Home Blog Page 596

AIIMS Nagpur 2022 | अखिल भारतीय आयुर्विज्ञान नागपुर अंतर्गत भरती

aiims nagpur

करिअरनामा ऑनलाईन – अखिल भारतीय आयुर्विज्ञान नागपुर अंतर्गत विविध पदांच्या 32 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज  पोहचण्याची शेवटची तारीख 04 जानेवारी 2021 आहे.अधिकृत वेबसाईट – https://aiimsnagpur.edu.in/recruitment_notices

एकूण जागा – 32

पदाचे नाव – प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक, सहाय्यक प्राध्यापक.

शैक्षणिक पात्रता – Post graduation (अधिक माहितीसाठी मूळ जाहिरात पहा)

वयाची अट – 50 वर्षापर्यंत

वेतन – नियमानुसार

अर्ज शुल्क – सामान्य / OBC/ EWS – रु. 2000/-, SC/ ST – रु. 500/-

नोकरीचे ठिकाण – नागपूर.AIIMS Nagpur 2022

अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन

अर्ज पाठविण्याचा पत्ता – संचालक, एम्स नागपूर, प्रशासकीय ब्लॉक, प्लॉट क्रमांक 2, सेक्टर -20, मिहान, नागपूर – 441108.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 4 जानेवारी 2021 आहे.

अधिकृत वेबसाईट – https://aiimsnagpur.edu.in/recruitment_notices

मूळ जाहिरात – PDF

नोकरी अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

Indian Army Group C Recruitment 2022 | मिलिटरी इंटेलिजन्स ट्रेनिंग स्कूल पुणे अंतर्गत भरती

Indian Army Female Bharti 2021 Pune

करिअरनामा ऑनलाईन – मिलिटरी इंटेलिजन्स ट्रेनिंग स्कूल पुणे अंतर्गत विविध पदांच्या 06 जागां भरण्यासाठी पदानुसार पात्र उमेदवारांनकडून अर्ज मागविण्यात आले आहेत. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज पोहचण्याची शेवटची तारीख 14 जानेवारी 2022 आहे.अधिकृत वेबसाईट – www.joinindianarmy.nic.in/

एकूण जागा – 06

पदाचे नाव & जागा & शैक्षणिक पात्रता –
1.लघुलेखक ग्रेड-II – 01 जागा
शैक्षणिक पात्रता – मान्यताप्राप्त बोर्ड/ विद्यापीठातून 12 वी परीक्षा उत्तीर्ण किंवा समकक्ष

2.निम्न विभाग लिपिक – 02 जागा
शैक्षणिक पात्रता – 01. मान्यताप्राप्त बोर्ड/ विद्यापीठातून 12 वी परीक्षा उत्तीर्ण किंवा समकक्ष 02. टंकलेखन इंग्रजी व हिंदी मध्ये 35 श.प्र.मि.

3.चौकीदार – 01 जागा
शैक्षणिक पात्रता – 01. मान्यताप्राप्त बोर्ड मधून 10 वी परीक्षा उत्तीर्ण किंवा समकक्ष 02. 01 वर्षे अनुभव

4.सफाईवाला – 02 जागा
शैक्षणिक पात्रता – 01. मान्यताप्राप्त बोर्ड मधून 10 वी परीक्षा उत्तीर्ण किंवा समकक्ष 02. 01 वर्षे अनुभव

वयाची अट – 18 to 30 वर्षापर्यंत

परीक्षा शुल्क – फी नाही

वेतन –
1.लघुलेखक ग्रेड-II – 19900/- to 63200/-
2.निम्न विभाग लिपिक – 19900/- to 63200/-
3.चौकीदार – 18000/- to 56900/-
4.सफाईवाला – 18000/- to 56900/-

नोकरीचे ठिकाण – पुणे (महाराष्ट्र).Indian Army Group C Recruitment 2022

निवड करण्याची पद्धत – मुलाखतीद्वारे

अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन

अर्ज पोहचण्याची शेवटची तारीख – 14 जानेवारी 2022

अर्ज पाठविण्याचा पत्ता – Commandant Military Intelligence Training School and Depot, Wanowarie Road Pune-411 040.

अधिकृत वेबसाईट – www.joinindianarmy.nic.in/

मूळ जाहिरात – PDF

अर्जचा नमुना – PDF

नोकरी अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

DELHI PUBLIC SCHOOL NAGPUR Recruitment 2021 | दिल्ली पब्लिक स्कूल नागपूर अंतर्गत भरती

Government Jobs 2021

करिअरनामा ऑनलाईन – दिल्ली पब्लिक स्कूल नागपूर अंतर्गत विविध पदांच्या भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज  पोहचण्याची शेवटची तारीख 01 जानेवारी 2022 आहे.अधिकृत वेबसाईट – https://dpsnagpur.edu.in/

एकूण जागा – आवश्यकतेनुसार

पदाचे नाव – ग्रंथपाल, मुख्याध्यापकांचे सचिव.

शैक्षणिक पात्रता – Post Graduate/ B.Ed/ Bachelor Degree

वयाची अट – माहिती उपलब्ध नाही

वेतन – नियमानुसार

अर्ज शुल्क – नाही

नोकरीचे ठिकाण – नागपूर.DELHI PUBLIC SCHOOL NAGPUR Recruitment 2021

अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन

अर्ज पाठविण्याचा पत्ता – शाळेच्या कार्यालयात.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 01 जानेवारी 2022 आहे.

अधिकृत वेबसाईट – https://dpsnagpur.edu.in/

मूळ जाहिरात – PDF

नोकरी अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

Daman and Diu Recruitment 2021 | युटी प्रशासन दमण आणि दीव अंतर्गत भरती

DMHS Recruitment

करिअरनामा ऑनलाईन – युटी प्रशासन दमण आणि दीव अंतर्गत विविध पदांच्या 11 जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आल्या आहे.मुलाखत देण्याची तारीख 28 डिसेंबर 2021 रोजी आहे.अधिकृत वेबसाईट – www.diu.gov.in

एकूण जागा – 11

पदाचे नाव & जागा & शैक्षणिक पात्रता –
1.बालरोग – 01 जागा
शैक्षणिक पात्रता – मास्टर्स पीजी पदवी (बालरोगतज्ञ)

2. रेडिओलॉजिस्ट – 01 जागा
शैक्षणिक पात्रता : मास्टर्स पीजी पदवी असलेले विशेषज्ञ (ऑब्स्ट. आणि गायनॅकॉलॉजिस्ट रेडिओलॉजिस्ट)

3.प्रसूती आणि स्त्रीरोगतज्ञ – 02 जागा
शैक्षणिक पात्रता – मास्टर, पीजी पदवी (ऑर्थोपेडिक) असलेले विशेषज्ञ किंवा मास्टर पीजी पदवी असलेले विशेषज्ञ (पॅथॉलॉजिस्ट)

4.आर्थोपेडिक – 01 जागा
शैक्षणिक पात्रता – मास्टर पीजी पदवी असलेले विशेषज्ञ (ऑर्थोपेडिक)

5.पॅथॉलॉजिस्ट – 01 जागा
शैक्षणिक पात्रता – मास्टर पीजी पदवी असलेले विशेषज्ञ (पॅथोयोजिस्ट)

6.फिजिशियन – 01 जागा
शैक्षणिक पात्रता – 01. एमबीबीएस सह संबंधित विषयात पीजी पदवी किंवा डिप्लोमा 02. 02 to 03 वर्षे अनुभव

7.आर्थोपेडिक – 01 जागा
शैक्षणिक पात्रता – 01. एमबीबीएस सह संबंधित विषयात पीजी पदवी किंवा डिप्लोमा 02. 02 ते 03 वर्षे अनुभव

8.सामान्य सर्जन – 01 जागा
शैक्षणिक पात्रता – 01. एमबीबीएस सह संबंधित विषयात पीजी पदवी किंवा डिप्लोमा 02. 02 to 03 वर्षे अनुभव

9.सूक्ष्मजीवशास्त्रज्ञ – 01 जागा
शैक्षणिक पात्रता – 01. एमएससी (मेडिकल मायक्रो.) 02. 2 वर्षे अनुभव

वयाची अट – 45/62 वर्षापर्यंत

परीक्षा शुल्क – फी नाही

वेतन – 40,000/- to 20,00,000/-

नोकरीचे ठिकाण – दिव.Daman and Diu Recruitment 2021

निवड करण्याची पद्धत – मुलाखतीद्वारे

मुलाखत देण्याचे ठिकाण – The Office of the Collector, Collectorate, Diu (UT).

अधिकृत वेबसाईट – www.diu.gov.in

मूळ जाहिरात – PDF

नोकरी अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

UPSC Recruitment 2021 | केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत 187 जागांसाठी भरती

UPSC

करिअरनामा ऑनलाईन – केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत 187 पदांच्या जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज  करण्याची शेवटची तारीख 13 जानेवारी 2021 आहे.अधिकृत वेबसाईट – https://upsc.gov.in/

एकूण जागा – 187

पदाचे नाव & जागा –
1.असिस्टंट कमिश्नर (Crops) – 02 जागा

2.असिस्टंट इंजिनिअर क्वालिटी एश्योरेंस (Armament-Ammunition) – 29 जागा

3.असिस्टंट इंजिनिअर क्वालिटी एश्योरेंस (Electronics) – 74 जागा

4.असिस्टंट इंजिनिअर क्वालिटी एश्योरेंस (Gentex) – 54 जागा

5 .JTS/असिस्टंट लेबर कमिश्नर – 17 जागा

6. एडमिनिस्ट्रेटिव ऑफिसर – 09 जागा

7. असिस्टंट प्रोफेसर (Ayurveda, Rachna Sharir) – 01 जागा

8.असिस्टंट प्रोफेसर (Ayurveda, Maulik Siddhanta evum Samhita) – 01 जागा

शैक्षणिक पात्रता –
पद क्र.1 – कृषी अर्थशास्त्र किंवा कृषी विस्तार किंवा कृषीशास्त्र किंवा कीटकशास्त्र किंवा नेमॅटोलॉजी किंवा आनुवंशिकी आणि वनस्पती प्रजनन किंवा कृषी वनस्पतिशास्त्र किंवा वनस्पती जैवतंत्रज्ञान किंवा वनस्पती पॅथॉलॉजी किंवा वनस्पती शरीरविज्ञान किंवा बियाणे विज्ञान आणि तंत्रज्ञान किंवा मृदा विज्ञान आणि कृषी रसायनशास्त्र या विषयात पदव्युत्तर पदवी+03 वर्षे अनुभव किंवा कृषी इंजिनिअरिंग पदवी + 04 वर्षे अनुभव

पद क्र.2 – (i) M.Sc (फिजिक्स/केमिस्ट्री (इनऑर्गेनिक)/केमिस्ट्री (ऑर्गेनिक) किंवा B.E/B.Tech (मेकॅनिकल/प्रोडक्शन) (ii) 02 वर्षे अनुभव.

पद क्र.3 – (i) M.Sc (फिजिक्स/इलेक्ट्रॉनिक्स) किंवा B.E/B.Tech (इलेक्ट्रिकल/इलेक्ट्रॉनिक्स/ इलेक्ट्रॉनिक्स & इलेक्ट्रिकल/ इलेक्ट्रॉनिक्स & टेलिकम्युनिकेशन/इलेक्ट्रॉनिक्स & इन्स्ट्रुमेंटेशन) (ii) 02 वर्षे अनुभव

पद क्र.4 – (i) M.Sc (फिजिक्स/केमिस्ट्री (इनऑर्गेनिक)/केमिस्ट्री (ऑर्गेनिक) किंवा B.E/B.Tech (मेकॅनिकल/मेटलर्जी/टेक्सटाइल/प्लास्टिक/पॉलिमर/सिरॅमिक्स) (ii) 02 वर्षे अनुभव.

पद क्र.5 – (i) पदवीधर (ii) सामाजिक कार्य किंवा कामगार कल्याण किंवा औद्योगिक संबंध किंवा कार्मिक व्यवस्थापन किंवा कामगार कायदा डिप्लोमा.

पद क्र.6 – (i) पदवीधर
(ii) 02 वर्षे अनुभव.

पद क्र.7 – (i) आयुर्वेद चिकित्सा मध्ये पदवी (ii) संबंधित विषयातील/विशेषतेमध्ये पदव्युत्तर पदवी.

पद क्र.8 – (i) आयुर्वेद चिकित्सा मध्ये पदवी (ii) संबंधित विषयातील/विशेषतेमध्ये पदव्युत्तर पदवी.

वयाची अट – 30 to 45 वर्षापर्यंत (पदानुसार मूळ जाहिरात पहावी)

वेतन – नियमानुसार

अर्ज शुल्क – General/OBC/EWS – 25/- [SC/ST/PH/महिला – फी नाही]

नोकरीचे ठिकाण – संपूर्ण भारत.UPSC Recruitment 2021

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 13 जानेवारी 2021 आहे.

अधिकृत वेबसाईट – https://upsc.gov.in/

मूळ जाहिरात – PDF

ऑनलाईन अर्ज करा – click here

नोकरी अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

KDMC Recruitment 2021 | कल्याण डोंबिवली महानगरपालिका अंतर्गत भरती

Kalyan Dombivali Mahanagarpalika Bharti 2021

करिअरनामा ऑनलाईन – कल्याण डोंबिवली महानगरपालिका अंतर्गत विविध पदांच्या 06 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज  पोहचण्याची शेवटची तारीख 10 जानेवारी 2022 आहे.अधिकृत वेबसाईट – https://www.kdmc.gov.in/

एकूण जागा – 06

पदाचे नाव – लेखापरीक्षण अधिकारी, सहायक लेखापरीक्षण अधिकारी.

शैक्षणिक पात्रता – मूळ जाहिरात पहावी

वयाची अट – 70 वर्षापर्यंत

वेतन – 40000/-

अर्ज शुल्क – नाही

नोकरीचे ठिकाण – कल्याण डोंबिवली.KDMC Recruitment 2021

अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन

अर्ज पाठविण्याचा पत्ता – आवक व जावक विभाग, मुख्य लेखापरीक्षण, लेखापरीक्षण विभाग, कल्याण डोंबिवली महानगरपालिका, (मुख्य कार्यालय), कल्याण.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 10 जानेवारी  2022 आहे.

अधिकृत वेबसाईट – https://www.kdmc.gov.in/

मूळ जाहिरात – PDF

नोकरी अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

NHM Recruitment 2021 | राष्ट्रीय आरोग्य अभियान, लातूर अंतर्गत विविध पदांच्या 95 जागांसाठी भरती

NHM Dhule Recruitment 2021

करिअरनामा ऑनलाईन – राष्ट्रीय आरोग्य अभियान, लातूर अंतर्गत विविध पदांच्या 95 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज  पोहचण्याची शेवटची तारीख 10 जानेवारी 2022 आहे.अधिकृत वेबसाईट – https://arogya.maharashtra.gov.in/

एकूण जागा – 95

पदाचे नाव – वैद्यकीय अधिकारी, कोल्ड चेन टेक्निशियन, एसटीएस, टीबीएचव्ही, स्टाफ नर्स, डायलिसिस तंत्रज्ञ, बालरोगतज्ञ, भूलतज्ज्ञ, मानसोपचारतज्ज्ञ, आयुष वैद्यकीय अधिकारी, लॅब तंत्रज्ञ, सुविधा व्यवस्थापक, अतिरिक्त लेखापाल, फार्मासिस्ट, दंत सहाय्यक, दंत आरोग्यतज्ज्ञ, रेकॉर्ड कीपर, ऑडिओलॉजिस्ट, श्रवणक्षम मुलांसाठी प्रशिक्षक, ऑडिओमेट्रिक असिस्टंट, नेफ्रोलॉजिस्ट, एमओ डेंटल, फिजिओथेरपिस्ट, मानसशास्त्रज्ञ, ऑप्टोमेट्रिस्ट, अर्ली इंटरव्हेंशनिस्ट कम स्पेशल एज्युकेटर, मेडिकल सोशल वर्कर, दंत तंत्रज्ञ.

शैक्षणिक पात्रता – मूळ जाहिरात पहावी

वयाची अट –  मूळ जाहिरात पहावी

वेतन – 17000/- to 75000/-

अर्ज शुल्क – नाही

नोकरीचे ठिकाण – लातूर.NHM Recruitment 2021

अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन

अर्ज पाठविण्याचा पत्ता – जिल्हा आरोग्य अधिकारी, आरोग्य विभाग, जिल्हा परिषद, लातूर / जिल्हा शुल्य चीकीस्तक, लातूर यांच्या नावाने जिल्हा शुल्य चीकीस्तक कार्यालय, नवीन जिल्हाधिकारी कार्यालय शेजारी, लातूर.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 10 जानेवारी  2022 आहे.

अधिकृत वेबसाईट – https://arogya.maharashtra.gov.in/

मूळ जाहिरात –  PDF

नोकरी अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

Union Bank of India Recruitment 2021 | युनियन बँक ऑफ इंडिया मुंबई अंतर्गत भरती

union bank

करिअरनामा ऑनलाईन – युनियन बँक ऑफ इंडिया मुंबई अंतर्गत विविध पदांच्या 06 जागां भरण्यासाठी पदानुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 29 डिसेंबर 2021 आहे.अधिकृत वेबसाईट – www.unionbankofindia.co.in

एकूण जागा – 06 जागा

पदाचे नाव & जागा & शैक्षणिक पात्रता –
1.मुख्य जोखीम अधिकारी – 01 जागा
शैक्षणिक पात्रता – 01. पदवी 02. 05 वर्षे अनुभव

2.मुख्य डिजिटल अधिकारी – 01 जागा
शैक्षणिक पात्रता – 01. तंत्रज्ञान किंवा व्यवसाय प्रशासनात मास्टर्स (MBA) संगणक शास्त्रात बॅचलर पदवी किंवा अभियंता. 02. 04 + वर्षे अनुभव

3.प्रमुख विश्लेषण – 01 जागा
शैक्षणिक पात्रता – 01. कॉम्प्युटर सायन्स मध्ये बॅचलर पदवी/ अभियांत्रिकी, सांख्यिकी किंवा संबंधित परिमाणवाचक पदवी 02. डेटा सायन्स, कॉम्प्युटर विज्ञान, माहिती तंत्रज्ञान, माहिती प्रणाली आणि सांख्यिकी मध्ये पदव्युत्तर पदवी. 02. 10+ वर्षे अनुभव

4.मुख्य आर्थिक सल्लागार – 01 जागा
शैक्षणिक पात्रता – 01. इकॉनॉमिक्स मध्ये मास्टर्स स्पेशलायझेशनसह आर्थिक / आर्थिक अर्थशास्त्र 02. मान्यताप्राप्त विद्यापीठ/संस्थामधून अर्थमिती पदवी. 03. 12 वर्षे अनुभव

5.प्रमुख API व्यवस्थापन – 01 जागा
शैक्षणिक पात्रता – 01. मान्यताप्राप्त विद्यापीठातून बी.टेक. / बीई (संगणक विज्ञान / आयटी) 02. 02 ते 05 वर्षे अनुभव

6.प्रमुख डिजिटल कर्ज आणि फिनटेक – 01 जागा
शैक्षणिक पात्रता – 01. मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेतील पदवी 02. 05 वर्षे अनुभव

वयाची अट – माहिती उपलब्ध नाही

परीक्षा शुल्क – 1000/-

नोकरी ठिकाण – मुंबई (महाराष्ट्र).Union Bank of India Recruitment 2021

अधिकृत वेबसाईट – www.unionbankofindia.co.in

मूळ जाहिरात – PDF

ऑनलाईन अर्ज करा – click here

नोकरी अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

Indian Army Recruitment 2022 | नाशिक तोफखाना केंद्रात ‘ग्रुप-C’ पदांच्या 107 जागांसाठी भरती

Indian Army Female Bharti 2021 Pune

करिअरनामा ऑनलाईन – नाशिक तोफखाना केंद्रात ‘ग्रुप-C’ पदांच्या 107 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज  पोहचण्याची शेवटची तारीख 21 जानेवारी 2022 आहे.अधिकृत वेबसाईट – https://indianarmy.nic.in

एकूण जागा – 107

पदाचे नाव & जागा –
1.निम्न श्रेणी लिपिक (LDC) – 27 जागा
2. मॉडेल मेकर – 01 जागा
3.कारपेंटर – 02 जागा
4.कुक – 02 जागा
5 .रेंज लास्कर – 08 जागा
6. फायरमन – 01 जागा
7.आर्टी लास्कर – 072 जागा
8. बार्बर – 02 जागा
9. वॉशरमन – 03 जागा
10.MTS (गार्डनर & हेड गार्डनर) – 02 जागा
11. MTS (वॉचमन) – 10 जागा
12.MTS (मेसेंजर) – 09 जागा
13. MTS (सफाईवाला) – 05 जागा
14.सायस (Syce) – 01 जागा
15. MTS लास्कर – 06 जागा
16.इक्विपमेंट रिपेयर – 01 जागा
17.MTS – 20 जागा

शैक्षणिक पात्रता – 1.10वी उत्तीर्ण
2.ITI पास

वयाची अट – 18 to 25  वर्षापर्यंत

वेतन – नियमानुसार

अर्ज शुल्क – नाही

नोकरीचे ठिकाण – नाशिक.Indian Army Recruitment 2022

अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन

अर्ज पाठविण्याचा पत्ता – The Commandant, HQ Artillery Centre, Nasik Road Camp, Maharashtra, PIN- 422102

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 21 जानेवारी  2022 आहे.

अधिकृत वेबसाईट – https://indianarmy.nic.in

मूळ जाहिरात –   PDF

नोकरी अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

Mangrove Foundation Recruitment 2021 | मॅंग्रोव्ह आणि सागरी जैवविविधता संवर्धन फाउंडेशन महाराष्ट्र अंतर्गत भरती

mangroves

करिअरनामा ऑनलाईन – मॅंग्रोव्ह आणि सागरी जैवविविधता संवर्धन फाउंडेशन महाराष्ट्र अंतर्गत प्रकल्प सहयोगी पदांच्या 20 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑफलाईन /ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करायचा आहे. अर्ज  पोहचण्याची शेवटची तारीख 07 जानेवारी 2021 आहे.अधिकृत वेबसाईट – https://mangroves.maharashtra.gov.in/

एकूण जागा – 20

पदाचे नाव & जागा –
1.प्रकल्प सहयोगी वन – 04 जागा
2.प्रकल्प सहयोगी मत्स्य – 16 जागा

शैक्षणिक पात्रता – 55% गुणांसह फॉरेस्ट्री/ फिशरी सायन्स विषयात पदवी + 02 वर्षे अनुभव

वयाची अट – माहिती उपलब्ध नाही

वेतन – नियमानुसार

अर्ज शुल्क – नाही

नोकरीचे ठिकाण – पालघर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग.Mangrove Foundation Recruitment 2021

अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन / ऑनलाईन (ई-मेल)

अर्ज पाठविण्याचा पत्ता –
Office of the Additional Principal Chief Conservator of Forests, Mangrove Cell, 302, Wakefield House, 3rd Floor, Ballard Estate, Above Britannia & Co. Restaurant, Fort, Mumbai – 400 001

ई-मेल पत्ता – [email protected]

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 07 जानेवारी 2021 आहे.

अधिकृत वेबसाईट – https://mangroves.maharashtra.gov.in/

मूळ जाहिरात – PDF

अर्जचा नमुना – PDF  

नोकरी अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com