Daman and Diu Recruitment 2021 | युटी प्रशासन दमण आणि दीव अंतर्गत भरती

करिअरनामा ऑनलाईन – युटी प्रशासन दमण आणि दीव अंतर्गत विविध पदांच्या 11 जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आल्या आहे.मुलाखत देण्याची तारीख 28 डिसेंबर 2021 रोजी आहे.अधिकृत वेबसाईट – www.diu.gov.in

एकूण जागा – 11

पदाचे नाव & जागा & शैक्षणिक पात्रता –
1.बालरोग – 01 जागा
शैक्षणिक पात्रता – मास्टर्स पीजी पदवी (बालरोगतज्ञ)

2. रेडिओलॉजिस्ट – 01 जागा
शैक्षणिक पात्रता : मास्टर्स पीजी पदवी असलेले विशेषज्ञ (ऑब्स्ट. आणि गायनॅकॉलॉजिस्ट रेडिओलॉजिस्ट)

3.प्रसूती आणि स्त्रीरोगतज्ञ – 02 जागा
शैक्षणिक पात्रता – मास्टर, पीजी पदवी (ऑर्थोपेडिक) असलेले विशेषज्ञ किंवा मास्टर पीजी पदवी असलेले विशेषज्ञ (पॅथॉलॉजिस्ट)

4.आर्थोपेडिक – 01 जागा
शैक्षणिक पात्रता – मास्टर पीजी पदवी असलेले विशेषज्ञ (ऑर्थोपेडिक)

5.पॅथॉलॉजिस्ट – 01 जागा
शैक्षणिक पात्रता – मास्टर पीजी पदवी असलेले विशेषज्ञ (पॅथोयोजिस्ट)

6.फिजिशियन – 01 जागा
शैक्षणिक पात्रता – 01. एमबीबीएस सह संबंधित विषयात पीजी पदवी किंवा डिप्लोमा 02. 02 to 03 वर्षे अनुभव

7.आर्थोपेडिक – 01 जागा
शैक्षणिक पात्रता – 01. एमबीबीएस सह संबंधित विषयात पीजी पदवी किंवा डिप्लोमा 02. 02 ते 03 वर्षे अनुभव

8.सामान्य सर्जन – 01 जागा
शैक्षणिक पात्रता – 01. एमबीबीएस सह संबंधित विषयात पीजी पदवी किंवा डिप्लोमा 02. 02 to 03 वर्षे अनुभव

9.सूक्ष्मजीवशास्त्रज्ञ – 01 जागा
शैक्षणिक पात्रता – 01. एमएससी (मेडिकल मायक्रो.) 02. 2 वर्षे अनुभव

वयाची अट – 45/62 वर्षापर्यंत

परीक्षा शुल्क – फी नाही

वेतन – 40,000/- to 20,00,000/-

नोकरीचे ठिकाण – दिव.Daman and Diu Recruitment 2021

निवड करण्याची पद्धत – मुलाखतीद्वारे

मुलाखत देण्याचे ठिकाण – The Office of the Collector, Collectorate, Diu (UT).

अधिकृत वेबसाईट – www.diu.gov.in

मूळ जाहिरात – PDF

नोकरी अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com