CDAC Recruitment 2021 | प्रगत संगणन विकास केंद्रा अंतर्गत 297 जागांसाठी भरती

करिअरनामा ऑनलाईन – प्रगत संगणन विकास केंद्रा अंतर्गत 297 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज  करण्याची शेवटची तारीख 05 ऑक्टोबर 2021 आहे.अधिकृत वेबसाईट – https://www.cdac.in/

एकूण जागा – 38

पदाचे नाव & जागा –
1.प्रोजेक्ट मॅनेजर – 01 जागा
2.प्रोजेक्ट इंजिनिअर – 36 जागा
3.प्रोजेक्ट असोसिएट –
01 जागा

शैक्षणिक पात्रता –

1.प्रोजेक्ट मॅनेजर – (i) प्रथम श्रेणी B.E/ B.Tech (कॉम्प्युटर सायन्स / IT /ECE) किंवा M.Tech/ M.E/MCA (ii) 07 ते 15 वर्षे अनुभव

2.प्रोजेक्ट इंजिनिअर – (i) प्रथम श्रेणी B.E/ B.Tech (कॉम्प्युटर सायन्स / IT/इलेक्ट्रॉनिक्स/ECE/EEE/टेलिकम्युनिकेशन/संबंधित) किंवा पदव्युत्तर पदवी /MCA (ii) 00 ते 07 वर्षे अनुभव

3.प्रोजेक्ट असोसिएट – प्रथम श्रेणी B.E/ B.Tech (कॉम्प्युटर सायन्स / IT /ECE) किंवा M.Sc+ 01 वर्ष अनुभव किंवा MCA

वयाची अट – 
1.प्रोजेक्ट मॅनेजर – 50 वर्षांपर्यंत
2.प्रोजेक्ट इंजिनिअर – 37 वर्षांपर्यंत
3.प्रोजेक्ट असोसिएट – 35 वर्षांपर्यंत

वेतन – नियमानुसार

अर्ज शुल्क – General/OBC – ₹100/- [SC/ST/PWD/EWS/महिला – फी नाही]

नोकरीचे ठिकाण – हैद्राबाद.CDAC Recruitment 2021

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 06 ऑक्टोबर  2021 आहे.

अधिकृत वेबसाईट – https://www.cdac.in/

मूळ जाहिरात –  PDF

ऑनलाईन अर्ज करा – click here

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 99219 59285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob.

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com