Home Blog Page 35

DRDO Recruitment 2024 : सरकारी नोकरी!! डिग्रीधारक उमेदवारांसाठी DRDO अंतर्गत ‘या’ पदासाठी भरती सुरू

DRDO Recruitment 2024

करिअरनामा ऑनलाईन । सरकारी नोकरीच्या शोधात असणाऱ्या (DRDO Recruitment 2024) उमेदवारांसाठी आनंदाची बातमी आहे. DRDO वाहन संशोधन आणि विकास आस्थापना, अहमदनगर अंतर्गत विविध रिक्त पदे भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून पदवीधर/डिप्लोमा शिकाऊ प्रशिक्षणार्थी पदांच्या एकूण 52 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी आपला अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 ऑगस्ट 2024 आहे.

संस्था – DRDO वाहन संशोधन आणि विकास आस्थापना, अहमदनगर
भरली जाणारी पदे – पदवीधर/डिप्लोमा शिकाऊ प्रशिक्षणार्थी
पद संख्या – 52 पदे
अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन (DRDO Recruitment 2024)
अर्ज प्रक्रिया सुरू होण्याची तारीख – 12 ऑगस्ट 2024
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 31 ऑगस्ट 2024
नोकरी करण्याचे ठिकाण – अहमदनगर

भरतीचा तपशील –

पदपद संख्या 
पदवीधर शिकाऊ प्रशिक्षणार्थी32 पदे
डिप्लोमा शिकाऊ प्रशिक्षणार्थी20 पदे

आवश्यक शैक्षणिक पात्रता (DRDO Recruitment 2024) –

पदशैक्षणिक पात्रता
पदवीधर शिकाऊ प्रशिक्षणार्थीDegree in Mechanical/Electrical/Automobile/Electronics/ Computer/General Stream
डिप्लोमा शिकाऊ प्रशिक्षणार्थीDegree in Mechanical/Electrical/Automobile/Electronics/ Computer

मिळणारे वेतन –

पदवेतन
पदवीधर शिकाऊ प्रशिक्षणार्थीStipend – Rs 9,000/-
डिप्लोमा शिकाऊ प्रशिक्षणार्थीStipend – Rs 8,000/-

असा करा अर्ज –
1. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी दिलेल्या लिंक वरुन ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
2. ऑनलाइन अर्ज भरण्यापूर्वी उमेदवारांनी (DRDO Recruitment 2024) अधिकृत वेबसाइटवर उपलब्ध असलेल्या “सूचना” काळजीपूर्वक वाचा.
3. अर्ज सादर करण्याच्या सविस्तर सूचना संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.
4. अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 ऑगस्ट 2024 आहे.
5. उशिरा आलेले अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.

काही महत्वाच्या लिंक्स –
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा – APPLY
अधिकृत वेबसाईट – https://www.drdo.gov.in

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

Agniveer Vayu Sports Intake 01/2025 : इंडियन एअर फोर्समध्ये खेळाडूंना भरती होण्याची मोठी संधी; आकर्षक पगार

Agniveer Vayu Sports Intake 01/2025

करिअरनामा ऑनलाईन । भारतीय हवाई दल अंतर्गत (Agniveer Vayu Sports Intake 01/2025) भरती होण्याची मोठी संधी निर्माण झाली आहे. खेळाडू पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. या भरतीसाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज प्रक्रिया 20 ऑगस्ट 2024 पासून सुरु होणार असून अर्ज करण्याची शेवटची तारीख 29 ऑगस्ट 2024 आहे. जाणून घ्या सविस्तर….

संस्था – भारतीय हवाई दल
भरले जाणारे पद – खेळाडू
अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन (Agniveer Vayu Sports Intake 01/2025)
अर्ज प्रक्रिया सुरू होण्याची तारीख – 20 ऑगस्ट 2024
अर्ज करण्याची शेवटची तारीख –29 ऑगस्ट 2024
वय मर्यादा – 21 वर्षे

आवश्यक शैक्षणिक पात्रता –

पदआवश्यक शैक्षणिक पात्रता
खेळाडूScience Subjects:  Candidates should have passed Intermediate/10+2/ Equivalent examination with Mathematics, Physics and English from an Education Board recognised by Central, State and UT with minimum 50% marks in aggregate and 50% marks in English
Other than Science Subjects:  Passed Intermediate / 10+2 / Equivalent Examination in any stream/subjects approved by Education Boards recognised by Central, State and UT with minimum 50% marks in aggregate and 50% marks in English

मिळणारे वेतन (Agniveer Vayu Sports Intake 01/2025) –

पदवेतन 
खेळाडू1st Year: Rs. 30,000 /- Per Month
2nd Year: Rs. 33,000 /- Per Month
3rd Year: Rs. 36,500 /- Per Month
4th Year: Rs. 40,000 /- Per Month
Exit After 4 Year:  Rs 10.04 Lakhs as Seva Nidhi Package

असा करा अर्ज –
1. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
2. उमेदवारांनी खाली (Agniveer Vayu Sports Intake 01/2025) दिलेल्या लिंक वरून अर्ज सादर करायचे आहेत.
3. अर्ज प्रक्रिया 20 ऑगस्ट 2024 पासून सुरु होणार आहे.
4. अर्ज करण्याची शेवटची तारीख 29 ऑगस्ट 2024 आहे.

काही महत्वाच्या लिंक्स –
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा – APPLY
अधिकृत वेबसाईट – https://indianairforce.nic.in/
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

Job Notification : ‘या’ महापालिकेत व्हेटर्नरी डॉक्टर पदावर भरती; 20 तारखेपर्यंत करा अर्ज

Job Notification

करिअरनामा ऑनलाईन । आरोग्य क्षेञात नोकरीच्या शोधात (Job Notification) असणाऱ्यांसाठी ही मोठी अपडेट आहे. अहमदनगर महापालिका अंतर्गत रिक्त पद भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून आरोग्य प्रशासन व व्यवस्थापन विभागा अंतर्गत भरती केली जाणार आहे. व्हेटर्नरी डॉक्टर या पदाच्या रिक्त जागा भरण्यासाठी ही भरती जाहीर करण्यात आली आहे. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी खाली दिलेल्या पत्यावर ऑफलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख २० ऑगस्ट २०२४ आहे.

संस्था – अहमदनगर महापालिका (आरोग्य प्रशासन व व्यवस्थापन विभाग भरती)
भरले जाणारे पद – व्हेटर्नरी डॉक्टर
पद संख्या – 1 पद (Job Notification)
अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 20 ऑगस्ट 2024
अर्ज पाठवण्याचा पत्ता – मा. आयुक्त तथा प्रशासक, अहमदनगर महानगरपालिका, अहमदनगर.

आवश्यक शैक्षणिक पात्रता –
1. या पदासाठी अर्ज करण्यासाठी उमेदवाराने BVSc AH पदवी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
2. तसेच उमेदवाराने तत्सव कौन्सिलकडे नोंदणी केलेली असणे आवश्यक आहे.
मिळणारे वेतन – 50,000/- रुपये दरमहा

असा करा अर्ज (Job Notification) –
1. या पदाच्या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
2. इतर कोणत्याही माध्यमातून आलेले अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.
3. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी जाहिरात काळजीपूर्वक वाचा.
4. अर्जासोबत आवश्यक कागदपत्रे जोडावीत.
अर्ज करण्याची शेवटची तारीख २० ऑगस्ट २०२४ असणार आहे.

काही महत्वाच्या लिंक्स –
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
अधिकृत वेबसाईट – https://amc.gov.in/
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

Job Alert : SNDT महिला विद्यापीठात प्राध्यापक, ग्रंथपालसह विविध पदांवर भरती सुरु

Job Alert

करिअरनामा ऑनलाईन । तुम्हाला जर मुंबईमध्ये नोकरी करण्याची (Job Alert) इच्छा असेल तर तुमच्यासाठी ही महत्वाची अपडेट आहे. एसएनडीटी महिला विद्यापीठ, मुंबई अंतर्गत विविध रिक्त पदे भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून सहयोगी प्राध्यापक, उपग्रंथपाल, सहायक संचालक, प्राचार्य पदांच्या एकूण 21 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी आपला अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 13 सप्टेंबर 2024 आहे.

संस्था – एसएनडीटी महिला विद्यापीठ, मुंबई
भरली जाणारी पदे –
1. सहयोगी प्राध्यापक
2. उपग्रंथपाल
3. सहायक संचालक
4. प्राचार्य (Job Alert)
पद संख्या –21 पदे

नोकरी करण्याचे ठिकाण – मुंबई
अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 13 सप्टेंबर 2024
अर्ज फी (Job Alert ) –
अनारक्षित श्रेणी: रु. 1000/-
राखीव श्रेणी: रु. 500/-

भरतीचा तपशील –

पदपद संख्या 
सहयोगी प्राध्यापक17
उपग्रंथपाल01
सहायक संचालक02
प्राचार्य01

आवश्यक शैक्षणिक पात्रता –

पदआवश्यक शैक्षणिक पात्रता
सहयोगी प्राध्यापकPh.D. Degree, Master‘s Degree + Exp.
उपग्रंथपालMaster‘s Degree in Library Science/ Information Science/Documentation Science, Ph.D. Degree
सहायक संचालकPh.D. Degree, Master‘s Degree + Exp.
प्राचार्यPh.D. Degree, Master‘s Degree + Exp.

असा करा अर्ज –
1. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी खाली दिलेल्या लिंक वरून ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
2. अर्ज करण्यापुर्वी (Job Alert) उमेदवारांनी जाहिरात काळजीपूर्वक वाचा.
3. अर्ज करण्याची शेवटची तारीख 13 सप्टेंबर 2024 आहे.
4. मुदतीनंतर प्राप्त झालेल्या अर्जाची दखल घेतली जाणार नाही.

काही महत्वाच्या लिंक्स –
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा – APPLY
अधिकृत वेबसाईट – https://sndt.ac.in/
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

Railway Recruitment 2024 : खेळाडूंसाठी मोठी बातमी!! पश्चिम रेल्वे अंतर्गत स्पोर्ट्स कोट्यातून भरतीस सुरुवात

Railway Recruitment 2024

करिअरनामा ऑनलाईन । पश्चिम रेल्वे, मुंबई अंतर्गत विविध (Railway Recruitment 2024) रिक्त पदे भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून गट क आणि गट ड पदांच्या एकूण 64 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज प्रक्रिया सुरू झाली असून अर्ज करण्याची शेवटची तारीख 14 सप्टेंबर 2024 आहे.

संस्था – पश्चिम रेल्वे, मुंबई
भरले जाणारे पद – गट क आणि गट ड
पद संख्या – 64 पदे
अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 14 सप्टेंबर 2024
नोकरी करण्याचे ठिकाण – मुंबई

वय मर्यादा – 18 वर्षे ते 25 वर्षे (Railway Recruitment 2024)
अर्ज फी (Railway Recruitment 2024) –
1. सर्व उमेदवारांसाठी – Rs. 500/-
2. SC/ST/Ex-servicemen/व्यक्ती – Rs. 250/-
भरतीचा तपशील –

पदपद संख्या 
गट क21 पदे
गट ड43 पदे

काही महत्वाच्या तारखा –
1. Opening Date and Time for online Application – 16-08-24 at 10.00 Hrs
2. Closing Date and Time of online Applications – 14-09-24 at 18.00 Hrs

असा करा अर्ज –
1. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी (Railway Recruitment 2024) दिलेल्या लिंक वरून ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
2. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी PDF नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचा.
3. अर्ज करण्याची शेवटची तारीख 14 सप्टेंबर 2024 आहे.
4. मुदतीनंतर प्राप्त झालेल्या अर्जाची दखल घेतली जाणार नाही.

काही महत्वाच्या लिंक्स (Railway Recruitment 2024) –
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा – APPLY
अधिकृत वेबसाईट – https://www.rrc-wr.com/
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

Success Story : 8 व्या वर्षी अभिनय; पत्रकारितेचा अभ्यास; अस्खलित बोलते 6 भाषा; आता मिळणार नॅशनल फिल्म अवॉर्ड

Success Story of Actress Nithya Menon

करिअरनामा ऑनलाईन । यंदाचा 70 वा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार अभिनेत्री (Success Story) नित्या मेननला तिरुचित्रंबलम चित्रपटातील भूमिकेसाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला आहे. सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार पटकावलेली नित्या दोन-चार नव्हे तर 6 भाषा अस्खलितपणे बोलते. अभिनयासह ती तामिळ, तेलगू, कन्नड, मल्याळम आणि हिंदी चित्रपट आणि शोमध्ये काम करते. एवढच नाही तर पत्रकार होण्यासाठी तिने पत्रकारिता आणि जनसंवादाचाही अभ्यास केला आहे. पण नशिबाने यू टर्न घेतला आणि ती चित्रपट क्षेत्रात आली.

अभिनेत्रीने केला आहे पत्रकारितेचा अभ्यास (Success Story)
नित्या मेनन (Nithya Menon) हिचा जन्म आणि पालनपोषण बेंगळुरू, कर्नाटक येथे झाले आहे. सध्या ती कुटुंबासोबत तिथेच राहते. तिचे पालकही बंगळुरूमध्येच जन्मले आणि वाढले आहेत. नित्याचे वडील सरकारी कर्मचारी आहेत. नित्याने बंगळुरूच्या माउंट कार्मेल कॉलेजमधून शिक्षण घेतले आहे. त्यानंतर तिने मणिपाल विद्यापीठातून पत्रकारिता आणि संप्रेषणाचे शिक्षण घेतले. पण तिच्या नशिबात काही वेगळेच होते. तिने सिनेमॅटोग्राफीच्या पुढील अभ्यासासाठी अर्ज केला. जेव्हा नंदिनी रेड्डी यांनी तिला पाहिले आणि तिला अभिनय क्षेत्रात काम करण्याची संधी दिली. 2011 मध्ये तिचा पहिला तेलुगु चित्रपट ‘अला मोडालैंधी’ प्रदर्शित झाला आणि हा चित्रपट ब्लॉकबस्टर हिट झाला. या चित्रपटाला प्रेक्षकांमधून प्रचंड लोकप्रियता मिळाली.

८ व्या वर्षापासून केलं चित्रपटात काम
राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार 2024 च्या सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीसाठी (Success Story) निवड झालेल्या नित्या मेननला तिचा पहिला चित्रपट ऑफर करण्यात आला होता जेव्हा ती 8 वर्षांची होती. फ्रेंच दिग्दर्शक आणि वन्यजीव चित्रपट निर्माते फ्रेडरिक फोगिया यांनी दिग्दर्शित केलेला ‘हनुमान’ हा इंग्रजी चित्रपट होता. नित्याने 2020 पर्यंत 50 हून अधिक चित्रपटांमध्ये काम केले आहे आणि भारतीय चित्रपटसृष्टीच्या विविध उद्योगांमध्ये ही ती काम करत आहे. प्रतिभावान अभिनेत्री म्हणून ओळख असलेल्या, नित्याने अनेक चित्रपटांसाठी पार्श्वगायिका म्हणून तिचा आवाज देखील दिला आहे. 2019 मध्ये ‘फ्रोझन 2’ साठी तेलुगुमध्ये एल्साच्या पात्रासाठी तिने डब देखील केले आहे. ती एक उत्कृष्ठ गायिका देखील आहे आणि तिने अनेक चित्रपटांसाठी पार्श्वगायन केले आहे.

तिरुचित्रंबलम या चित्रपटाचे कथानक मिथ्रन आर यांनी (Success Story) लिहिले होते. हा चित्रपट जवाहर यांनी दिग्दर्शित केला आहे. यामध्ये धनुष, नित्या मेनन, भारतिराजा, प्रकाश राज, राशी खन्ना आणि प्रिया भवानी शंकर यांनी भूमिका साकारल्या आहेत. नित्या मेनन हिने प्रथमच हा पुरस्कार पटकावला आहे.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

UPSC Recruitment 2024 : UPSC ची परीक्षा नाही.. आता थेट मुलाखतच द्या.. मंत्रालयात नोकरी करण्याची ही मोठी संधी सोडू नका

UPSC Recruitment 2024

करिअरनामा ऑनलाईन । केंद्रीय लोकसेवा आयोगाने (UPSC Recruitment 2024) मंत्रालयातील रिक्त पदांच्या भरतीसाठी निवड प्रक्रियेस सुरुवात केली आहे. विशेष म्हणजे ज्या पदावर काम करण्यासाठी IAS अधिकाऱ्यांना अनेक वर्ष वाट पहावी लागते त्या पदांसाठी उमेदवारांची थेट भरती केली जाणार आहे. या पदासाठी उमेदवार खाजगी क्षेत्रातील हवा आहे. खाजगी क्षेत्रातील अनुभवी व्यक्तींना मंत्रालयातील विविध पदांवर विराजमान करण्यात येणार आहे. ही भरती तीन वर्षांच्या कॉन्ट्रॅक्ट वरती होणार असून त्याला आणखीन दोन वर्षांपर्यंतही वाढ देण्यात येऊ शकते. या संधीचा फायदा घेण्यासाठी इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज करावा; असा निर्देश UPSC आयोगाने दिला आहे. या भरतीसाठी अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा असून त्यासाठी upsconline.nic.in या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यावी लागेल. अर्ज करण्याची शेवटची तारीख १७ सप्टेंबर २०२४ आहे.

भरतीचे स्वरूप असे आहे (UPSC Recruitment 2024)
या भरती प्रक्रियेत मंत्रालयातील विविध विभागात रुजू असणाऱ्या जॉईंट सेक्रेटरी, डायरेक्टर / डेप्युटी सेक्रेटरी या पदांसाठी उमेदवारांची नियुक्ती करण्यात येणार आहे. खरे पाहता या पदांसाठी केंद्रीय लोकसेवा आयोगाची (UPSC) स्पर्धा परीक्षा पास करावी लागते. सिव्हिल अधिकारी होऊन सेवेत मोठा अनुभव घेतल्यानंतर मंत्रालयातील जॉईंट सेक्रेटरी तसेच डायरेक्टरच्या भूमिका निभावण्याची संधी मिळते. पण युनिअन पब्लिक सर्व्हिस कमिशन (UPSC) च्या या भरती प्रक्रियेतून खाजगी क्षेत्रातील अनुभवी तज्ज्ञ मंडळींना थेट मंत्रालयात जॉईंट सेक्रेटरीचे पद भूषवण्याची संधी मिळणार आहे.

परीक्षा नाही.. थेट मुलाखत..
ही भरती प्रक्रिया नवीन नसून या अगोदरही जॉईंट सेक्रेटरीच्या पदांसाठी थेट भरती करण्यात आली होती. २०२१ साली देखील या पदांसाठी थेट भरती प्रक्रिया घेण्यात आली होती. या भरती (UPSC Recruitment 2024) प्रक्रियेदरम्यान खाजगी क्षेत्रातील अनुभवी तज्ज्ञ मंडळींची नियुक्ती करण्यात आली होती. थेट भरती प्रक्रियेत कोणत्याही प्रकारची लेखी परीक्षा घेतली जात नाही. उमेदवारांची मुलाखतीच्या आधारे निवड केली जाते. यावेळी उमेदवाराकडे सर्व आवश्यक दस्तावेज असणे आवश्यक आहे अन्यथा निवड होणे कठीण होते.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

UGC NET Admit Card 2024 : NTA कडून UGC NET 2024 परीक्षेचे प्रवेशपत्र जारी

UGC NET Admit Card 2024

करिअरनामा ऑनलाईन । नॅशनल टेस्टिंग एजन्सीकडून (UGC NET Admit Card 2024) युजीसी नेट परीक्षा 2024 चे प्रवेशपत्र जारी करण्यात आले आहे. यूजीसी नेटच्या ugcnet.nta.ac.in या अधिकृत वेबसाईटवर प्रवेशपत्र उपलब्ध आहे. ज्या उमेदवारांनी या परीक्षेसाठी अर्ज केला आहे. त्यांनी यूजीसी नेटच्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन प्रवेशपत्र डाऊनलोड करायचे आहे; असं आवाहन करण्यात आलं आहे.

21 ऑगस्ट, 22 ऑगस्ट आणि 23 ऑगस्ट या दिवशी होणाऱ्या परीक्षेचे प्रवेशपत्र जारी करण्यात आले असून NTAच्या नोटिसनुसार या परीक्षेची सिटी स्लिप या अगोदरच जारी केली होती. ज्या उमेदवारांना प्रवेशपत्र डाऊनलोड करायचे आहे त्यांनी त्यासाठी अर्ज क्रमांक आणि जन्मतारीख अशी लॉगिन क्रेडेंशियल सादर करायची आहेत.

असं डाउनलोड करा यूजीसी नेट प्रवेशपत्र –
1. सर्वप्रथम युजीसी नेट च्या ugcnet.nta.ac.in या अधिकृत वेबसाईटवर जा.
2. तुमचा अर्ज फॉर्म तुमच्यासोबत ठेवा. (UGC NET Admit Card 2024)
3. त्यानंतर UGC NET प्रवेश पत्र लिंकवर क्लिक करा.
4. आपले लॉगिन क्रेडेंशियल भरा आणि सबमिट करा.
5. आता तुमचे प्रवेशपत्र स्क्रीनवर दिसेल ते डाऊनलोड करा
6. या प्रवेशपत्राची प्रिंट काढा आणि तुमच्याकडे ठेवा.

अडचण किंवा तक्रार असल्यास इथे संपर्क करा (UGC NET Admit Card 2024)
उमेदवारास प्रवेशपत्र डाऊनलोड करण्यासाठी कोणतीही अडचण आल्यास अथवा प्रवेशपत्रामध्ये कोणतीही तफावत असल्याचे आढळल्यास त्या उमेदवाराने 011-40759000 या क्रमांकावर संपर्क साधावा किंवा उमेदवार [email protected] या मेल आयडीवर तक्रारीचा मेल करु शकतात.

युजीसी नेट परीक्षा ही वर्षातून दोनवेळा आयोजित केली जाते. शिक्षण क्षेत्रात करिअर बनवू इच्छित असणाऱ्यांसाठी ही परीक्षा अत्यंत महत्वाची असते. मागील जून महिन्यातील परीक्षा पेपर फुटीमुळे रद्द करण्यात आली होती. आता ऑगस्टमध्ये एनटीएकडून त्याचे आयोजन केले गेले आहे. दरवर्षी मोठ्या संख्येने (UGC NET Admit Card 2024) विद्यार्थी नेट परीक्षेसाठी हजर राहतात. भारतातील विविध विद्यापीठे आणि महाविद्यालयातील सहाय्यक प्राध्यापक पद मिळवण्यासाठी अनके परीक्षार्थी या परीक्षेची तयारी करतात. विशेष म्हणजे यावर्षीपासून पीएचडीचे शिक्षण घेऊ पाहणाऱ्या परीक्षार्थींना प्रवेश परीक्षा म्हणून युजीसी नेट परीक्षेला मान्यता देण्यात आली आहे.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

BOB Recruitment 2024 : बँक ऑफ बडोदा अंतर्गत ‘या’ पदावर नोकरीची संधी; ऑनलाईन करा Apply

BOB Recruitment 2024

करिअरनामा ऑनलाईन । बँक ऑफ बडोदा फायनान्शियल (BOB Recruitment 2024) सोल्यूशन लिमिटेड, मुंबई येथे विविध रिक्त पदे भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून संपादन व्यवस्थापक पदाच्या रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. या भरतीसाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 ऑगस्ट 2024 आहे. जाणून घ्या सविस्तर…

संस्था – बँक ऑफ बडोदा फायनान्शियल सोल्यूशन लिमिटेड, मुंबई
भरले जाणारे पद – संपादन व्यवस्थापक
अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन (BOB Recruitment 2024)
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 20 ऑगस्ट 2024

वय मर्यादा – ४५ वर्षे
आवश्यक शैक्षणिक पात्रता – MBA, Graduate/ Postgraduate with at least 5 years experience.

असा करा अर्ज – (BOB Recruitment 2024)
1. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी दिलेल्या लिंकवरुन ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
2. अर्ज सादर करण्याच्या सविस्तर सूचना www.bobfinancial.com संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.
3. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचा.
4. अर्ज शेवटच्या तारखे अगोदर सादर करा.
5. अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 ऑगस्ट 2024 आहे.

काही महत्वाच्या लिंक्स –
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा – APPLY
अधिकृत वेबसाईट –
www.bobfinancial.com
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

GK Updates : फुगे भरण्यासाठी कोणता वायू वापरला जातो? सामान्य ज्ञान वाढवणारे भन्नाट प्रश्न

करिअरनामा ऑनलाईन ।अनेक उमेदवार वर्षानुवर्षे स्पर्धा परीक्षेची (GK Updates) तयारी करत असतात. UPSC/MPSC द्वारे घेण्यात येणारी परीक्षा उत्तीर्ण होणं हे देशातील लाखो तरुणांचं स्वप्न आहे. या परीक्षेसाठी तरुण जीवतोड मेहनत घेतात. दरवर्षी देशातील लाखो तरुण सरकारी अधिकारी होण्यासाठी अर्ज करतात. परंतु त्यापैकी फारच कमी विद्यार्थी ही परीक्षा उत्तीर्ण होऊ शकतात. इतर परीक्षांच्या तुलनेत स्पर्धा परीक्षा अत्यंत अवघड मानली जाते. परीक्षेच्या तीन टप्प्यांमधील तिसरा आणि अत्यंत अवघड मानला जाणारा टप्पा म्हणजे, मुलाखतीचा टप्पा. UPSC, MPSC तसेच इतर सरकारी नोकर भरतीच्या मुलाखतीत आणि लेखी परिक्षेत सामान्य ज्ञानाशी संबंधित अनेक प्रश्न विचारले जातात. जाणून घेऊया असेच काही प्रश्न आणि त्याची उत्तरे.

प्रश्न 1. जगातील सर्वात लांब नदी कोणती आहे?
उत्तर – नाईल नदी
प्रश्न 2. सम्राट अशोकाने कोणता धर्म स्वीकारला?
उत्तर – बौद्ध धर्म (GK Updates)
प्रश्न 3. धामी गोळीबाराची घटना कधी घडली?
उत्तर – १६ जुलै १९३९

प्रश्न 4. (GK Updates) भारतीय राज्यघटना कधीपासून लागू झाली?
उत्तर – 26 जानेवारी 1950
प्रश्न 5. भारतीय राज्यघटनेचे रक्षक कोण?
उत्तर – सर्वोच्च न्यायालय.
प्रश्न 6. राष्ट्रीय महिला आयोग कायदा संसदेने कोणत्या वर्षी मंजूर केला?
उत्तर – 1990 मध्ये

प्रश्न 7. फुगे भरण्यासाठी कोणता वायू वापरला जातो?
उत्तर- हायड्रोजन
प्रश्न 8. भारतात हिऱ्याच्या खाणी कुठे आहेत?
उत्तर – आंध्र प्रदेश आणि छत्तीसगड(GK Updates)

प्रश्न 9. मोटार वाहनांमधून उत्सर्जित होणारा वायू कोणता?
उत्तर- कार्बन मोनोऑक्साइड.
प्रश्न 10. सोन्याची शुद्धता कशी मोजतात?
उत्तर- कॅरेट (GK Updates)
प्रश्न 11. भारतातील पहिला नदी खोरे प्रकल्प कोणता?
उत्तर- दामोदर खोरे प्रकल्प.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com