करिअरनामा ऑनलाईन ।राष्ट्रीय नाट्य विद्यालय (NSD Recruitment 2020) अंतर्गत विविध पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. पदानुसार पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 6 नोव्हेंबर 2020 आहे. अधिकृत वेबसाईट –www.nsd.gov.in
पदांचा सविस्तर तपशील –
पदाचे नाव – ग्रंथपाल, सहाय्यक संचालक, पी. एस ते संचालक, ध्वनी तंत्रज्ञ, अपर डिव्हिजन क्लार्क, रिसेप्शन प्रभारी, सहाय्यक छायाचित्रकार, पर्क्झिनिस्ट ग्रेड – III, सुतार ग्रेड – II, निवडक, मास्टर टेलर, लोअर डिव्हीजन क्लर्क, मल्टी टास्किंग स्टाफ NSD Recruitment 2020
पद संख्या – 26 जागा
पात्रता – मूळ जाहिरात बघावी.
शुल्क – खुला वर्ग – 200 रुपये , OBC – 100 रुपये , SC /ST – शुल्क नाही
वेतन -18,000 ते 17,75,00 रुपये
नोकरीचे ठिकाण – नवी दिल्ली NSD Recruitment 2020
अर्ज पद्धती – ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 6 नोव्हेंबर 2020
मूळ जाहिरात – PDF
ऑनलाईन अर्ज करा – click here
अधिकृत वेबसाईट –www.nsd.gov.in
नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloNews.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com
IAS की IPS? कोण आहे सर्वाधिक पाॅवरफुल? जाणुन घ्या पगार अन् सुविधांबाबत सर्वकाही