BPCL Recruitment 2023 : भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशनमध्ये ‘या’ पदांवर होणार नवीन उमेदवारांची निवड; ही संधी सोडू नका

करिअरनामा ऑनलाईन । भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड (BPCL Recruitment 2023) अंतर्गत नवीन भरती जाहीर करण्यात आली आहे. या भरतीच्या माध्यमातून पदवीधर शिकाऊ उमेदवार पदाच्या 125 जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 सप्टेंबर 2023 आहे.

संस्था – भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड
भरले जाणारे पद – पदवीधर शिकाऊ उमेदवार
पद संख्या – 125 पदे
अर्ज करण्याची पध्दत – ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 15 सप्टेंबर 2023
नोकरी करण्याचे ठिकाण – कोची
वय मर्यादा – 18 ते 27 वर्षे

काही महत्वाच्या तारखा – (BPCL Recruitment 2023)
bpcl date.JPG
आवश्यक शैक्षणिक पात्रता –
First-class Engineering Degree (full-time course) in the respective discipline with 6.3 ccPA from a recognized Indian University/institute (relaxed to 5.3 cGpA for SC/ST/PWD candidates and relaxation applicable for reserved posts only).

मिळणारे वेतन – Rs. 25,000/- दरमहा
असा करा अर्ज –
1. या भरतीसाठी उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
2. इच्छुक आणि पात्र (BPCL Recruitment 2023) उमेदवार दिलेल्या लिंक वरून अर्ज करू शकतात.
3. अपूर्ण/चुकीचे अर्ज नाकारले जातील.
4. उमेदवारांनी www.mhrdnats.gov.in वर त्यांची नावे नोंदवली पाहिजेत; नोंदणीकृत नसलेले उमेदवार नाकारले जाण्याची शक्यता आहे.
5. अर्ज शेवटच्या तारखे अगोदर करावा.

भरतीचा तपशील –
BPCL Bharti 2023
काही महत्वाच्या लिंक्स – (BPCL Recruitment 2023)
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा – APPLY
अधिकृत वेबसाईट – www.bharatpetroleum.in
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com