UPSC Recruitment 2021 | केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत 187 जागांसाठी भरती

करिअरनामा ऑनलाईन – केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत 187 पदांच्या जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज  करण्याची शेवटची तारीख 13 जानेवारी 2021 आहे.अधिकृत वेबसाईट – https://upsc.gov.in/

एकूण जागा – 187

पदाचे नाव & जागा –
1.असिस्टंट कमिश्नर (Crops) – 02 जागा

2.असिस्टंट इंजिनिअर क्वालिटी एश्योरेंस (Armament-Ammunition) – 29 जागा

3.असिस्टंट इंजिनिअर क्वालिटी एश्योरेंस (Electronics) – 74 जागा

4.असिस्टंट इंजिनिअर क्वालिटी एश्योरेंस (Gentex) – 54 जागा

5 .JTS/असिस्टंट लेबर कमिश्नर – 17 जागा

6. एडमिनिस्ट्रेटिव ऑफिसर – 09 जागा

7. असिस्टंट प्रोफेसर (Ayurveda, Rachna Sharir) – 01 जागा

8.असिस्टंट प्रोफेसर (Ayurveda, Maulik Siddhanta evum Samhita) – 01 जागा

शैक्षणिक पात्रता –
पद क्र.1 – कृषी अर्थशास्त्र किंवा कृषी विस्तार किंवा कृषीशास्त्र किंवा कीटकशास्त्र किंवा नेमॅटोलॉजी किंवा आनुवंशिकी आणि वनस्पती प्रजनन किंवा कृषी वनस्पतिशास्त्र किंवा वनस्पती जैवतंत्रज्ञान किंवा वनस्पती पॅथॉलॉजी किंवा वनस्पती शरीरविज्ञान किंवा बियाणे विज्ञान आणि तंत्रज्ञान किंवा मृदा विज्ञान आणि कृषी रसायनशास्त्र या विषयात पदव्युत्तर पदवी+03 वर्षे अनुभव किंवा कृषी इंजिनिअरिंग पदवी + 04 वर्षे अनुभव

पद क्र.2 – (i) M.Sc (फिजिक्स/केमिस्ट्री (इनऑर्गेनिक)/केमिस्ट्री (ऑर्गेनिक) किंवा B.E/B.Tech (मेकॅनिकल/प्रोडक्शन) (ii) 02 वर्षे अनुभव.

पद क्र.3 – (i) M.Sc (फिजिक्स/इलेक्ट्रॉनिक्स) किंवा B.E/B.Tech (इलेक्ट्रिकल/इलेक्ट्रॉनिक्स/ इलेक्ट्रॉनिक्स & इलेक्ट्रिकल/ इलेक्ट्रॉनिक्स & टेलिकम्युनिकेशन/इलेक्ट्रॉनिक्स & इन्स्ट्रुमेंटेशन) (ii) 02 वर्षे अनुभव

पद क्र.4 – (i) M.Sc (फिजिक्स/केमिस्ट्री (इनऑर्गेनिक)/केमिस्ट्री (ऑर्गेनिक) किंवा B.E/B.Tech (मेकॅनिकल/मेटलर्जी/टेक्सटाइल/प्लास्टिक/पॉलिमर/सिरॅमिक्स) (ii) 02 वर्षे अनुभव.

पद क्र.5 – (i) पदवीधर (ii) सामाजिक कार्य किंवा कामगार कल्याण किंवा औद्योगिक संबंध किंवा कार्मिक व्यवस्थापन किंवा कामगार कायदा डिप्लोमा.

पद क्र.6 – (i) पदवीधर
(ii) 02 वर्षे अनुभव.

पद क्र.7 – (i) आयुर्वेद चिकित्सा मध्ये पदवी (ii) संबंधित विषयातील/विशेषतेमध्ये पदव्युत्तर पदवी.

पद क्र.8 – (i) आयुर्वेद चिकित्सा मध्ये पदवी (ii) संबंधित विषयातील/विशेषतेमध्ये पदव्युत्तर पदवी.

वयाची अट – 30 to 45 वर्षापर्यंत (पदानुसार मूळ जाहिरात पहावी)

वेतन – नियमानुसार

अर्ज शुल्क – General/OBC/EWS – 25/- [SC/ST/PH/महिला – फी नाही]

नोकरीचे ठिकाण – संपूर्ण भारत.UPSC Recruitment 2021

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 13 जानेवारी 2021 आहे.

अधिकृत वेबसाईट – https://upsc.gov.in/

मूळ जाहिरात – PDF

ऑनलाईन अर्ज करा – click here

नोकरी अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com