करिअरनामा ऑनलाईन । माझगाव डॉक शिप बिल्डर्स लिमिटेड अंतर्गत (Mazagon Dock Recruitment 2024) विविध रिक्त पदे भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक पदाची रिक्त जागा भरण्यासाठी पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन/ऑनलाईन (E-MAIL) पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 मार्च 2024 आहे.
संस्था – माझगाव डॉक शिप बिल्डर्स लिमिटेड भरले जाणारे पद – अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन/ऑनलाईन (E-MAIL) E-MAIL ID – [email protected] अर्ज पाठविण्याचा पत्ता – सुश्री वीणा कालरा, अवर सचिव. भारत सरकार, संरक्षण मंत्रालय. संरक्षण उत्पादन विभाग, कक्ष क्रमांक 206 ‘बी’ विंग, सेना भवन, नवी दिल्ली-110011 अर्ज करण्याची शेवटची तारीख – 20 मार्च 2024 वय मर्यादा – 45 वर्षे
आवश्यक शैक्षणिक पात्रता – (Mazagon Dock Recruitment 2024)
पदाचे नाव
शैक्षणिक पात्रता
अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक
The applicant should be Engineering Graduate/Chartered Accountant/Cost Accountant/Post Graduate ORGraduate with MBA/PGDIM from a leading Institute. Candidates with P.G. degree in Naval/Electrical/Electronics/Mechanical/Marine engineering will have preference
असा करा अर्ज – 1. या भरतीसाठी उमेदवारांनी ऑफलाईन/ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने अर्ज करायचा आहे. 2. अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी PDF नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे. 3. अर्ज करण्याची शेवटची (Mazagon Dock Recruitment 2024) तारीख 20 मार्च 2024 आहे. काही महत्वाच्या लिंक्स – अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF अधिकृत वेबसाईट – https://mazagondock.in/ अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com
करिअरनामा ऑनलाईन । भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड अंतर्गत (BEL Recruitment 2024) प्रशिक्षणार्थी अभियंता–I पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून एकूण 47 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 07 मार्च 2024 आहे.
संस्था – भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड (BEL) भरले जाणारे पद – प्रशिक्षणार्थी अभियंता – I पद संख्या – 47 पदे (BEL Recruitment 2024) अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख – 07 मार्च 2024 नोकरी करण्याचे ठिकाण – मुंबई वय मर्यादा – 28 वर्षे अर्ज फी – Rs. 177/-
आवश्यक शैक्षणिक पात्रता – (BEL Recruitment 2024)
पदाचे नाव
शैक्षणिक पात्रता
प्रशिक्षणार्थी अभियंता – I
B.E./B.Tech/B.Sc. Engg.(4 years) in CSE/IS/IT with 55% for General / OBC/ EWS candidates & Pass Class for SC/ST/PwBD
मिळणारे वेतन – (BEL Recruitment 2024)
पदाचे नाव
वेतनश्रेणी
प्रशिक्षणार्थी अभियंता – I
1st Year – Rs. 30,000/- 2nd Year – Rs. 35,000/- 3rd Year – Rs. 40,000/-
असा करा अर्ज – 1. या भरतीसाठी उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. 2. अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल. 3. अर्जासोबत आवश्यक (BEL Recruitment 2024) कागदपत्राची प्रत जोडावी. 4. अर्ज शेवटच्या तारखे अगोदर करायचा आहे. 5. अर्ज करण्याची शेवटची तारीख 07 मार्च 2024 आहे.
काही महत्वाच्या लिंक्स – (BEL Recruitment 2024) अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा – APPLY अधिकृत वेबसाईट – https://bel-india.in/ अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com
करिअरनामा ऑनलाईन । नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन लिमिटेड (NTPC Recruitment 2024) अंतर्गत उपव्यवस्थापक पदांच्या एकूण 110 रिक्त जागा भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून नोकरीच्या शोधात असणाऱ्या उमेदवारांसाठी सरकारी नोकरीची उत्तम संधी निर्माण झाली आहे. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज प्रक्रिया 23 फेब्रुवारी 2024 पासून सुरु होईल; तर अर्ज करण्याची शेवटची तारीख 08 मार्च 2024 आहे.
संस्था – नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन लिमिटेड भरले जाणारे पद – उपव्यवस्थापक (Deputy Manager) पद संख्या – 110 पदे
Electrical Erection: 20 posts
Mechanical Erection: 50 posts
C&I Erection: 10 posts
Civil Construction: 30 posts
अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन (NTPC Recruitment 2024) अर्ज प्रक्रिया सुरू होण्याची तारीख – 23 फेब्रुवारी 2024 अर्ज करण्याची शेवटची तारीख – 08 मार्च 2024 मिळणारे वेतन – उपव्यवस्थापक – Rs.70,000 ते Rs. 2,00,000 दरमहा
असा करा अर्ज – (NTPC Recruitment 2024) 1. या भरतीसाठी इच्छू उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. 2. इतर कोणत्याही माध्यमातून आलेले अर्ज स्वीकारले जाणार नाहीत. 3. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे. 4. उमेदवार खालील दिलेल्या लिंक वरून थेट अर्ज करू शकतात. 5. सर्व आवश्यक पात्रता अटींबाबत संपूर्ण माहिती द्या, अपूर्ण अर्ज नाकारले जातील. 6. अर्ज प्रक्रिया 23 फेब्रुवारी 2024 पासून सुरु होईल; तर अर्ज करण्याची शेवटची तारीख 08 मार्च 2024 आहे.
काही महत्वाच्या लिंक्स – अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा – APPLY (अर्ज प्रक्रिया 23 फेब्रुवारी 2024 पासून सुरु होईल) अधिकृत वेबसाईट – https://www.ntpc.co.in/ अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com
करिअरनामा ऑनलाईन । आर्मी पब्लिक स्कूल, पुणे अंतर्गत विविध (APS Recruitment 2024) रिक्त पदे भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून TGTS, PRT, संगीत शिक्षक, आयटी पर्यवेक्षक, लेखापाल, एलडीसी, मल्टी-टास्किंग स्टाफ (शिपाई) पदांच्या रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी खाली दिलेल्या पत्यावर ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 04 मार्च 2024 आहे.
संस्था – आर्मी पब्लिक स्कूल, पुणे भरले जाणारे पद – TGTS, PRT, संगीत शिक्षक, आयटी पर्यवेक्षक, लेखापाल, एलडीसी, मल्टी-टास्किंग स्टाफ (शिपाई) अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख – 04 मार्च 2024 अर्ज पाठविण्याचा पत्ता – संचालक AWES सेल HQ सदर्न कमांड (AWES), पुणे-411001 नोकरीचे ठिकाण – पुणे
वय मर्यादा – (APS Recruitment 2024) TGTS, PRT, संगीत शिक्षक, आयटी पर्यवेक्षक, लेखापाल, एलडीसी 1. नवीन उमेदवार (अनुभव नाही) – 40 वर्षे 2. अनुभवी उमेदवार – 57 वर्षे (APS Recruitment 2024) 3. मल्टी-टास्किंग स्टाफ (शिपाई) – 35 वर्षे
आवश्यक शैक्षणिक पात्रता –
पद
आवश्यकशैक्षणिक पात्रता
TGTS
Graduate in the subject and B.Ed. with minimum 50% marks in each.
PRT
Graduate with 2 years Diploma in Elementary Education (D.E.Ed)/B.Ed. with minimum 50% marks in each.
संगीत शिक्षक
Graduation with Music or two years Diploma / Certificate in music from an Institute recognized by State / Central Government.
आयटी पर्यवेक्षक
Should have Advance Diploma in Computing & Hardware with knowledge in at least two of the following: (a) Networking and LAN Administration. (b) Operating System. (c) RDBMS with programming proficiency in one language
लेखापाल
Commerce Graduate with Diploma in Computer Applications
एलडीसी
Graduate with knowledge of computer and minimum typing speed of 40 words per minute and for ESM, 10 years of service as a clerk.
करिअरनामा ऑनलाईन । शिक्षक होवू इच्छिणाऱ्या (Rayat Shikshan Sanstha Recruitment 2024) उमेदवारांसाठी आनंदाची बातमी आहे. रयत शिक्षण संस्था, सातारा अंतर्गत मॉडर्न स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, वाशी, नवी मुंबई येथे शिक्षक पदांच्या एकूण 92 रिक्त जागा भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी खाली दिलेल्या पत्यावर ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 02 मार्च 2024 आहे.
संस्था – रयत शिक्षण संस्था, सातारा भरले जाणारे पद – शिक्षक पद संख्या – 92 पदे (Rayat Shikshan Sanstha Recruitment 2024) अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन अर्ज पाठविण्याचा पत्ता – मॉडर्न स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, सेक्टर – 7, वाशी, नवी मुंबई, 400703 अर्ज करण्याची शेवटची तारीख – 02 मार्च 2024 नोकरी करण्याचे ठिकाण – मुंबई अर्ज फी – Rs.100/-
असा करा अर्ज – (Rayat Shikshan Sanstha Recruitment 2024) 1. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी खाली दिलेल्या पत्यावर ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. 2. अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे. 3. अर्ज दिलेल्या तारखे अगोदर पाठवायचा आहे. 4. अर्ज करण्याची शेवटची तारीख 02 मार्च 2024 आहे.
करिअरनामा ऑनलाईन । टाटा मेमोरियल सेंटर मुंबई अंतर्गत (TMC Recruitment 2024) नेटवर्क प्रशासक पदावर भरती करण्यासाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांची निवड मुलाखतीने केली जाणार आहे. यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. मुलाखतीची तारीख 01 मार्च 2024 आहे.
संस्था – टाटा मेमोरियल सेंटर मुंबई भरले जाणारे पद – नेटवर्क प्रशासक (NETWORK ADMINISTRATOR) नोकरी करण्याचे ठिकाण – मुंबई वय मर्यादा – 36 वर्षे निवड प्रक्रिया – मुलाखत मुलाखतीचा पत्ता – एच.आर.डी. विभाग, आउटसोर्सिंग सेल, चौथा मजला, सर्व्हिस ब्लॉक बिल्डिंग, टाटा मेमोरियल हॉस्पिटल, डॉ. ई. बोर्जेस रोड, परेल, मुंबई – ४०० ०१२. मुलाखतीची तारीख – 01 मार्च 2024
आवश्यक शैक्षणिक पात्रता – (TMC Recruitment 2024)
पद
शैक्षणिक पात्रता
नेटवर्क प्रशासक
Graduate of Engineering in Computers / Electronics / IT with minimum 55% marks from Govt. recognized Board / University with one-year below mentioned experience
मिळणारे वेतन –
नेटवर्क प्रशासक
Rs. 28,000/- to Rs. 42,000/- दरमहा
अशी होणार निवड – 1. या भरतीकरीता निवड प्रकिया मुलाखतीद्वारे घेण्यात येणार आहे. 2. इच्छुक उमेदवारांनी नियोजित तारीख आणि वेळेत दिलेल्या पत्यावर मुलाखतीसाठी हजर रहावे. 3. इच्छुक आणि पात्र (TMC Recruitment 2024) उमेदवारांनी आपला अर्ज व आवश्यक कागदपत्रासह मुलाखतीसाठी हजर रहायचे आहे. 4. मुलाखतीची तारीख 01 मार्च 2024 आहे.
करिअरनामा ऑनलाईन । दरवर्षी लाखो उमेदवार यूपीएससीची (UPSC Success Story) पूर्व आणि मुख्य परीक्षेची तयारी करत असतात. गेल्या अनेक वर्षांतील आयएएस आणि आयपीएस अधिकाऱ्यांच्या यशोगाथा देशातील अनेक उमेदवारांसाठी प्रेरणादायी ठरत आहेत. यापैकीच एक कथा आहे आयएएस पद्मिनी नारायण (IAS Padmini Narayan) यांची, ज्यांनी कठीण परीक्षांपैकी एक परीक्षा पास केली आहे. आज त्या IAS पदाची धुरा खंबीरपणे सांभाळत आहेत. पद्मिनी यांचं कौतुक करेल तेवढं थोडंच आहे. कारण त्यांनी गरोदर असताना पूर्णवेळ नोकरी करत सिव्हिल सर्व्हिसेस परीक्षेची तयारी केली आहे. त्यांच्यातील उमेद संकटांपासून लांब पळणाऱ्या देशातील अनेक तरुण-तरुणींना निश्चितच प्रेरित करेल.
शाळा ते पदव्युत्तर पदवी पद्मिनी दिल्लीच्या रहिवासी आहेत. दिल्ली पब्लिक स्कूल, आर. के. पुरममधून त्यांनी शालेय शिक्षण पूर्ण केले. शालेय शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांनी 2010 मध्ये गुरु गोबिन सिंग इंद्रप्रस्थ विद्यापीठातून पदवी प्राप्त केली. याशिवाय 2011-2013 या वर्षात त्यांनी मॅनेजमेंट डेव्हलपमेंट इन्स्टिट्यूट, गुरुग्राममधून पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले.
दुसऱ्या प्रयत्नात UPSC मध्ये मिळाले यश (UPSC Success Story) पद्मिनी या नोकरी करत असताना त्यांच्या मनात सरकारी अधिकारी होण्याचा विचार आला. त्यावेळी त्यांनी UPSC परीक्षेचा फॉर्म भरला. पहिल्या वर्षी त्यांना अपयशाचा सामना करावा लागला; पण त्यांनी हार न मानता पुन्हा अभ्यासाला सुरवात केली. UPSC CSE 2019 मध्ये त्यांनी दुसऱ्यांदा परीक्षा दिली. यावेळी त्यांनी संपूर्ण भारतातून 152 वा क्रमांक मिळवला होता. त्यांनी पाहिलेलं स्वप्न अखेर पूर्ण झालं आणि त्यांची IAS अधिकारी पदावर वर्णी लागली.
गरोदरपण; आरोग्य आणि अभ्यास नोकरी करत असताना पद्मिनी यांची UPSC ची तयारी सुरु होती. विशेष म्हणजे गरोदर असताना त्यांनी ही परीक्षा देण्याचे धाडस केले. घर, नोकरी, अभ्यास अशी कसरत सुरु असताना त्यांनी तब्येतीकडे पूर्ण लक्ष दिल्याचे त्या सांगतात. त्या दररोज 25-30 मिनिटांचा ब्रेक घ्यायच्या आणि तिच्या खाण्यापिण्याकडे पूर्ण लक्ष द्यायच्या. पद्मिनी (IAS Padmini Narayan) यांच्यामते जर तुम्ही आवश्यक ते प्रयत्न करण्यास तयार असाल तर तुम्हाला यशस्वी होण्यापासून कोणीतीही परिस्थिती रोखू शकत नाही.
UPSC क्रॅक करण्यासाठी या ट्रिक्स वापरल्या UPSC परीक्षेचा अभ्यास कसा केला याविषयी पद्मिनी यांनी एका मुलाखतीदरम्यान त्यांनी वापरलेले तंत्र स्पष्ट केले. त्या सांगतात की जेव्हा त्यांनी UPSC ची तयारी सुरू केली तेव्हा त्यांची नियुक्ती (UPSC Success Story) पर्यटन मंत्रालयाने केली होती. या पदावर नोकरी करत असताना त्यांनी UPSC ची पहिली परीक्षा दिली तेव्हा अपयश आले. यानंतर त्यांनी अभ्यासाची रणनिती बदलली. परीक्षेचा अपेक्षित निकाल पदरी पाडून घेण्यासाठी त्यांनी चंग बांधला आणि प्रत्येक विषयासाठी फक्त एकाच पुस्तकातून तयारी करण्याचे ठरवले.
प्रवासादरम्यान वर्तमानपत्रे वाचली आपली तयारी चांगली झाली आहे अशी खात्री पटल्यानंतर त्यांनी सरावासाठी मॉक टेस्ट देण्यास सुरुवात केली. पद्मिनी यांच्या मते, परीक्षेच्या तयारीसाठी उत्तर लिहिण्याचा सराव करणे खूप महत्त्वाचे आहे. अभ्यासक्रम (UPSC Success Story) पूर्ण करण्यासाठी त्यांनी प्रत्येक दिवसाचे वेळापत्रक केले होतेच शिवाय चालू घडामोडींविषयी अपडेट राहण्यासाठी त्या दररोज न चुकता वर्तमानपत्र वाचत असत. घर ते ऑफीस या प्रवासात जो वेळ मिळायचा त्या वेळेत त्या वर्तमानपत्रे वाचत असत. अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com
करिअरनामा ऑनलाईन । महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च (HSC Board Exam 2024) माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात येणाऱ्या 12 वी अंतीम परीक्षेस आजपासून (दि. 21) सुरुवात झाली आहे. इंग्रजीच्या पेपरने या परीक्षेस सुरवात झाली आहे; तर शेवटचा पेपर समाजशास्त्र विषयाचा असेल. ही परीक्षा दि. 19 मार्च 2024 पर्यंत सुरु राहणार आहे.
दोन शिफ्टमध्ये होणार पेपर 12वी बोर्डाची परीक्षा संपूर्ण राज्यात दोन शिफ्टमध्ये घेतली जाणार आहे. पहिली शिफ्ट सकाळी 11 ते दुपारी 2 आणि दुसरी शिफ्ट दुपारी 3 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत असेल. तर कृषी अभ्यासक्रमाच्या (HSC Board Exam 2024) परीक्षा सकाळी 11 ते दुपारी 1 या वेळेत होणार आहेत. तर बायफोकल अभ्यासक्रमाचे पेपर सकाळी 11 ते 1.30 या वेळेत घेण्यात येणार आहेत. राज्यातील 15 लाखांहून अधिक विद्यार्थी देणार परीक्षा राज्यभरातील सुमारे 3,320 केंद्रांवर या परीक्षा घेण्यात येणार आहेत. यावर्षी 15 लाखांहून अधिक विद्यार्थी ही परीक्षा देणार आहेत. गेल्या वर्षी 14,57,293 विद्यार्थ्यांनी 12वी बोर्डाची परीक्षा दिली होती.
विद्यार्थ्यांसाठी महत्वाच्या सूचना (HSC Board Exam 2024) विद्यार्थ्यांनी शाळेच्या ओळखपत्रासोबत त्यांचे परीक्षेचे प्रवेशपत्र सोबत ठेवायचे आजे. प्रवेशपत्राशिवाय परीक्षा केंद्रात प्रवेश दिला जाणार नाही. यंदा विद्यार्थ्यांना प्रश्नपत्रिका वाचण्यासाठी १० मिनिटेही मिळणार नाहीत. विद्यार्थ्यांना नियोजित वेळेच्या किमान 30 मिनिटे आधी परीक्षा केंद्रांवर पोहोचण्याचा सल्ला देण्यात आला आहे. परीक्षा हॉलमध्ये मोबाइल फोन, ब्लू टूथ उपकरणे आणि (HSC Board Exam 2024) स्मार्ट घड्याळे यासारखी इलेक्ट्रॉनिक गॅझेट नेण्यास सक्त मनाई आहे. विद्यार्थ्यांना फक्त पेपर लिहण्यासाठी आवश्यक स्टेशनरी वस्तू आणण्याची परवानगी आहे. याशिवाय पेपरची वेळ संपेपर्यंत विद्यार्थ्यांना परीक्षा हॉलमधून बाहेर पडू दिले जाणार नाही. अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com
करिअरनामा ऑनलाईन । राज्य शासकीय सेवेत कार्यरत असणाऱ्या (Big News) कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाची अपडेट आहे. राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या मागण्या लकष्ट घेवून शिंदे सरकार दोन मोठे निर्णय घेणार असल्याची माहिती हाती आली आहे. राज्य सरकारी कर्मचारी गेल्या काही वर्षांपासून त्यांच्या प्रलंबित मागण्यांसाठी सरकारकडे पाठपुरावा करत होते. या प्रलंबित मागण्यांसाठी राज्य कर्मचाऱ्यांनी अनेकवेळा आंदोलने देखील केली आहेत. या पार्श्वभूमीवर आता शिंदे सरकार या प्रलंबित मागण्या सोडवण्याच्या तयारीत आहे.
एका वृत्तानुसार येत्या २७ फेब्रुवारी पासून सुरू होणाऱ्या राज्य विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात या प्रलंबित मागण्यांवर सकारात्मक निर्णय दिला जाईल अशी शक्यता आहे. त्यामुळे ही बाब राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आशादायी ठरते आहे. आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर (Big News) राज्य कर्मचाऱ्यांना खुश करण्यासाठी त्यांच्या २ प्रलंबित मागण्या सोडवल्या जातील, अशी चिन्ह दिसत आहेत. शिंदे सरकारच्या माध्यमातून राज्य शासकीय सेवेत कार्यरत असणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या हितासाठी दोन महत्त्वाचे निर्णय घेतले जाणार आहेत. यामध्ये १७ लाख कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. कर्मचाऱ्यांच्या कोणत्या २ प्रलंबित मागण्या पूर्ण होऊ शकतात याविषयी जाणून घेऊया.
1. जुनी पेन्शन योजना (Big News) जुन्या पेन्शन योजनेसाठी २०२३ साली राज्य कर्मचाऱ्यांनी राज्यव्यापी संप पुकारला होता. त्यावेळी तीन सदस्य समितीची स्थापना करण्यात आली होती. दरम्यान या समितीचा अहवाल आता राज्य शासनाला सादर करण्यात आला आहे. तसेच राज्य शासन आणि समितीतील पदाधिकारी यांच्यात चर्चा देखील झाली. त्यामुळे आता जुनी पेन्शन योजना (Old Pension Scheme) लागू करण्यासंदर्भात महत्त्वाचा आणि सकारात्मक निर्णय होऊ शकतो असा अंदाज लावला जात आहे. याबाबतदेखील आगामी अर्थसंकल्पीय अधिवेशनात निर्णय घेतला जाणार आहे. राज्य कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन जशी आहे तशी लागू व्हावी अशी मागणी कर्मचाऱ्यांनी केली होती. आता कर्मचाऱ्यांच्या या मागणीवर सकारात्मक निर्णय देऊन नवीन पेन्शन योजनेत बदल होणार का? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
2. सेवानिवृत्तीचे वय 2 वर्षांनी वाढवणे काही दिवसांपूर्वी शिंदे सरकारने कृषी विभागांतर्गत कृषी विद्यापीठातील शिक्षकांचे सेवानिवृत्तीचे (Retirement) वय २ वर्षांनी कमी केले होते. त्यानुसार सेवानिवृत्तीचे वय ६२ वरून ६० करण्यात आले. या निर्णयावर अनेकांनी अनेक प्रतिक्रिया दिल्या. मात्र या प्रतिक्रिया मिश्र स्वरूपाच्या होत्या. काहींनी सरकारचा निर्णय योग्य असल्याचे म्हटले. तर काहींनी या निर्णयाला कडकडून विरोध केला. दरम्यान, महाराष्ट्र राज्य शासकीय सेवेत असलेल्या अ, ब आणि क संवर्गातील राज्य कर्मचाऱ्यांच्या सेवानिवृत्तीचे वय ५८ वर्ष आहे. त्यामुळे या कर्मचाऱ्यांच्या सेवानिवृत्तीचे वय २ वर्षांनी वाढवून ६० वर्षे करावे, अशी शासकीय कर्मचाऱ्यांनी मागणी केली आहे.
रम्यान केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या सेवानिवृत्तीचे वय आणि देशातील (Big News) इतर महत्त्वाच्या काही राज्यांमध्ये राज्य कर्मचाऱ्यांच्या सेवानिवृत्तीचे वय ६० वर्ष आहे. त्यामुळे महाराष्ट्र राज्य शासकीय सेवेतील कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे वयदेखील ६० वर्षे व्हावे, अशी मागणी कर्मचाऱ्यांनी केली आहे. या मागणीवर आता शिंदे सरकार सकारात्मक प्रतिक्रिया देईल अशी आशा आहे. याबाबतचा प्रस्ताव देखील राज्य शासनाने तयार केला आहे. जो अर्थसंकल्पीय अधिवेशनात सादर करून यावर ठोस निर्णय घेतला जाईल, असे सांगितले जात आहे. त्यामुळे आता सर्व राज्य कर्मचाऱ्यांचे लक्ष २७ फेब्रुवारीपासून सुरू होणाऱ्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाकडे लागून राहिले आहे. या अधिवेशनात येणारा निर्णय सकारात्मक असेल का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com
करिअरनामा ऑनलाईन । न्याय सहायक वैज्ञानिक प्रयोगशाळा (DFSL Recruitment 2024) संचालनालय, मुंबई अंतर्गत विविध रिक्त पदे भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून वैज्ञानिक सहायक, वरिष्ठ प्रयोगशाळा सहायक, वरिष्ठ लिपिक, कनिष्ठ प्रयोगशाळा सहायक, व्यवस्थापक पदांच्या एकूण 125 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 27 फेब्रुवारी 2024 आहे.
संस्था – न्याय सहायक वैज्ञानिक प्रयोगशाळा संचालनालय, मुंबई भरली जाणारी पदे – वैज्ञानिक सहायक, वरिष्ठ प्रयोगशाळा सहायक, वरिष्ठ लिपिक, कनिष्ठ प्रयोगशाळा सहायक, व्यवस्थापक पद संख्या – 125 पदे अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख – 27 फेब्रुवारी 2024 नोकरी करण्याचे ठिकाण – मुंबई परीक्षा फी – (DFSL Recruitment 2024) 1. खुल्या प्रवर्गाच्या उमेदवारासाठी रु.1000/- 2. मागासवर्गीय/आ.दु. घटक/अनाथ/दिव्यांग प्रवर्गाच्या उमेदवारासाठी रु.900/- निवड प्रक्रिया – ऑनलाईन परीक्षा व कागदपत्र पडताळणी
भरतीचा तपशील –
पद
पद संख्या
वैज्ञानिक सहायक
71
वरिष्ठ प्रयोगशाळा सहायक
30
वरिष्ठ लिपिक
05
कनिष्ठ प्रयोगशाळा सहायक
18
व्यवस्थापक
01
आवश्यक शैक्षणिक पात्रता –
पद
आवश्यकशैक्षणिक पात्रता
वैज्ञानिक सहायक
विज्ञान शाखेतील रसायनशास्त्र विषयासह मान्यता प्राप्त विद्यापीठाची कमीत कमी दुस-या वर्गात पदवी उत्तीर्ण (DFSL Recruitment 2024)
वरिष्ठ प्रयोगशाळा सहायक
विज्ञान शाखेत उच्च माध्यमिक शालांत प्रमाणपत्र (HSC Science) परिक्षा उत्तीर्ण
वरिष्ठ लिपिक
विज्ञान शाखेत उच्च माध्यमिक शालांत प्रमाणपत्र (HSC Science) परीक्षा उत्तीर्ण
कनिष्ठ प्रयोगशाळा सहायक
विज्ञान विषयासह माध्यमिक शालांत परीक्षा प्रमाणपत्र (SSC with Science) उत्तीर्ण.
व्यवस्थापक
माध्यमिक शालांत परीक्षा प्रमाणपत्र (SSC Pass) उत्तीर्ण आणि तदनंतर खानपान (Catering) क्षेत्रातील किमान ३ वर्षाचा अनुभव आवश्यक. तसेच शासन मान्यताप्राप्त कोणत्याही कॅटरिंग टेक्नॉलॉजी संस्थेतून डिप्लोमा घेतलेल्या उमेदवाराला प्राधान्य दिले जाईल आणि त्याच्या बाबतीत अनुभवाची अटही शिथिल करता येईल.
मिळणारे वेतन –|
पदाचे नाव
वेतनश्रेणी
वैज्ञानिक सहायक
एस-१३ (३५४००-११२४००)
वरिष्ठ प्रयोगशाळा सहायक
एस-८ (२५५००-८११००)
वरिष्ठ लिपिक
एस-८ (२५५००-८११००)
कनिष्ठ प्रयोगशाळा सहायक
एस-७ (२१७००-६९१००)
व्यवस्थापक
एस-10 (29200-92300)
परीक्षा शुल्क विषयी – (DFSL Recruitment 2024) 1. खुल्या प्रवर्गाच्या उमेदवारासाठी रु.१०००/- 2. मागासवर्गीय/आ.दु. घटक/अनाथ/दिव्यांग प्रवर्गाच्या उमेदवारासाठी रु.९००/- 3. माजी सैनिक / दिव्यांग माजी सैनिकांना परीक्षा शुल्क आकारले जाणार नाही. 4. उपरोक्त परीक्षा शुल्का व्यतिरिक्त बैंक चार्जेस तसेच त्यावरील देय कर अतिरिक्त असतील. 5. परीक्षा शुल्क ना परतावा (Non-Refundable) आहे.
आवश्यक कागदपत्रे – 1. अर्जातील नावाचा पुरावा (एस. एस. सी. अथवा तत्सम शैक्षणिक अर्हता). 2. शैक्षणिक अर्हता इत्यादींचा पुरावा. 3. वयाचा पुरावा. 4. सामाजिदृष्ट्या मागासवर्गीय असल्याबाबतचा पुरावा. 5. आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक असल्याबाबतचा पुरावा. 6. अर्ज सादर करण्याचा अंतिम दिनांकास वैध असणारे नॉन क्रिमिलेअर प्रमाणपत्र. 7.पात्र दिव्यांग व्यक्ती असल्याचा पुरावा. 8. पात्र माजी सैनिक असल्याचा पुरावा. (DFSL Recruitment 2024) 9. खेळाडू आरक्षणासाठी पात्र असल्याचा पुरावा. 10. अनाथ आरक्षणासाठी पात्र असल्याचा पुरावा. 11. प्रकल्पग्रस्त आरक्षणासाठी पात्र असल्याचा पुरावा. 12. भूकंपग्रस्त आरक्षणासाठी पात्र असल्याचा पुरावा. 13. अंशकालीन पदवीधर कर्मचारी आरक्षणासाठी पात्र असल्याचा पुरावा 14. एस.एस.सी. नावात बदल झाल्याचा पुरावा. 15. अराखीव महिला, मागासवर्गीय, आ.दु. घ. व खेळाडू, दिव्यांग, माजी सैनिक, अनाथ, प्रकल्पग्रस्त, भूकपग्रस्त, अंशकालीन पदवीधर कर्मचारी आरक्षणाचा दावा असल्यास अधिवास प्रमाणपत्र. 16. लहान कुटूंबाचे प्रतिज्ञापत्र. 17. अनुभव प्रमाणपत्र. 18. मराठी भाषेचे ज्ञान असल्याचा पुरावा