Home Blog Page 297

PMC Recruitment 2023 :  पुणे मनपात नवीन भरती; शिक्षक/शिक्षकेतर पदांच्या 447 जागा रिक्त 

PMC Recruitment 2023 (5)

करिअरनामा ऑनलाईन । पुणे महानगरपालिका शिक्षण विभाग (PMC Recruitment 2023) अंतर्गत विविध रिक्त पदांच्या भरतीसाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून शिक्षक, शालाप्रमुख, पर्यवेक्षक, दुय्यम शिक्षक माध्यमिक, दुय्यम शिक्षक प्रायमरी, कनिष्ठ लिपिक, पूर्णवेळ ग्रंथपाल, प्रयोगशाळा सहाय्यक कॉम्पुटर लॅब, प्रयोगशाळा सहाय्यक विज्ञान प्रयोगशाळा, शिपाई, प्राथमिक शिक्षक (इंग्रजी माध्यम) पदांच्या एकूण 447 जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 14 & 15 जुन 2023 (पदांनुसार) आहे.

संस्था – पुणे महानगरपालिका शिक्षण विभाग
भरले जाणारे पद – शिक्षक, शालाप्रमुख, पर्यवेक्षक, दुय्यम शिक्षक माध्यमिक, दुय्यम शिक्षक प्रायमरी, कनिष्ठ लिपिक, पूर्णवेळ ग्रंथपाल, प्रयोगशाळा सहाय्यक कॉम्पुटर लॅब, प्रयोगशाळा सहाय्यक विज्ञान प्रयोगशाळा, शिपाई, प्राथमिक शिक्षक (इंग्रजी माध्यम)
पद संख्या – 447 पदे
नोकरी करण्याचे ठिकाण – पुणे
अर्ज करण्याची पद्धत्त – ऑफलाईन
अर्ज पाठविण्याचा पत्ता – दिलेल्या संबंधित पत्त्यावर
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 14 & 15 जून 2023 (पदांनुसार)
निवड प्रक्रिया – मुलाखत

भरतीचा तपशील – (PMC Recruitment 2023)
1. शिक्षक – 130 पदे
2. शालाप्रमुख – 01 पद
3. पर्यवेक्षक – 01 पद
4. दुय्यम शिक्षक माध्यमिक – 35 पदे
5. दुय्यम शिक्षक प्रायमरी – 05 पदे
6. कनिष्ठ लिपिक – 02 पदे
7. पूर्णवेळ ग्रंथपाल – 01 पद (PMC Recruitment 2023)
8. प्रयोगशाळा सहाय्यक कॉम्पुटर लॅब – 01 पद
9. प्रयोगशाळा सहाय्यक विज्ञान प्रयोगशाळा – 01 पद
10. शिपाई – 10 पदे
11. प्राथमिक शिक्षक (इंग्रजी माध्यम) – 260 पदे

आवश्यक शैक्षणिक पात्रता –
1. शिक्षक – बी.एस्सी. B.A/ B.Ed एम.ए./ एम.कॉम संबंधित क्षेत्रात
2. शालाप्रमुख – एम.ए./एम.एससी. बी.एड. डीएसएम
3. पर्यवेक्षक – बी.ए./बी.एस.सी., बी. एड., सीटीइटी / टीइटी
4. दुय्यम शिक्षक माध्यमिक – बी. ए., बी. एड., सीटीइटी / टीइटी, बी. ए. बी. पी. एड., सीटीइटी / टीइटी बी.एस.सी., बी.एड., सीटीइटी / टीइटी, आर्ट मास्टर, जीडी आर्ट बी. सी. एस. / संगणक पदवी, बी. एड., सीटीइटी / टीइटी संगीत विषयातील बी.ए./ विषारद, बी.एड., सीटीइटी / टीइटी
5. दुय्यम शिक्षक प्रायमरी – एच.एस.सी./बी.ए./बी. एस.
सी., डी. एड., सीटीइटी / टीइटी (PMC Recruitment 2023)
6. कनिष्ठ लिपिक एस.एस.सी./ कोणत्याही शाखेची पदवीधर, एमएससीआयटी, मराठी व इंग्रजी टायपिंग
पूर्णवेळ ग्रंथपाल पदवी / एस.एस.सी., ग्रंथालयाचा कोर्स अभ्यासक्रम पूर्ण केलेला
प्रयोगशाळा सहाय्यक कॉम्पुटर लॅब संगणक शास्त्राची पदवीका / पदवीधर, संगणक प्रणाली व हार्डवेअरचे ज्ञान असणे आवश्यक
7. प्रयोगशाळा सहाय्यक विज्ञान प्रयोगशाळा – एस.एस.सी./ कोणत्याही शाखेची पदवी
शिपाई इ.८ वी किंवा अधिक
8. प्राथमिक शिक्षक (इंग्रजी माध्यम) –
– इयत्ता १ली ते १२ वी इंग्रजी माध्यमातून शिक्षण व डी.एड. / बी.एड. इंग्रजी माध्यमातून उत्तीर्ण.
– इयत्ता १ली ते १० वी पर्यंत इंग्रजी, १२वी मराठी अथवा इतर माध्यमातून शिक्षण व डी. एड. /बी.एड. इंग्रजी माध्यमातून उत्तीर्ण
– इयत्ता १ली ते १०वी मराठी अथवा इतर माध्यमातून व १२वी इंग्रजी माध्यमातून शिक्षण व डी. एड. /बी.एड. इंग्रजी माध्यमातून उत्तीर्ण (PMC Recruitment 2023)
– इयत्ता १ली ते १२ वी मराठी अथवा इतर माध्यमातून शिक्षण व डी. एड. /बी.एड. इंग्रजी माध्यमातून उत्तीर्ण.
-वर नमूद उल्लेखित सर्व उमेदवारांना शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी / सीटीईटी) उत्तीर्ण असणे बंधनकारक राहील. टीईटी / सीटीईटी उत्तीर्ण नसलेल्या उमेदवारांचे अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.

मिळणारे वेतन –
1. शिक्षक Rs. 8,750 – 18,500/- per month
2. शालाप्रमुख Rs. 45,000/- per month
3. पर्यवेक्षक Rs. 35,000/- per month
4. दुय्यम शिक्षक माध्यमिक Rs. 25,000/- per month
5. दुय्यम शिक्षक प्रायमरी Rs. 20,000/- per month
6. कनिष्ठ लिपिक Rs. 20,000/- per month (PMC Recruitment 2023)
7. पूर्णवेळ ग्रंथपाल Rs. 20,000/- per month
8. प्रयोगशाळा सहाय्यक कॉम्पुटर लॅब Rs. 20,000/- per month
9. प्रयोगशाळा सहाय्यक विज्ञान प्रयोगशाळा Rs. 20,000/- per month
10. शिपाई Rs. 18,000/- per month
11. प्राथमिक शिक्षक (इंग्रजी माध्यम) Rs. 20,000/- per month

असा करा अर्ज –
1. उमेदवारांनी ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
2. अर्जासोबत आवश्यक (PMC Recruitment 2023) कागदपत्राची प्रत जोडणे आवश्यक आहे.
3. उमेदवारांना वेळोवेळी दिल्या जाणाऱ्या सर्व सुचना, गुणवत्ता यादी वेबसाईटवर www.punecorporation.org प्रसिध्द करणेत येतील.

काही महत्वाच्या लिंक्स – (PMC Recruitment 2023)
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF 1

अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF 2 
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF 3
अधिकृत वेबसाईट – www.pmc.gov.in
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

Indian Navy Recruitment : इंडियन नेव्हीत सुरु झाली नवीन भरती; पात्रता फक्त 12 वी पास

Indian Navy Recruitment

करिअरनामा ऑनलाईन । भारतीय नौदल अंतर्गत रिक्त पदांच्या (Indian Navy Recruitment) भरतीसाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून एकूण 30 जागा भरल्या जाणार आहेत. भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 जून 2023 आहे.

संस्था – भारतीय नौदल (Indian Navy)
भरले जाणारे पद – एक्झिक्युटिव अँड टेक्निकल ब्रांच
पद संख्या – 30 पदे
अर्ज करण्याची पध्दत – ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 30 जून 2023
परीक्षा – (Indian Navy Recruitment)
10+2 (B.Tech) कॅडेट एंट्री स्कीम (जानेवारी 2024)

आवश्यक शैक्षणिक पात्रता – उमेदवार 12 वी उत्तीर्ण असणे आवश्यक.
असा करा अर्ज –
1. सर्वप्रथम जाहीर झालेली जाहिरात (PDF) पर्यायावर क्लिक करा.
2. जाहीर झालेले Notification PDF मध्ये ओपन होईल ते पूर्ण वाचून घ्या.
3. भारतीय नौदलच्या (Indian Navy Recruitment) अधिकृत वेबसाईट www.indiannavy.nic.in ला भेट द्या.
4. खाली दिलेल्या ऑनलाईन अर्ज पर्यायावर क्लिक करा. आपण भरती च्या पोर्टल वरती पोहचाल.
5. अधिकृत पोर्टलवर आपला अर्ज ऑनलाईन पद्धतीने भरा.
6. अर्ज भरून झाल्यावर अर्जाची प्रिंट काढून घ्या.

काही महत्वाच्या लिंक्स – (Indian Navy Recruitment)
अधिक महितीसाठी जाहिरात पहा – PDF
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा – APPLY
अधिकृत वेबसाईट – https://www.indiannavy.nic.in/
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

MES Recruitment : महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी अंतर्गत नवीन भरती; अर्ज करा E-Mail

MES Recruitment

करिअरनामा ऑनलाईन । महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी, पुणे (MES Recruitment) अंतर्गत रिक्त पदांच्या भरतीसाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून स्थापत्य अभियंता, इलेक्ट्रिशियन, ERP समन्वयक, कार्यालयीन सहाय्यक (रेकॉर्ड कीपर) आणि कार्यालयीन सहाय्यक (सामान्य) पदांच्या एकूण 08 जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन (E-Mail) पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 19 जून 2023 आहे.

संस्था – महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी, पुणे
भरली जाणारी पदे – (MES Recruitment)
1. स्थापत्य अभियंता – 01 पद
2. इलेक्ट्रिशियन – 01 पद
3. ERP समन्वयक – 01 पद
4. कार्यालयीन सहाय्यक (रेकॉर्ड कीपर) – 01 पद
5. कार्यालयीन सहाय्यक (सामान्य) – 04 पदे
पद संख्या – 08 पदे

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन (E-Mail)
E-Mail – [email protected]
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 19 जून 2023

नोकरी करण्याचे ठिकाण – पुणे, सातारा, नवी मुंबई
वय मर्यादा –
1. स्थापत्य अभियंता – 30 ते 45 वर्षे
2. इलेक्ट्रिशियन – 28 ते 40 वर्षे (MES Recruitment)
3. ERP समन्वयक – 30 ते 40 वर्षे
4. कार्यालयीन सहाय्यक (रेकॉर्ड कीपर) – 30 ते 40 वर्षे
5. कार्यालयीन सहाय्यक (सामान्य) – 25 ते 35 वर्षे

निवड प्रक्रिया – मुलाखत
आवश्यक शैक्षणिक पात्रता –
1. स्थापत्य अभियंता – B, E. (Civil) with Minimum 7 years experience of handling projects/maintenance projects independently. OR
Diploma in Civil Engineering, with a good track record of a minimum 10-12 years of handling projects /
maintenance projects independently. Should be able to handle all types of construction projects, repair and maintenance projects, independently. Ready to travel extensively
2. इलेक्ट्रिशियन – ITI Electrician Course + NCTVT + License holder + 5 years’ practical experience of handling all types of electrical installations project and maintenance projects. Ready to travel extensively (MES Recruitment)

3. ERP समन्वयक – B.Sc. (Computer) or BCA with 3-5 years of practical experience in the same field.
कार्यालयीन सहाय्यक (रेकॉर्ड कीपर) Any Graduate – Added advantage if holder of a B. Lib. Degree.
Minimum Experience of 5 years working with large-size organizations. Well, conversant with MS Office. Marathi and English typing
4. कार्यालयीन सहाय्यक (सामान्य) – Any Graduate. Minimum Experience of 3-5 years. Well conversant with MS Office. Marathi and English typing.

असा करा अर्ज –
1. इच्छुक उमेदवारांनी (MES Recruitment) ऑनलाईन (E-Mail) पद्धतीने अर्ज करायचा आहे.
2. तुमच्या CVसह पोस्टसाठी अर्ज [email protected] वर पाठवायचा आहे
3. अर्ज करण्याची शेवटची तारीख 19 जून 2023 आहे.
काही महत्वाच्या लिंक्स –
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF 

अधिकृत वेबसाईट – mespune.in
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

Job Alert : विना परीक्षा थेट मुलाखत; राज्याच्या ‘या’ नगरपरिषदेत नवीन उमेदवारांना नोकरीची संधी

Job Alert (33)

करिअरनामा ऑनलाईन ।  तळेगाव दाभाडे नगरपरिषदेमध्ये (Job Alert) विविध पदे भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून मुख्याध्यापक, शिक्षक, लिपिक, शिपाई पदांच्या रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. पात्र उमेदवारांची निवड मुलाखतीने केली जाणार आहे. उमेदवारांनी आवश्यक कागदपत्रांसाह खाली दिलेल्या पत्यावर थेट मुलाखतीसाठी हजर रहायचे आहे. मुलाखतीची तारीख 13 जून 2023 आहे.

संस्था – तळेगाव दाभाडे नगरपरिषद; ता. – मावळ, जिल्हा – पुणे
पद संख्या – 12 पदे
भरली जाणारी पदे आणि आवश्यक शैक्षणीक पात्रता –
1. मुख्याध्यापक – 02 पदे
2. शिक्षक – 06 पदे
BA B Ed. / बी.ए. – बी.पी.एड.
3. लिपिक – 02 पदे (Job Alert)
कोणत्याही शाखेची पदवी, टायपिंग – मराठी – 30 श.प्र.मि, इंग्रजी – 40 श.प्र.मि.
4. शिपाई – 02 पदे
10वी उत्तीर्ण

निवड प्रक्रिया – मुलाखत (Job Alert)
मुलाखतीची तारीख – 13 जून 2023
मुलाखतीचा पत्ता – तळेगाव दाभाडे नगरपरिषद सभागृह.
नोकरी करण्याचे ठिकाण – तळेगाव दाभाडे, जि. पुणे (महाराष्ट्र)

मिळणारे वेतन – (Job Alert)
1. मुख्याध्यापक – 18,000/- रुपये दरमहा
2. शिक्षक – 15,600/- रुपये दरमहा
3. लिपिक – 12,000/- रुपये दरमहा
4. शिपाई – 8,400/- रुपये दरमहा

काही महत्वाच्या लिंक्स –
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
अधिकृत वेबसाईट – www.talegaondabhademc.org

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

Ministry Of Tribal Affairs Recruitment : आदिवासी व्यवहार मंत्रालयात ‘या’ पदांवर भरती; लगेच करा APPLY

Ministry Of Tribal Affairs Recruitment

करिअरनामा ऑनलाईन । आदिवासी व्यवहार (Ministry Of Tribal Affairs Recruitment) मंत्रालय, राष्ट्रीय आदिवासी विद्यार्थी शिक्षण संस्था येथे विविध रिक्त पदांच्या भरतीसाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून सहसंचालक, लेखापाल, सल्लागार आणि कायदेशीर सहाय्यक पदांच्या एकूण 08 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑफलाईन/ ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने अर्ज  करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 जून, 21 जून आणि 31 जुलै 2023 (पदांनुसार) आहे.

संस्था – आदिवासी व्यवहार मंत्रालय, राष्ट्रीय आदिवासी विद्यार्थी शिक्षण संस्था
भरली जाणारी पदे –
1. सहसंचालक – 1 पद
2. लेखापाल – 1 पद
3. सल्लागार – 5 पदे
4. कायदेशीर सहाय्यक – 1 पद
पद संख्या – 08 पदे (Ministry Of Tribal Affairs Recruitment)
अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन/ ऑनलाईन (E-Mail)
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 15 जून, 21 जून आणि 31 जुलै 2023 (पदांनुसार)

अर्ज पाठविण्याचा पत्ता – अवर सचिव (प्रशासन), आदिवासी व्यवहार मंत्रालय, कक्ष क्रमांक 400, बी विंग, शास्त्री भवन, नवी दिल्ली- 110001
E-Mail ID – [email protected] (सल्लागार)
आवश्यक शैक्षणिक पात्रता –
(Ministry Of Tribal Affairs Recruitment)
1. सहसंचालक – Masters’s Degree in sociology or social work or anthropology or economics or statistics or mathematics
2. लेखापाल – Assistants of the Central Secretariat Services with 5 years service in the grade or with 10 years combined service in the grades of Assistant/UDC or UDCs of CSCS with 10 years’ Service in the grade, who have undergone training in Cash & Accounts work in the Institute of Secretariat Training & Management or equivalent and possess 3 years experience of cash, accounts and budget work.

3. सल्लागार – Retired government officer at the level of under-secretary/section officer or equivalent from ministries/departments of the government of India having work experience in IFD/Budget matters
4. कायदेशीर सहाय्यक – Bachelor’s degree in Law/ 2 years experience in legal matters in central government or state government (Ministry Of Tribal Affairs Recruitment) or union territory administrations or public sector undertakings or autonomous bodies.

असा करा अर्ज –
1. उमेदवारांनी ऑफलाईन/ ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने अर्ज करायचा आहे.
2. सल्लागार पदासाठी अर्ज ऑफलाईन/ ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने तसेच इतर पदांसाठी फक्त ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. (Ministry Of Tribal Affairs Recruitment)
3. सर्व उमेदवारांनी त्यांचे अर्ज भरण्यापूर्वी अटी व शर्तींची पूर्तता करणे आवश्यक आहे.
4. उमेदवारांनी अर्ज वरील दिलेल्या संबंधित पत्त्यावर सादर करायचा आहे.
5. अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 & 21 जुन & 31 जुलै 2023 (पदांनुसार) आहे.

काही महत्वाच्या लिंक्स –
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF (सहसंचालक)

अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF (लेखापाल)
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF (सल्लागार)
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF (सल्लागार)
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF (सल्लागार)
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF (सल्लागार)
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF (सल्लागार)
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF (कायदेशीर सहाय्यक)
अधिकृत वेबसाईट – tribal.nic.in
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

Army Success Story : सातारच्या अजिंक्यने जिल्हयाचं नाव उंचावलं; आर्मीमध्ये बनला लेफ्टनंट 

Army Success Story of Ajinkya Kamble

करिअरनामा ऑनलाईन । सैन्य दलात दाखल होऊन देशसेवा (Army Success Story) करणं ही सातारा जिल्ह्याची परंपरा… याच सातारा जिल्ह्यातील वहागाव (ता. जावळी) येथील तरुण अजिंक्य कांबळे अगदी कमी वयात सैन्य दलात अधिकारी झाला आहे. अजिंक्यने नुकतंच एनडीएचे तीन वर्षांचे खडतर प्रशिक्षण पूर्ण केले आहे. तो आता सैन्य दलात लेफ्टनंट पद भूषवणार आहे. त्याच्या या कामगिरीने सातारा जिल्हयाचं नाव उज्ज्वल झालं आहे. सातारा जिल्ह्यातील हजारो युवक सैन्य दलात सामील होवून सीमेवर देशाचे रक्षण करत आहेत. हीच परंपरा अजिंक्यनेही कायम ठेवली आहे.

लहानपणापासून होतं ध्येय (Army Success Story)
अजिंक्य हा विश्वास कांबळे यांचा मुलगा. त्यांचं कुटुंब मांजरी (पुणे) येथे वास्तव्यास आहे. अजिंक्यने लहानपणापासूनच सैन्यात अधिकारी होऊन देशसेवा करण्याचं ध्येय उराशी बाळगलं होतं. अजिंक्यच्या या स्वप्नाला त्याचे वडील विश्वास कांबळे आणि आई रेखा कांबळे यांनी पाठबळ दिले. आपला मुलगा सैन्य दलात मोठ्या पदावर अधिकारी व्हावा; अशी त्यांची इच्छा होती. ही इच्छा अजिंक्यने खडतर परिश्रम घेत पूर्ण केली आहे.

10 वीत 94 टक्के
पुणे येथील सरदार दस्तूर हरमोसदियार हायस्कूलचा अजिंक्य हा विद्यार्थी. त्याने 10वीत 94 टक्के गुण प्राप्त केल्यानंतर आई वडिलांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी एनडीएमध्ये प्रवेश घेतला. त्याने छत्रपती संभाजीनगर येथील सर्व्हिसेस प्रिपरेटरी इन्स्टिट्यूटमधून एनडीए ट्रेनिंगचे प्राथमिक प्रशिक्षण (Army Success Story) देणारे दोन वर्षांचे प्रशिक्षण शालेय शिक्षणासह पूर्ण केले. त्यानंतर सर्व सोपस्कार पार करून त्याने मोठ्या जिद्दीने पुणे खडकवासला येथील एनडीए अकादमीमध्ये प्रवेश मिळवला. अकादमीच्या 144 व्या तुकडीतून अजिंक्यने तीन वर्षांचे खडतर व आव्हानात्मक प्रशिक्षण पूर्ण केले.

देशाच्या विकासासाठी घर अन् जमिनीचा त्याग
अजिंक्यचे वडील विश्वास हे पुणे येथे नोकरीनिमित्त वास्तव्यास आहेत. त्यांचे मूळ गाव दुर्गम जावळी तालुक्यातील वहागाव हे आहे. त्यांचे सर्व शिक्षण याच परिसरात झाले आहे. विश्वास (Army Success Story) कांबळे हे स्वतः कुडाळी प्रकल्पातील महू धरणात पूर्ण बाधित आहेत. एकीकडे त्यांनी देशाच्या विकासासाठी घर, जमिनीचा त्याग केला आहे, तर दुसरीकडे आपल्या मुलाला देशसेवेसाठी संस्कार देऊन मोठा अधिकारी होण्यासाठी प्रोत्साहन दिले.
अजिंक्यच्या या निवडीमुळे जिल्ह्यासह देशात जावळी तालुक्याची मान अभिमानाने उंचावली आहे. अजिंक्यच्या यशामुळे भारावलेल्या वहागाव ग्रामस्थांनी त्याचा जल्लोषात (Army Success Story) सत्कार केला. फटाक्यांची आतिषबाजी करत फुलांची उधळण करून त्याचे स्वागत करण्यात आले. या यशामुळे अजिंक्यचे सर्व स्तरातून कौतूक होत आहे.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

Suspension of Recruitment : राज्य शासनाच्या ‘या’ पद भरतीला तात्पुर्ती स्थगिती; कारण?

Suspension of Recruitment

करिअरनामा ऑनलाईन । राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या (Suspension of Recruitment) अधिपत्याखालील लघुलेखक (निम्नश्रेणी), लघुटंकलेखक, जवान व जवान आणि वाहन चालक (गट क) आणि चपराशी (गट ड) संवर्गातील सरळसेवेची रिक्त पदे भरण्याकरीता राज्य उत्पादन शुल्क विभागाने 30 मे 2023 रोजी जाहिरात प्रसिद्ध केली होती. या भरती प्रक्रियेतील जवान संवर्ग हा राज्यस्तरीय संवर्ग घोषित करून ही भरती प्रक्रिया व वाढीव पदे व त्या अनुषंगाने संभाव्य रिक्त पदे विचारात घेवून एकत्रितपणे भरती प्रक्रिया राबवणे आवश्यक आहे त्यानुसार कार्यवाही करण्यात येत आहे. त्यामुळे या भरती प्रक्रियेस तात्पुरत्या स्वरुपात शासन निर्देशान्वये स्थगिती देण्यात येत आहे; असे राज्य उत्पादन शुल्क विभागाचे सहआयुक्त सुनील चव्हाण यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटलं आहे.

महत्वाचे – (Suspension of Recruitment)
या भरती प्रक्रियेसाठी ज्या उमेदवारांनी अर्ज भरले आहेत ते अर्ज ग्राह्य धरले जातील. मात्र, अर्जामध्ये तांत्रिक दुरुस्ती करणे गरजेचे असल्यास तशा सूचना कळविण्यात येतील. तसेच (Suspension of Recruitment) भरती प्रक्रियेची सुधारित जाहिरात सुद्धा प्रसिद्ध करण्यात येईल; असंही चव्हाण यांनी म्हटलं आहे.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

Government Scholarship : तुमचं शिक्षण आता थांबणार नाही; माहित आहेत का केंद्र सरकारच्या ‘या’ 5 स्कॉलरशिप? 

Government Scholarship

करिअरनामा ऑनलाईन । तुम्हाला उच्च शिक्षण घेताना (Government Scholarship) आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत असेल तर ही बातमी तुमच्यासाठी खास आहे. आता तुमच्या अभ्यासातील प्रगती कोणी रोखू शकत नाही. भारत सरकारच्या काही शिष्यवृत्तींच्या सहाय्याने तुम्ही तुमचे उच्च शिक्षण अगदी सहज पूर्ण करू शकता. समाजातील गरजू आणि हुशार विद्यार्थी या शिष्यवृत्तीचा फायदा घेवू शकतात. चला तर मग जाणून घेवूया सरकार देत असलेल्या या शिष्यवृत्तींबाबत…

1. पंतप्रधान संशोधन फेलोशिप (Government Scholarship)
‘पंतप्रधान रिसर्च फेलोशिप’द्वारे तुम्ही तुमचे उच्च शिक्षण पूर्ण करू शकता. तुम्हाला विज्ञान, तंत्रज्ञान क्षेत्रात पीएचडी करायची असेल, तर पीएमआरएफ तुम्हाला मदत करेल. ही फेलोशिप तुम्हाला शिक्षण मंत्रालयाकडून मिळेल. तांत्रिक संशोधनाला चालना देणे हा त्याचा मुख्य उद्देश आहे.
2. नॅशनल मीन्स कम मेरिट स्कॉलरशिप
ही योजना केंद्र सरकार प्रायोजित आहे. ही योजना गरीब मुलांसाठी आहे. या अंतर्गत सरकार दरवर्षी १ लाख विद्यार्थ्यांना नॅशनल मीन्स-कम-मेरिट स्कॉलरशिप देते.

3. मॅट्रिकपूर्व शिष्यवृत्ती
या योजनेचा उद्देश मध्य प्रदेश राज्यातील मागासवर्गीय विद्यार्थ्यांना भारतातील प्रीमॅट्रिक स्तराच्या वर्गात शिकत असलेल्या विद्यार्थ्यांना आर्थिक सहाय्य (Government Scholarship) प्रदान करणे हा आहे. एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की 40 टक्के किंवा त्यापेक्षा जास्त अपंग असलेल्या विद्यार्थ्यांनाच या शिष्यवृत्तीचा लाभ घेता येईल.
4. एकल मुलगी शिष्यवृत्ती
आपल्या देशातील मुलींना शिक्षणाद्वारे सक्षम करण्याच्या उद्देशाने ‘इंदिरा गांधी सिंगल गर्ल स्कॉलरशिप’ सुरू करण्यात आली होती. 60 टक्के गुणांसह 10वी उत्तीर्ण झालेल्या मुलींना ‘एकल बालिका शिष्यवृत्ती’ योजनेचा लाभ मिळतो.

5. शिष्यवृत्ती प्रेरित करा
ज्या विद्यार्थ्याने ग्रॅज्युएशनमध्ये प्रवेश घेतला (Government Scholarship) आहे किंवा गणित, सांख्यिकी, भौतिकशास्त्र इ.च्या एकात्मिक पोस्ट-ग्रॅज्युएशन वर्गात प्रवेश घेतला आहे त्याच विद्यार्थ्याला ही शिष्यवृत्ती दिली जाते. या लोकांना प्रकल्पासाठी वार्षिक 60 हजार रुपये रोख आणि 20 हजार रुपये मिळतात.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

IGM Mumbai Recruitment : ITI ते ग्रॅज्युएट्ससाठी सरकारच्या नोटा छापण्याच्या कारखान्यात नवीन भरती; त्वरा करा

IGM Mumbai Recruitment

करिअरनामा ऑनलाईन । भारत सरकार टाकसाळ, मुंबई येथे (IGM Mumbai Recruitment) विविध रिक्त पदांच्या भरतीसाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून ज्युनियर टेक्निशियन (फिटर, टर्नर, अटेंडंट ऑपरेटर केमिकल प्लांट, मोल्डर, हीट ट्रीटमेंट, फाउंड्रीमन/ फर्नेसमन, लोहार, वेल्डर, सुतार), कनिष्ठ कार्यालय सहाय्यक आणि कनिष्ठ बुलियन सहाय्यक पदांच्या एकूण 65 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज प्रक्रिया 15 जून पासून सुरु होणार असून अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 जुलै 2023 आहे.

संस्था – भारत सरकार टाकसाळ, मुंबई
भरली जाणारी पदे – (IGM Mumbai Recruitment)
1.ज्युनियर तंत्रज्ञ (फिटर) – 24 पदे
2. ज्युनियर तंत्रज्ञ (टर्नर) – 04 पदे
3. ज्युनियर तंत्रज्ञ (अटेंडंट ऑपरेटर केमिकल प्लांट) – 11 पदे
4. ज्युनियर तंत्रज्ञ (मोल्डर) – 03 पदे
5. ज्युनियर तंत्रज्ञ (उष्णता उपचार) – 02 पदे
6. ज्युनियर तंत्रज्ञ (फाउंड्रीमन/ फर्नेसमन) – 10 पदे
7. ज्युनियर तंत्रज्ञ (लोहार) – 01 पद (IGM Mumbai Recruitment)
8. ज्युनियर तंत्रज्ञ (वेल्डर) – 01 पद
9. ज्युनियर तंत्रज्ञ (सुतार) – 01 पद
10. कनिष्ठ कार्यालय सहायक – 06 पदे
11. कनिष्ठ बुलियन सहाय्यक – 02 पदे

पद संख्या – 65 पदे
अर्ज करण्याची पध्दत – ऑनलाईन
अर्ज प्रक्रिया सुरु होण्याची तारीख – 15 जून 2023
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 15 जुलै 2023

नोकरी करण्याचे ठिकाण – मुंबई
वय मर्यादा –
1. ज्युनियर टेक्निशियन – 25 वर्षे
2. कनिष्ठ कार्यालय सहाय्यक आणि कनिष्ठ बुलियन सहाय्यक – 28 वर्षे
अर्ज फी –
1. UR/ OBC/ EWS श्रेणी – Rs. 600/-
2. अनुसूचित जाती/जमाती/पीडब्लूडी उमेदवाराला कोणतेही अर्ज शुल्क भरावे लागणार नाही परंतु माहिती शुल्क रु. 200/- (जीएसटीसह) प्रत्येक पदासाठी SC/ST/PWD श्रेणीतील उमेदवारांनी भरावे.

आवश्यक शैक्षणिक पात्रता – (IGM Mumbai Recruitment)
1. ज्युनियर तंत्रज्ञ (फिटर) – Full Time I.T.I. Certificate in Fitter Trade recognised from NCVT/SCVT
2. ज्युनियर तंत्रज्ञ (टर्नर) – Full Time I.T.I. Certificate in Turner Trade recognised from NCVT/SCVT
3. ज्युनियर तंत्रज्ञ (अटेंडंट ऑपरेटर केमिकल प्लांट) – Full-Time I.T.I. Certificate in Attendant Operator – Chemical Plant Trade recognized from NCVT/SCVT
4. ज्युनियर तंत्रज्ञ (मोल्डर) – Full Time I.T.I. Certificate in Moulding Trade recognised from NCVT/SCVT
5. ज्युनियर तंत्रज्ञ (उष्णता उपचार) – Full Time I.T.I. Certificate in Heat Treatment Trade recognised from NCVT/SCVT
6. ज्युनियर तंत्रज्ञ (फाउंड्रीमन/ फर्नेसमन) – Full Time I.T.I. Certificate in Foundry/Furnace Trade recognised from NCVT/SCVT
7. ज्युनियर तंत्रज्ञ (लोहार) – Full Time I.T.I. Certificate in Blacksmith Trade recognised from NCVT/SCVT (IGM Mumbai Recruitment)
8. ज्युनियर तंत्रज्ञ (वेल्डर) – Full Time I.T.I. Certificate in Welding Trade recognised from NCVT/SCVT
9. ज्युनियर तंत्रज्ञ (सुतार) – Full Time I.T.I. Certificate in Carpentary Trade recognised from NCVT/SCVT
10. कनिष्ठ कार्यालय सहायक – Graduate with at least 55% marks and computer knowledge with typing speed on computers in English @ 40 wpm/ Hindi @30 wpm.
11. कनिष्ठ बुलियन सहाय्यक – Graduate with at least 55% marks and computer knowledge with typing speed on computers in English @ 40 wpm/ Hindi @30 wpm.

मिळणारे वेतन –
1. ज्युनियर तंत्रज्ञ (फिटर) – Rs. 18780-67390 /- in IDA Pattern of Pay Scale , Other allowances as admissible
2. ज्युनियर तंत्रज्ञ (टर्नर) – Rs. 18780-67390 /- in IDA Pattern of Pay Scale , Other allowances as admissible
3. ज्युनियर तंत्रज्ञ (अटेंडंट ऑपरेटर केमिकल प्लांट) – Rs. 18780-67390 /- in IDA Pattern of Pay Scale , Other allowances as admissible
4. ज्युनियर तंत्रज्ञ (मोल्डर) – Rs. 18780-67390 /- in IDA Pattern of Pay Scale , Other allowances as admissible (IGM Mumbai Recruitment)
5. ज्युनियर तंत्रज्ञ (उष्णता उपचार) – Rs. 18780-67390 /- in IDA Pattern of Pay Scale , Other allowances as admissible
6. ज्युनियर तंत्रज्ञ (फाउंड्रीमन/ फर्नेसमन) – Rs. 18780-67390 /- in IDA Pattern of Pay Scale , Other allowances as admissible
7. ज्युनियर तंत्रज्ञ (लोहार) – Rs. 18780-67390 /- in IDA Pattern of Pay Scale , Other allowances as admissible
8. ज्युनियर तंत्रज्ञ (वेल्डर) – Rs. 18780-67390 /- in IDA Pattern of Pay Scale , Other allowances as admissible
9. ज्युनियर तंत्रज्ञ (सुतार) – Rs. 18780-67390 /- in IDA Pattern of Pay Scale , Other allowances as admissible
10. कनिष्ठ कार्यालय सहायक – Rs.21540/- – 77160/- in IDA Pattern of Pay Scale , Other allowances as admissible (IGM Mumbai Recruitment)
11. कनिष्ठ बुलियन सहाय्यक – Rs.21540/- – 77160/- in IDA Pattern of Pay Scale , Other allowances as admissible

काही महत्वाच्या लिंक्स – (IGM Mumbai Recruitment)
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा – APPLY
अधिकृत वेबसाईट – igmmumbai.spmcil.com
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

Postal Life Insurance Recruitment : टपाल जीवन विमा विभागात नोकरीची संधी; पात्रता फक्त 10 वी पास

Postal Life Insurance Recruitment

करिअरनामा ऑनलाईन । टपाल जीवन विमा, मुंबई अंतर्गत (Postal Life Insurance Recruitment) रिक्त पदांच्या भरतीसाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून अभिकर्ता पदाच्या रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. पात्र उमेदवारांची निवड मुलाखतीने केली जाणार आहे. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी दि. 21 जून 2023 रोजी खाली दिलेल्या पत्यावर मुलाखतीसाठी हजर रहायचे आहे.

संस्था – टपाल जीवन विमा, मुंबई
भरले जाणारे पद – अभिकर्ता
आवश्यक शैक्षणिक पात्रता – (Postal Life Insurance Recruitment)
1. उमेदवाराने मान्यताप्राप्त केंद्रीय/ राज्य सरकारच्या बोर्ड/ संस्थामधून 10वी उत्तीर्ण असणे आवश्यक.
2. अनुभव आवेदनकर्त्यांला विमा क्षेत्राबाबत तसेच विपणन क्षेत्रात कुशलता असणे आवश्यक.
वय मर्यादा – 18 ते 50 वर्षे
नोकरी करण्याचे ठिकाण – मुंबई
निवड प्रक्रिया – मुलाखत
मुलाखतीची तारीख – 21 जून 2023

मुलाखतीचा पत्ता – वरिष्ठ अधीक्षक डाकघर, उत्तर पश्चिम विभाग यांचे कार्यालय, टपाल जीवन विमा विभाग, दुसरा मजला, मुंबई उत्तर पश्चिम विभाग, समता नगर, मुंबई – 400101
आवश्यक कागदपत्रे –
1. लेखी अर्ज
2. शैक्षणिक प्रमाणपत्र
3. पॅन कार्ड (Postal Life Insurance Recruitment)
4. आधारकार्ड
निवड प्रक्रिया –
1. वरील पदांकरीता निवड प्रक्रिया मुलाखतीद्वारे होणार आहे.
2. उमेदवारांनी संबंधित (Postal Life Insurance Recruitment) तारखेला मुलाखतीसाठी दिलेल्या पत्यावर उपस्थित राहावे.
3. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी आवश्यक कागदपत्रासह मुलाखतीकरिता हजर राहावे.

अधिक माहितीसाठी संपर्क – (०२२)-२८४६३२४२/८२९१०९२९२४
काही महत्वाच्या लिंक्स –
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF

अधिकृत वेबसाईट – www.indiapost.gov.in
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com