NPCIL Recruitment 2024 : देशाच्या न्युक्लीयर पॉवर कार्पोरेशन अंतर्गत 400 पदावर भरती सुरू; दरमहा 55 हजार पगार

करिअरनामा ऑनलाइन | तुम्ही जर सरकारी नोकरीच्या शोधात (NPCIL Recruitment 2024) असाल तर तुमच्यासाठी ही आनंदाची बातमी आहे. न्युक्लीयर पॉवर कार्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड, मुंबई अंतर्गत विविध पदांवर भरती जाहीर करण्यात आली आहे. या भरतीच्या माध्यमातून ‘कार्यकारी प्रशिक्षणार्थी’ पदाच्या एकूण 400 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 एप्रिल 2024 आहे.

तुम्ही जर ह्या भरती प्रक्रियेत उत्तीर्ण झाला तर तुम्हाला हमखास सरकारी नोकरी मिळू शकते. जाणून घेवूया पद, पात्रता आणि अर्ज प्रक्रियेविषयी सविस्तर.

संस्था – न्युक्लीयर पॉवर कार्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड, मुंबई
भरले जाणारे पद – कार्यकारी प्रशिक्षणार्थी
पद संख्या – 400 पदे
अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 30 एप्रिल 2024
नोकरी करण्याचे ठिकाण – मुंबई

अर्ज फी – (NPCIL Recruitment 2024)
पुरुष उमेदवारांच्या सामान्य/ EWS/ OBC साठी : रु. ५००/-
SC/ST/PwBD/माजी सैनिक/महिला साठी : फी नाही
पेमेंट मोड : डेबिट कार्ड/क्रेडिट कार्ड/नेट बँकिंग/यूपीआय इ.
वय मर्यादा – 18 ते 41 वर्ष
मिळणारे वेतन – Rs. 55,000/- दरमहा

भरतीचा तपशील

Executive Trainee
S No.DisciplineTotal
1Mechanical150
2Chemical73
3Electrical69
4Electronics29
5Instrumentation19
6Civil60

काही महत्वाच्या तारखा –

आरक्षण
विषय-क्षेत्रअनारक्षितईडब्लूएसअनु.जातिअनु.जनजातिअन्‍य पि.वर्ग (एनसीएल)एकूण
मैकेनिकल6014231241150
केमिकल290711062073
इलेक्ट्रीकल270711051969
इलेक्ट्रोनिक्स120304020829
इंस्ट्रुमेंटेशन070203020519
सिविल240609051660
कुल159396132109400

अनारक्षितईडब्लूएसअनु.जातिअनु.जनजातिअन्‍य पि.वर्ग (एनसीएल)एकूण
वर्तमान रिक्‍तियां159396030108396
बैकलॉग रिक्तियांलागू नहींलागू नहीं01020104
कुल रिक्तियां159396132109400

आवश्यक शैक्षणिक पात्रता – (NPCIL Recruitment 2024)

कार्यकारी प्रशिक्षणार्थीBE/B Tech/B Sc (Engineering)/5 year Integrated M.Tech. or M.E. with a minimum of 60% aggregate marks in Industrial & Fire Safety discipline from University/Deemed University or Institute recognized by AICTE/UGC. A minimum of 60% marks means the marks as per the ordinance of the respective university.

असा करा अर्ज –
1. या भरतीसाठी उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
2. उमेदवार खालील दिलेल्या (NPCIL Recruitment 2024) लिंक वरून ऑनलाईन अर्ज करू शकतात.
3. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी PDF नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
4. अर्ज शेवटच्या तारखे अगोदर सादर करायचा आहे; अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 एप्रिल 2024 आहे.
काही महत्वाच्या लिंक्स –
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा – APPLY
अधिकृत वेबसाईट – www.npcil.nic.in
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com