Ordnance Factory Recruitment 2023 : ‘या’ उमेदवारांना देशाच्या शस्त्रे बनवण्याच्या कारखान्यात नोकरीची संधी; त्वरा करा

करिअरनामा ऑनलाईन । आयुध निर्माणी कारखाना, देहू रोड (Ordnance Factory Recruitment 2023) अंतर्गत विविध रिक्त पदांच्या भरतीसाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून पदवीधर शिकाऊ आणि तंत्रज्ञ शिकाऊ पदाच्या 105 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी खाली दिलेल्या पत्यावर ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.

संस्था – आयुध निर्माणी कारखाना, देहू रोड, पुणे
भरले जाणारे पद –
1. पदवीधर शिकाऊ – 78 पदे
2. तंत्रज्ञ शिकाऊ – 21 पदे
पद संख्या – 105 पदे
नोकरी करण्याचे ठिकाण – देहू रोड, पुणे
अर्ज करण्याची पद्धत — ऑफलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख — 28 ऑक्टोबर 2023 (जाहिरात प्रकाशित झाल्या पासून 21 दिवसांच्या आत)
अर्ज पाठविण्याचा पत्ता – सीनियर जनरल मॅनेजर, ऑर्डनन्स फॅक्टरी देहू रोड, जिल्हा-पुणे, महाराष्ट्र, पिन-412101
आवश्यक शैक्षणिक पात्रता – (Ordnance Factory Recruitment 2023)
1. पदवीधर शिकाऊ – Degree in Engineeing
2. तंत्रज्ञ शिकाऊ – Diploma in Engineeing

मिळणारे वेतन –
1. पदवीधर शिकाऊ – 9000/- रुपये दरमहा
2. तंत्रज्ञ शिकाऊ – 8000/- रुपये दरमहा
असा करा अर्ज –
1. या भरतीसाठी उमेदवारांनी ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
2. अर्ज करण्यापुर्वी (Ordnance Factory Recruitment 2023) उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
3. अर्जासोबत आवश्यक कागदपत्रे जोडणे आवश्यक आहे.
4. अपूर्ण अर्ज नाकारले जातील.

OF Dehu road Bharti 2023

काही महत्वाच्या लिंक्स – 
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
अधिकृत वेबसाईट – ddpdoo.gov.in
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com