Home Blog Page 46

Shri Saibaba Sansthan Recruitment 2024 : साई चरणी नोकरीची संधी!! श्री साईबाबा संस्थान, शिर्डी येथे ‘या’ पदावर भरती सुरू

Shri Saibaba Sansthan Recruitment 2024

करिअरनामा ऑनलाईन । श्री साईबाबा संस्थान (Shri Saibaba Sansthan Recruitment 2024) विश्वस्तव्यवस्था (शिर्डी), अहमदनगर येथे नोकरीची उत्तम संधी निर्माण झाली आहे. या भरतीच्या माध्यमातून प्री ऑडिटर पदाच्या रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. इच्छुक उमेदवारांनी आपला अर्ज खाली दिलेल्या पत्यावर ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 17 ऑगस्ट 2024 आहे.

संस्था – श्री साईबाबा संस्थान विश्वस्तव्यवस्था (शिर्डी), अहमदनगर
भरले जाणारे पद – प्री ऑडिटर
अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 17 ऑगस्ट 2024
अर्ज पाठविण्याचा पत्ता – मा. मुख्य कार्यकारी अधिकारी, श्री साईबाबा संस्थान विश्वस्तव्यवस्था, शिर्डी ता. राहाता, जि. अहमदनगर ४२३१०९
नोकरी करण्याचे ठिकाण – शिर्डी, अहमदनगर

आवश्यक शैक्षणिक पात्रता (Shri Saibaba Sansthan Recruitment 2024) –

पदाचे नावआवश्यक शैक्षणिक पात्रता
प्री ऑडिटरCA
असा करा अर्ज –
1. या भरतीसाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी वर दिलेल्या पत्यावर ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
2. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
3. अर्ज करण्याची (Shri Saibaba Sansthan Recruitment 2024) शेवटची तारीख 17 ऑगस्ट 2024 आहे.
4. अपूर्ण अर्ज विचारात घेतले जाणार नाहीत.

काही महत्वाच्या लिंक्स –
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
अधिकृत वेबसाईट – https://www.sai.org.in/
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

ECIL Recruitment 2024 : इंजिनियर्ससह विविध पदांवर भरती; आकर्षक पगार; सरकारी नोकरीची ही संधी सोडू नका

ECIL Recruitment 2024

करिअरनामा ऑनलाईन । इलेक्ट्रॉनिक्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड (ECIL Recruitment 2024) अंतर्गत सरकारी नोकरीची मोठी संधी निर्माण झाली आहे. या भरतीच्या माध्यमातून प्रकल्प अभियंता, तांत्रिक अधिकारी, कनिष्ठ तंत्रज्ञ पदांच्या एकूण 115 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी आपला अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 08 ऑगस्ट 2024 आहे. पहा भरती प्रक्रियेविषयी सविस्तर माहिती…

संस्था – इलेक्ट्रॉनिक्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड
भरले जाणारे पद –
1. प्रकल्प अभियंता
2. तांत्रिक अधिकारी
3. कनिष्ठ तंत्रज्ञ
पद संख्या – 115 पदे
अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 08 ऑगस्ट 2024

वय मर्यादा – 27 वर्षे
भरतीचा तपशील (ECIL Recruitment 2024) –

पदपद संख्या 
प्रकल्प अभियंता45
तांत्रिक अधिकारी28
कनिष्ठ तंत्रज्ञ42

आवश्यक शैक्षणिक पात्रता –

पदआवश्यक शैक्षणिक पात्रता
प्रकल्प अभियंताB.Tech/BE/ITI Discipline
तांत्रिक अधिकारीB.Tech/BE/ITI Discipline
कनिष्ठ तंत्रज्ञB.Tech/BE/ITI Discipline

मिळणारे वेतन –

पदवेतन
प्रकल्प अभियंताRs. 40,000/month for 1st year, ₹ 45,000/month for 2nd year, ₹ 50,000/month for 3rd year & ₹ 55,000/month
for 4th year along with a lump sum amount of ₹ 12,000
तांत्रिक अधिकारीRs. 25,000/month for 1st year, ₹28,000/month for 2nd year, ₹ 31,000/month for 3rd & 4th year
कनिष्ठ तंत्रज्ञRs.22,528/month for 1st year, ₹ 24,780/month for 2nd year, ₹ 27,258 for 3rd & 4th years

असा करा अर्ज –
1. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी आपला अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
2. उमेदवारांनी अर्ज खालील (ECIL Recruitment 2024) दिलेल्या लिंक वरून सादर करायचा आहे.
3. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
4. अर्ज करण्याची शेवटची तारीख 08 ऑगस्ट 2024 आहे.

काही महत्वाच्या लिंक्स –
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा –
1. PDF
2. PDF
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा – APPLY
अधिकृत वेबसाईट – https://www.ecil.co.in/

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

UGC NET Exam Date 2024 : NET परीक्षेचे सुधारित वेळापत्रक जाहीर; पहा बातमी

UGC NET Exam Date 2024

करिअरनामा ऑनलाईन । नॅशनल टेस्टिंग एजन्सी मार्फत (UGC NET Exam Date 2024) घेतल्या जाणाऱ्या UGC NET परीक्षेचे सुधारित वेळापत्रक प्रसिद्ध करण्यात आले आहे. नवीन वेळापत्रकानुसार आता दि. 21 ऑगस्ट ते 4 सप्टेंबर या कालावधीत 83 विषयांच्या परीक्षा ऑनलाईन पद्धतीने घेतल्या जाणार आहेत. एनटीएतर्फे (NTA) या संदर्भातील परिपत्रक प्रसिद्ध करण्यात आले आहे.

सहाय्यक प्राध्यापक पदाच्या पात्रतेसह पीएचडी प्रवेशासाठी गुण ग्राह्य धरले जाणार (UGC NET Exam Date 2024)
एनटीएतर्फे यूजीसी नेट जून 2024 परीक्षा केव्हा घेतली जाणार याबाबत विद्यार्थ्यांमध्ये उत्सुकता होती. सहाय्यक प्राध्यापक पदाच्या पात्रतेसह यंदा प्रथमच पीएचडी प्रवेशासाठी सुद्धा या परीक्षेचे गुण ग्राह्य धरले जाणार आहेत. यूजीसी नेट जून 2024 ही परीक्षा कोणत्या विषयांसाठी असेल याबाबतची सविस्तर (UGC NET Exam Date 2024) माहिती प्रसिद्ध करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे परीक्षेपूर्वी 10 दिवस आधी परीक्षा केंद्राचे नाव व शहराचे नाव विद्यार्थ्यांना उपलब्ध करून दिले जाईल. त्यासाठी विद्यार्थ्यांनी वेळोवेळी यूजीसीच्या (UGC) www.nta.ac.in या संकेतस्थळाला भेट द्यावी, असं आवाहन करण्यात आलं आहे.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

SAMEER Recruitment 2024 : मुंबईत नोकरीची मोठी संधी!! SAMEER मुंबई अंतर्गत 101 पदांवर भरती सुरू

SAMEER Recruitment 2024

करिअरनामा ऑनलाईन । जे उमेदवार नोकरीच्या शोधात आहेत (SAMEER Recruitment 2024) आणि ज्यांना मुंबईत नोकरी करायची आहे; अशा उमेदवारांसाठी आनंदाची बातमी आहे. SAMEER मुंबई अंतर्गत वरिष्ठ संशोधन शास्त्रज्ञ, संशोधन शास्त्रज्ञ, प्रकल्प सहाय्यक आणि प्रकल्प तंत्रज्ञ पदांच्या एकूण 101 रिक्त जागाभरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. इच्छुक उमेदवारांनी आपला अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 12 ऑगस्ट 2024 आहे.

संस्था – SAMEER मुंबई
भरले जाणारे पद – वरिष्ठ संशोधन शास्त्रज्ञ, संशोधन शास्त्रज्ञ, प्रकल्प सहाय्यक आणि प्रकल्प तंत्रज्ञ.
पद संख्या – 101 पदे
अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 12 ऑगस्ट 2024
नोकरी करण्याचे ठिकाण – मुंबई

भरतीचा तपशील – (SAMEER Recruitment 2024)

पदपद संख्या 
वरिष्ठ संशोधन शास्त्रज्ञ04 पदे
संशोधन शास्त्रज्ञ34 पदे
प्रकल्प सहाय्यक 29 पदे
प्रकल्प तंत्रज्ञ34 पदे

आवश्यक शैक्षणिक पात्रता (SAMEER Recruitment 2024) –

पदआवश्यक शैक्षणिक पात्रता
वरिष्ठ संशोधन शास्त्रज्ञB.E. or B. Tech., M.E. or M. Tech. in Electronics & Telecommunications, Electronics, Instrumentation & Controls, Microwaves or M.Sc. Electronics with 55% marks + experience.B.E. or B. Tech., M.E. or M. Tech. in Electronics & Telecommunications, Electronics, Instrumentation & Controls, Microwaves or M.Sc. Electronics with 55% marks + experience.
संशोधन शास्त्रज्ञB.E. or B. Tech., M.E. or M. Tech. in Electronics & Telecommunications, Electronics, Instrumentation & Controls, Microwaves or M.Sc. Electronics with 55% marks B.E. or B. Tech., M.E. or M. Tech. in Computer Science/ Information Technology with 55% marks
प्रकल्प सहाय्यक Diploma in Electronics/Medical Electronics with 55% marks.B.Sc. in Physics with 55% marks.
प्रकल्प तंत्रज्ञITI in relevant field

मिळणारे वेतन –

पदवेतन (दरमहा)
वरिष्ठ संशोधन शास्त्रज्ञ39,200/- per month
संशोधन शास्त्रज्ञ30,000/- per month
प्रकल्प सहाय्यक 17,000/- per month
प्रकल्प तंत्रज्ञ15,100/- per month to 19,100/- per month

असा करा अर्ज –
1. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी दिलेल्या लिंकवरुन ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
2. अर्जासोबत आवशक (SAMEER Recruitment 2024) कागदपतत्राची प्रत जोडणे आवश्यक आहे.
3. अर्ज करण्याची शेवटची तारीख 12 ऑगस्ट 2024 आहे.
4. अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
5. मुदती नंतर आलेले अर्ज विचारात घेतले जाणार नाहीत.

काही महत्वाच्या लिंक्स –
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा – APPLY
अधिकृत वेबसाईट – https://sameer.gov.in/

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

NABARD Recruitment 2024 : राष्ट्रीय कृषी आणि ग्रामीण विकास बँकेत ‘या’ पदावर भरती सुरू; त्वरा करा

NABARD Recruitment 2024

करिअरनामा ऑनलाईन । राष्ट्रीय कृषी आणि ग्रामीण विकास (NABARD Recruitment 2024) बँकेत विविध रिक्त पदे भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या मध्यमातून असिस्टंट मॅनेजर (ग्रेड A) (RDBS), असिस्टंट मॅनेजर (ग्रेड A) (राजभाषा) पदाच्या एकूण 102 जागा भरल्या जनर आहेत. या भरतीसाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 ऑगस्ट 2024 आहे. जाणून घ्या सविस्तर…

संस्था – राष्ट्रीय कृषी आणि ग्रामीण विकास बँक
पद संख्या – 102 पदे (NABARD Recruitment 2024)
अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 15 ऑगस्ट 2024
परीक्षा – सप्टेंबर 2024

पदाचे नाव आणि आवश्यक शैक्षणिक पात्रता –
1. असिस्टंट मॅनेजर (ग्रेड A) (RDBS) – 100 पदे
आवश्यक पात्रता – संबंधित विषयात पदवी/BE/B.Tech/MBA/BBA/BMS/P.G.डिप्लोमा/CA
2. असिस्टंट मॅनेजर (ग्रेड A) (राजभाषा) – 02 पदे
आवश्यक पात्रता – इंग्रजी विषयासह हिंदी पदव्युत्तर पदवी किंवा पदव्युत्तर पदवी किंवा समतुल्य
वय मर्यादा – (NABARD Recruitment 2024)
1. अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 01 जुलै 2024 रोजी 21 ते 30 वर्षे
2. SC/ST – 05 वर्षे सूट
3. OBC – 03 वर्षे सूट
परीक्षा फी
1. जनरल/ओबीसी/- ₹850/-
2. SC/ST/PWD – ₹150/-]
मिळणारे वेतन – 44,500/- ते 89,150/- रुपये दरमहा
नोकरी करण्याचे ठिकाण – संपूर्ण भारत

काही महत्वाच्या लिंक्स –
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा – APPLY
अधिकृत वेबसाईट – www.nabard.org

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

Success Story : रिजेक्शन वर रिजेक्शन मिळाले तरी डगमगली नाही; खूप रंजक आहे अभिनेत्री आयुषीच्या संघर्षाची कहाणी

Success Story of Aayushi Khurana

करिअरनामा ऑनलाईन । “मी 2017 पासून संघर्ष करत आहे. अनेक (Success Story) ऑडिशन्स दिल्या पण जिथे जाईन तिथे माझी निराशा झाली. अनेकांनी दिशाभूलही केली. पण मी हार मानली नाही आणि योग्य मार्गावर गेले. आज मला यश मिळाले आहे. मी तीन मोठ्या मालिकांमध्ये काम केले आहे. जे छोट्या पडद्यावर प्रसारित झाल्या आहेत. आता मोठ्या चित्रपटात काम करण्याचे माझे स्वप्न आहे.” हे आत्मविश्वासचे बोल आहेत; मध्य प्रदेशातील बुरहानपूर जिल्ह्यातील राजपुरा भागात राहणाऱ्या एका मुलीचे; जिचं नाव आहे आयूषी खुराना. अभिनय क्षेत्रात तिनं मोठं नाव कमावलं आहे.

आईला वाटत होतं मुलीने अभिनेत्री व्हावं
असे म्हणतात की स्वप्नांमध्ये उडण्याची क्षमता असते. मध्य प्रदेशातील बुरहानपूर जिल्ह्यातील राजपुरा भागात राहणाऱ्या एका मुलीने हे करून दाखवून दिले आहे. आपण अभिनेत्री व्हावं असं तिच्या आईला ठामपणे वाटत होतं. मात्र कुटुंबाच्या गरीब परिस्थितीमुळे आईला हा टप्पा गाठता आला नाही. पण मेहनत करून त्यांनी आपल्या मुलीला अभिनेत्री बनवले आहे. मुलगी आता छोट्या पडद्यावर दिसत आहे. मुलीने 7 वर्षात तीन मालिकांमध्ये काम केले आहे. ज्यामध्ये तिने महत्त्वाच्या भूमिका साकारल्या आहेत.

अनेकवेळा पदरी निराशाच (Success Story)
आयूषी सांगते.. “मी 2017 पासून संघर्ष करत आहे. अनेक ऑडिशन्स दिल्या पण जिथे जाईन तिथे माझ्या पदरी निराशा पडली. अनेकांनी दिशाभूलही केली. पण मी हार मानली नाही आणि योग्य मार्गावर गेले. आज मला यश मिळाले आहे. मी तीन मोठ्या मालिकांमध्ये काम केले आहे. ज्या मालिका छोट्या पडद्यावर प्रसारित झाल्या आहेत. आता मोठ्या चित्रपटात काम करण्याचे माझे स्वप्न आहे. माझी आई सोनिया खुराना ब्युटी पार्लर चालवते. वडील कमल खुराना कपड्यांचे दुकान चालवतात. मला इथपर्यंत पोहोचवण्यासाठी त्यांनी खूप मेहनत घेतली आहे. आज माझ्या संपूर्ण यशाचे श्रेय त्यांना जाते. मला एक मोठी बहीण आहे जी ड्युओडेनम आहे. आम्हाला भाऊ नसल्यामुळे आम्ही भावाचे कर्तव्य पार पाडत आहोत.

आजीचं स्वप्न नातीनं पूर्ण केलं
अभिनेत्री आयुषी खुरानाची आई सोनिया खुराना यांनी सांगितले की, माझी आई वनिता मक्कर यांनी मला अभिनेता होण्याचे स्वप्न पाहिले होते. पण मी 9 वर्षांची असताना तिचा मृत्यू झाला. गरीब (Success Story) कौटुंबिक परिस्थितीमुळे मला अभिनेत्री होता आलं नाही. पण आता माझ्या मुलीने अभिनेत्री व्हायचे असे मी ठरवले आणि खूप मेहनत आणि संघर्ष केला, आज माझ्या मुलीला यश मिळाले आहे हे पाहून मी समाधानी आहे.

आयुषीने या मालिकांमध्ये केलं आहे काम
आयुषी खुरानाने 2022 मध्ये मनसुंदर या मालिकेत पहिल्यांदा नकारात्मक भूमिका साकारली होती. 2022 मध्ये तिने अंजुनीमध्ये काम केले. 2023 मध्ये आलेल्या ‘आंगन अपनी का’ या चित्रपटातही तिने मुख्य भूमिका साकारली आहे. सध्या आयुषीचे वय 25 वर्षे आहे. ती अभिनयासोबतच शिक्षणही घेत आहे. बी.कॉमचे (Success Story) शिक्षण तिने पूर्ण केले आहे. आता तिला मोठ्या पडद्यावरच्या चित्रपटात काम करायचे आहे आणि त्यासाठी ती मेहनत घेत आहे.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

Bagless Day in School : भारीच की!! मुलांना दप्तराचं ओझं शाळेत नेण्याची गरज नाही; असं आहे NEP चं नवं धोरण

Bagless Day in School

करिअरनामा ऑनलाईन । शालेय विद्यार्थ्यांच्या जडण घडणीसाठी (Bagless Day in School) शालेय शिक्षण विभाग वेळोवेळी विविध उपक्रम राबवत असते. या धर्तीवर केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने इयत्ता सहावी ते आठवीमधील विद्यार्थ्यांसाठी ‘बॅगलेस डे’ लागू करण्यासाठी मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत. या माध्यमातून विद्यार्थी दहा दिवस शाळेत दप्तराविना येतील आणि व्यावसायिक प्रशिक्षण आणि हाताने शिकण्याच्या अनुभवांवर लक्ष केंद्रित करतील; असा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे. हा उपक्रम म्हणजे राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाचा एक भाग आहे.

बॅगलेस दिवस (Bagless Day in School)
विद्यार्थ्यांना पारंपरिक शिक्षणासह व्यावहारिक कौशल्ये शिकता यावीत यासाठी शैक्षणिक धोरणात दहा दिवसांच्या बॅगलेस कालावधीची शिफारस करण्यात आली आहे. त्यानुसार इयत्ता 6 वी ते 8 वीमधील सर्व विद्यार्थ्यांना 10 दिवसांच्या बॅगलेस उपक्रमात सहभागी होता येणार आहे. हा उपक्रम नियमित शैक्षणिक प्रक्रियेचा भाग म्हणून साजरा केला जाणार आहे. यामधून विद्यार्थी स्थानिक व्यावसायिकांसोबत कामाचा अनुभव घेतील. तसेच विद्यार्थ्यांना विविध हस्तकलांमध्ये प्रत्यक्ष कामाचा अनुभव घेता येणार आहे.

विद्यार्थ्यांना ‘या’ गोष्टी शिकता येणार
बॅगलेस उपक्रमांतर्गत 6 वी ते 8 वीच्या विद्यार्थ्याला छोटेखानी कोर्सला प्रवेश घ्यावा लागेल. त्यानुसार सुतारकाम, इलेक्ट्रिक वर्क, मेटल वर्क, बागकाम, मातीची भांडी बनविणे अशा व्यावसायिक हस्तकलेच्या नमुन्याचे सर्वेक्षण विद्यार्थ्याला करता येईल. यासोबत विद्यार्थ्यांना शिक्षण घेत असतानाच प्रत्यक्ष कामाचा अनुभवही मिळणार आहे. तसेच भाजी मंडईला भेट देऊन पाहणी करणे, धर्मादाय संस्थांना भेटी देणे, पाळीव प्राण्यांच्या (Bagless Day in School) काळजीवर सर्वेक्षण आणि अहवाललेखन, पतंग बनविणे आणि उडविणे, पुस्तक मेळा आयोजित करणे, वटवृक्षाखाली बसणे, बायोगॅस संयंत्र आणि सौरऊर्जा पार्कला भेट देणे अशा पद्धतीने शिक्षण मिळणार आहे. ‘बॅगलेस’ दिवस या उपक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना अभ्यासेतर उपक्रम शिकण्यास चांगला वाव मिळणार आहे ; त्यामुळे या उपक्रमाचे विद्यार्थी आणि पालकांमधून स्वागत होईल हे निश्चित.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

HBCSE Recruitment 2024 : होमी भाभा विज्ञान केंद्रात ‘या’ पदांसाठी थेट द्या मुलाखत; ग्रॅज्युएट्स करु शकतात अर्ज

HBCSE Recruitment 2024

करिअरनामा ऑनलाईन । होमी भाभा विज्ञान शिक्षण केंद्र, मुंबई (HBCSE Recruitment 2024) अंतर्गत विविध रिक्त पदे भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून प्रकल्प वैज्ञानिक सहाय्यक- बी, प्रकल्प सहाय्यक, ग्रंथालय प्रशिक्षणार्थी, लिपिक प्रशिक्षणार्थी, व्यापारी प्रशिक्षणार्थी पदांच्या एकूण 07 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. इच्छुक आणि प्राप्त उमेदवारांनी प्रकल्प वैज्ञानिक सहाय्यक- बी पदाकरिता ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. तसेच इतर उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आलेल्या आहेत. पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. मुलाखतीची तारीख 05, 07, 08, 09 आणि 12 ऑगस्ट 2024 निश्चित करण्यात आली आहे. जाणून घ्या भरती प्रक्रियेविषयी सविस्तर…

संस्था – होमी भाभा विज्ञान शिक्षण केंद्र, मुंबई
भरली जाणारी पदे –
1. प्रकल्प वैज्ञानिक सहाय्यक- बी
2. प्रकल्प सहाय्यक
3. ग्रंथालय प्रशिक्षणार्थी
4. लिपिक प्रशिक्षणार्थी
5. व्यापारी प्रशिक्षणार्थी
पद संख्या – 07 पदे
अर्ज करण्याची पध्दत – ऑनलाईन (प्रकल्प वैज्ञानिक सहाय्यक- बी पदाकरिता ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.)

नोकरी करण्याचे ठिकाण – मुंबई
वय मर्यादा – (HBCSE Recruitment 2024)
1. प्रप्रकल्प वैज्ञानिक सहाय्यक- बी – 28 वर्षे
2. प्रकल्प सहाय्यक – 28 वर्षे
3. ग्रंथालय प्रशिक्षणार्थी – 28 वर्षे
4. लिपिक प्रशिक्षणार्थी – 28 वर्षे
5. व्यापारी प्रशिक्षणार्थी – 28 वर्षे
निवड प्रक्रिया – मुलाखत
मुलाखतीची तारीख – 05, 07, 08, 09 आणि 12 ऑगस्ट 2024

भरतीचा तपशील –

पदपद संख्या 
प्रकल्प वैज्ञानिक सहाय्यक- बी01
प्रकल्प सहाय्यक01
ग्रंथालय प्रशिक्षणार्थी02
लिपिक प्रशिक्षणार्थी02
व्यापारी प्रशिक्षणार्थी01

आवश्यक शैक्षणिक पात्रता – (HBCSE Recruitment 2024)

पदआवश्यक शैक्षणिक पात्रता
प्रकल्प वैज्ञानिक सहाय्यक- बीB.Sc./ B.Sc. (Honors)/ B.S.
प्रकल्प सहाय्यकGraduate
ग्रंथालय प्रशिक्षणार्थी M.Lib. (Master degree in Library & Information Science) from recognized University/ Institute. Knowledge of KOHA and DSpace
लिपिक प्रशिक्षणार्थीGraduate from a recognized University/Institute Knowledge of typing and use of personal computers and its applications.
व्यापारी प्रशिक्षणार्थीGraduate from a recognized University/Institute Knowledge of typing and use of personal computers and its applications.

मिळणारे वेतन –

पदवेतन (दरमहा)
प्रकल्प वैज्ञानिक सहाय्यक- बीRs. 58,400/- p.m
प्रकल्प सहाय्यकRs. 37,700/- p.m.
ग्रंथालय प्रशिक्षणार्थीRs. 22,000/- p.m.
लिपिक प्रशिक्षणार्थीRs. 22,000/- p.m.
व्यापारी प्रशिक्षणार्थीRs. 18,500/- p.m

निवड प्रक्रिया –
1. या भरतीसाठी उमेदवारांची निवड मुलाखतीद्वारे केली जाणार आहे.
2. उमेदवार संबंधित तारखेला (HBCSE Recruitment 2024) मुलाखतीसाठी वर दिलेल्या पत्यावर उपस्थित राहतील.
3. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी अर्ज आणि आवश्यक कागदपत्रासह मुलाखतीकरिता हजर रहायचे आहे.
4. मुलाखत 05, 07, 08, 09 आणि 12 ऑगस्ट 2024 तारखेला दिलेल्या पत्यावर घेण्यात येणार आहे.

काही महत्वाच्या लिंक्स –
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
अधिकृत वेबसाईट – https://hbcse.tifr.res.in/
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

GK Updates : सरकारी परिक्षेत विचारले जाणारे प्रश्न; एकदा वाचाच

GK Updates 1 Aug.

करिअरनामा ऑनलाईन ।अनेक उमेदवार वर्षानुवर्षे स्पर्धा परीक्षेची (GK Updates) तयारी करत असतात. UPSC/MPSC द्वारे घेण्यात येणारी परीक्षा उत्तीर्ण होणं हे देशातील लाखो तरुणांचं स्वप्न आहे. या परीक्षेसाठी तरुण जीवतोड मेहनत घेतात. दरवर्षी देशातील लाखो तरुण सरकारी अधिकारी होण्यासाठी अर्ज करतात. परंतु त्यापैकी फारच कमी विद्यार्थी ही परीक्षा उत्तीर्ण होऊ शकतात. इतर परीक्षांच्या तुलनेत स्पर्धा परीक्षा अत्यंत अवघड मानली जाते. परीक्षेच्या तीन टप्प्यांमधील तिसरा आणि अत्यंत अवघड मानला जाणारा टप्पा म्हणजे, मुलाखतीचा टप्पा. UPSC, MPSC तसेच इतर सरकारी नोकर भरतीच्या मुलाखतीत आणि लेखी परिक्षेत सामान्य ज्ञानाशी संबंधित अनेक प्रश्न विचारले जातात. जाणून घेऊया असेच काही प्रश्न आणि त्याची उत्तरे.

प्रश्न1. कोणते झाड कधीही घरात लावू नये? (GK Updates)
उत्तर – पिंपळाचे झाड घराच्या आत लावू नये.
प्रश्न 2. भारतातील कोणते राज्य चंदनासाठी प्रसिद्ध आहे?
उत्तर – कर्नाटक

प्रश्न 3. तुळशीचा रस दह्यात मिसळून प्यायल्याने काय फायदा होतो?
उत्तर – तुळशीचा रस दह्यात मिसळून प्यायल्यास वजन कमी होण्यास फायदा होतो.
प्रश्न 4. भगवान गौतम बुद्धांनी सर्वप्रथम भारतात कोणत्या ठिकाणी उपदेश दिला होता?
उत्तर- सारनाथ

प्रश्न 5. (GK Updates) भारतातील कोणत्या राज्यात गव्हाची लागवड केली जात नाही?उत्तर – तामिळनाडू राज्यात गव्हाची लागवड होत नाही.
प्रश्न 6. मुघल बादशाह अकबराचा अर्थमंत्री कोण होता?
उत्तर- राजा तोरडमल
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

MSACS Recruitment 2024 : महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण संस्था येथे ‘या’ पदावर भरती सुरू; उत्तम पगार मिळवण्याची संधी सोडू नका

MSACS Recruitment 2024

करिअरनामा ऑनलाईन । महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण संस्था,पालघर (MSACS Recruitment 2024) अंतर्गत विविध पदांवर भरती जाहीर करण्यात आली आहे. या भरतीच्या माध्यमातून समुपदेशक, प्रयोगशाळा तंत्रज्ञ पदांच्या एकूण 03 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. इच्छुक उमेदवारांनी आपला अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 14 ऑगस्ट 2024 आहे.

संस्था – महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण संस्था,पालघर
भरले जाणारे पद – समुपदेशक, प्रयोगशाळा तंत्रज्ञ
पद संख्या – 03 पदे
अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 14 ऑगस्ट 2024
अर्ज पाठविण्याचा पत्ता – सिव्हिल सर्जन, सिव्हिल हॉस्पिटल, जिल्हा एड्स प्रतिबंध आणि नियंत्रण युनिट (डीएपीसीयू), कचेरी रोड, ग्रामीण रुग्णालय प्राथमिक, पालघर. 401404

नोकरी करण्याचे ठिकाण – पालघर
निवड प्रक्रिया – मुलाखत
भरतीचा तपशील – (MSACS Recruitment 2024)

पदपद संख्या 
समुपदेशक02 पदे
प्रयोगशाळा तंत्रज्ञ01 पद

आवश्यक शैक्षणिक पात्रता –
1. समुपदेशक – Graduate degree holder in Psychology/Social Work/ Sociology/ Anthropology/ Human development/Nursingwith 3 years of experience in counseling/ educating under National Health programme OR, -Graduate (MSACS Recruitment 2024) in Psychology/Social Work/Sociology/ Anthropology/Human development/Nursing.
2. प्रयोगशाळा तंत्रज्ञ – B.Sc in Medical Laboratory Technology (BMLT) or BMLS Diploma in Medical Laboratory Technology (DMLT) or DMLS with the course duration of at least 2 years recognized by State Government/ Central Government

मिळणारे वेतन –

पदवेतन
समुपदेशकRs. 21,000/- per month
प्रयोगशाळा तंत्रज्ञRs. 21,000/- per month

असा करा अर्ज –
1. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी दिलेल्या पत्यावर ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
2. अर्ज फक्त A4 आकाराच्या कागदावर सादर करायचा आहे.
3. इच्छुक उमेदवार विहित अर्जामध्ये अलीकडील पासपोर्ट आकाराच्या छायाचित्रांसह आणि प्रशस्तिपत्रे/प्रमाणपत्रे/आयडी पुरावा इत्यादींच्या साक्षांकित (MSACS Recruitment 2024) छायाप्रतींच्या संचासह अर्ज करू शकतात.
4. विहीत नमुन्यात नसलेले तसेच मुदतीनंतर किंवा ई–मेलद्वारा प्राप्त होणारे अर्ज विचारात घेतले जाणार नाही याची नोंद घ्यावी.
5. अर्ज नोंदणीकृत/स्पीड पोस्टद्वारे किंवा वैयक्तिकरित्या कार्यालयात पाठवले जाऊ शकतात.
6. अर्ज करण्याची शेवटची तारीख 14 ऑगस्ट 2024 आहे.

काही महत्वाच्या लिंक्स –
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF

अधिकृत वेबसाईट – www.mahasacs.org
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com