Home Blog Page 36

Indian Maritime University Recruitment 2024 : भारतीय सागरी विद्यापिठात नवीन भरती; ‘या’ उमेदवारांना नोकरीची संधी

Indian Maritime University Recruitment 2024

करिअरनामा ऑनलाईन । भारतीय सागरी विद्यापीठ, मुंबई (Indian Maritime University Recruitment 2024) अंतर्गत विविध पदे भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून सहाय्यक पदांच्या एकूण 27 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी आपला अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 ऑगस्ट 2024 आहे.

संस्था – भारतीय सागरी विद्यापीठ, मुंबई
भरले जाणारे पद – सहाय्यक
पद संख्या – 27 पदे
अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 30 ऑगस्ट 2024

नोकरी करण्याचे ठिकाण – मुंबई
वय मर्यादा – ६४ वर्षे (Indian Maritime University Recruitment 2024)
आवश्यक शैक्षणिक पात्रता – Candidate should have completed Graduation from any of the recognized boards or Universities.

असा करा अर्ज (Indian Maritime University Recruitment 2024) –
1. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी खाली दिलेल्या लिंक वरुन ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
2. अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 ऑगस्ट 2024 आहे.
3. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचा.
4. मुदतीनंतर प्राप्त झालेल्या अर्जाची दखल घेतली जाणार नाही.

काही महत्वाच्या लिंक्स –
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा – APPLY
अधिकृत वेबसाईट –
https://www.imu.edu.in/
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

Cochin Shipyard Recruitment 2024 : इंजिनियर्स आणि डिप्लोमा धारकांसाठी कोचीन शिपयार्ड येथे नोकरीची मोठी संधी

Cochin Shipyard Recruitment 2024

करिअरनामा ऑनलाईन । कोचीन शिपयार्ड लिमिटेड (Cochin Shipyard Recruitment 2024) अंतर्गत रिक्त पदे भरण्यासाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. या भरतीच्या माध्यमातून पदवीधर शिकाऊ, तंत्रज्ञ (डिप्लोमा) शिकाऊ पदाच्या एकूण 140 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी आपला अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 ऑगस्ट 2024 आहे.

संस्था – कोचीन शिपयार्ड लिमिटेड
भरली जाणारी पदे –
1. पदवीधर शिकाऊ
2. तंत्रज्ञ (डिप्लोमा) शिकाऊ
पद संख्या – 140 पदे
अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 31 ऑगस्ट 2024

भरतीचा तपशील (Cochin Shipyard Recruitment 2024) –

पदपद संख्या 
पदवीधर शिकाऊ69
तंत्रज्ञ (डिप्लोमा) शिकाऊ71

आवश्यक शैक्षणिक पात्रता –

पदआवश्यक शैक्षणिक पात्रता
पदवीधर शिकाऊDegree (Engineering or Technology)
तंत्रज्ञ (डिप्लोमा) शिकाऊDiploma (Commercial Practice)

असा करा अर्ज –
1. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी दिलेल्या लिंक वरुन ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
2. अर्ज करण्यापुर्वी (Cochin Shipyard Recruitment 2024) उमेदवारांनी PDF काळजीपूर्वक वाचा.
3. अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 ऑगस्ट 2024 आहे.
4. उशिरा आलेले अर्ज विचारात घेतले जाणार नाहीत.

काही महत्वाच्या लिंक्स –
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा – APPLY
अधिकृत वेबसाईट – https://cochinshipyard.in/
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

Supreme Court of India Recruitment 2024 : क्या बात है!! सुप्रीम कोर्ट ऑफ इंडिया अंतर्गत 10 वी पास उमेदवारांना नोकरीची संधी

Supreme Court of India Recruitment 2024

करिअरनामा ऑनलाईन । सुप्रीम कोर्ट ऑफ इंडिया (Supreme Court of India Recruitment 2024) अंतर्गत भरती जाहीर झाली आहे. या भरतीच्या माध्यमातून कनिष्ठ न्यायालय परिचर (स्वयंपाकाचे ज्ञान) पदाच्या एकूण 80 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी या भरतीसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज प्रक्रिया 23 ऑगस्ट 2024 पासून सुरु होणार असून अर्ज करण्याची शेवटची तारीख 12 सप्टेंबर 2024 आहे.

संस्था – सुप्रीम कोर्ट ऑफ इंडिया
भरले जाणारे पद – कनिष्ठ न्यायालय परिचर (स्वयंपाकाचे ज्ञान)
पद संख्या – 80 पदे
अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन
अर्ज प्रक्रिया सुरू होण्याची तारीख – 23 ऑगस्ट 2024
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 12 सप्टेंबर 2024

वय मर्यादा – 18 ते 27 वर्षे (Supreme Court of India Recruitment 2024)
मिळणारे वेतन – Rs. 21,700/ ते Rs. 46, 210 /- रुपये दरमहा
आवश्यक शैक्षणिक पात्रता –

पदआवश्यक शैक्षणिक पात्रता
कनिष्ठ न्यायालय परिचर (स्वयंपाकाचे ज्ञान)Xth standard conducted by any Board/ Institute recognized by the GovernmentMinimum One year full time diploma in cooking/culinary arts from a recognized Institute

असा करा अर्ज –
1. या भरतीसाथी इच्छुक उमेदवारांनी खाली दिलेल्या लिंक वरुन ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
2. अर्ज करण्यापुर्वी (Supreme Court of India Recruitment 2024) उमेदवारांनी PDF काळजीपूर्वक वाचा.
3. अर्ज प्रक्रिया 23 ऑगस्ट 2024 पासून सुरु होणार आहे.
4. अर्ज करण्याची शेवटची तारीख 12 सप्टेंबर 2024 आहे.

काही महत्वाच्या लिंक्स –
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा – APPLY
अधिकृत वेबसाईट – https://www.sci.gov.in/
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

NMMC CMYKPY Recruitment 2024 : नवी मुंबई महापालिकेत ‘या’ पदावर भरती सुरु; 20 ऑगस्टला होणार शिबीर

NMMC CMYKPY Recruitment 2024

करिअरनामा ऑनलाईन । मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण (NMMC CMYKPY Recruitment 2024) योजने अंतर्गत नवी मुंबई महानगरपालिका येथे 6 महिन्यांच्या कालावधीसाठी शिकाऊ उमेदवार म्हणून प्रशिक्षण देणेकामी १९४ जागा भरल्या जाणार आहे. यासाठी पात्र उमेदवारांनी खाली दिलेल्या पत्त्यावर शिबिरासाठी हजर रहायचे आहे. शिबिराची तारीख 20 ऑगस्ट 2024 आहे. जाणून घ्या सविस्तर…

संस्था – नवी मुंबई महानगरपालिका, नवी मुंबई
भरले जाणारे पद – विविध युवा प्रशिक्षण पदे
पद संख्या – 194 पदे

शिबिराचा पत्ता – महानगरपालिका (मुख्यालय), भुखंड क्र. 1, सेक्टर 15 ओ, सी.बी. डी बेलापूर, नवी मुंबई
शिबिराची तारीख – 20 ऑगस्ट 2024
आवश्यक शैक्षणिक पात्रता – 12वी/ITI/ उत्तीर्ण/डिप्लोमा/पदवीधर/पदव्युत्तर पदवी
वय मर्यादा – अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 18 ते 35 वर्षे

अर्ज फी (NMMC CMYKPY Recruitment 2024) –
या भरतीसाठी कोणतीही अर्ज फी आकरण्यात आली नाही.
नोकरी करण्याचे ठिकाण – नवी मुंबई
मिळणारे वेतन –
या भरतीप्रक्रियेतून निवड झालेल्या उमेदवारांना शैक्षणिक पात्रतेनुसार पगार दिला जाणार आहे.

  1. १२ वी पास उमेदवारास दरमहा ६ हजार रुपये
  2. आयटीआय/पदविका उमेदवारास ८ हजार रुपये
  3. पदवीधर/ पदव्युत्तर उमेदवारास प्रति महिना १० हजार रुपये विद्यावेतन दिले जाणार आहे.

अर्ज करण्याची शेवटची तारीख –
२० ऑगस्ट २०२४ ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.

शिबिराची तारीख आणि ठिकाण –
नवी मुंबई महानगरपालिका(मुख्यालय) भूखंड क्र.१, सेक्टर १५ ओ, सी.बी.डी बेलापूर नवी मुंबई हे शिबिराचे ठिकाण असून २० ऑगस्ट २०२४ रोजी हे शिबिर आयोजित केले जाणार आहे. निवड (NMMC CMYKPY Recruitment 2024) झालेल्या उमेदवारांनी सर्व कागदपत्रांसह शिबिरास उपस्थित रहायचे आहे.

काही महत्वाच्या लिंक्स –
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा – APPLY
अधिकृत वेबसाईट – http://www.nmmc.gov.in/navimumbai/
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

Career Mantra : बदलत्या तंत्रज्ञानासोबत अपडेट राहण्यासाठी करा ‘हे’ कोर्सेस

Career Mantra

करिअरनामा ऑनलाईन । शिक्षणाची प्रक्रिया कधीच संपत नाही. जर (Career Mantra) तुम्हाला करिअरमध्ये प्रगती करायची असेल तर सतत शिकत राहणे गरजेचे आहे. यासाठी प्रत्येकवेळी पदवी घेणे महत्वाचे नाही. वेगवेगळे व्यावसायिक कोर्सकरुन सुध्दा तुम्ही ज्ञान मिळवू शकता. असे कोर्स केल्यामुळे तुमच्या ज्ञानात भर पडेलच शिवाय करिअरमध्येही कमालीची प्रगती होते. अशा विविध कोर्सेसबद्दल जाणून घेण्यासाठी पुढे वाचा…

नोकरी करत असताना सध्याच्या काळात सतत अपडेट राहणं खूप महत्वाचं आहे. प्रत्येक क्षेत्रामध्ये दररोज नवनवीन बदल होत असतात. हे बदल शिकण्यासाठी क्रॅश कोर्स किंवा तीन महिने, सहा महिन्याचे (Career Mantra) सर्टिफिकेशन कोर्स करावे लागतात. बदलत्या तंत्रज्ञानासोबत अपडेट राहण्यासाठी आवश्यक असलेल्या कोर्सची निवड व्यक्तीच्या कामाच्या क्षेत्रावर, करियरच्या उद्दिष्टांवर आणि आवश्यक कौशल्यांवर अवलंबून असते. त्यामुळे वैयक्तिक निवडीनुसार तुम्हाला कोर्स करणे गरजेचे आहे. आज आपण काही महत्वाच्या क्षेत्रासंबंधीत प्रगतीसाठी कोणते कोर्स करू शकतो (क्षेत्रानुसार) याबद्दल माहिती घेणार आहोत.

विज्ञान आणि अभियांत्रिकी (Science and Engineering) –
मशीन लर्निंग आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्स – प्रगत मशीन लर्निंग, न्यूरल नेटवर्क.
अभियांत्रिकी – CAD सॉफ्टवेअर, स्ट्रक्चरल विश्लेषण.
– आयटी आणि तंत्रज्ञान (IT and Technology) (Career Mantra) –
डेटा सायन्स – पायथन, आर, मशीन लर्निंग, डेटा विश्लेषण.
क्लाउड कम्प्युटिंग – AWS, Google Cloud, Microsoft Azure.
साइबर सुरक्षा – एथिकल हॅकिंग, सायबर सुरक्षा मूलभूत तत्त्वे, घटना प्रतिसाद.
– वेब डेव्हलपमेंट (Web development) – HTML, CSS, JavaScript, React, Angular.

उद्योजकता (Entrepreneurship) –
स्टार्टअप्स – उद्योजकता मूलभूत तत्त्वे, (Career Mantra) व्यवसाय योजना विकास, निधी उभारणी धोरणे.
व्यवसाय आणि व्यवस्थापन (Business and Management) –
व्यवस्थापन – PMP (प्रोजेक्ट मॅनेजमेंट प्रोफेशनल), चपळ, स्क्रम.
– मार्केटिंग (Marketing)- डिजिटल मार्केटिंग, एसइओ, कंटेंट मार्केटिंग.
वित्तीय विश्लेषण – आर्थिक विश्लेषण, गुंतवणूक बँकिंग, लेखा तत्त्वे.
नेतृत्व विकास – नेतृत्व कौशल्य, धोरणात्मक व्यवस्थापन, बदल व्यवस्थापन.

मानव संसाधन (Human Resources) –
एचआर मॅनेजमेंट – एचआर प्रमाणपत्र, भरती धोरणे, कर्मचारी संबंध.
वेतन व्यवस्थापन – वेतन (Career Mantra) व्यवस्थापन, भरपाई आणि फायदे
– सेवा क्षेत्र (Service Sector) –
ग्राहक सेवा – ग्राहक संबंध व्यवस्थापन (CRM), सेवा उत्कृष्टता.
– सॉफ्ट स्किल्स (Soft Skills) –
संवाद कौशल्य – सार्वजनिक बोलणे, प्रभावी संवाद, वाटाघाटी कौशल्ये.
वेळ व्यवस्थापन – वेळ व्यवस्थापन तंत्र, उत्पादकता हॅक्स.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

Success Story : B.Tech पास तरुण नोकरी न करता शेतीकडे वळला; ‘या’ पिकातून वर्षाला कमावतो 25 लाख

Success Story of Anshul Mishra

करिअरनामा ऑनलाईन । अनेक उच्च शिक्षित तरुण शेतीमध्ये (Success Story) पदार्पण करून नवनवीन विक्रम रचत आहेत. हे तरुण पारंपारीक शेतीला फाटा देत आधुनिक पद्धतीने पिकांमध्ये नाविन्यता आणण्याचा यशस्वी प्रयत्न करत आहेत. विशेष म्हणजे शेतीमध्ये हे तरुण आपल्या ज्ञानाचा वापर करून मोठे आर्थिक उत्पन्न मिळवताना दिसतात. आज आपण अशाच एका उच्च शिक्षित तरुण शेतकऱ्याची यशोगाथा पाहणार आहोत. या तरुणाने बी. टेक पर्यंतचे शिक्षण घेतल्यानंतर शेतीमध्ये पदार्पण केले. सध्या तो ड्रॅगन फ्रूट या विदेशी फळाच्या लागवडीतून वर्षाला खर्च वजा करता वार्षिक 25 लाखांची कमाई करत आहे.

शेतकरी सध्या पारंपारिक पिकांना फाटा देत मोठ्या प्रमाणात (Success Story) फळ शेतीकडे वळत आहे. विशेष म्हणजे शेतकऱ्यांना फळशेतीमधून इतर पिकांपेक्षा जास्त उत्पन्न देखील मिळत आहे. आज आपण अशाच एका यशस्वी फळ शेती करणाऱ्या शेतकऱ्याची यशोगाथा पाहणार आहोत. अंशुल मिश्रा (Anshul Mishra) असं या तरुणाचं नाव आहे.

बी. टेक. शिक्षण ते फळ शेती (Success Story)
अंशुल मिश्रा हा उत्तर प्रदेशातील शाहजहांपुर येथील रहिवाशी आहे. अंशुल याने सुरुवातीला आपल्या शेतात ड्रॅगन फ्रूटच्या १६०० रोपांची लागवड करत शेती सुरु केली. या पिकातून त्याला चांगले उत्पन्न मिळाले. यामधून मिळणारे यश पाहता आज त्याने आपल्या 5 एकर शेतीत 20 हजार ड्रॅगन फ्रुटच्या रोपांची लागवड केली आहे. विशेष म्हणजे अंशुल मिश्रा याने चेन्नई येथून बी. टेक. पर्यंतचे शिक्षण पूर्ण केले आहे. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्याने नोकरीच्या मागे न लागता त्याने शेती करण्याचा पर्याय निवडला. हा निर्णय आज योग्य ठरला असल्याचे तो सांगतो.

शेतीतून मिळतं 25 लाखाचं उत्पन्न
उच्च शिक्षित शेतकरी अंशुल मिश्रा सांगतात, “मी बी. टेक. पूर्ण केल्यानंतर २०१८ मध्ये ड्रॅगन फळाच्या लागवडीस सुरुवात केली. यामधून मला हळूहळू चांगले उत्पन्न मिळू लागले. त्यानंतर मी 5 एकरापर्यंत ड्रॅगन फळाची लागवड वाढवली आहे. ड्रॅगन फ्रुटच्या गुणधर्मामुळे या फळाला बाजारात चांगली मागणी आहे. यामुळे (Success Story) या फळाला प्रति किलो १५० ते २०० रुपयांचा दर हमखास मिळतो. या शेतीमधून मला ५ एकरातील २० हजार झाडांपासून सर्व खर्च वजा जाता २५ लाख रुपयांची कमाई सहज होते.”

25 वर्षे घेता येतं उत्पन्न (Success Story)
तरुण शेतकरी अंशुल मिश्रा शेतकऱ्यांना आणि तरुणांना सल्ला देताना सांगतात; “ड्रॅगन फळाची शेती ही माळरान जमिनीवर देखील केली जाऊ शकते. ठिबक सिंचन व्यवस्था केल्यास या पिकाला पाणी देखील खूप कमी लागते. याशिवाय या पिकाच्या लागवडीतून, एकदा लागवड केल्यानंतर पुढील 25 वर्ष उत्पादन घेता येते. शेतकऱ्यांनी अधिकाधिक ड्रॅगन फळाच्या लागवडीकडे वळण्याची गरज आहे. इतकेच नाही तर पारंपारिक पिकांऐवजी फळ पिकांना प्राधान्य देण्याची गरज आहे;” असा सल्लाही त्यांनी दिला आहे.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

Job Notification : राज्यातील ‘या’ महापालिके अंतर्गत पुरुष आणि महिलांसाठी स्टाफ नर्स पदावर भरती सुरू

Job Notification

करिअरनामा ऑनलाईन । जळगाव महानगरपालिका अंतर्गत (Job Notification) विविध रिक्त पदे भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून स्टाफ नर्स (पुरुष), स्टाफ नर्स (महिला), MPW (पुरुष) पदाच्या एकूण 45 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांनी अर्ज करायचा आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी खाली दिलेल्या पत्त्यावर अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 ऑगस्ट 2024 आहे. जाणून घ्या पद, पात्रता,अर्ज प्रक्रियेविषयी सविस्तर…

संस्था – जळगाव महानगरपालिका, जळगाव
पद संख्या – 45 पदे
भरले जाणारे पद आणि आवश्यक शैक्षणिक पात्रता –
1. स्टाफ नर्स (पुरुष) – 03 पदे
पात्रता : GNM / B.Sc Nursing
2. स्टाफ नर्स (महिला) – 18 पदे
पात्रता : GNM / B.Sc Nursing
3. MPW (पुरुष) – 24 पदे
पात्रता : 12वी विज्ञान + पॅरामेडिकल बेसिक ट्रेनिंग कोर्स किंवा सॅनिटरी इन्स्पेक्टर कोर्स

अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन (Job Notification)
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 20 ऑगस्ट 2024
अर्ज पाठविण्याचा पत्ता – वैद्यकीय आरोग्य अधिकारी तथा प्रमुख वैद्यकीय अधिकारी सो, छत्रपती शाहु महाराज हॉस्पिटल, शाहु नगर, जळगांव पिन ४२५ ००१

मिळणारे वेतन (Job Notification) –
1. स्टाफ नर्स (पुरुष)- Rs.20, 000/- दरमहा
2. स्टाफ नर्स (महिला) – Rs.20,000/- दरमहा
3. MPW (पुरुष)- Rs.18,000/- दरमहा
नोकरी करण्याचे ठिकाण – जळगाव

काही महत्वाच्या लिंक्स –
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
अधिकृत वेबसाईट – http://www.jcmc.gov.in/
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

IBPS Clerk Admit Card 2024 : IBPS ने जारी केले लिपिक भरती परीक्षेचे ॲडमिट कार्ड; ‘असं’ करा डाउनलोड

IBPS Clerk Admit Card 2024

करिअरनामा ऑनलाईन । इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग पर्सोनेल सिलेक्शन (IBPS Clerk Admit Card 2024) CRP Clerks XIV साठी अर्ज केलेल्या उमेदवारांसाठी महत्त्वाची बातमी आहे. IBPS ने राष्ट्रीय बँकांमधील लिपिक संवर्गाच्या 6 हजारापेक्षा अधिक पदांसाठी भरतीचे नियोजन केले आहे. त्यासंदर्भात निवड प्रक्रियेच्या पहिल्या टप्प्यातील प्राथमिक परीक्षेला बसण्यासाठी अर्ज केलेल्या उमेदवारांचे हॉल तिकीट प्रसिद्ध करण्यात आले आहे. IBPS ने अधिकृत वेबसाइट ibps.in वर क्लर्क ॲडमिट कार्ड डाउनलोड करण्यासाठी लिंक सक्रिय केली आहे.

IBPS ने क्लर्कच्या प्राथमिक परीक्षेच्या तारखा यापुर्वी (IBPS Clerk Admit Card 2024) जाहीर केल्या आहेत. अधिसूचनेनुसार, ऑनलाइन प्रिलिम्स परीक्षा २४, २५ आणि ३१ ऑगस्ट रोजी वेगवेगळ्या शिफ्टमध्ये घेतली जाईल. उमेदवारांना देण्यात आलेल्या परीक्षेचे शहर आणि केंद्र तसेच IBPS द्वारे प्रसिद्ध केलेल्या प्रवेशपत्रावर परीक्षेची तारीख आणि शिफ्टची माहिती देण्यात आली आहे.

असं डाउनलोड करा ॲडमिट कार्ड (IBPS Clerk Admit Card 2024) –
1. ज्या उमेदवारांनी IBPS लिपिक परीक्षा 2024 साठी अर्ज केला आहे. त्यांनी पहिल्या टप्प्यातील प्रिलिम्समध्ये उपस्थित राहण्यासाठी त्यांचे प्रवेशपत्र डाउनलोड करण्यासाठी अधिकृत वेबसाइट ibps.in ला भेट द्यावी.
2. यानंतर, उमेदवार होम पेजवर दिलेल्या लिंकवरून प्रवेशपत्र डाउनलोड पृष्ठावर जाऊ शकतात.
3. या पृष्ठावर, उमेदवार त्यांचा नोंदणी क्रमांक आणि पासवर्ड किंवा जन्मतारीख तपशील भरून आणि सबमिट करून त्यांचे प्रवेशपत्र डाउनलोड करू शकतात.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

Indian Bank Recruitment 2024 : ग्रॅज्युएट्ससाठी इंडियन बँकेत नोकरीची संधी; ऑनलाईन करा अर्ज

Indian Bank Recruitment 2024

करिअरनामा ऑनलाईन । तुम्ही जर पदवीधर असाल तर (Indian Bank Recruitment 2024) तुमच्यासाठी नोकरी संदर्भात महत्वाची अपडेट आहे. पदवी पास असलेल्या तरुणांसाठी बँकेत नोकरीची उत्तम संधी निर्माण झाली आहे. इंडियन बँकेने स्थानिक बँक अधिकारी पदाच्या एकूण 300 जागांवर भरती जाहिर केली आहे. या भरतीसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 02 सप्टेंबर 2024 आहे.

बँक – इंडियन बँक
भरले जाणारे पद – स्थानिक बँक अधिकारी
पद संख्या – 300 पदे (Indian Bank Recruitment 2024)
अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 02 सप्टेंबर 2024

आवश्यक शैक्षणिक पात्रता – उमेदवाराकडे कोणत्याही शाखेतील पदवी असणे आवश्यक आहे.
वय मर्यादा –
1. अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 01 जुलै 2024 रोजी 20 ते 30 वर्षे
2. SC/ST – 05 वर्षे सूट
3. OBC – 03 वर्षे सूट

परीक्षा फी (Indian Bank Recruitment 2024) –
1. जनरल/ओबीसी/EWS – ₹1000/-
2. SC/ST/PWD – ₹175/-
मिळणारे वेतन – 48,480/- ते 85,920/- रुपये दरमहा
नोकरी करण्याचे ठिकाण – महाराष्ट्र/तामिळनाडू/पुडुचेरी/कर्नाटक/आंध्र प्रदेश/ तेलंगणा/गुजरात

काही महत्वाच्या लिंक्स –
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा – APPLY
अधिकृत वेबसाईट – https://www.indianbank.in/

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

Railway Recruitment 2024 : 10 वी पास उमेदवारांसाठी मोठी बातमी!! रेल्वेने जाहीर केली 4096 पदांवर भरती

Railway Recruitment 2024

करिअरनामा ऑनलाईन । रेल्वेमध्ये नोकरी करण्याची अनेक (Railway Recruitment 2024) तरुणांची इच्छा असते. नोकरीच्या शोधात असणाऱ्या उमेदवारांसाठी आनंदाची बातमी आहे. उत्तर रेल्वे अंतर्गत शिकाऊ पदांच्या तब्बल 4096 रिक्त जागा भरण्यासाठी भरतीची घोषणा करण्यात आली आहे. या भरतीसाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 16 सप्टेंबर 2024 आहे.

संस्था – उत्तर रेल्वे, भारत सरकार
भरले जाणारे पद – शिकाऊ
पद संख्या – 4096 पदे (Railway Recruitment 2024)
अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 16 सप्टेंबर 2024

वय मर्यादा –18 ते 25 वर्ष
अर्ज फी – Rs.100/-
आवश्यक शैक्षणिक पात्रता – 10th Pass + ITI in Related Field
असा करा अर्ज (Railway Recruitment 2024) –
1. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी दिलेल्या लिंक वरून ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
2. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचा.
3. अधिक माहितीसाठी या wr.indianrailways.gov.in वेबसाईटला भेट द्या.
4. खाली दिलेल्या लिंक वर शेवटच्या तारखे अगोदर अर्ज सादर करा.
5. अर्ज करण्याची शेवटची तारीख 16 सप्टेंबर 2024 आहे.
6. उशिरा आलेले अर्ज विचारात घेतले जाणार नाहीत.

काही महत्वाच्या लिंक्स –
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा – APPLY
अधिकृत वेबसाईट –
https://www.rrcnr.org/
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com