Home Blog Page 28

Central Silk Board Recruitment 2024 : तुम्ही जर डिग्री धारक असाल तर केंद्रीय रेशीम मंडळ अंतर्गत होणाऱ्या भरतीसाठी करा अर्ज

Central Silk Board Recruitment 2024

करिअरनामा ऑनलाईन । केंद्रीय रेशीम मंडळ येथे नोकरी (Central Silk Board Recruitment 2024) करण्याची इच्छा असेल तर ही अपडेट तुमच्यासाठी महत्वाची आहे. केंद्रीय रेशीम मंडळ अंतर्गत भरतीची जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून शास्त्रज्ञ- बी पदांच्या एकूण 122 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी आपला अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 05 सप्टेंबर 2024 आहे.

संस्था – केंद्रीय रेशीम मंडळ
भरले जाणारे पद – शास्त्रज्ञ- बी
पद संख्या – 122 पदे
अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 05 सप्टेंबर 2024
वय मर्यादा – 35 वर्षे

आवश्यक शैक्षणिक पात्रता (Central Silk Board Recruitment 2024) –
Master’s degree in Science or Master’s degree in Agricultural Sciences from a recognized University.
मिळणारे वेतन – Rs. 56,100/- ते Rs. 1,77,500/- दरमहा
असा करा अर्ज –
1. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
2. उमेदवारांनी अर्ज करताना खाली दिलेल्या लिंक वरून अर्ज करा.
3. अर्ज करण्यापूर्वी, उमेदवारांनी PDF काळजीपूर्वक वाचावी.
4. अर्ज दिलेल्या मुदतीत (Central Silk Board Recruitment 2024) सादर करा.
5. उशिरा आलेले अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.

काही महत्वाच्या लिंक्स –
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा – APPLY
अधिकृत वेबसाईट – http://csb.gov.in/

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

CA Foundation Admit Card Released : CA फाउंडेशन परिक्षेचे हॉल तिकीट जारी; असं करा डाउनलोड..

CA Foundation Admit Card Released

करिअरनामा ऑनलाईन । इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड (CA Foundation Admit Card Released) अकाउंटंट्स ऑफ इंडियाने चार्टर्ड अकाउंटंट (CA) फाउंडेशन कोर्स सप्टेंबर 2024 परीक्षेचे प्रवेशपत्र प्रसिद्ध केले आहे. या परीक्षेसाठी अर्ज केलेले उमेदवार अधिकृत वेबसाइट eservices.icai.org वर जाऊन त्यांचे प्रवेशपत्र डाउनलोड करू शकतात. प्रवेशपत्र डाउनलोड करण्यासाठी, उमेदवारांना नोंदणी क्रमांक आणि पासवर्ड सबमीट करणे आवश्यक आहे.

‘या’ तारखेला होणार परीक्षा
1. ICAI द्वारे फाउंडेशन सप्टेंबर 2024 सत्र परीक्षा 13, 15, 18 आणि 20 सप्टेंबर 2024 रोजी घेतली जाणार आहे.
2. पेपर 1 आणि पेपर 2 दुपारी 2 ते 5 या वेळेत, तर पेपर 3 आणि 4 दुपारी 2 ते 4 या वेळेत घेण्यात येईल.
ज्या उमेदवारांना CS एक्झिक्युटिव्ह आणि प्रोफेशनल डिसेंबर 2024 सत्र परीक्षेत भाग घ्यायचा आहे, ते उमेदवार 10 ऑक्टोबर 2024 पर्यंत विलंब शुल्कासह अर्ज करू शकतील.

असं डाउनलोड करा प्रवेशपत्र (CA Foundation Admit Card Released) –
1. ICAI फाउंडेशन ॲडमिट कार्ड डाउनलोड करण्यासाठी, प्रथम अधिकृत वेबसाइट eservices.icai.org ला भेट द्या.
2. वेबसाइटच्या होम पेजवर प्रवेशपत्राच्या लिंकवर क्लिक करा.
3. आता तुमचा नोंदणी क्रमांक आणि पासवर्ड टाका.
4. प्रवेशपत्र डाउनलोड करण्याच्या लिंकवर CLICK करा.
5. आता प्रवेश पात्रांची प्रिंट काढून घ्या.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

Top Ayurveda Colleges in India : आयुर्वेदिक डॉक्टर व्हायचंय? ‘ही’ आहेत देशातील आघाडीची आयुर्वेद महाविद्यालये

Top Ayurveda Colleges in India

करिअरनामा ऑनलाईन । आयुष नीट यूजी समुपदेशनसाठी (Top Ayurveda Colleges in India) 28 ऑगस्टपासून नोंदणी सुरू होणार असून याचा कालावधी 2 सप्टेंबरपर्यंत असेल. याद्वारे बॅचलर ऑफ आयुर्वेदिक मेडिसिन अँड सर्जरी (BAMS), बॅचलर ऑफ होमिओपॅथिक मेडिसिन अँड सर्जरी (BHMS), बॅचलर ऑफ युनानी मेडिसिन अँड सर्जरी (BUMS), बॅचलर ऑफ नॅचरोपॅथी अँड योग (BNYS) आणि बॅचलर ऑफ सिद्ध मेडिसिन अँड सर्जरी (BSMS) आयुष प्रवेश केंद्रीय समुपदेशन समितीच्या https://aaccc.gov.in/ या वेबसाइटला भेट देऊन समुपदेशनासाठी नोंदणी करावी लागेल.

आज आपण येथे देशातील आघाडीच्या BAMS म्हणजेच आयुर्वेदिक वैद्यकीय महाविद्यालयांबद्दल माहिती घेणार आहोत; जिथून तुम्हाला BAMS करता येईल. यासोबतच या महाविद्यालयांच्या फी विषयीही माहिती तुम्हाला इथे मिळेल.

  1. ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ आयुर्वेद (All India Institute of Ayurveda) –

ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ आयुर्वेद (AIIA), दिल्ली ही देशातील सर्वोच्च आयुर्वेदिक वैद्यकीय संस्थांपैकी एक संस्था आहे. त्यांचा दूसरा कॅम्पस गोव्यात आहे. येथे BAMS साठी 16,000 रुपये शुल्क आहे. ज्यामध्ये 5000 रुपये कॉशन डिपॉजिट, 5000 रुपये प्रवेश फी आणि 6000 रुपये ट्यूशन फी आहे.

    2. डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन राजस्थान आयुर्वेद विद्यापीठ, जोधपूर –
    डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन राजस्थान आयुर्वेद विद्यापीठ, जोधपूर (Top Ayurveda Colleges in India) हे देशातील चांगल्या आयुर्वेदिक वैद्यकीय संस्थांपैकी एक संस्था आहे. हे महाविद्यालय बीएएमएस सोबत बीएचएमएस कोर्स देखील देते. येथे BAMS साठी 405000 रुपये शुल्क आहे

    3. आयुर्वेदातील शिक्षण आणि संशोधन संस्था, जामनगर –
    आयुर्वेदातील अध्यापन आणि संशोधन संस्था, जामनगर (ITRA) देखील देशातील सर्वोच्च आयुर्वेदिक वैद्यकीय संस्थांपैकी एक संस्था आहे. हे बीएएमएस, एमडी/एमएस (आयुर्वेद), पीएचडी (आयुर्वेद) सह अनेक अभ्यासक्रम देते. येथे BAMS च्या 125 जागा आहेत. त्यापैकी 115 जागा भारतीयांसाठी आणि 10 जागा परदेशी विद्यार्थ्यांसाठी आहेत.

    4. डॉ.डी.वाय.पाटील विद्यापीठ (Top Ayurveda Colleges in India) –
    डॉ. डी.वाय. पाटील विद्यापीठ, पुणे हे देशातील सर्वोच्च आयुर्वेद वैद्यकीय महाविद्यालयांपैकी एक महाविद्यालय आहे. NIRF रँकिंग 2024 मध्ये ते 11 व्या स्थानावर येते. यामध्ये 66 महिन्यांचा BAMS कोर्स उपलब्ध आहे. येथून बीएएमएस करण्यासाठी एकूण 20 लाख रुपये खर्च येतो.

    5. राष्ट्रीय आयुर्वेद संस्था, जयपूर
    राष्ट्रीय आयुर्वेद संस्था, जयपूर ही देशातील सर्वोच्च (Top Ayurveda Colleges in India) आयुर्वेदिक औषध संशोधन संस्थांपैकी एक संस्था आहे. येथे बीएएमएस प्रथम वर्षाचे शुल्क 42,025 रुपये, द्वितीय वर्षाचे शुल्क 28,650 रुपये, तृतीय वर्षाचे 27,650 रुपये आणि चौथ्या वर्षाचे शुल्क 38,500 रुपये आहे. हे महाविद्यालय डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन राजस्थान आयुर्वेद विद्यापीठ, जोधपूरशी संलग्न आहे.
    अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

          Indian Bank Recruitment 2024 : बँकेत नोकरी करायची आहे? इंडियन बँकेत ‘या’ पदासाठी ऑनलाईन करा अर्ज.. पात्रता फक्त ग्रॅज्युएट

          Indian Bank Recruitment 2024

          करिअरनामा ऑनलाईन । तुम्ही जर पदवीधर असाल तर (Indian Bank Recruitment 2024) तुमच्यासाठी नोकरी संदर्भात महत्वाची अपडेट आहे. पदवी पास असलेल्या तरुणांसाठी बँकेत नोकरीची उत्तम संधी निर्माण झाली आहे. इंडियन बँकेने स्थानिक बँक अधिकारी पदाच्या एकूण 300 जागांवर भरती जाहिर केली आहे. या भरतीसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 02 सप्टेंबर 2024 आहे. पद, पात्रता आणि अर्ज प्रक्रियेविषयी सविस्तर माहिती घ्या…

          बँक – इंडियन बँक
          भरले जाणारे पद – स्थानिक बँक अधिकारी
          पद संख्या – 300 पदे (Indian Bank Recruitment 2024)
          अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन
          अर्ज करण्याची शेवटची तारीख – 02 सप्टेंबर 2024

          आवश्यक शैक्षणिक पात्रता – उमेदवाराकडे कोणत्याही शाखेतील पदवी असणे आवश्यक आहे.
          वय मर्यादा –
          1. अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 01 जुलै 2024 रोजी 20 ते 30 वर्षे
          2. SC/ST – 05 वर्षे सूट
          3. OBC – 03 वर्षे सूट

          परीक्षा फी (Indian Bank Recruitment 2024) –
          1. जनरल/ओबीसी/EWS – ₹1000/-
          2. SC/ST/PWD – ₹175/-
          मिळणारे वेतन – 48,480/- ते 85,920/- रुपये दरमहा
          नोकरी करण्याचे ठिकाण – महाराष्ट्र/तामिळनाडू/पुडुचेरी/कर्नाटक/आंध्र प्रदेश/ तेलंगणा/गुजरात

          काही महत्वाच्या लिंक्स –
          अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
          ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा – APPLY
          अधिकृत वेबसाईट – https://www.indianbank.in/

          अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

          DRDO Recruitment 2024 : डिग्री धारकांसाठी DRDO अंतर्गत सरकारी नोकरी!! 31 ऑगस्टपर्यंत करा अर्ज

          DRDO Recruitment 2024

          करिअरनामा ऑनलाईन । सरकारी नोकरीच्या शोधात असणाऱ्या (DRDO Recruitment 2024) उमेदवारांसाठी आनंदाची बातमी आहे. DRDO वाहन संशोधन आणि विकास आस्थापना, अहमदनगर अंतर्गत विविध रिक्त पदे भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून पदवीधर/डिप्लोमा शिकाऊ प्रशिक्षणार्थी पदांच्या एकूण 52 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी आपला अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 ऑगस्ट 2024 आहे. अर्ज करण्यापूर्वी वाचा सविस्तर माहिती..

          संस्था – DRDO वाहन संशोधन आणि विकास आस्थापना, अहमदनगर
          भरली जाणारी पदे – पदवीधर/डिप्लोमा शिकाऊ प्रशिक्षणार्थी
          पद संख्या – 52 पदे
          अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन (DRDO Recruitment 2024)
          अर्ज प्रक्रिया सुरू होण्याची तारीख – 12 ऑगस्ट 2024
          अर्ज करण्याची शेवटची तारीख – 31 ऑगस्ट 2024
          नोकरी करण्याचे ठिकाण – अहमदनगर

          भरतीचा तपशील –

          पदपद संख्या 
          पदवीधर शिकाऊ प्रशिक्षणार्थी32 पदे
          डिप्लोमा शिकाऊ प्रशिक्षणार्थी20 पदे

          आवश्यक शैक्षणिक पात्रता (DRDO Recruitment 2024) –

          पदशैक्षणिक पात्रता
          पदवीधर शिकाऊ प्रशिक्षणार्थीDegree in Mechanical/Electrical/Automobile/Electronics/ Computer/General Stream
          डिप्लोमा शिकाऊ प्रशिक्षणार्थीDegree in Mechanical/Electrical/Automobile/Electronics/ Computer

          मिळणारे वेतन –

          पदवेतन
          पदवीधर शिकाऊ प्रशिक्षणार्थीStipend – Rs 9,000/-
          डिप्लोमा शिकाऊ प्रशिक्षणार्थीStipend – Rs 8,000/-

          असा करा अर्ज –
          1. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी दिलेल्या लिंक वरुन ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
          2. ऑनलाइन अर्ज भरण्यापूर्वी उमेदवारांनी (DRDO Recruitment 2024) अधिकृत वेबसाइटवर उपलब्ध असलेल्या “सूचना” काळजीपूर्वक वाचा.
          3. अर्ज सादर करण्याच्या सविस्तर सूचना संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.
          4. अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 ऑगस्ट 2024 आहे.
          5. उशिरा आलेले अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.

          काही महत्वाच्या लिंक्स –
          ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा – APPLY
          अधिकृत वेबसाईट – https://www.drdo.gov.in

          अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

          Cochin Shipyard Recruitment 2024 : कोचीन शिपयार्डमध्ये नोकरीची संधी; इंजिनियर्स आणि डिप्लोमा धारक करु शकतात अर्ज

          Cochin Shipyard Recruitment 2024

          करिअरनामा ऑनलाईन । कोचीन शिपयार्ड लिमिटेड (Cochin Shipyard Recruitment 2024) अंतर्गत रिक्त पदे भरण्यासाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. या भरतीच्या माध्यमातून पदवीधर शिकाऊ, तंत्रज्ञ (डिप्लोमा) शिकाऊ पदाच्या एकूण 140 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी आपला अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 ऑगस्ट 2024 आहे. जाणून घ्या या भरती प्रक्रियेची संपूर्ण माहिती….

          संस्था – कोचीन शिपयार्ड लिमिटेड
          भरली जाणारी पदे –
          1. पदवीधर शिकाऊ
          2. तंत्रज्ञ (डिप्लोमा) शिकाऊ
          पद संख्या – 140 पदे
          अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन
          अर्ज करण्याची शेवटची तारीख – 31 ऑगस्ट 2024

          भरतीचा तपशील (Cochin Shipyard Recruitment 2024) –

          पदपद संख्या 
          पदवीधर शिकाऊ69
          तंत्रज्ञ (डिप्लोमा) शिकाऊ71

          आवश्यक शैक्षणिक पात्रता –

          पदआवश्यक शैक्षणिक पात्रता
          पदवीधर शिकाऊDegree (Engineering or Technology)
          तंत्रज्ञ (डिप्लोमा) शिकाऊDiploma (Commercial Practice)

          असा करा अर्ज –
          1. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी दिलेल्या लिंक वरुन ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
          2. अर्ज करण्यापुर्वी (Cochin Shipyard Recruitment 2024) उमेदवारांनी PDF काळजीपूर्वक वाचा.
          3. अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 ऑगस्ट 2024 आहे.
          4. उशिरा आलेले अर्ज विचारात घेतले जाणार नाहीत.

          काही महत्वाच्या लिंक्स –
          अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
          अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा – APPLY
          अधिकृत वेबसाईट – https://cochinshipyard.in/
          अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

          Big News : सर्वात मोठी बातमी!! छत्रपती संभाजीनगरमध्ये उभारणार ‘औद्योगिक हब’; केंद्र सरकारचा मोठा निर्णय

          Big News

          करिअरनामा ऑनलाईन । भारतामध्ये दिवसेंदिवस विकास (Big News) होत आहे. नवनवीन प्रकल्पाच्या माध्यमातून भारताच्या विकासाला चालना दिली जात आहे. या पार्श्वभूमी वर आता देशातील बारा ठिकाणी औद्योगिक वसाहती उभारण्याचे काम हाती घेण्यात येणार आहे. यासाठी सरकारने मोठी योजना राबवत आहे. 2024 च्या केंद्रीय अर्थसंकल्पात देशाच्या अर्थ मंत्री निर्मला सीतारामन (Nirmala Sitharaman) यांनी इन्फ्रास्ट्रक्चरवर जास्त भर दिला आहे. त्यामुळे आता इथून पुढे अनेक नवीन महामार्ग एक्सप्रेस तयार करण्यावर जास्त भर दिला जाणार आहे. त्याचबरोबर सरकारने आता 12 नवीन शहरांना ‘औद्योगिक हब’ करण्याचा निर्णय घेतला आहे. यामध्ये छत्रपती संभाजीनगर शहराचा समावेश आहे.

          आपले देशांतर्गत उत्पादन वाढवण्यासाठी केंद्रीय मंत्रिमंडळाने देखील 12 नवीन औद्योगिक शहरे (Industrial Cities) स्थापन करण्याचा निर्णय घेतलेला आहे. यातील आंध्र प्रदेशमध्ये दोन आणि बिहारमध्ये एक आहे. या औद्योगिक शहरांमुळे आता राज्यात रोजगाराची संधी देखील निर्माण होणार आहे; त्यामुळे अनेकांच्या हाताला काम मिळणार आहे.

          12 नवीन शहरांचा समावेश (Big News)
          या योजनेच्या पहिल्या टप्प्यात सुरुवातीला आठ औद्योगिक शहरात पायाभूत सुविधा विकसित करण्यात येतील. बजेटमध्ये यावर्षी 12 नवीन शहरांचा समावेश देखील केलेला आहे. परंतु येत्या काही दिवसातच या शहरांची संख्या 12 वरुन 20 पर्यंत वाढण्याची शक्यता आहे. सरकारच्या या निर्णयामुळे आपल्या देशात रोजगार निर्मिती होणार आहे; परिणामी इतर राज्यात स्थलांतरित होणाऱ्या लोकांचे प्रमाण देखील कमी होणार आहे.

          प्लग अँड प्ले औद्योगिक पार्क विकसित करणार
          2023 – 24 चा अर्थसंकल्पात उत्पादन वाढवण्यासाठी आणि राज्य तसेच खाजगी क्षेत्राच्या भागीदारीत 100 शहरात प्लग अँड प्ले औद्योगिक पार्क विकसित करण्याची देखील घोषणा (Big News) करण्यात आली आहे. याबद्दलची माहिती राजेश कुमार सिंग यांनी दिली आहे. या आधीच आठ शहरांमध्ये औद्योगिकीकरण करण्यास सुरुवात झालेली आहे. या चार शहरांमध्ये गुजरात, महाराष्ट्र, मध्यप्रदेश आंध्र प्रदेशमध्ये सुरुवात देखील झालेली आहे. उद्योगासाठी आता जागा वाटपाचे काम देखील सुरू झाले असून त्यामुळे या शहरांमध्ये दळणवळण सुविधा पाणी वीज आणि इतर पायाभूत सुविधा देखील लवकरात लवकर होणार आहेत.
          अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

          Job Alert : पुण्यात नोकरी!! मॉडर्न कॉलेज ऑफ फिजिओथेरपी येथे प्राध्यापकांसाठी विविध पदांवर भरती

          Job Alert

          करिअरनामा ऑनलाईन । जर तुम्हाला पुण्यात नोकरी (Job Alert) करायची असेल तर तुमच्यासाठी ही आनंदाची बातमी आहे. मॉडर्न कॉलेज ऑफ फिजिओथेरपी, पुणे अंतर्गत विविध रिक्त पदे भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक, सहाय्यक प्राध्यापक पदांच्या एकूण 04 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी अर्ज ऑफलाईन/ ऑनलाईन(E-MAIL) पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 1 सप्टेंबर 2024 आहे.

          संस्था – मॉडर्न कॉलेज ऑफ फिजिओथेरपी, पुणे
          भरली जाणारी पदे –
          1. प्राध्यापक
          2. सहयोगी प्राध्यापक
          3. सहाय्यक प्राध्यापक
          पद संख्या – 04 पदे

          अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन (E-MAIL)/ ऑफलाईन
          अर्ज पाठविण्याचा पत्ता – प्राचार्य, पी.ई. सोसायटी मॉडर्न कॉलेज ऑफ फिजिओथेरपी, जेएम रोड, शिवाजी नगर, पुणे-411005
          E-MAIL ID – [email protected]
          अर्ज करण्याची शेवटची तारीख –
          1 सप्टेंबर 2024
          नोकरी करण्याचे ठिकाण – पुणे

          भरतीचा तपशील (Job Alert) –

          पदपद संख्या 
          प्राध्यापक (मस्कुलोस्केलेटल सायन्सेस/मस्कुलोस्केलेटलमध्ये फिजिओथेरपी)01 पद
          सहयोगी प्राध्यापक (किनेसिओथेरपी आणि शारीरिक निदान)01 पदे
          सहयोगी प्राध्यापक (समुदाय/सामुदायिक फिजिओथेरपीमध्ये फिजिओथेरपी)01 पद
          सहाय्यक प्राध्यापक (किनेसिओथेरपी आणि शारीरिक निदान)01 पद

          असा करा अर्ज –
          1. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑफलाईन/ऑनलाईन (E-MAIL) पद्धतीने अर्ज करायचा आहे.
          2. अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी (Job Alert) नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
          3. अर्ज करण्याची शेवटची तारीख 2 सप्टेंबर 2024 आहे.
          4. अर्ज शेवटच्या तारखे अगोदर सादर करा; उशिरा आलेले अर्ज विचारात घेतले जाणार नाहीत.

          काही महत्वाच्या लिंक्स –
          अर्जाचा नमूना – CLICK
          अधिकृत वेबसाईट – http://www.mcopt.ac.in/
          अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

          NCLT Recruitment 2024 : सरकारी नोकरीची मोठी संधी!! 2,15,900 एवढा पगार; पहा पात्रता

          NCLT Recruitment 2024

          करिअरनामा ऑनलाईन । राष्ट्रीय कंपनी कायदा अपील न्यायाधिकरण (NCLT Recruitment 2024) अंतर्गत विविध रिक्त पदे भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून सहनिबंधक, उपनिबंधक, सहायक निबंधक पदांच्या एकूण 15 रिक्त जागा भरल्या जाणारआहेत. या भरतीसाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी खाली दिलेल्या पत्यावर ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 60 दिवस (12 ऑक्टोबर 2024) आहे.

          संस्था – राष्ट्रीय कंपनी कायदा अपील न्यायाधिकरण
          भरले जाणारे पद –
          1. सहनिबंधक
          2. उपनिबंधक
          3. सहायक निबंधक
          पद संख्या – 15 पदे
          वय मर्यादा – 56 वर्ष
          नोकरी करण्याचे ठिकाण – नवी दिल्ली

          अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन (NCLT Recruitment 2024)
          अर्ज करण्याची शेवटची तारीख – 60 दिवस (12 ऑक्टोबर 2024)
          अर्ज पाठविण्याचा पत्ता – सचिव, NCLT राष्ट्रीय कंपनी कायदा न्यायाधिकरण, 6 वा मजला, ब्लॉक क्रमांक 3, C.G.O. कॉम्प्लेक्स, लोधी रोड, नवी दिल्ली-110 003

          भरतीचा तपशील (NCLT Recruitment 2024 ) –

          पदपद संख्या 
          सहनिबंधक02 पदे
          उपनिबंधक10 पदे
          सहायक निबंधक03 पदे

          मिळणारे वेतन –

          पदवेतन
          सहनिबंधकLevel-13 (Rs 123100-215900)
          उपनिबंधकLevel-12 (Rs 78800-209200)
          सहायक निबंधकLevel-11 (Rs 67700-208700)

          असा करा अर्ज –
          1. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी वर दिलेल्या पत्यावर ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
          2. अर्ज सादर करताना अर्जासोबत (NCLT Recruitment 2024) आवश्यक कागदपत्र जोडायची आहेत.
          3. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
          4. अर्ज करताना संपूर्ण माहिती द्या, अपूर्ण अर्ज नाकारले जातील.
          5. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 60 दिवस (10 ऑक्टोबर 2024) आहे.
          6. उशिरा आलेले अर्ज विचारात घेतले जाणार नाहीत.

          काही महत्वाच्या लिंक्स –
          अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
          अधिकृत वेबसाईट – https://nclt.gov.in/
          अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

          ICSIL Recruitment 2024 : इंटेलिजेंट कम्युनिकेशन सिस्टिम्स इंडिया येथे नवीन भरती सुरु; पात्रता फक्त 10 वी पास ते ग्रॅज्युएट

          ICSIL Recruitment 2024

          करिअरनामा ऑनलाईन । इंटेलिजेंट कम्युनिकेशन सिस्टिम्स इंडिया लिमिटेड (ICSIL Recruitment 2024) अंतर्गत विविध रिक्त पदे भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून ड्रायव्हर, प्रोजेक्ट असोसिएट पदांच्या एकूण 12 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी खाली दिलेल्या लिंक वरुन ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 02 सप्टेंबर 2024आहे.

          संस्था – इंटेलिजेंट कम्युनिकेशन सिस्टिम्स इंडिया लिमिटेड
          भरले जाणारे पद –
          1. ड्रायव्हर
          2. प्रोजेक्ट असोसिएट
          पद संख्या – 12 पदे
          अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन
          अर्ज करण्याची शेवटची तारीख – 02 सप्टेंबर 2024

          भरतीचा तपशील (ICSIL Recruitment 2024 ) –

          पदपद संख्या 
          ड्रायव्हर11 पदे
          प्रोजेक्ट असोसिएट01 पद

          आवश्यक शैक्षणिक पात्रता –

          पदाचे नावआवश्यक शैक्षणिक पात्रता
          ड्रायव्हर10th
          प्रोजेक्ट असोसिएटB.Tech/ Post Graduation/ Ph.D

          मिळणारे वेतन –

          पदवेतन
          ड्रायव्हरRs. 21,215/- दरमहा
          प्रोजेक्ट असोसिएटRs. 46,000/- दरमहा

          असा करा अर्ज –
          1. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी खाली दिलेल्या लिंक वरुन ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
          2. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी (ICSIL Recruitment 2024) नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
          3. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 02 सप्टेंबर 2024 आहे.
          4. अधिक माहितीसाठी PDF जाहिरात बघावी.

          अशी होणार निवड –
          1. या भरतीसाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांची निवड मुलाखतीद्वारे होणार आहे.
          2. उमेदवारांना कोणताही TA/DA दिला जाणार नाही.
          3. उमेदवारांनी दस्तऐवज (ICSIL Recruitment 2024) पडताळणी आणि मुलाखतीच्या तारखेला पात्रता निकषांनुसार DOB, पात्रता आणि अनुभव संदर्भात मूळ कागदपत्रे सादर करणे आवश्यक आहे; अन्यथा त्यांना मुलाखती/संवादात उपस्थित राहण्याची परवानगी दिली जाणार नाही.

          काही महत्वाच्या लिंक्स –
          अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
          ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा – APPLY
          अधिकृत वेबसाईट –
          icsil.in
          अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com