Home Blog Page 47

IBPS Recruitment 2024 : IBPS SO अंतर्गत 896 पदांच्या भरतीसाठी अर्ज प्रक्रिया सुरु

IBPS Recruitment 2024

करिअरनामा ऑनलाईन । बँकिंग कार्मिक निवड संस्था (IBPS Recruitment 2024) अंतर्गत मोठी भरती जाहीर करण्यात आली आहे. या भरतीच्या माध्यमातून आयटी अधिकारी, कृषी क्षेत्र अधिकारी, राजभाषा अधिकारी, कायदा अधिकारी, एचआर/कार्मिक अधिकारी, विपणन अधिकारी पदांच्या एकूण 896 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. इच्छुक उमेदवारांनी आपला अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 21 ऑगस्ट 2024 आहे.

संस्था – बँकिंग कार्मिक निवड संस्था (IBPS)
भरली जाणारी पदे –
1. आयटी अधिकारी
2. कृषी क्षेत्र अधिकारी
3. राजभाषा अधिकारी
4. कायदा अधिकारी
5. एचआर/कार्मिक अधिकारी
6. विपणन अधिकारी
पद संख्या – 896 पदे

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 21 ऑगस्ट 2024
वय मर्यादा – 20 ते 30 वर्षे
अर्ज फी (IBPS Recruitment 2024) –
1. रु. SC/ST/PwBD उमेदवारांसाठी 175/- (GST सह).
2. रु. 850/- (जीएसटीसह) इतर सर्वांसाठी

भरतीचा तपशील –

पदपद संख्या 
आयटी अधिकारी170
कृषी क्षेत्र अधिकारी346
राजभाषा अधिकारी25
कायदा अधिकारी125
एचआर/कार्मिक अधिकारी25
विपणन अधिकारी205

आवश्यक शैक्षणिक पात्रता –

पदआवश्यक शैक्षणिक पात्रता
आयटी अधिकारी4 year Engineering/ Technology DegreePost Graduate Degree
कृषी क्षेत्र अधिकारी4 year Degree (graduation)
राजभाषा अधिकारीPost Graduate Degree
कायदा अधिकारीA Bachelor Degree in Law (LLB) and enrolled as an advocate with Bar Council
एचआर/कार्मिक अधिकारीGraduate
विपणन अधिकारीGraduate

असा करा अर्ज –
1. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
2. ऑनलाइन अर्ज (IBPS Recruitment 2024) भरण्यापूर्वी उमेदवारांनी आयोगाच्या वेबसाइटवर उपलब्ध सूचना काळजीपूर्वक वाचा.
3. अर्ज करण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.
4. अर्ज करण्याची शेवटची तारीख 21 ऑगस्ट 2024 आहे.

काही महत्वाच्या लिंक्स –
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा – APPLY
अधिकृत वेबसाईट – https://www.ibps.in/
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

Indian Postal Department Recruitment 2024 : मुंबई टपाल विभागात 8 वी पास उमेदवारांना नोकरीची संधी

Indian Postal Department Recruitment 2024

करिअरनामा ऑनलाईन । टपाल विभागात नोकरीची संधी (Indian Postal Department Recruitment 2024) निर्माण झाली आहे. मुंबई पूर्व टपाल विभाग अंतर्गत कुशल कारागीर पदांच्या एकूण 09 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी आपला अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 ऑगस्ट 2024 आहे.

संस्था – मुंबई पूर्व टपाल विभाग
भरले जाणारे पद – कुशल कारागीर
पद संख्या – 09 पदे
अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन
अर्ज पाठविण्याचा पत्ता – वरिष्ठ व्यवस्थापक, मेल मोटर सर्व्हिस, 134-ए, सुदाम काळू अहिरे मार्ग, वरळी, मुंबई- 400018अर्ज करण्याची शेवटची तारीख – 15 ऑगस्ट 2024

नोकरी करण्याचे ठिकाण – मुंबई
वय मर्यादा – 40 वर्षे
अर्ज फी – Rs.100/-
आवश्यक शैक्षणिक पात्रता – (Indian Postal Department Recruitment 2024)

पदाचे नावआवश्यक शैक्षणिक पात्रता
कुशल कारागीर1. A Certificate in the respective trade from any Technical Institution recognized by the Govt. OR VIII Std. passed with experience of one year in the respective trade.
2. Candidate who applies for the post of Mechanic (Motor Vehicle) should possess a valid Driving Licence (HMV & LMV) to drive heavy & light Vehicles.

मिळणारे वेतन – Rs. 19,900/- दरमहा
असा करा अर्ज –
1. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी दिलेल्या पत्यावर ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
2. अर्ज करण्याची (Indian Postal Department Recruitment 2024) शेवटची तारीख 15 ऑगस्ट 2024 आहे.
3. अपूर्ण अर्जाचा विचार केला जाणार नाही.
4. मुदती नंतर आलेले अर्ज नाकारले जातील.

काही महत्वाच्या लिंक्स –
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा –
PDF
शुद्धिपत्रकCLICK
अधिकृत वेबसाईट – https://www.indiapost.gov.in/
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

CTET Result 2024 : केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षेचा निकाल जाहीर!! ‘इथे’ करा चेक

CTET Result 2024

करिअरनामा ऑनलाईन । केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने CTET जुलै 2024 (CTET Result 2024) परीक्षेचा निकाल प्रसिद्ध केला आहे. उमेदवार अधिकृत वेबसाइट ctet.nic.in वर जाऊन निकाल पाहू शकतात. निकालासोबत अंतिम अन्सर की देखील प्रसिद्ध केली आहे.
केंद्रीय विद्यालय आणि नवोदय विद्यालय यांसारख्या केंद्र सरकारच्या शाळांमध्ये शिक्षकांच्या पदावर नियुक्तीसाठी ही परीक्षा उत्तीर्ण होणे आवश्यक आहे. ही केवळ पात्रता परीक्षा आहे. याचा अर्थ भरती प्रक्रियेत सहभागी होण्यासाठी परीक्षा उत्तीर्ण होणे आवश्यक आहे.

सीटीईटी (Central Teacher Eligibility Test) ही राष्ट्रीय स्तरावरील परीक्षा आहे. ही परीक्षा CBSE द्वारे घेतली जाते. या परीक्षेचे दरवर्षी दोनवेळा आयोजन केले जाते. CBSE CTET परीक्षेत दोन पेपर असतात. पेपर 1 – पात्रतेसाठी इयत्ता 1 ते 5 च्या शिक्षकांसाठी तर पेपर 2 इयत्ता 6 ते 8 च्या शिक्षकांसाठी आहे.
यावर्षी CTET म्हणजेच केंद्रीय शिक्षक पात्रता (CTET Result 2024) परीक्षा ७ जुलै रोजी घेण्यात आली होती. यासाठीची तात्पुरती उत्तरसूची २४ जुलै रोजी प्रसिद्ध करण्यात आली आहे. उत्तर की वर आक्षेप नोंदवण्यासाठी 27 जुलैपर्यंत मुदत देण्यात आली. ही परीक्षा देशातील १३६ केंद्रांवर दोन शिफ्टमध्ये पेन पेपर पद्धतीने घेण्यात आली.

असं डाउनलोड करा प्रमाणपत्र (CTET Result 2024)
CTET प्रमाणपत्र डाउनलोड करण्यासाठी, यशस्वी उमेदवारांना DigiLocker पोर्टल digilocker.gov.in किंवा त्याचे मोबाइल ॲप डाउनलोड करून त्यांचा आधार क्रमांक आणि मोबाइल क्रमांकासह लॉग इन करावे लागेल. लॉग इन केल्यानंतर, उमेदवार त्यांचे प्रमाणपत्र डाउनलोड करू शकतील.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

Indian Army NCC Recruitment 2024 : भारतीय सैन्य दलात ’57 एनसीसी विशेष प्रवेश योजना’ भरती सुरू; जाणून घ्या सविस्तर

Indian Army NCC Recruitment 2024

करिअरनामा ऑनलाईन । भारतीय सैन्य अंतर्गत ’57 एनसीसी (Indian Army NCC Recruitment 2024) विशेष प्रवेश योजना’ पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी अधिसूचना जारी करण्यात आली आहे. या भरतीसाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. इच्छुक उमेदवारांनी अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज प्रक्रिया 11 जुलै 2024 पासून सुरु झाली असून अर्ज करण्याची शेवटची तारीख 09 ऑगस्ट 2024 आहे. जाणून घ्या भरती प्रक्रियेविषयी सविस्तर तपशील…

संस्था – भारतीय सैन्य अंतर्गत ’57 एनसीसी विशेष प्रवेश योजना’
भरले जाणारे पद – 57 एनसीसी विशेष प्रवेश योजना
अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 09 ऑगस्ट 2024
अर्ज प्रक्रिया सुरू होण्याची तारीख – 11 जुलै 2024

महत्वाच्या तारखा – (Indian Army NCC Recruitment 2024)

EventDate
Apply Start11th of July 2024
Last Date to Apply09th of August 2024

आवश्यक शैक्षणिक पात्रता –
५७ एनसीसी विशेष प्रवेश योजना Degree of a recognized University or equivalent with aggregate of minimum 50% marks taking into account marks of all the years. Those studying in final year are also allowed to apply provided they have secured minimum 50% aggregate marks in the first two/three years of three/four years degree course respectively
असा करा अर्ज –
1. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
2. अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी (Indian Army NCC Recruitment 2024) नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
3. अर्ज प्रक्रिया दि. 11 जुलै 2024 पासून सुरु होणार आहे.
4. अर्ज करण्याची शेवटची तारीख 09 ऑगस्ट 2024 आहे.

काही महत्वाच्या लिंक्स –
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा – APPLY (अर्ज प्रक्रिया 11 जुलै 2024 पासून सुरु होणार)
अधिकृत वेबसाईट – https://joinindianarmy.nic.in/
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

UPSC Success Story : जिंकलस!! 4 वेळा अपयश आल्यानंतर 5 व्या प्रयत्नात केलं टॉप.. मिळवला IAS दर्जा

UPSC Success Story of IAS Ashish Singhal

करिअरनामा ऑनलाईन । असंख्य मुले-मुली भारतीय प्रशासकीय (UPSC Success Story) सेवेत अधिकारी होण्याचे स्वप्न पाहत असतात. यासाठी ते जीवतोड मेहनत घेतात. आकडा असं सांगतो, की प्रत्येक वर्षी अंदाजे 10 लाखांहून अधिक विद्यार्थी यूपीएससी सिव्हिल सर्व्हिसेसच्या परीक्षेस बसतात. यापैकी काही जण 12 वीत असताना तर काहीजण पदवी घेतल्यानंतर केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेच्या तयारीला लागतात. बऱ्याचदा काहींना यात लवकर यश मिळत नाही; तर काही जण आपल्या मेहनतीच्या जोरावर पहिल्याच प्रयत्नातच यश मिळवतात.

IIT आणि UPSC मध्ये मिळवलं यश (UPSC Success Story)
नागरी सेवा परीक्षेच्या पूर्व, मुख्य आणि मुलाखत फेरी पार केल्यानंतर १० लाखांमधून सुमारे १००० उमेदवार पात्र ठरतात. यापैकी एक आहे राजस्थानच्या जयपूर येथील आशीष सिंघल. या तरुणाने देशातील दोन कठीण परीक्षांमध्ये यश मिळविले आहे. पहिल्यांदा त्याने आयआयटी जेईई (IIT JEE) परीक्षा उत्तीर्ण केली. त्यानंतर त्याने यूपीएससी (UPSC) नागरी सेवा परीक्षेत यश मिळवले. परंतु, या दोन्ही परीक्षांमध्ये यश मिळविण्यासाठी आशीषला अनेक अडचणींचा सामना करवा लागला. या परीक्षांमध्ये उत्तीर्ण होण्यासाठी आशीषला बरीच वर्षे मेहनत घ्यावी लागली. जाणून घेवूया आशीषच्या प्रेरणादायी प्रवासाविषयी…

नापास झाला म्हणून टोमणे ऐकावे लागायचे
आशीष लहानपणापासून अभ्यासात खूप हुशार होता. आशीष कुमार सिंघलचा यूपीएससी परीक्षेत उत्तीर्ण होण्याचा प्रवास अतिशय प्रेरणादायी आहे. शिवाय तो आयआयटी टॉपरदेखील राहिला आहे. त्याने औद्योगिक व्यवस्थापन विषयात एम.टेक. पदवी घेतली आहे. त्यानंतर त्याने गुरुग्राममधील एका कंपनीत एक वर्ष काम केले; परंतु त्यानंतर चांगल्या पॅकेजची नोकरी सोडून त्याने यूपीएससी परीक्षेची तयारी करण्याचे ठरवले. मात्र, नागरी सेवा परीक्षेत त्याला अनेकदा अपयशाला सामोरे जावे लागले आहे. तो नापास झाल्यामुळे अनेकांनी त्याला टोमणेदेखील ऐकवले; पण आशीष कधीही खचला नाही. तो हार न मानता, सातत्याने प्रयत्न करीतच राहिला.

चार वेळा आलं अपयश
UPSC परीक्षेत आशीषला चार वेळा अपयशाचा सामना करावा लागला आहे. २०१९ मध्ये पहिल्या प्रयत्नात तो मुख्य परीक्षा पास करु शकला नाही. २०२० मध्ये तो दुसऱ्यांदा पूर्व परीक्षेत नापास झाला. तिसऱ्या प्रयत्नात त्याला पुन्हा मुख्य परीक्षा पास करण्यात अपयश आले. या परीक्षेत वारंवार अपयश येत असल्यामुळे (UPSC Success Story) नातेवाईक आणि मित्रमंडळी त्याला टोमणे मारत असत. पण दुर्दम्य इच्छाशक्तिच्या जोरावर आणि आई-वडिलांच्या पाठिंब्यामुळे त्याने २०२२ मध्ये चौथ्यांदा UPSC साठी प्रयत्न केला; पण दुर्दैवाने यामध्येही त्याला अपयश आले. या चौथ्या प्रयत्नातील अपयशामुळे तो खूप निराश झाला होता.

चौथ्या प्रयत्नात पटकावली 8 वी रॅंक
चार वेळा यूपीएससी परीक्षेत अपयश आल्यानंतर आशीषने पुन्हा खूप मेहनत घेतली आणि तो पुन्हा तो परीक्षेला बसला. त्याने आतापर्यंत केलेल्या सर्व चुका दुरुस्त केल्या. यावेळी त्याने एनसीईआरटी अभ्यासक्रमाच्या संदर्भासह झालेल्या अभ्यासाच्या उजळणीवर पूर्ण लक्ष केंद्रित केले. अखेर 2023 मध्ये आशीष यूपीएससी परीक्षेत पास झाला आणि तो फक्त पासच झाला नाही, तर त्याने या परीक्षेत संपूर्ण भारतातून 8 क्रमांक पटकावला आणि तो UPSC मध्ये टॉपर ठरला आहे.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

Felix Scholarship : ‘या’ विद्यार्थ्यांसाठी परदेशी शिक्षणाची संधी; मिळणार शैक्षणिक व निवास खर्च

Felix Scholarship

करिअरनामा ऑनलाईन । पदवीप्राप्त विद्यार्थ्यांसाठी परदेशी (Felix Scholarship) शैक्षणिक शिष्यवृत्ती मिळवण्याची मोठी संधी निर्माण झाली आहे. युनायटेड किंगडममधील तीन प्रमुख शैक्षणिक संस्थांमध्ये पदव्युत्तर शिक्षण सुरू ठेवण्यासाठी समाजातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील पात्र विद्यार्थ्यांना ‘फेलिक्स शिष्यवृत्ती’ जाहीर करण्यात आली आहे. यामध्ये ऑक्सफर्ड विद्यापीठ, लंडनचे रडअर विद्यापीठ आणि University of Reading यांचा समावेश आहे. फेलिक्स शिष्यवृत्ती… या शिष्यवृत्तीच्या पात्रता, निकष आणि अर्ज प्रक्रियेबद्दल अधिक माहिती घेण्यासाठी पुढे वाचा…

शिष्यवृत्तीचे पात्रता निकष –
1. या शिष्यवृत्तीसाठी पात्र होण्यासाठी उमेदवार पदवीधर असणे आवश्यक आहे.
2. अर्जदार भारतीय रहिवासी असणे आवश्यक आहे.
3. तिने/ त्याने वर नमूद केलेल्या कोणत्याही विद्यापीठातून पूर्णवेळ पोस्ट-ग्रॅज्युएशन प्रोग्राम निवडलेला असावा.
4. उमेदवारांनी भारतातील कोणत्याही प्रतिष्ठित विद्यापीठातून त्यांच्या अंडर ग्रॅज्युएशनमध्ये प्रथम श्रेणी घेतली असणे आवश्यक आहे.
5. त्याचबरोबर अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर, अर्जदारांना भारतात परतणे आवश्यक आहे.
6. ज्या उमेदवारांनी मास्टर्समध्ये प्रवेश घेतला आहे त्यांचा शिष्यवृत्तीसाठी विचार केला जाणार नाही. या व्यतिरिक्त, उमेदवारांनी भारताबाहेर एक वर्ष किंवा त्याहून अधिक काळ अभ्यास केलेला नसावा.
7. आर्थिकदृष्ट्या दुर्बल विद्यार्थी यासाठी पात्र असणार आहे.
8. उमेदवारांनी इंग्रजी प्रवीणता परीक्षा पूर्ण करणे आवश्यक आहे.

शिक्षण आणि निवास शुल्क समाविष्ट (Felix Scholarship)
फेलिक्स शिष्यवृत्ती योजनेंतर्गत, दरवर्षी २० शिष्यवृत्ती दिल्या जातात. या शिष्यवृत्तीचे विविध फायदे विद्यार्थ्यांना मिळतात त्यातील विद्यापीठानुसार असणाऱ्या स्टायपेंडविषयी सांगायचे झाल्यास यामध्ये शिक्षण आणि निवास शुल्क समाविष्ट असते.

विद्यापीठानुसार शैक्षणिक व निवास खर्च पुढीलप्रमाणे –
1. ऑक्सफर्ड विद्यापीठाचा राहण्याचा खर्च – USD १७,५००/- ट्यूशन फी : USD ३७,२००/- ते ४२,१००
2. SOAS युनिव्हर्सिटी ऑफ लंडन राहण्याचा खर्च – USD १७,५००; ट्यूशन फी : USD २५,९०० ते २९,४००
3. युनिव्हर्सिटी ऑफ रीडिंग राहण्याचा खर्च – USD १८,०००; ट्यूशन फी : USD २०,६०० ते २९,४००

अशी होते निवड –
निवड प्रक्रियेत सर्व उमेदवारांचे त्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेवर आणि आर्थिक गरजेनुसार विद्यार्थ्यांचे मूल्यांकन केले जाते. ज्याद्वारे निवड झालेल्या विद्यार्थ्यांनी मुलाखतीला येण्यापूर्वी प्रथम प्रश्नावली भरणे आवश्यक आहे. या प्रश्नावलीत उमेदवाराच्या आर्थिक गरजा, शैक्षणिक उत्कृष्टता आणि व्यक्तिमत्त्वाचे (Felix Scholarship) मूल्यांकन केले जाते. फेलिक्स स्कॉलरशिप ट्रस्टने आतापर्यंत ४२८ शिष्यवृत्ती दिल्या आहेत. यापैकी ४० शिष्यवृत्ती भारताव्यतिरिक्त इतर देशांतील विद्यार्थ्यांना देण्यात आल्या आहेत.

असा करा अर्ज –
शिष्यवृत्तीसाठी अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांना अंतिम मुदतीबद्दल माहिती असणे आवश्यक आहे. वर नमूद केलेल्या तीन विद्यापीठांची अर्ज प्रक्रिया वेगवेगळी आहे. अर्ज प्रक्रियेविषयी पुढे जाणून घ्या….

1. स्कूल ऑफ ओरिएंटल अँड आफ्रिकन स्टडीज (SOAS)
या विद्यापीठात उमेदवारांनी रडअर येथे संशोधन किंवा मास्टर प्रोग्रामसाठी अर्ज करणे आवश्यक आहे. तथापि, त्यांना त्यांचे स्वीकृती पत्र त्या विद्यार्थ्याला प्राप्त झाले असावे, त्यानंतर ते अर्ज भरू शकतात.

2. University of Reading
या विद्यापीठात अर्ज करताना उमेदवारांनी प्रथम पदव्युत्तर कार्यक्रमातून प्रवेश पत्र प्राप्त करणे आवश्यक आहे. त्याला किंवा तिला ते मिळाल्यानंतर, तीच उमेदवार व्यक्ती हा शिष्यवृत्ती फॉर्म भरू शकतो/ शकते.
3. ऑक्सफर्ड विद्यापीठ
या विद्यापीठात अर्जदारांना वेगळा अर्ज सादर करण्याची गरज नाही. त्याऐवजी, त्यांना फक्त ऑक्सफर्ड पदव्युत्तर अर्जाचा फॉर्म भरणे आवश्यक आहे. त्यानंतर, ऑक्सफर्ड विद्यापीठ अधिकारी ‘फेलिक्स स्कॉलरशिप ऑक्सफर्ड फॉर्म’ विभागांमध्ये विद्यार्थ्यांचा अर्ज भरतात.

4. नॉन-इंडिया शिष्यवृत्ती –
ऑक्सफर्ड विद्यापीठ भारताबाहेरील (Felix Scholarship) विद्यार्थ्यांनाही शिष्यवृत्ती देते. दरवर्षी, इतर कमी-उत्पन्न असलेल्या देशांचा किंवा सर्वात कमी विकसित देशांचा रहिवासी या शिष्यवृत्तीसाठी पात्र ठरतो.

शिष्यवृत्ती मिळविण्यासाठी आवश्यक कागदपत्रे –
1. Statement of Purpose (शिष्यवृत्ती उद्देश)
2. A valid passport (वैध पासपोर्ट)
3. Contact details of two academic references. (दोन शैक्षणिक संदर्भांचे संपर्क तपशील)
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

PGCIL Recruitment 2024 : दरमहा 1 लाख 60 हजार पगाराची नोकरी मिळवण्यासाठी ‘इथे’ करा अर्ज

PGCIL Recruitment 2024

करिअरनामा ऑनलाईन । पॉवरग्रीड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (PGCIL Recruitment 2024) लिमिटेड मध्ये नवीन भरती निघाली आहे. सरकारी नोकरीच्या शोधात असणाऱ्या तरुणांसाठी ही आनंदाची बातमी आहे. या भरतीच्या माध्यमातून अधिकारी प्रशिक्षणार्थी (Officer Trainee) पदाच्या रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहे. इच्छुक उमेदवारांनी खाली दिलेल्या लिंक वरुन ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 07 ऑगस्ट 2024 आहे.

संस्था – पॉवरग्रीड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड
भरले जाणारे पद – अधिकारी प्रशिक्षणार्थी / Officer Trainee
पद संख्या – 43 पदे (PGCIL Recruitment 2024)
अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 07 ऑगस्ट 2024

आवश्यक शैक्षणिक पात्रता – Company Secretary, CA or ICWA, CMA
परीक्षा फी – (PGCIL Recruitment 2024)
1. जनरल/ओबीसी/: 500/- रुपये.
2. SC/ST/PwBD/ExSM – शुल्क नाही
मिळणारे वेतन – 40,000/- रुपये ते 1,60,000/- रुपये दरमहा

काही महत्वाच्या लिंक्स –
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा – APPLY
अधिकृत वेबसाईट – www.powergridindia.com
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

CRPF Recruitment 2024 : CRPF मध्ये थेट मुलाखतीने होणार निवड; ‘या’ उमेदवारांसाठी भरती सुरु

CRPF Recruitment 2024

करिअरनामा ऑनलाईन । सरकारी नोकरीच्या शोधात असणाऱ्या उमेदवारांसाठी आनंदाची बातमी आहे. केंद्रीय राखीव पोलीस दल अंतर्गत भरती (CRPF Recruitment 2024) होण्याची मोठी संधी निर्माण झाली आहे. या भरतीच्या माध्यमातून विशेषज्ञ वैद्यकीय अधिकारी पदांच्या एकूण 32 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आलेल्या आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. मुलाखतीची तारीख 05 ऑगस्ट 2024 आहे. जाणून घ्या सविस्तर….

संस्था – केंद्रीय राखीव पोलीस दल (CRPF )
भरले जाणारे पद – विशेषज्ञ वैद्यकीय अधिकारी
पद संख्या – 32 पदे
वय मर्यादा – 70 वर्षे
निवड प्रक्रिया – मुलाखती
मुलाखतीची तारीख – 05 ऑगस्ट 2024

आवश्यक शैक्षणिक पात्रता – (CRPF Recruitment 2024)
Post Graduate Degree / Diploma in concerned specialty + experience.
मिळणारे वेतन – Rs. 85,000/- दरमहा
अशी होणार निवड –
1. या भरतीसाठी उमेदवारांची निवड मुलाखतीद्वारे केली जाणार आहे.
2. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी दिलेल्या तारखेला मुलाखतीसाठी उपस्थित रहायचे आहे.
3. उमेदवारांनी अर्ज व आवश्यक कागदपत्रासह मुलाखतीकरिता हजर राहावे.
4. सदर पदांकरिता (CRPF Recruitment 2024) मुलाखत 05 ऑगस्ट 2024 तारखेला दिलेल्या पत्यावर घेण्यात येणार आहे. (PDF पहा)
5. मुलाखतीला हजर राहण्यासाठी TA/DA दिला जाणार नाही.
6. भरती आणि मुलाखतीविषयी सविस्तर माहितीसाठी PDF नोटिफिकेशन वाचा.

काही महत्वाच्या लिंक्स –
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
अधिकृत वेबसाईट – https://crpf.gov.in/
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

B.Sc. Nursing Admission 2024 : भारतीय सैन्यात B.Sc नर्सिंग प्रवेशासाठी अर्ज सुरू

B.Sc. Nursing Admission 2024

करिअरनामा ऑनलाईन । B.Sc नर्सिंगमध्ये प्रवेश घेवू इच्छिणाऱ्या (B.Sc. Nursing Admission 2024) उमेदवारांसाठी महत्वाची बातमी आहे. भारतीय सैन्याने NEET UG मध्ये पात्र उमेदवारांसाठी B.Sc नर्सिंगमध्ये प्रवेशासाठी अर्ज सुरू केले आहेत. वैद्यकीय क्षेत्रासोबतच भारतीय सैन्यात सेवा करू इच्छिणाऱ्या उमेदवारांसाठी ही सुवर्णसंधी आहे. इच्छुक उमेदवारांना अर्ज करण्याची अंतिम मुदत 7 ऑगस्टपर्यंत देण्यात आली आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवार भारतीय लष्कराची अधिकृत वेबसाइट joinindianarmy.nic.in ला भेट देऊन विहित तारखांमध्ये ऑनलाइन फॉर्म भरू शकतात.

भारतीय लष्कर B.Sc नर्सिंगसाठी पुणे, कोलकाता, मुंबई, नवी दिल्ली, लखनौ आणि बंगळुरू या संस्थांमध्ये एकूण 220 रिक्त जागांवर प्रवेश दिला जाईल.
काय आहे आवश्यक पात्रता –
1. आर्मी B.Sc नर्सिंगमध्ये प्रवेश घेण्यासाठी उमेदवार NEET UG 2024 परीक्षेत पात्र असणे आवश्यक आहे.
2. उमेदवाराने रसायनशास्त्र, जीवशास्त्र आणि इंग्रजी विषयांसह 12 वी मध्ये किमान 50% गुणांसह परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. (B.Sc. Nursing Admission 2024)
3. उमेदवाराचा जन्म 1 ऑक्टोबर 1999 पूर्वी आणि 30 सप्टेंबर 2007 नंतर झालेला नसावा. वरच्या वयात नियमानुसार सूट दिली जाईल.
4. यासाठी फक्त महिला उमेदवार अर्ज करण्यास पात्र आहेत.

अर्ज फी (B.Sc. Nursing Admission 2024) –
1. आर्मी B.Sc नर्सिंग अर्ज भरण्यासाठी अर्जाची फी फक्त सामान्य, ओबीसी आणि ईडब्ल्यूएस श्रेणीतील उमेदवारांनाच जमा करावी लागेल.
2. या प्रवर्गातून येणाऱ्या उमेदवारांना 200 रुपये शुल्क भरावे लागेल.
3. SC/ST प्रवर्गातील उमेदवार यामध्ये सामील होण्यासाठी विनामूल्य फॉर्म भरू शकतात.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

NTPC Recruitment 2024 : NTPC मायनिंग लिमिटेड अंतर्गत 144 पदांवर भरती; त्वरित करा अर्ज

NTPC Recruitment 2024

करिअरनामा ऑनलाईन । NTPC मायनिंग लिमिटेड अंतर्गत विविध (NTPC Recruitment 2024) रिक्त पदे भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून मायनिंग ओव्हरमन, मॅगझिन प्रभारी, मेकॅनिकल पर्यवेक्षक, इलेक्ट्रिकल पर्यवेक्षक, व्यावसायिक प्रशिक्षण प्रशिक्षक, कनिष्ठ खाण सर्वेक्षक आणि खाण सरदार पदांच्या एकूण 144 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 05 ऑगस्ट 2024 आहे.

संस्था – NTPC मायनिंग लिमिटेड
भरली जाणारी पदे – मायनिंग ओव्हरमन, मॅगझिन प्रभारी, मेकॅनिकल पर्यवेक्षक, इलेक्ट्रिकल पर्यवेक्षक, व्यावसायिक प्रशिक्षण प्रशिक्षक, कनिष्ठ खाण सर्वेक्षक आणि खाण सरदार
पद संख्या – 144 पदे
वय मर्यादा – 18 ते 30 वर्ष

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 05 ऑगस्ट 2024
अर्ज फी – Rs. 300/-
भरतीचा तपशील – (NTPC Recruitment 2024)

Post Name Vacancies
Mining Overman67
Magazine In-charge9
Mechanical Supervisor28
Electrical Supervisor26
Vocational Training Instructor8
Junior Mine Surveyor3
Mining Sirdar3

आवश्यक शैक्षणिक पात्रता –

Post NameEducation Requirement
Mining OvermanDiploma in Mining Engineering
Magazine In-chargeDiploma in Mining or equivalent
Mechanical SupervisorDiploma in Mechanical Engineering
Electrical SupervisorDiploma in Electrical Engineering
Vocational Training InstructorDiploma in Mining with Training Certificate
Junior Mine SurveyorDiploma in Mine Surveying
Mining SirdarMatriculation with Mining Sirdar Certificate

मिळणारे वेतन –

Post NameSalary (Per Month)
Mining Overman₹50,000 – ₹1,60,000
Magazine In-charge₹40,000 – ₹1,40,000
Mechanical Supervisor₹40,000 – ₹1,40,000
Electrical Supervisor₹40,000 – ₹1,40,000
Vocational Training Instructor₹40,000 – ₹1,40,000
Junior Mine Surveyor₹40,000 – ₹1,40,000
Mining Sirdar₹40,000 – ₹1,40,000

असा करा अर्ज –
1. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
2. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
3. सर्व आवश्यक पात्रता (NTPC Recruitment 2024) अटींबाबत संपूर्ण माहिती द्या, अपूर्ण अर्ज नाकारले जातील.
4. खाली दिलेल्या लिंक वरून उमेदवारांनी अर्ज सादर करायचे आहेत.
5. अर्ज करण्याची शेवटची तारीख 05 ऑगस्ट 2024 आहे.

काही महत्वाच्या लिंक्स –
अधिक महितसाठी जाहिरात पहा – PDF
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा – APPLY
अधिकृत वेबसाईट – https://www.ntpc.co.in/
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com