruitment 2021

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 25 सप्टेंबर  2021 आहे.

अधिकृत वेबसाईट – https://www.cdac.in/

मूळ जाहिरात – PDF

ऑनलाईन अर्ज करा –  click here

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 99219 59285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob.

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com