करिअरनामा ऑनलाईन । राष्ट्रीय महामार्ग पायाभूत सुविधा विकास महामंडळ अंतर्गत विविध पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. पदानुसार पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख २ नोव्हेंबर 2020 आहे. अधिकृत वेबसाईट – http://www.nhidcl.com/
NHIDCL Recruitment 2020
पदाचे नाव आणि पद संख्या –
कार्यकारी संचालक – २
जनरल मॅनेजर – २१
डेप्युटी जनरल मॅनेजर – २६
मॅनेजर – २०
वयाची अट – ६१ वर्षापर्यंत
नोकरीचे ठिकाण – संपूर्ण भारत NHIDCL Recruitment 2020
अर्ज पद्धती – ऑफलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – २ नोव्हेंबर 2020
मूळ जाहिरात – PDF
अधिकृत वेबसाईट – http://www.nhidcl.com/
अर्ज पाठविण्याचा पत्ता – संचालक (ए आणि एफ), राष्ट्रीय महामार्ग आणि पायाभूत सुविधा विकास कॉर्पोरेशन लिमिटेड, तिसरा मजला, पीटीआय इमारत, संसद भवन, नवी दिल्ली, पिनकोड-११०००१
नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob.
अधिक माहितीसाठी पहा – (https://careernama.com)
बजाज कॅपिटल फायनान्शियल सर्व्हिसेस लिमिटेडमध्ये, 60 पदांसाठी भरती