Home Blog Page 13

TIFR Recruitment 2025: मुंबईत नोकरीची सुवर्णसंधी; टाटा मूलभूत संशोधन संस्थेत 231 जागांसाठी भरती

करियरनामा ऑनलाईन। टाटा मूलभूत संशोधन संस्था, मुंबई (TIFR – Tata Institute of Fundamental Research Mumbai) संस्थेने एक मोठी जाहिरात प्रकाशित केली आहे. TIFR Recruitment 2025 संस्थेच्या अंतर्गत अप्रेंटिस, अभियंता (C), वैज्ञानिक अधिकारी (C), प्रशासकीय अधिकारी (C), वैज्ञानिक सहाय्यक (B), कनिष्ठ अभियंता (B), तांत्रिक सहाय्यक (B), प्रशासकीय सहाय्यक (B), प्रयोगशाळा सहाय्यक (B), व्यापारी (B) ), लिपिक (ए), कार्य सहाय्यक – तांत्रिक, ट्रेडसमन प्रशिक्षणार्थी इत्यादी पदांच्या एकूण 231 रिक्त जागा भरण्यात येत आहेत. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा असून पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. या भरतीसाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, आणि इतर माहिती सविस्तरपणे जाणून घेण्यासाठी खाली दिलेली माहिती लक्षपूर्वक वाचा.

पदाचे नाव –

1) अप्रेंटिस

2) अभियंता (C), वैज्ञानिक अधिकारी (C), प्रशासकीय अधिकारी (C), वैज्ञानिक सहाय्यक (B), कनिष्ठ अभियंता (B), तांत्रिक सहाय्यक (B), प्रशासकीय सहाय्यक (B), प्रयोगशाळा सहाय्यक (B), व्यापारी (B) ), लिपिक (ए), कार्य सहाय्यक – तांत्रिक

3) ट्रेडसमन प्रशिक्षणार्थी

पदसंख्या –

TIFR Recruitment 2025 या पदासाठी 231 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत.

1) अप्रेंटिस – 09

2) अभियंता (C), वैज्ञानिक अधिकारी (C), प्रशासकीय अधिकारी (C), वैज्ञानिक सहाय्यक (B), कनिष्ठ अभियंता (B), तांत्रिक सहाय्यक (B), प्रशासकीय सहाय्यक (B), प्रयोगशाळा सहाय्यक (B), व्यापारी (B) ), लिपिक (ए), कार्य सहाय्यक तांत्रिक –26

3) ट्रेडसमन प्रशिक्षणार्थी – 196

शैक्षणिक पात्रता –

शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे.(मूळ जाहिरात वाचावी.)

वयोमर्यादा –

1) अप्रेंटिस – 28 वर्षे

2) अभियंता (C), वैज्ञानिक अधिकारी (C), प्रशासकीय अधिकारी (C), वैज्ञानिक सहाय्यक (B), कनिष्ठ अभियंता (B), तांत्रिक सहाय्यक (B), प्रशासकीय सहाय्यक (B), प्रयोगशाळा सहाय्यक (B), व्यापारी (B) ), लिपिक (ए), कार्य सहाय्यक,तांत्रिक – 28 – 40 वर्षे

3) ट्रेडसमन प्रशिक्षणार्थी – 28 वर्षे

अर्ज पद्धती –

पात्र उमेदवारांनी अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. TIFR Recruitment 2025

नोकरी ठिकाण – मुंबई

अर्ज करण्याची शेवटची तारीख –

1) अप्रेंटिस – 08 जानेवारी 2025

2) अभियंता (C), वैज्ञानिक अधिकारी (C), प्रशासकीय अधिकारी (C), वैज्ञानिक सहाय्यक (B), कनिष्ठ अभियंता (B), तांत्रिक सहाय्यक (B), प्रशासकीय सहाय्यक (B), प्रयोगशाळा सहाय्यक (B), व्यापारी (B) ), लिपिक (ए), कार्य सहाय्यक – तांत्रिक – 11 जानेवारी 2025

3) ट्रेडसमन प्रशिक्षणार्थी – 07 जानेवारी 2025 (मुलाखतीची तारीख – 08 जानेवारी 2025)

अधिक माहितीसाठी खाली दिलेल्या PDF पहा.

1 ) अप्रेंटिस पदासाठी PDF पहा.

2) अभियंता (C), वैज्ञानिक अधिकारी (C), प्रशासकीय अधिकारी (C), वैज्ञानिक सहाय्यक (B), कनिष्ठ अभियंता (B), तांत्रिक सहाय्यक (B), प्रशासकीय सहाय्यक (B), प्रयोगशाळा सहाय्यक (B), व्यापारी (B) ), लिपिक (ए), कार्य सहाय्यक – तांत्रिक PDF पहा.

3) ट्रेडसमन प्रशिक्षणार्थी पदासाठी PDF पहा.

अर्ज दाखल करण्यासाठी खालील लिंक चा वापर करा. –

1) अप्रेंटिस पदासाठी येथे APPLY करा.

2) अभियंता (C), वैज्ञानिक अधिकारी (C), प्रशासकीय अधिकारी (C), वैज्ञानिक सहाय्यक (B), कनिष्ठ अभियंता (B), तांत्रिक सहाय्यक (B), प्रशासकीय सहाय्यक (B), प्रयोगशाळा सहाय्यक (B), व्यापारी (B) ), लिपिक (ए), कार्य सहाय्यक – तांत्रिक APPLY करा.

3) ट्रेडसमन प्रशिक्षणार्थी पदासाठी येथे APPLY करा.

अधिकृत वेबसाईटला भेट देण्यासाठी येथे क्लिक करा https://www.tifr.res.in/

नोकरीच्या शोधात असणाऱ्या तुमच्या मित्र मैत्रिणींना किंवा जवळच्या व्यक्तींना ही माहिती नक्की शेअर करा. अशाच करिअर आणि रोजगार विषयक संधी जाणून घेण्यासाठी आमच्या पेजला भेट द्यायला विसरू नका.

Maha Food Mumbai Bharti 2025 | अन्न, नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षक विभाग अंतर्गत नोकरीची संधी; असा करा अर्ज

Maha Food Mumbai Bharti 2025 | अन्न नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण विभाग मुंबई यांच्या अंतर्गत एक मोठी भरती निघालेली आहे. ही भ अंतर्गत अध्यक्ष व सदस्य या पदाच्या रिक्त जागा आहेत. या पदाच्या एकूण 6 रिक्त जागा आहेत. आणि त्या भरण्यासाठी उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आलेले आहेत. त्याचप्रमाणे 30 डिसेंबर 2024 अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. त्यामुळे उमेदवारांनी आजच अर्ज करा. आता या भरतीची सविस्तर माहिती आपण जाणून घेणार आहोत.

पदाचे नाव | Maha Food Mumbai Bharti 2025

या भरती अंतर्गत अध्यक्ष आणि सदस्य या पदाचा रिक्त जागा भरल्या जाणार आहेत.

रिक्त पदे

या भरती अंतर्गत 6 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत.

नोकरीचे ठिकाण

या भरती अंतर्गत निवड झाल्यावर तुम्हाला मुंबई या ठिकाणी नोकरी करावी लागेल.

अर्ज पद्धती

या भरतीचा अर्ज तुम्हाला ऑफलाइन पद्धतीने करायचा आहे.

अर्ज पाठवण्याचा पत्ता

या भरती अंतर्गत सचिव, अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग, दुसरा माळा, अॅनेक्स इमारत, मंत्रालय, मुंबई-४०००३२ 

अर्ज करण्याची शेवटची तारीख

30 डिसेंबर 2024 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.

रिक्त पदसंख्या

अध्यक्ष – 1 जागा
सदस्य – 5 जागा

अर्ज कसा करावा

  • या भरतीचा अर्ज तुम्हाला ऑफलाइन पद्धतीने करायचा आहे.
  • तुम्ही वर दिलेल्या पत्त्यावरच करू शकता.
  • 30 डिसेंबर 2024 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.
  • या तारखे अगोदर अर्ज करा.

अधिकृत वेबसाईटला भेट देण्यासाठी येथे क्लिक करा

IIM Nagpur Bharti 2025 | IIM नागपूर मध्ये पदवीधरांना नोकरीची संधी; ऑनलाईन पद्धतीने करा अर्ज

IIM Nagpur Bharti 2025

IIM Nagpur Bharti 2025 | जे लोक नोकरीच्या शोधात आहेत त्यांच्यासाठी आम्ही आमच्या करिअरनामा या वेबसाईटच्या माध्यमातून नेहमीच तुमच्यापर्यंत नोकरीच्या विविध संधी पोहोचवत असतो. आज देखील आम्ही अशीच एक संधी घेऊन आलेलो आहोत. ती म्हणजे इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट नागपूर यांच्या अंतर्गत एक मोठी भरती जाहीर झालेली आहे. या भरती अंतर्गत कनिष्ठ कार्यकारी आणि कार्यकारी सोशल मीडिया या पदाचा रिक्त जागा आहेत. या पदाच्या रिक्त जागा भरण्यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवाराकडून अर्ज मागविण्यात आलेले आहेत. हे अर्ज तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने करायचे आहे. त्याचप्रमाणे 7 जानेवारी 2025 अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. आता आपण या भरतीची सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत.

पदाचे नाव | IIM Nagpur Bharti 2025

या भरती अंतर्गत कनिष्ठ कार्यकारी तसेच कार्यकारी सोशल मीडिया या पदाच्या रिक्त जागा भरल्या जाणार आहेत.

नोकरीचे ठिकाण

या भरती अंतर्गत निवड झाल्यावर तुम्हाला नागपूर या ठिकाणी नोकरी करावी लागेल.

अर्ज पद्धती

या भरतीचा अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.

वयोमर्यादा

या भरतीचा अर्ज करण्यासाठी उमेदवाराचे वय 35 वर्षे दरम्यान असणे गरजेचे आहे.

अर्ज करण्याची शेवटची तारीख

7 जानेवारी 2025 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.

अर्ज कसा करावा?

  • या भरतीचा अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
  • तुम्ही खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून देखील अर्ज करू शकता.
  • 7 जानेवारी 2025 अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.

अधिकृत वेबसाईटला भेट देण्यासाठी येथे क्लिक करा

MahaGenco Mumbai Bharti 2025 | महानिर्मिती मुंबई येथे नोकरीची संधी; दरमहा मिळणार एवढा पगार

MahaGenco Mumbai Bharti 2025

MahaGenco Mumbai Bharti 2025 | नोकरीच्या शोधात असणाऱ्या उमेदवारांसाठी आम्ही नेहमीच नोकरीच्या विविध संधी घेऊन येत असतो. आज देखील आम्ही अशीच एक संधी घेऊन आलेलो आहोत. म्हणजे आता महानिर्मिती औष्णिक वीज केंद्र मुंबई यांच्या अंतर्गत एक मोठी निघालेली आहे. ही भरती खर्च व्यवस्थापन प्रशिक्षणार्थी या पदाच्या रिक्त जागा आहेत. या पदाच्या 40 रिक्त जागा आहेत. आणि त्या भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आलेल्या आहेत हे अर्ज ऑफलाइन पद्धतीने करायचे आहेत. त्याचप्रमाणे 27 जानेवारी 2025 अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. आता या भरतीची सविस्तर माहिती आपण जाणून घेऊया.

पदाचे नाव | MahaGenco Mumbai Bharti 2025

या भरती अंतर्गत खर्च व्यवस्थापन प्रशिक्षणात या पदाचा रिक्त जागा भरल्या जाणार आहेत.

पदसंख्या

या भरती अंतर्गत 40 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत

नोकरीचे ठिकाण

या भरती अंतर्गत निवड झाल्यावर तुम्हाला मुंबई या ठिकाणी नोकरी करावी लागेल.

अर्ज शुल्क

या भरतीचा अर्ज करण्यासाठी उमेदवाराला 944 रुपये अर्ज फी भरावी लागणार आहे.

वयोमर्यादा

या भरतीचा अर्ज करण्यासाठी उमेदवाराचे वय 38 वर्ष दरम्यान असणे गरजेचे आहे.

अर्ज पद्धती

या भरतीचा अर्ज तुम्हाला ऑफलाइन पद्धतीने करायचा आहे.

अर्ज पाठवण्याचा पत्ता

डेप्युटी जनरल मॅनेजर (HR-RC/DC), महाराष्ट्र स्टेट पॉवर जनरेशन कंपनी लि., एस्ट्रेला बॅटरीज एक्सपेन्शन कंपाऊंड, तळमजला, लेबर कॅम्प, धारावी रोड, माटुंगा, मुंबई-400019.

अर्ज करण्याची शेवटची तारीख

27 जानेवारी 2025 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.

वेतनश्रेणी

या भरती अंतर्गत निवड झाल्याबरोबर उमेदवाराला 15 हजार ते 37 हजार रुपये एवढा पगार मिळेल

अर्ज कसा करावा

  • या भरतीचा अर्ज ऑफलाइन पद्धतीने करायचा आहे
  • तुम्ही वर दिलेल्या पत्त्यावर अर्ज करायचा आहे
  • 27 जानेवारी 2025 अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.
  • या तारखे अगोदर अर्ज करा

अधिकृत वेबसाईटला भेट देण्यासाठी क्लिक करा

BMC Bharti 2025 | बृहन्मुंबई महानगरपालिकेत नोकरीची संधी; ऑफलाईन पद्धतीने करा अर्ज

BMC Bharti 2025

BMC Bharti 2025 | मुंबई अंतर्गत एक मोठी भरती निघालेली आहे. ती म्हणजे मुंबई महानगरपालिका अंतर्गत रजिस्ट्रार, हाऊस ऑफिसर या पदाच्या या रिक्त जागा आहेत. आणि त्या भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आलेले आहेत. त्याचप्रमाणे 10 जानेवारी 2025 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. त्यामुळे उमेदवारांनी या तारखे अगोदरच अर्ज करा. आता या भरतीची सविस्तर माहिती आपण जाणून घेऊया.

पदाचे नाव | BMC Bharti 2025

या भरती अंतर्गत रजिस्ट्रार, हाऊस ऑफिसर या पदाच्या रिक्त जागा आहे.

वयोमर्यादा

या भरतीचा अर्ज करण्यासाठी उमेदवाराचे वय 38 वर्ष दरम्यान असणे गरजेचे आहे.

नोकरीचे ठिकाण

या भरती अंतर्गत निवड झाल्यावर तुम्हाला मुंबई या ठिकाणी नोकरी करावी लागेल.

अर्ज पद्धती

या भरतीचा अर्ज ऑफलाइन पद्धतीने करायचा आहे.

अर्ज पाठवण्याचा पत्ता| BMC Bharti 2025

मुख्य वैद्यकीय अधीक्षक कार्यालय आणि H.O.D. (से. हेल्थ केअर सर्व्हिसेस), के.बी. भाभा हॉस्पिटल, वांद्रे (पश्चिम), आर.के. पाटकर मार्ग, मुंबई – ४०० ०५०

अर्ज करण्याची शेवटची तारीख

10 जानेवारी 2025 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.

अर्ज कसा करावा?

  • या भरतीचा अर्ज ऑफलाइन पद्धतीने करायचा आहे
  • तुम्ही वर दिलेल्या लिंकवर क्लिक करून देखील अर्ज करू शकता
  • 10 जानेवारी 2025 अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.
  • या तारखे अगोदरच अर्ज करा.

अधिकृत वेबसाईटला भेट देण्यासाठी येथे क्लिक करा.

RRB Group D Recruitment 2025: RRB अंतर्गत मेगाभरती 32,438 रिक्त जागा;10 वी पास उमेदवारांना मोठी संधी

करियरनामा ऑनलाईन। RRB (Railway Recruitment Board) RRB Group D Recruitment 2025 अंतर्गत Group D (गट डी) पदासाठी एका मोठ्या भरतीची जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. 10 वी पास उमेदवारांसाठी ही एक मोठी संधी असणार आहे. जाहिरातीनुसार एकूण 32,438 पदांसाठी ही भरती घेण्यात येणार असून अर्ज ऑनलाईन पद्धतीने दाखल करायचा आहे. अर्ज 25 जानेवारी 2025 पासून सुरू होतील आणि 22 फेब्रुवारी 2025 पर्यंत अर्ज दाखल करता येतील. पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी दिलेल्या माहितीनुसार परीक्षेची तयारी लवकरात लवकर पूर्ण करून आवश्यक असणारे कागदपत्र तयार करून घ्यावेत. तसेच जाहिराती संदर्भातील सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी खाली दिलेली माहिती लक्षपूर्वक वाचावी.

पदाचे नाव –

RRB Group D Recruitment 2025 जाहिरातीत दिलेल्या माहितीनुसार गट डी पदासाठी भरती घेण्यात येणार आहे.

पदसंख्या –

या पदासाठी 32,438 रिक्त जागा भरल्या जाणार आहे.

शैक्षणिक पात्रता –

शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे.(मूळ जाहिरात वाचावी.)

वयोमर्यादा –

उमेदवारांसाठी 18 – 36 वर्षे वयोमार्यादा दिलेली आहे.

अर्ज पद्धती –

पात्र उमेदवारांनी अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.

अर्ज शुल्क –

• General/ OBC – रु. 500/-

• SC/ ST/ EBC/ Female/ Transgender – रु. 250/-

अर्ज सुरू होण्याची तारीख –

जाहिरातीनुसार अर्ज सुरू होण्याची तारीख 25 जानेवारी 2025 ही आहे.

अर्ज करण्याची शेवटची तारीख –

जाहिरातीनुसार अर्ज करण्याची शेवटची तारीख 22 फेब्रुवारी 2025 ही आहे.

अर्ज दाखल करण्यासाठी येथे APPLY करा. RRB Group D Recruitment 2025

अधिकृत वेबसाईटला भेट देण्यासाठी येथे क्लिक करा – https://indianrailways.gov.in

सरकारी नोकरीच्या शोधात असणाऱ्या तुमच्या मित्र मैत्रिणींना किंवा जवळच्या व्यक्तींना ही माहिती नक्की शेअर करा. अशाच करिअर आणि रोजगार विषयक संधी जाणून घेण्यासाठी आमच्या पेजला भेट द्यायला विसरू नका.

Central Bank Of India SO Bharti 2025 | सेंट्रल बँक ऑफ इंडियामध्ये नोकरीची सुवर्णसंधी; येथे करा अर्ज

Central Bank Of India SO Bharti 2025 | अनेक लोकांना बँकेमध्ये नोकरी करण्याची इच्छा असते. आता त्यांची इच्छा लवकरच पूर्ण होणार आहे. कारण सेंट्रल बँक ऑफ इंडिया अंतर्गत एक मोठी भरती चालू झालेली आहे. या भरती अंतर्गत विशेषज्ञ अधिकारी या पदाच्या रिक्त जागा आहेत. या पदाच्या 62 जागा आहेत. आणि त्या जागा भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून कर्ज मागविण्यात आलेले आहेत. हे अर्ज तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने करायचे आहेत. त्याचप्रमाणे 12 जानेवारी 2025 काही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. आता या भरतीची सविस्तर माहिती आपण जाणून घेऊया.

पदाचे नाव | Central Bank Of India SO Bharti 2025

या भरती अंतर्गत विशेषज्ञ अधिकारी या पदाच्या रिक्त जागा भरल्या जाणार आहे.

रिक्त पदसंख्या

या भरती अंतर्गत 62 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत.

अर्ज पद्धती

या भरतीचा अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.

वयोमर्यादा | Central Bank Of India SO Bharti 2025

या भरतीचा अर्ज करण्यासाठी उमेदवाराचे वय 22 ते 38 वर्ष दरम्यान असणे गरजेचे आहे.

अर्ज करण्याची शेवटची तारीख

12 जानेवारी 2025 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.

अर्ज कसा करावा

  • या भरतीचा अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
  • 12 जानेवारी 2025 हे अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.
  • हे अर्ज तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने करायचे आहे.
  • तुम्ही खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून देखील अर्ज करू शकता.

अधिकृत वेबसाईटला भेट देण्यासाठी क्लिक करा

Mahatransco Aurangabad Bharti 2025 | महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण अंतर्गत नोकरीची मोठी संधी; ऑफलाईन पद्धतीने करा अर्ज

Mahatransco Aurangabad Bharti 2025

Mahatransco Aurangabad Bharti 2025 | महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी मर्यादित औरंगाबाद अंतर्गत एक मोठी भरती चालू झालेली आहे. या भारती अंतर्गत वीजतंत्री शिकाऊ प्रशिक्षणार्थी या पदांच्या रिक्त जागा आहेत. या पदांच्या एकूण 90 रिक्त जागा आहेत. आणि त्या भरण्यासाठी उमेदवाराकडून अर्ज मागविण्यात आलेले आहेत. तुम्हाला ऑनलाईन किंवा ऑफलाईन दोन्ही पद्धतीने करायचे आहेत. त्याचप्रमाणे 9 जानेवारी 2025 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. आता या भरतीची सविस्तर माहिती आपण जाणून घेऊया.

पदाचे नाव | Mahatransco Aurangabad Bharti 2025

या भरती अंतर्गत वीजतंत्री शिकाऊ प्रशिक्षणार्थी या पदाच्या रिक्त जागा आहे.

पदसंख्या

या भरती अंतर्गत 90 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत.

नोकरीचे ठिकाण

या भरती अंतर्गत तुमची निवड झाल्यावर तुम्हाला औरंगाबाद या ठिकाणी नोकरी करावी लागेल.

वयोमर्यादा

या भरतीचा अर्ज करण्यासाठी उमेदवाराचे वय 18 ते 38 वर्ष दरम्यान असणे गरजेचे आहे.

अर्ज प्रक्रिया

तुम्ही ऑनलाईन आणि ऑफलाइन पद्धतीने अर्ज करू शकता.

अर्ज पाठवण्याचा पत्ता

महावितरण मंडळ कार्यालय ग्रामीण छत्रपती संभाजीनगर, भूखंड क्रमांक J-13, गरवारे स्टेडियम समोर, M.I.D.C. चिकलठाणा, छत्रपती संभाजीनगर

अर्ज करण्याची शेवटची तारीख

9 जानेवारी 2025 अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.

अर्ज कसा करावा?

  • या भरतीचा अर्ज ऑनलाईन किंवा ऑफलाइन पद्धतीने करू शकता.
  • तुम्ही वर दिलेल्या पत्त्यावर तसेच अधिकृत वेबसाईटला भेट देऊन अर्ज करू शकता.
  • 9 जानेवारी 2025 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.
  • या तारखे अगोदरच अर्ज करा

अधिकृत वेबसाईटला भेट देण्यासाठी येथे क्लिक करा

IPA Bharti 2025 | इंडियन पोर्ट्स असोसिएशन अंतर्गत नोकरीची संधी; असा करा अर्ज

IPA Bharti 2025

IPA Bharti 2025 | नोकरीची एक अतिशय भन्नाट संधी घेऊन आम्ही आज आलेलो आहोत. ती म्हणजे इंडियन पोर्ट्स असोसिएशन अंतर्गत एक मोठी भरती चालू झालेली आहे. या भरती अंतर्गत असोसिएशनचे सहाय्यक सचिव, सहाय्यक वाहतूक व्यवस्था आणि सहाय्यक कार्मिक अधिकारी (IPA Bharti 2025) या पदाच्या रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या पदाच्या 16 रिक्त जागा आहेत. आणि त्या भरण्यासाठी इच्छूक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आलेले आहेत. हे अर्ज तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने करायचे आहेत. त्याचप्रमाणे 31 जानेवारी 2025 अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. उमेदवारांनी या तारखे अगोदरच अर्ज करायचे आहेत. आता या भरतीची सविस्तर माहिती आपण जाणून घेणार आहोत.

पदाचे नाव | IPA Bharti 2025

या भरती अंतर्गत असोसिएशनचे सहाय्यक सचिव, सहाय्यक वाहतूक व्यवस्थापक आणि सहाय्यक कार्मिक अधिकारी या पदाच्या रिक्त जागा भरल्या जाणार आहेत.

रिक्त पदसंख्या

या भरती अंतर्गत 16 रिक्त जागा भरल्या जाणार आहे.

वयोमर्यादा

या भरतीचा अर्ज करण्यासाठी उमेदवाराचे वय 30 वर्ष पर्यंत असणे गरजेचे आहे.

अर्ज पद्धती | IPA Bharti 2025

या भरतीचा अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.

अर्ज सुरू होण्याची तारीख

10 जानेवारी 2025 पासून अर्ज प्रक्रिया सुरू होणार आहे.

अर्ज करण्याची शेवटची तारीख

31 जानेवारी 2025 ही अर्ज करण्याची शिकली होती तारीख आहे.

रिक्त पदसंख्या

  • असोसिएशनचे सहाय्यक सचिव -5 जागा
  • सहाय्यक वाहतूक व्यवस्थापक – 10 जागा
  • सहाय्यक कार्मिक अधिकारी – 1 जागा

अर्ज कसा करावा

  • या भरतीचा अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
  • तुम्ही खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून देखील अर्ज करू शकता.
  • 31 जानेवारी 2025 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.
  • या तारखे अगोदरच अर्ज करा.

अधिकृत वेबसाईटला भेट देण्यासाठी येथे क्लिक करा.

South Central Railway Bharti 2025 | दक्षिण मध्य रेल्वे अंतर्गत 4232 पदांसाठी भरती सुरु; 12 वी पास उमेदवारही करू शकतात अर्ज

South Central Railway Bharti 2025

South Central Railway Bharti 2025 | नोकरीच्या शोधात असणाऱ्या उमेदवारांसाठी आम्ही नेहमीच नोकरीच्या विविध संधी घेऊन येत असतो. आज देखील आम्ही अशीच एक संधी घेऊन आलेलो आहोत. ती म्हणजे दक्षिण मध्य रेल्वे अंतर्गत मोठी भरती चालू झालेली आहे. या भरती अंतर्गत अप्रेंटिसेस या पदाच्या रिक्त जागा आहेत. या पदाच्या एकूण 42321 जागा आहेत. आणि त्या भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून कर्ज मागविण्यात आलेले आहेत. आता हे अर्ज तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने करायचे आहेत. त्याप्रमाणे 27 जानेवारी 2025 हे अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. आता या भरतीची सविस्तर माहिती आपण जाणून घेऊया.

पदाचे नाव | South Central Railway Bharti 2025

या भरती अंतर्गत अप्रेंटिसेस या पदाचा रिक्त जागा आहे.

पदसंख्या

या भरती अंतर्गत 4232 रिक्त जागा आहेत.

अर्ज पद्धती

या भरतीचा अर्ज तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.

वयोमर्यादा

या भरतीचा अर्ज करण्यासाठी उमेदवाराचे वय 15 ते 24 वर्षे दरम्यान असणे गरजेचे आहे.

अर्ज शुल्क

या भरतीचा अर्ज करण्यासाठी उमेदवारांना 100 रुपये अर्ज फी भरावी लागणार आहे.

अर्ज करण्याची शेवटची तारीख

27 जानेवारी 2025 अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.

शैक्षणिक पात्रता | South Central Railway Bharti 2025

या भरतीचा अर्ज करण्यासाठी उमेदवार कमीत कमी बारावी उत्तीर्ण असणे गरजेचे आहे.

अर्ज कसा करावा?

  • या भरतीचा अर्ज उमेदवारांना ऑनलाइन पद्धतीने करायचा आहे.
  • तुम्ही खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून देखील अर्ज करू शकता.
  • 27 जानेवारी 2025 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.
  • या तारखे अगोदरच अर्ज करा.

अधिकृत वेबसाईटला भेट देण्यासाठी येथे क्लिक करा