Home Blog Page 254

ZP Shikshak : झेडपी शिक्षकांच्या आंतरजिल्हा बदल्या कायमच्या बंद होणार!! पहा मोठी अपडेट

ZP Shikshak

करिअरनामा ऑनलाईन । पवित्र पोर्टलवर सध्या भावी शिक्षकांची (ZP Shikshak) नाव नोंदणी सुरु असताना एक महत्वाची अपडेट हाती आली आहे. आता नवनियुक्त शिक्षकांची आंतरजिल्हा बदली कायमची बंद होणार आहे. राज्यातील जिल्हा परिषदा, नगरपालिका व महापालिकांमधील २३ हजार तर खासगी अनुदानित शैक्षणिक संस्थांमधील आठ ते दहा हजार शिक्षकांची भरती होणार आहे. त्यासाठी नव्याने निवड होणाऱ्या शिक्षकांना तसे संमती पत्र द्यावे लागणार आहे.

राज्यातील जिल्हा परिषदांच्या ७० हजार शाळांमध्ये ६५ ते ६८ लाख विद्यार्थी आहेत. स्थानिक स्वराज संस्थांच्या शाळांमध्ये विद्यार्थ्यांच्या तुलनेत अंदाजे २८ हजार शिक्षकांची पदे रिक्त आहेत. दुसरीकडे खासगी अनुदानित शाळांमध्येही ३० हजारांपर्यंत पदे रिक्त आहेत. २०१९ नंतर शिक्षक भरती झालेली नाही, दुसरीकडे कोरोनामुळे शासकीय पदभरतीवर निर्बंध होते.

डी.एड, बी.एडनंतर TET उत्तीर्ण होऊनही चार ते पाच लाख उमेदवारांना शिक्षक भरतीची प्रतीक्षा होती. शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांच्या माध्यमातून आता (ZP Shikshak) प्रलंबित शिक्षक भरतीचा मार्ग मोकळा झाला असून पवित्र पोर्टलद्वारे सर्वच शिक्षकांची भरती प्रक्रिया सुरु झाली आहे. भरती प्रक्रिया सुरु झाल्याने ‘शिक्षण सारथी’ योजनेतून सेवानिवृत्त शिक्षकांच्या नेमणुका देखील थांबविण्यात आल्या आहेत.

ऑक्टोबरअखेर ही प्रक्रिया पूर्ण करण्याच्या दृष्टीने नियोजन करण्यात आले आहे. आता आंतरजिल्हा बदल्यानंतर कोकणसह इतर विभागांमध्ये वाढलेल्या शिक्षकांच्या रिक्तपदांमुळे विद्यार्थ्यांचे होणारे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी या बदल्यांची पद्धत कायमची बंद करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे.

दर 3 वर्षाला होणार जिल्हाअंतर्गत बदल्या (ZP Shikshak)
ग्रामविकास विभागाच्या माध्यमातून जिल्हा परिषदांच्या शाळांमधील शिक्षकांच्या प्रत्येक तीन वर्षाला जिल्हाअंतर्गत व आंतरजिल्हा बदल्या होतात. मानवी हस्तक्षेप टाळण्यासाठी गतवर्षीपासून या बदल्या ऑनलाईन पद्धतीने करण्याचा निर्णय झाला. पण, आता विद्यार्थ्यांचे संभाव्य नुकसान टाळून गुणवत्तेवर कोणताही परिणाम होवू नये म्हणून आंतरजिल्हा बदल्या (एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात) कायमच्या बंद केल्या आहेत. त्यासाठी संबंधितांना तसे लेखी संमतिपत्र द्यावे लागणार आहे. मात्र जिल्हाअंतर्गत बदल्या तीन वर्षातून एकदा होतील; असे शालेय शिक्षण विभागाने स्पष्ट केले आहे. त्यामुळे आता शिक्षक भरतीसाठी इच्छुक उमेदवारांना त्यानुसार जिल्ह्यांची निवड करावी लागणार आहे.

अशी आहे शिक्षक भरतीची स्थिती
शासकीय शाळांमधील पदे – २३,०००
खासगी अनुदानित शाळांमधील पदे – ८ ते १० हजार
एकूण शिक्षक भरती – ३३,००० पदे
भरतीचा कालावधी – ३ सप्टेंबर ते ३१ ऑक्टोबर
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

Powergrid Corporation Recruitment : देशाच्या पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन अंतर्गत ‘या’ पदावर भरती सुरु; 425 पदे रिक्त

Powergrid Corporation Recruitment

करिअरनामा ऑनलाईन । पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन (Powergrid Corporation Recruitment) ऑफ इंडिया लिमिटेड अंतर्गत डिप्लोमा प्रशिक्षणार्थी (इलेक्ट्रिकल/सिव्हिल/इलेक्ट्रॉनिक्स) पदाच्या रिक्त जागा भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून एकूण 425 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन नोंदणी/ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 23 सप्टेंबर 2023 आहे.

संस्था – पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड
भरले जाणारे पद – डिप्लोमा प्रशिक्षणार्थी (इलेक्ट्रिकल/सिव्हिल/इलेक्ट्रॉनिक्स)
पद संख्या – 425 पदे
अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन नोंदणी/ ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 23 सप्टेंबर 2023

वय मर्यादा – किमान 27 वर्ष

SI No Post Name Total
Diploma Trainee
1. Electrical 344
2. Civil 68
3. Electronics 13

आवश्यक शैक्षणिक पात्रता – (Powergrid Corporation Recruitment)

पद  आवश्यक शैक्षणिक पात्रता
डिप्लोमा प्रशिक्षणार्थी (इलेक्ट्रिकल/सिव्हिल/इलेक्ट्रॉनिक्स) उमेदवारांनी संबंधित ट्रेड्स/विषयांमध्ये 10वी / ITI / डिप्लोमा / BE / B.Tech /B.Sc /MBA असणे आवश्यक आहे, 70% गुणांसह संबंधित क्षेत्रातील अभियांत्रिकी डिप्लोमा

मिळणारे वेतन –
1. डिप्लोमा प्रशिक्षणार्थी (इलेक्ट्रिकल/सिव्हिल/इलेक्ट्रॉनिक्स) Rs. Rs. 27,500/- per month
असा करा अर्ज –
1. PGCIL डिप्लोमा ट्रेनी अधिसूचना 2023 मधून पात्रता तपासा.
2. खाली दिलेल्या Apply Online Link वर क्लिक करा किंवा powergrid.in या वेबसाईटला भेट द्या
3. अर्ज भरा
4. आवश्यक कागदपत्रे अपलोड करा
5. फी भरा (Powergrid Corporation Recruitment)
6. अर्जाचा फॉर्म प्रिंट करा
7. अर्ज करण्याची शेवटची तारीख 23 सप्टेंबर 2023 आहे.

निवड प्रक्रिया –
1. Selection Process For PGCIL Recruitment 2023
2. Computer Based Test (CBT) Written Exam
3. Document Verification
4. Medical Examination
काही महत्वाच्या लिंक्स –
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा – APPLY

अधिकृत वेबसाईट – https://www.powergrid.in/
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

NABARD Recruitment 2023 : ग्रॅज्युएट्ससाठी नाबार्डने जाहीर केली नवीन भरती; 150 पदे रिक्त; दरमहा 44,500 वेतन

NABARD Recruitment 2023

करिअरनामा ऑनलाईन । राष्ट्रीय कृषी व ग्रामीण विकास बँक अंतर्गत (NABARD Recruitment 2023) सहाय्यक व्यवस्थापक पदाच्या 150 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 23 सप्टेंबर 2023 आहे.

संस्था – राष्ट्रीय कृषी व ग्रामीण विकास बँक
भरले जाणारे पद – सहाय्यक व्यवस्थापक
पद संख्या – 150 पदे
अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 23 सप्टेंबर 2023

वय मर्यादा – 21 ते 30 वर्षे
अर्ज फी – (NABARD Recruitment 2023)
सामान्य/ओबीसी/ईडब्ल्यूएस उमेदवारांसाठी – रु. 800/-
SC/ST/PWBD उमेदवारांसाठी – रु. 150/-
निवड प्रक्रिया – मुलाखत

आवश्यक शैक्षणिक पात्रता – Graduation/ Degree in a related field
मिळणारे वेतन – Rs. 44,500/- दरमहा
असा करा अर्ज –
1. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
2. उमेदवार खालील दिलेल्या लिंक वरून थेट अर्ज करू शकतात.
3. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी (NABARD Recruitment 2023) नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
4. सर्व आवश्यक पात्रता अटींबाबत संपूर्ण माहिती द्या, अपूर्ण अर्ज नाकारले जातील.
5. अर्ज सादर करण्याच्या सविस्तर सूचना www.nabard.org संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.

काही महत्वाच्या तारखा –

Important Events Dates
Commencement of on-line registration of application 02/09/2023
Closure of registration of application 23/09/2023
Closure for editing application details 23/09/2023
Last date for printing your application 08/10/2023
Online Fee Payment 02/09/2023 to 23/09/2023

 

 

 

 

 

काही महत्वाच्या लिंक्स –
अधिक महितीसाठी जाहिरात पहा – PDF
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा – APPLY

अधिकृत वेबसाईट – www.nabard.org
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

Job Alert : पुण्यात नोकरीसाठी थेट द्या मुलाखत!! कांदा आणि लसूण संशोधन संचालनालयात ‘या’ पदावर भरती सुरु

Job Alert (51)

करिअरनामा ऑनलाईन । कांदा आणि लसूण संशोधन (Job Alert) संचालनालय, पुणे अंतर्गत विविध रिक्त पदांच्या भरतीसाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून यंग प्रोफेशनल-I, प्रोजेक्ट असोसिएट आणि कनिष्ठ संशोधन फेलो पदांच्या एकूण 05 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. पात्र उमेदवारांची निवड मुलाखतीने केली जाणार आहे. मुलाखत दि. 18 सप्टेंबर 2023 रोजी होणार आहे.

संस्था – कांदा आणि लसूण संशोधन संचालनालय, पुणे
भरले जाणारे पद –
1. यंग प्रोफेशनल-I – 01 पद
2. प्रोजेक्ट असोसिएट – 01 पद
3. कनिष्ठ संशोधन फेलो – 03 पदे
पद संख्या – 05 पदे
नोकरी करण्याचे ठिकाण – पुणे

निवड प्रक्रिया – मुलाखत
मुलाखतीचा पत्ता – ICAR-कांदा आणि लसूण संशोधन संचालनालय, राजगुरुनगर, पुणे महाराष्ट्र – 410505
मुलाखतीची तारीख – 18 सप्टेंबर 2023

निवड प्रक्रिया –
1. पात्र उमेदवारांची निवड मुलाखतीने होणार आहे.
2. अर्जांची तपासणी केल्यानंतर, पात्र उमेदवारांना मुलाखतीसंदर्भात अधिक तपशीलांसाठी ईमेल किंवा फोनद्वारे आणि ICAR-DOGR (https://dogr.icar.gov.in) च्या वेबसाइटवर कळवले जाईल.
3. केवळ अत्यावश्यक पात्रता असलेल्या उमेदवारांचाच मुलाखतीसाठी विचार केला जाईल.
4. उमेदवार विहित नमुन्यातील बायोडेटा (आमच्या वेबसाइटवर अपलोड केलेले) छायाचित्रे आणि मूळ प्रशस्तिपत्रांसह, फोटो प्रतींच्या एका संचासह मुलाखतीसाठी (Job Alert) उपस्थित राहू शकतात.
5. केवळ भारतीय नागरिक ऑनलाइन मुलाखती/व्यक्तिगत मुलाखतीस उपस्थित राहण्यास पात्र आहेत.
6. मुलाखतीला उपस्थित राहण्यासाठी कोणताही TA/DA आणि अधिकृत राहण्याची सोय दिली जाणार नाही.
7. मुलाखतीला हजर झालेल्या उमेदवारांची मूळ कागदपत्रे मुलाखतीच्या तारखेला पडताळून पाहिली जातील आणि ऑनलाइन मुलाखतीला उपस्थित राहणाऱ्या उमेदवारांसाठी ते सामील होण्यापूर्वी निवडलेल्या उमेदवारांची नंतरच्या टप्प्यावर पडताळणी केली जाईल. चुकीच्या बाबी आढळल्यास त्यांची उमेदवारी रद्द केली जाईल.

काही महत्वाच्या लिंक्स – (Job Alert)
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
अधिकृत वेबसाईट – www.dogr.icar.gov.in
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

JEE Main 2024 : कधी सुरु होणार JEE परीक्षेची नोंदणी? कोणत्या तारखेला होणार परीक्षा? पहा अपडेट

JEE Main 2024

करिअरनामा ऑनलाईन । आयआयटी, एनआयटी आणि इतर (JEE Main 2024) अभियांत्रिकी अभ्यासक्रमांना प्रवेश घेण्यासाठी दरवर्षी घेण्यात येणाऱ्या जेईई मेन्स 2024 परीक्षा नोंदणीची विद्यार्थी आतुरतेने वाट पाहत आहेत. दरम्यान जेईई मेन्स 2024 परीक्षेविषयी नवीन अपडेट हाती आले आहे. नॅशनल टेस्टिंग एजन्सी जेईई मेन्स 2024 परीक्षेबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती जाहीर करण्यात आलेली नाही, परंतु जर आपण मागील वर्षांचा कल पाहिला तर आपण परीक्षेच्या तात्पुरत्या तारखांचा अंदाज लावू शकतो. नॅशनल टेस्टिंग एजन्सी म्हणजेच NTA लवकरच JEE मेन 2024 साठी नोंदणी सुरू करेल.

कधी सुरु होणार जेईई मेन्स 2024 साठी नोंदणी?
रिपोर्टनुसार जेईई मेन 2024 साठी नोंदणी डिसेंबर महिन्यात सुरू करण्यात येऊ शकते. पण अधिकृत तारखा अद्याप जाहीर करण्यात आलेल्या नाहीत. पण, अंदाज पाहता जेईई मेन 2024 साठी नोंदणी डिसेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात सुरु होऊ शकते.
जेईई मेन्स 2024 परीक्षेची तारीख (JEE Main 2024)
जेईई मेन्स 2024 परीक्षेची नोंदणी डिसेंबर महिन्यात सुरू होणं अपेक्षित आहे. तर नोंदणीसाठीची शेवटची तारीख जानेवारी 2024 असू शकते. त्यानंतर रजिस्ट्रेशन फॉर्म दुरुस्तीची शेवटची तारीख जानेवारीच्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या आठवड्यात असू शकते. यानुसार, जेईई मेन 2024 परीक्षा फेब्रुवारी 2024 च्या पहिल्या आठवड्यात परीक्षा घेतली जाण्याची शक्यता आहे.

परीक्षेसाठी कोण करु शकतं अर्ज?
पीसीएम (PCM) विषयासह बारावी उत्तीर्ण झालेले उमेदवारच या परीक्षेसाठी अर्ज करु शकतात. उमेदवाराकडे भौतिकशास्त्र (Physics) आणि गणित (Maths) विषय असणं (JEE Main 2024) आवश्यक आहे. जेईईमध्ये चांगले रँक मिळवणारे जेईई अॅडव्हान्स्ड परीक्षेला बसू शकतात.
अधिकृत वेबसाईट
जेईई मेन्स परीक्षा 2023 साठी अर्ज फक्त ऑनलाईन पद्धतीने करता येणार आहे. यासाठी तुम्हाला JEE Main च्या jeemain.nta.nic.in या अधिकृत वेबसाईटवर जावं लागेल. या संकेतस्थळावरून अर्ज केले जातील आणि परीक्षेसंदर्भातील सर्व अधिकृत माहिती येथूनच मिळू शकेल. नवीन अपडेट मिळवण्यासाठी विद्यार्थ्यांनी वेळोवेळी वेबसाईट तपासत रहायची आहे.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

Job Notification : 12वी पास ते ग्रॅज्युएट्ससाठी मोठी संधी!! राज्य ग्रामीण जिवनोन्नती अभियान अंतर्गत होणार नवीन भरती

Job Notification (80)

करिअरनामा ऑनलाईन । महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती (Job Notification) अभियान जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा, जिल्हा परिषद, यवतमाळ अंतर्गत रिक्त पदांच्या भरतीसाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून IFC ब्लॉक अँकर, वरिष्ठ समुदाय संसाधन व्यक्ती पदांच्या एकूण 29 जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी खाली दिलेल्या पत्यावर ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 11 सप्टेंबर 2023 आहे.

संस्था – महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा, जिल्हा परिषद, यवतमाळ
भरले जाणारे पद –
1. IFC ब्लॉक अँकर – 06 पदे
2. वरिष्ठ समुदाय संसाधन व्यक्ती – 23 पदे
पद संख्या – 29 पदे
अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 11 सप्टेंबर 2023

नोकरी करण्याचे ठिकाण – यवतमाळ
वय मर्यादा – 43 वर्षे
निवड प्रक्रिया – (Job Notification)
लेखी परीक्षा
तोंडी परीक्षा
अर्ज पाठविण्याचा पत्ता – जिल्हा अभियान व्यवस्थापन कक्ष, महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवन्नोनती अभियान (MSRLM) ३०७, तिसरा मजला जिल्हा परिषद, यवतमाळ, ४४५००१

आवश्यक शैक्षणिक पात्रता –

पद आवश्यक शैक्षणिक पात्रता
IFC ब्लॉक अँकर Bachelor of Science in Agriculture or Bachelor of Science in Horticulture or B.Tech.in Agriculture or Bachelor of science in Fishery, Bachelor of science in Forestry, Bachelor of Veterinary Science & Bachelor of Science in Animal Husbandry, Bachelor of Business Administration
वरिष्ठ समुदाय संसाधन व्यक्ती 12th pass

 

मिळणारे वेतन –
1. IFC ब्लॉक अँकर – रु. 20,000/- दरमहा
2. वरिष्ठ समुदाय संसाधन व्यक्ती रु. 6,000/- दरमहा
असा करा अर्ज –
1. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी खाली दिलेल्या पत्यावर ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
2. सर्व संलग्नकांसह रीतसर भरलेला अर्ज दिलेल्या पत्यावर पाठवावा.
3. उमेदवारांनी अर्ज देताना (Job Notification) अर्जासोबत आवश्यक कागदपत्र जोडावे.
4. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
5. सर्व आवश्यक पात्रता अटींबाबत संपूर्ण माहिती द्या, अपूर्ण अर्ज नाकारले जातील.
काही महत्वाच्या लिंक्स –
अधिक महितीसाठी जाहिरात पहा – PDF
अधिकृत वेबसाईट – https://yavatmal.gov.in/
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

UPSC Success Story : UPSC ची तयारी सुरु असताना आईला गमावलं, अंकिता IAS बनून सर्वांसाठी बनली प्रेरणा

UPSC Success Story of Ankita Choudhary

करिअरनामा ऑनलाईन । घरातील मुले शिकून मोठी होऊन (UPSC Success Story) अधिकारी होतात, तेव्हा घरातील सदस्यांना वेगळा आनंद मिळतो आणि मुलांनाही वेगळाच आनंद मिळतो. आज आम्ही तुम्हाला अशाच एका महिला IAS अंकिता चौधरीची गोष्ट सांगणार आहोत जी IAS ऑफिसर झाली पण तिच्या आनंदात तिची आई तिच्यासोबत नव्हती. ती फक्त आठवणीत होती.

UPSC Success Story of Ankita Choudhary

IIT दिल्लीतून केलं पोस्ट ग्रॅज्युएशन
अंकिताच्या आयएएस होण्यापूर्वीच्या शिक्षणाबद्दल सांगायचे तर, अंकिताने तिचे सुरुवातीचे शिक्षण इंडस पब्लिक स्कूल, रोहतकमधून केले. तेथून 12 वीपर्यंत शिक्षण घेतल्यानंतर तिने दिल्लीतील हिंदू कॉलेजमधून रसायनशास्त्रात पदवीचे शिक्षण पूर्ण केले. पदवीचे शिक्षण घेत असतानाच तिने IAS होण्याचे ठरवले होते आणि त्यानुसार अभ्यास सुरू केला होता. मात्र पदव्युत्तर पदवी पूर्ण होईपर्यंत तिने अभ्यासावर अधिक लक्ष केंद्रित केले. अंकिताने IIT दिल्लीतून पोस्ट ग्रॅज्युएशन केले आहे. यानंतर ती पूर्णपणे IASच्या तयारीत गुंतली होती.

UPSC Success Story of Ankita Choudhary

अचानक झाला आईचा अपघाती मृत्यू (UPSC Success Story)
हाती आलेल्या माहितीनुसार अंकिता जेव्हा UPSCची तयारी करत होती, तेव्हा तिच्या आईला एका अपघातात आपला जीव गमवावा लागला होता. अंकिताला याचा मोठा धक्का बसला. त्यावेळी अंकिताच्या वडिलांनी तिला पूर्ण साथ दिली आणि प्रोत्साहन दिले. अंकिताने पहिल्यांदा परीक्षा दिली तेव्हा ती परीक्षा पास होवू शकली नाही.

UPSC Success Story of Ankita Choudhary

संपूर्ण भारतातून मिळवली 14 वी रॅंक
अंकिताने पहिल्यांदा झालेल्या चुका सुधारून दुसऱ्यावेळी दुप्पट अभ्यास केला. तिने अभ्यासाची रणनीती बदलली आणि पुन्हा परीक्षा दिली. या यशाचे फलित म्हणून 2018 च्या परीक्षेत (UPSC Success Story) अंकिताला संपूर्ण भारतातून 14 वा रॅंक मिळाला होता. “तुम्ही तुमची तयारी प्रामाणिकपणे करा, योग्य रणनीती महत्त्वाची भूमिका बजावते;” असेही अंकिता सांगते. अंकिताचा ऐच्छिक विषय होता लोक प्रशासन. अंकिता चौधरीचे वडील सत्यवान हे साखर कारखान्यात अकाउंटंट आहेत.

UPSC Success Story of Ankita Choudhary

सामान्य कुटुंबातील अंकिता
IAS अंकिता चौधरीचे कुटुंब अत्यंत साधे आणि मध्यमवर्गीय आहे. अंकिताचे वडील साखर कारखान्यात अकाउंटंट आहेत तर तिची आई गृहिणी होती. अंकिता लहानपणापासूनच अभ्यासात हुशार होती. तिला स्वतंत्र आणि स्वावलंबी राहायला आवडायचं.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

Career In Hospitality Industry : Hospitality क्षेत्रात घडवलं जाऊ शकतं उत्तम Career; गरज आहे ‘या’ स्किल्सची

Career In Hospitality Industry

करिअरनामा ऑनलाईन । तुम्ही करिअरसाठी विविध (Career In Hospitality Industry) पर्याय शोधत आहात का? तेच तेच क्षेत्र निवडून जर का तुम्हाला करिअर बनवायचं नसेल तर आम्ही तुमच्यासाठी एक वेगळा पर्याय घेऊन आलो आहोत. इथे तुम्ही भरपूर पैसे नक्कीच कामवाल पण सोबतच इतरांपेक्षा वेगळं काही तरी करून दाखवल्याचं समाधान तुम्हाला मिळेल. Hospitality च्या क्षेत्रात तुम्ही विशेष नाव मिळवू शकता. इथे देखील career घडवता येऊ शकतं हे अजून अनेक जणांना माहिती नाही आणि म्हणूनच इथे संधी उपलब्ध असून कोणी त्याचा विचार करत नाही; असं चित्र आहे. चला तर पाहूया या क्षेत्रातील करिअरच्या संधी विषयी…

कसं घडवाल Hospitality क्षेत्रात करिअर?
Covid-19 नंतर या क्षेत्रात खूपच प्रगती झाली आहे. यामुळे देशातच नाही तर विदेशात देखील अनेक संधी उपलब्ध होत आहेत. इथे career घडवण्यासाठी काही skills महत्वाच्या आहेत त्या कोणत्या हे पुढे जाणून घेऊया. Hospitality मध्ये Event management, Aviation Industries, Travel and Tourism, Hotel Management इत्यादींचा समावेश होतो. इथे career घडवताना तुमच्या (Career In Hospitality Industry) आवडीनुसार एका field ची निवड करावी.
बारावी नंतर तुम्ही Bsc in Hospitality Studies, Bsc in Catering Science and Hospitality management, BBA in Travel and Tourism किंवा Aviation मध्ये पदवी मिळवू शकता. पुढे शिकायची इच्छा असल्यास पदव्युत्तर  शिक्षण घेता येतं.

Hospitality management मध्ये career घडवताना या Skills आहेत आवश्यक
1)Hospitality Management – म्हणजे माणसांशी जुळवून घेत, त्यांच्या गरजा पूर्ण करणे होय. त्यामुळे सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे उत्तम संवाद साधणे. (Communication). तुमच्यासमोर आलेल्या माणसांच्या कलेने घेत तुम्हाला संवाद साधता आला पाहिजे. अनेकवेळा परदेशातून clients येत असतात तेव्हा त्यांची भाषा समजून घेत संवाद साधावा लागतो.
2)Social Media – हे क्षेत्र बरेच चर्चेत आहे. इथे trending असलेल्या गोष्टी लोकं पाळतात, त्या त्यांना हव्या हव्याश्या वाटतात. आपल्या Clients च्या आवडी निवडी काय आहे हे जाणून घेण्यासाठी तुम्हाला Social Media च्या trends शी संलग्न राहण गरजेचं आहे.
3) Time Management (Career In Hospitality Industry) Hospitality management मध्ये career घडवताना सर्वात महत्वाची गोष्ट ठरते ती म्हणजे Time Management. तुमच्या clients ना कोणत्या गोष्टी कधी अपेक्षित आहेत हे जाणून घेत जर का तुम्ही काम करू शकलात तर इथे चांगलं career घडवता येतं. तुम्ही कठीण परिस्थिती कशी हाताळता यावरून तुमची Leadership Skill दिसून येते.

कुठून मिळवाल Hospitality Management ची पदवी?
Hospitality Management ही मोठी संकल्पना आहे, या अंतर्गत येणारं कोणतं क्षेत्र तुमच्या आवडीचं आहे यानुसार आपलं कॉलेज निवडावं.
1. IHM, Mumbai
2. IHM, Bangalore
3. WGSHA, Manipal karnataka
4. IHM, Hydrabad
5.IHM, Delhi
अशी काही नावाजलेली कॉलेज हा कोर्स शिकवतात. यांची फी प्रत्येक कॉलेजनुसार बदलत जाते पण साधारणतः ती 1 ते 3 लाखांच्या घरात असते.

या क्षेत्रातून किती कमाई केली जाऊ शकते?
1. Guest Relations
2. Food and Beverage
3. Tourism
4. Event Planning
5. Entertainment and Leisure
अश्या workplaces मध्ये तुम्ही Front Office Manager, Director Of Housekeeping, Restaurant Manager,Chef,Travel Agent,Marketing and Public Relations म्हणून काम करू शकता. तुम्ही निवडलेल्या Position नुसार तुमचा पगार ठरतो किंवा परदेशी जाण्याच्या (Career In Hospitality Industry) संधी उपलब्ध होत असतात. इथे वाढत्या अनुभवानुसार 5 लाखांपर्यंत पैसे दर महिना मिळवले जाऊ शकतात. हे एक नवीन व अनोखं क्षेत्र असल्यामुळे नक्कीच तुम्ही याचा विचार करू शकता.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

BPCL Recruitment 2023 : भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशनमध्ये ‘या’ पदांवर होणार नवीन उमेदवारांची निवड; ही संधी सोडू नका

BPCL Recruitment 2023

करिअरनामा ऑनलाईन । भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड (BPCL Recruitment 2023) अंतर्गत नवीन भरती जाहीर करण्यात आली आहे. या भरतीच्या माध्यमातून पदवीधर शिकाऊ उमेदवार पदाच्या 125 जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 सप्टेंबर 2023 आहे.

संस्था – भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड
भरले जाणारे पद – पदवीधर शिकाऊ उमेदवार
पद संख्या – 125 पदे
अर्ज करण्याची पध्दत – ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 15 सप्टेंबर 2023
नोकरी करण्याचे ठिकाण – कोची
वय मर्यादा – 18 ते 27 वर्षे

काही महत्वाच्या तारखा – (BPCL Recruitment 2023)
bpcl date.JPG
आवश्यक शैक्षणिक पात्रता –
First-class Engineering Degree (full-time course) in the respective discipline with 6.3 ccPA from a recognized Indian University/institute (relaxed to 5.3 cGpA for SC/ST/PWD candidates and relaxation applicable for reserved posts only).

मिळणारे वेतन – Rs. 25,000/- दरमहा
असा करा अर्ज –
1. या भरतीसाठी उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
2. इच्छुक आणि पात्र (BPCL Recruitment 2023) उमेदवार दिलेल्या लिंक वरून अर्ज करू शकतात.
3. अपूर्ण/चुकीचे अर्ज नाकारले जातील.
4. उमेदवारांनी www.mhrdnats.gov.in वर त्यांची नावे नोंदवली पाहिजेत; नोंदणीकृत नसलेले उमेदवार नाकारले जाण्याची शक्यता आहे.
5. अर्ज शेवटच्या तारखे अगोदर करावा.

भरतीचा तपशील –
BPCL Bharti 2023
काही महत्वाच्या लिंक्स – (BPCL Recruitment 2023)
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा – APPLY
अधिकृत वेबसाईट – www.bharatpetroleum.in
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

ZP Recruitment 2023 : राज्याच्या ‘या’ जिल्हा परिषदेत निघाली नवीन भरती; पात्रता 12 वी ते पदवीधर

Job Alert (50)

करिअरनामा ऑनलाईन । जिल्हा आरोग्य सोसायटी, जिल्हा परिषद, पुणे (ZP Recruitment 2023) अंतर्गत वैद्यकीय अधिकारी, आरोग्य सेवक पदांच्या एकूण 89 रिक्त जागा भरण्यासाठी इच्छुक उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आल्या आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता खाली दिलेल्या पत्यावर महिन्याच्या दर मंगळवारी हजर रहायचे आहे.

संस्था – जिल्हा आरोग्य सोसायटी, जिल्हा परिषद, पुणे
भरले जाणारे पद – 
1. वैद्यकीय अधिकारी – 31 पदे
2. आरोग्य सेवक – 58 पदे
पद संख्या – 89 पदे
नोकरी करण्याचे ठिकाण – पुणे
मुलाखतीची वेळ – महिन्याच्या दर मंगळवारी
मुलाखतीचा पत्ता – पुणे जिल्हा परिषद, राष्ट्रीय आरोग्य अभियान, आरोग्य विभाग, ४था मजला, शिवनेरी सभागृह

आवश्यक शैक्षणिक पात्रता –
1. वैद्यकीय अधिकारी – MBBS
2. आरोग्य सेवक – 12th pass
मिळणारे वेतन –
वैद्यकीय अधिकारी – Rs. 60,000/- दरमहा
आरोग्य सेवक – Rs. 10,000/- दरमहा

निवड प्रक्रिया –
1. या भरतीकरिता निवड प्रक्रिया मुलाखतीद्वारे होणार आहे.
2. मुलाखतीबाबत सुचना (ZP Recruitment 2023) तसेच पात्र उमेदवारांची यादी, मुलाखतीचे स्थळ, दिनांक व वेळ www.zppune.org या वेबसाईटवर प्रसिध्द केली जाईल.
3. उमेदवारांनी मुलाखतीला वरील दिलेल्या संबंधित पत्त्यावर उपस्थित राहावे .
4. मुलाखतीची तारीख 11 सप्टेंबर 2023 आहे.

काही महत्वाच्या लिंक्स – (ZP Recruitment 2023)
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
PDF जाहिरात I

PDF जाहिरात II
अधिकृत वेबसाईट – www.zppune.org
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com