Home Blog Page 14

Indian Army Recruitment 2025: भारतीय सैन्यात “गट सी” पदांच्या 625 रिक्त जागा;10 वी ते पदवीधारकांना संधी

करियरनामा ऑनलाईन। भारतीय सैन्यात सामील होण्यासाठी म्हणून जे तरुण अहोरात्र मेहनत घेत असतात त्या तरूणांसाठी भारतीय सैन्याने “ग्रुप C” Indian Army Recruitment 2025 च्या विविध रिक्त पदांसाठी भरतीची जाहिरात प्रकाशित केली आहे. जाहिरात अंतर्गत एकूण 625 पदे भरली जाणार आहेत. पात्र उमेदवारांनी दिलेल्या पत्त्यावर अर्ज सबमिट करायचे आहेत. अर्ज करण्याची अंतिम तारीख 9 जानेवारी 2025 दिलेली आहे. या भरतीसाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, आणि इतर माहिती सविस्तरपणे जाणून घेण्यासाठी खाली दिलेली माहिती लक्षपूर्वक वाचा.

पदाचे नाव –

  • फार्मासिस्ट
  • इलेक्ट्रिशियन
  • इलेक्ट्रिशियन (पॉवर)
  • टेलिकॉम मेकॅनिक
  • लोअर डिव्हिजन क्लर्क
  • सिव्हिलियन मोटर ड्रायव्हर (ऑर्डिनरी ग्रेड)
  • फायर इंजिन ड्रायव्हर
  • फायरमन
  • कुक
  • ट्रेड्समन मेट
  • बार्बर, वॉशरमॅन
  • मल्टीटास्किंग स्टाफ आणि इतर.

पदसंख्या –

Indian Army Recruitment 2025 या पदांसाठी 625 रिक्त जागा भरल्या जाणार आहे. (पदांनुसार रिक्त जागा पाहण्यासाठी कृपया मूळ जाहिरात पाहावी)

शैक्षणिक पात्रता –

शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात वाचावी.)

वयोमर्यादा –

उमेदवारांसाठी 18 – 25 वर्षे वयोमार्यादा दिलेली आहे.

अर्ज पद्धती –

पात्र उमेदवारांनी अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.

अर्ज पाठविण्याचा पत्ता –

  • जाहिरातीत दिलेल्या संबंधित पत्यावर अर्ज पाठवायचे आहेत. Indian Army Recruitment 2025

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 09 जानेवारी 2025

अधिक माहितीसाठी PDF पहा.

अधिकृत वेबसाईटला भेट देण्यासाठी येथे क्लिक करा – https://www.joinindianarmy.nic.in/Authentication.aspx

सरकारी नोकरीच्या शोधात असणाऱ्या तुमच्या मित्र मैत्रिणींना किंवा जवळच्या व्यक्तींना ही माहिती नक्की शेअर करा. अशाच करिअर आणि रोजगार विषयक संधी जाणून घेण्यासाठी आमच्या पेजला भेट द्यायला विसरू नका.

Jobs In 2025: नव्या वर्षाची गोड बातमी! या क्षेत्रात नोकरीच्या हमखास गॅरंटी

करियरनामा ऑनलाईन। तंत्रज्ञानात होत असणारे बदल आणि मोठ्या प्रमाणावर उद्योग क्षेत्र वाढीला लागल्यामुळे येणाऱ्या काळात मोठ्या प्रमाणात तरुणांसाठी नव्या नोकऱ्यांची संधी उपलब्ध होणार आहे. Jobs In 2025 जॉब अँड टॅलेंट प्लॅटफॉर्मच्या नव्या रिपोर्टनुसार 2025 या एका वर्षात नोकऱ्या देण्याच्या प्रमाणात 9 टक्क्यांनी वाढ होणार असल्याची आनंददायक बातमी समोर आली आहे. तंत्रज्ञानाशी निगडित कंपन्यांमध्ये वरिष्ठ पदांसाठी अनुभवी कर्मचाऱ्यांना मोठी मागणी असल्याची माहिती देखील या अहवालातून समोर आली आहे.

कोणत्या क्षेत्रात रोजगाराच्या जास्त संधी?

  • अहवालातून प्राप्त झालेल्या माहितीनुसार आयटी, रिटेल, टेलिकॉम, बँकिंग, फायनान्स आणि इन्शुरन्स या क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार असल्याची माहिती आहे.
  • क्वान्टम एप्लीकेशन, एआय, सायबर सिक्युरिटी आणि हेल्थकेअर क्षेत्रातील नोकऱ्यांचे प्रमाण वाढणार आहे.
  • रिटेल मिडिया नेटवर्क, एआय संचालित ई-कॉमर्स, एचआर, डिजिटल सर्व्हिसेस या क्षेत्राचे स्वरुप देखील बदलणार असल्याची माहिती समोर आली आहे. Jobs In 2025

AI आव्हान नव्हे संधी

  • Artificial Inteligence मुळे जॉब जातील अशी भीती व्यक्त केली जात असली तरी ती वस्तुस्थिती नाही. याउलट रोजगाराच्या संधी दुपटीने वाढणार असून फक्त त्याचे स्वरूप बदलणार आहे.
  • हे नवीन तंत्रज्ञान शिकून घेतल्यास बेरोजगार राहण्याची भीती राहणार नाही. तसेच आणखीन कार्यक्षमपणे काम करता येण शक्य होणार आहे.

2023 आणि 2024 या मागील दोन वर्षांच्या आकडेवारीची तुलना करून पाहिल्यास 2024 मध्ये रोजगार निर्मितीचे प्रमाण वाढलं होतं. येणाऱ्या वर्षात मात्र रोजगाराच्या संधी कमी होतील, अशी भीती व्यक्त केली जात होती. मात्र विविध विद्यापीठ आणि संशोधन अभ्यासातून याउलट नोकरीच्या संधी वाढणार असल्याचे स्पष्ट संकेत समोर येत आहेत. Jobs In 2025

अशाच करिअर आणि रोजगार विषयक संधी जाणून घेण्यासाठी आमच्या पेजला भेट द्यायला विसरू नका.

BMC Home Guard Bharti 2025: होमगार्ड पदासाठी 2771 जागांसाठी भरती;10 वी पास उमेदवारांना सुवर्णसंधी

करियरनामा ऑनलाईन। बृहन्मुंबईत तब्बल 2771 होमगार्ड BMC Home Guard Bharti 2025 या पदाच्या जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीची जाहिरात प्रसिद्ध झाली असून इच्छुक उमेदवारांसाठी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. 10 वी पास विद्यार्थ्यांसाठी नोकरीची ही सुवर्णसंधी असून आवश्यक कागदपत्रांसह 10 जानेवारी 2025 या शेवटच्या मुदतीच्या आत ऑनलाइन पद्धतीने अर्ज भरायचा आहे. या भरतीसाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, आणि इतर माहिती सविस्तरपणे जाणून घेण्यासाठी खाली दिलेली माहिती लक्षपूर्वक वाचा.

पदाचे नाव –

या जाहिराती अंतर्गत होमगार्ड BMC Home Guard Bharti 2025 या पदासाठी भरती घेण्यात येणार आहे.

पदसंख्या –

या पदांसाठी 2771 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत.

शैक्षणिक पात्रता –

या पदाच्या शैक्षणिक पात्रतेनुसार किमान 10वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. BMC Home Guard Bharti 2025

वयोमर्यादा –

उमेदवारांसाठी 20 ते 50 वर्षे वयोमार्यादा दिलेली आहे.

अर्ज पद्धती –

पात्र उमेदवारांनी अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.

भरतीसाठी इतर पात्रता –

  • पुरुष उमेदवार: उंची किमान 162 सेमी
  • महिला उमेदवार: उंची किमान 150 सेमी

अर्ज करण्याची शेवटची तारीख –

जाहिरातीनुसार अर्ज करण्याची शेवटची तारीख 10 जानेवारी 2025 ही आहे.

आवश्यक कागदपत्रे –

  • रहिवासी प्रमाणपत्र
  • शैक्षणिक पात्रतेचे प्रमाणपत्र (10वीचे प्रमाणपत्र)
  • जन्मतारीख दाखला
  • शाळा सोडल्याचा दाखला

नोकरीच्या शोधात असणाऱ्या तुमच्या मित्र मैत्रिणींना किंवा जवळच्या व्यक्तींना ही माहिती नक्की शेअर करा. अशाच करिअर आणि रोजगार विषयक संधी जाणून घेण्यासाठी आमच्या पेजला भेट द्यायला विसरू नका.

Central Bank Of India Recruitment 2024: सेंट्रल बँक ऑफ इंडिया अंतर्गत 62 जागांची भरती ; असा करा अर्ज

करियरनामा ऑनलाईन। बँकिंग क्षेत्रात नोकरी करण्याचे स्वप्न पाहणाऱ्यांसाठी एक मोठी संधी उपलब्ध झाली आहे. सेंट्रल बँक ऑफ इंडिया Central Bank Of India Recruitment 2024 अंतर्गत ‘विशेषज्ञ अधिकारी’ या पदासाठी 62 रिक्त जागांची भरती घेण्यात आहे. इच्छुक व पात्र उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 12 जानेवारी 2025 आहे. जाहिराती संदर्भातील इतर सर्व माहिती जाणून घेण्यासाठी खाली दिलेली माहिती संपूर्ण वाचा.

पदाचे नाव –

Central Bank Of India Recruitment 2024 या जाहिराती अंतर्गत विशेषज्ञ अधिकारी या पदासाठी भरती घेण्यात येणार आहे.

पदसंख्या –

या पदासाठी 62 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत.

शैक्षणिक पात्रता –

शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात वाचावी.)

वयोमर्यादा –

उमेदवारांसाठी 22 – 38 वर्षे वयोमार्यादा दिलेली आहे.

अर्ज पद्धती –

पात्र उमेदवारांनी अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. Central Bank Of India Recruitment 2024

अर्ज शुल्क –

• सामान्य/ओबीसी/ईडब्ल्यूएस – रु.750/-

• ST/SC/PWD –शुल्क नाही.

अर्ज सुरु होण्याची तारीख – 27 डिसेंबर 2024

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 12 जानेवारी 2025

अधिक माहितीसाठी PDF पहा.

अधिकृत वेबसाईटला भेट देण्यासाठी येथे क्लिक करा – https://www.centralbankofindia.co.in/en

बँकिंग क्षेत्रात नोकरीच्या शोधात असणाऱ्या तुमच्या मित्र मैत्रिणींना किंवा जवळच्या व्यक्तींना ही माहिती नक्की शेअर करा. अशाच करिअर आणि रोजगार विषयक संधी जाणून घेण्यासाठी आमच्या पेजला भेट द्यायला विसरू नका.

Pune Mahanagarpalika Bharti 2025 : पुणे महापालिकेत नोकरीची संधी; पात्रता आणि अर्जप्रक्रिया पहा

करियरनामा ऑनलाईन। पुणे महानगरपालिका Pune Mahanagarpalika Bharti 2025 अंतर्गत विविध पदांच्या 29 रिक्त जागा भरण्यासाठी उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत. या पदांमध्ये फोटोग्राफी, व्हीडीओ शुटिंग, फोटो लॅमीनेशन, अॅडव्हान्स कोर्स-कलर फोटोग्राफी व कलर प्रोसेसिंग, डिजिटल फोटोग्राफी प्रशिक्षक, वायरींग, मोटार रिवायडींग, विद्युत उपकरण दुरुस्ती प्रशिक्षक, मोबाईल दुरुस्ती प्रशिक्षक, दुचाकी वाहन प्रशिक्षक, चारचाकी वाहन दुरुस्ती प्रशिक्षक, कॉम्प्युटर टायपिंग प्रशिक्षक आणि इतर विविध पदांचा समावेश आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने स्वीकारले जात आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी अर्ज 02 जानेवारी 2025 पर्यंत सादर करणे आवश्यक आहे. अर्जप्रक्रिया, वयोमार्यादा, शैक्षणिक पात्रता तसेच इतर सर्व माहिती जाणून घेण्यासाठी खाली दिलेली माहिती लक्षपूर्वक वाचा.

पदाचे नाव –

  • फोटोग्राफी
  • व्हीडीओ शुटींग व फोटो लॅमीनेशन
  • अॅडव्हान्स कोर्स-कलर फोटोग्राफी व कलर प्रोसेसिंग
  • डिजिटल फोटोग्राफी प्रशिक्षक
  • वायरींग
  • मोटार रिवायडींग व विद्युत उपकरण दुरूस्ती प्रशिक्षक
  • मोबाईल दुरूस्ती प्रशिक्षक
  • दुचाकी वाहन प्रशिक्षक
  • चारचाकी वाहन दुरूस्ती प्रशिक्षक
  • कॉम्प्युटर टायपिंग प्रशिक्षक व इतर अन्य पदे

पदसंख्या –

Pune Mahanagarpalika Bharti 2025 या पदांसाठी एकूण 29 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत.

शैक्षणिक पात्रता –

शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)

वयोमर्यादा –

उमेदवारांसाठी 18 – 58 वर्षे वयोमार्यादा दिलेली आहे.

अर्ज पद्धती –

पात्र उमेदवारांनी अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. Pune Mahanagarpalika Bharti 2025

अर्ज सुरु होण्याची तारीख –

अर्जप्रक्रिया 24 डिसेंबर 2024 पासून सुरू झालेली आहे.

अर्ज करण्याची शेवटची तारीख –

अर्ज करण्याची शेवटची तारीख 02 जानेवारी 2025 ही दिलेली आहे.

अर्ज सादर करण्याचा पत्ता –

व्यावसायिक प्रशिक्षण केंद्र, शिवाजीनगर गावठाण, पुणे (पोस्टाने प्राप्त झालेले अर्ज स्वीकारले जाणार नाहीत).

अधिक माहितीसाठी PDF पहा.

अधिकृत वेबसाईटला भेट देण्यासाठी येथे क्लिक करा – https://pmc.gov.in/

सरकारी नोकरीच्या शोधात असणाऱ्या तुमच्या मित्र मैत्रिणींना किंवा जवळच्या व्यक्तींना ही माहिती नक्की शेअर करा. अशाच करिअर आणि रोजगार विषयक संधी जाणून घेण्यासाठी आमच्या पेजला भेट द्यायला विसरू नका.

Mahatransco Bharti 2025: महापारेषण अंतर्गत 90 जागांसाठी भरती;10 वी पास उमेदवारांना संधी

करियरनामा ऑनलाईन। 10 वी पास उमेदवारांसाठी सरकारी नोकरीची संधी. महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी मर्यादित, औरंगाबाद Mahatransco Bharti 2025 अंतर्गत वीजतंत्री (शिकाऊ प्रशिक्षणार्थी) या पदासाठी एकूण 90 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. अर्ज ऑनलाईन आणि ऑफलाईन अश्या दोन्ही पद्धतीने करता येणार आहे. अर्ज 27 डिसेंबर 2024 पासून करता येईल. अर्ज करण्याची शेवटची तारीख 9 जानेवारी 2025 आहे. संपूर्ण जाहिरात पाहण्यासाठी खालील माहिती शेवटपर्यंत पहा.

पदाचे नाव –

वीजतंत्री (शिकाऊ प्रशिक्षणार्थी) Mahatransco Bharti 2025 या पदासाठी जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे.

पदसंख्या –

या पदासाठी एकूण 90 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत.

शैक्षणिक पात्रता –

शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)

वयोमर्यादा –

उमेदवारांनासाठी १८ ते ३८ वर्षे वयोमार्यादा दिलेली आहे.

अर्ज पद्धती –

अर्ज ऑनलाईन आणि ऑफलाईन अश्या दोन्ही पद्धतीने करता येणार आहे.

अर्ज सुरु होण्याची तारीख – 27 डिसेंबर 2024

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 09 जानेवारी 2025 Mahatransco Bharti 2025

अधिक माहितीसाठी PDF पहा.

अधिकृत वेबसाईटला भेट देण्यासाठी येथे क्लिक करा – https://www.mahatransco.in/

सरकारी नोकरीच्या शोधात असणाऱ्या तुमच्या मित्र मैत्रिणींना किंवा जवळच्या व्यक्तींना ही माहिती नक्की शेअर करा. अशाच करिअर आणि रोजगार विषयक संधी जाणून घेण्यासाठी आमच्या पेजला भेट द्यायला विसरू नका.

बँक ऑफ बडोदा अंतर्गत ‘या’ पदांवर नोकरीची संधी; ऑनलाईन करा Apply Bank of Baroda Bharti 2025

करियरनामा ऑनलाईन। बैंक ऑफ बड़ौदा Bank of Baroda Bharti 2025 अंतर्गत मॅनेजर, ऑफिसर या महत्वाच्या पदांसह तब्बल 1,267 जागांची जाहिरात प्रसिद्ध झाली आहे. बँकिंग परीक्षेचा अभ्यास करणाऱ्यांसाठी आकर्षक पगाराच्या नोकरीची ही संधी आहे. कोणत्याही शाखेतील पदवी धारकांना या पदांसाठी अर्ज करता येणार आहे. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची मुदत 17 जानेवारी 2025 असून संपूर्ण जाहिरात पाहण्यासाठी खालील माहिती शेवटपर्यंत पहा.

पदाचे नाव –

  • कृषी विपणन अधिकारी
  • कृषी विपणन व्यवस्थापक
  • व्यवस्थापक
  • वरिष्ठ व्यवस्थापक
  • प्रमुख अधिकारी
  • तांत्रिक अधिकारी
  • तांत्रिक व्यवस्थापक
  • तांत्रिक वरिष्ठ व्यवस्थापक, इतर पदे

पदसंख्या –

Bank of Baroda Bharti 2025 या जाहिराती अंतर्गत 1267 जागांची भरती घेण्यात येणार आहे.

शैक्षणिक पात्रता –

शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात वाचावी.)

वयोमर्यादा –

उमेदवारांनासाठी 24 ते 34 वर्षे वयोमार्यादा दिलेली आहे.

अर्ज शुल्क –

  • सर्वसामान्य उमेदवार – रु. 600/-
  • इतर – रु.100/-

अर्ज पद्धती –

या पदांसाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे.

अर्ज सुरु होण्याची तारीख – 28 डिसेंबर 2024

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 17 जानेवारी 2025 Bank of Baroda Bharti 2025

अधिक माहितीसाठी PDF पहा.

अधिकृत वेबसाईटला भेट देण्यासाठी येथे क्लिक कराhttps://www.bankofbaroda.in/

SBI मध्ये 14,191 लिपिक पदांची भरती; असा करा अर्ज SBI Clerk Bharti 2025

करियरनामा ऑनलाईन। स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) SBI Clerk Bharti 2025 ने लिपिक (कनिष्ठ सहकारी) पदांच्या 14,191 रिक्त जागांसाठी नवीन भरतीची घोषणा केली आहे. बॅंकेत नोकरीच्या शोधात असलेल्या उमेदवारांसाठी ही एक मोठी संधी आहे. उमेदवारांना अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. स्टेट बँक ऑफ इंडिया भरती 2024 साठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 7 जानेवारी 2025 आहे. या भरतीसाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, आणि अर्ज शुल्काची माहिती सविस्तरपणे जाणून घेण्यासाठी खाली दिलेली माहिती लक्षपूर्वक वाचा.

पदाचे नाव –

या जाहिराती अंतर्गत लिपिक (कनिष्ठ सहकारी) SBI Clerk Bharti 2025 या पदासाठी रिक्त जागा भरण्यात येत आहेत.

पदसंख्या –

लिपिक (कनिष्ठ सहकारी) या पदासाठी 14,191 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत.

वेतन –

या पदासाठी दर महिना रु. 26,000/- ते रु. 29,000 वेतन असणार आहे.

शैक्षणिक पात्रता –

शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात वाचावी.)

वयोमर्यादा –

  • SC / ST – 33 वर्षे
  • ओबीसी – 31 वर्षे
  • अपंग व्यक्ती (सामान्य) – 38 वर्षे
  • अपंग व्यक्ती (SC/ST) – 42 वर्षे
  • अपंग व्यक्ती (OBC) – 41 वर्षे

अर्ज शुल्क –

  • सामान्य/ओबीसी/ईडब्ल्यूएस – रु.750/-
  • ST/SC/PWD – शुल्क नाही

अर्ज पद्धती –

उमेदवारांनी SBI Clerk Bharti 2025 या पदासाठी अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.

अर्ज सुरु होण्याची तारीख – 17 डिसेंबर 2024

अर्ज करण्याची शेवटची तारीख 07 जानेवारी 2025

अधिक माहितीसाठी PDF पहा.

अधिकृत वेबसाईटला भेट देण्यासाठी येथे क्लिक करा – https://sbi.co.in/

Mumbai University Bharti 2024 | मुंबई विद्यापीठ अंतर्गत सहाय्यक प्राध्यापक पदासाठी भरती सुरु; ऑफलाईन पद्धतीने करा अर्ज

Mumbai University Bharti 2024 | मुंबई ही स्वप्नांची नगरी आहे. आणि या स्वप्नांच्या नगरीमध्ये नोकरी करण्याचे अनेकांची इच्छा असते. आता त्यांची ही इच्छा लवकरच पूर्ण होणार आहे. कारण मुंबई विद्यापीठ मुंबई यांच्या अंतर्गत एक मोठी भरती निघालेली आहे. या भरती अंतर्गत सहाय्यक प्राध्यापक या पदाच्या रिक्त जागा आहेत. या पदाच्या रिक्त जागा भरण्यासाठी उमेदवारांसाठी मुलाखत आयोजित करण्यात आलेली आहे. त्यामुळे उमेदवारांनी मुलाखतीसाठी हजर राहावे. 30 डिसेंबर 2024 कोटी ही मुलाखत आयोजित करण्यात आलेली आहे. आता या भरतीची सविस्तर माहिती आपण जाणून घेणार आहोत.

पदाचे नाव | Mumbai University Bharti 2024

या भरती अंतर्गत सहाय्यक प्राध्यापक या पदाचा रिक्त जागा भरल्या जाणार आहेत.

नोकरीचे ठिकाण

या भरती अंतर्गत निवड झाल्यावर तुम्हाला मुंबई या ठिकाणी नोकरी करावी लागेल.

निवड प्रक्रिया

या भरती अंतर्गत मुलाखती द्वारे तुमची निवड होणार आहे.

मुलाखतीचा पत्ता | Mumbai University Bharti 2024

डॉ. शंकर दयाळ शरण भवन, सेंटर फॉर डिस्टन्स अँड ऑनलाइन lrducation (fbnnerly IDOL), मुंबई विद्यापीठ, विद्यानगरी, कलिना, सांताक्रूझ (लास्ट), मुर्नबाई – 400 098

मुलाखतीची तारीख

30 डिसेंबर 2024 ही मुलाखतीची तारीख आहे.

वेतन श्रेणी

या भरती अंतर्गत तुमची निवड झाल्यावर तुम्हाला दर महिन्याला 35000 ते 45000 रुपये एवढा पगार मिळेल.

निवड प्रक्रिया

  • या भरती अंतर्गत मुलाखतीद्वारे तुमची निवड होणार आहे.
  • 30 डिसेंबर 2024 रोजी मुलाखत आयोजित करण्यात आलेली आहे.
  • या तारखेला तुम्ही मुलाखतीसाठी दिलेल्या पत्त्यावर हजर राहायचे आहे.

अधिकृत वेबसाईटला भेट देण्यासाठी इथे क्लिक करा

IFCI Limited Bharti 2025 | IFCI लिमिटेड द्वारे नोकरीची मोठी संधी; ऑनलाईन पद्धतीने करा अर्ज

IFCI Limited Bharti 2025

IFCI Limited Bharti 2025 | नोकरीच्या शोधात असणाऱ्या उमेदवारांसाठी आणि नेहमीच नोकरीच्या विविध संधी घेऊन येत असतो. आज देखील आम्ही अशीच एक संधी घेऊन आलेलो आहोत. ती म्हणजे IFCI लिमिटेड यांच्या अंतर्गत एक मोठी भरती घेऊन आलेलो आहोत. या भरती अंतर्गत असोसिएट डायरेक्टर या पदाच्या रिक्त जागा आहेत. या पदाच्या 3 रिक्त जागा आहेत. आणि त्या भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आलेले आहेत. हे अर्ज तुम्हाला ऑनलाईन इमेलच्या पद्धतीने करायचे आहेत. त्याचप्रमाणे 12 जानेवारी 2025 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. आता या भरतीची सविस्तर माहिती आपण जाणून घेणार आहोत.

पदाचे नाव | IFCI Limited Bharti 2025

या भरती अंतर्गत असोसिएट डायरेक्टर या पदाच्या जागा भरल्या जाणार आहे.

रिक्त पदसंख्या

या भरती अंतर्गत 3 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत.

वयोमर्यादा

या भरतीचा अर्ज करण्यासाठी उमेदवाराचे वय 55 वर्षापर्यंत असणे गरजेचे आहे.

अर्ज पद्धती

तुम्हाला ऑनलाईन ईमेलच्या पद्धतीने करायचा आहे.

अर्ज पाठवण्याचा मेल आयडी

[email protected].

अर्ज करण्याची शेवटची तारीख

12 जानेवारी 2025 अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.

अर्ज कसा करावा

  • त्या भरतीच्या अर्ज तुम्हाला ऑनलाईन ईमेलच्या पद्धतीने करायचा आहे.
  • तुम्हाला वर दिलेल्या ईमेल आयडीवर हा अर्ज पाठवायचा आहे.
  • 12 जानेवारी 2025 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.
  • या तारखे अगोदरच अर्ज करा.

अधिकृत वेबसाईटला भेट देण्यासाठी येथे क्लिक करा