NCRA Recruitment 2022 : नॅशनल सेंटर ऑफ रेडियो एस्ट्रोफिजिक्स अंतर्गत भरती सुरु, इथे करा अर्ज

करिअरनामा ऑनलाईन। नॅशनल सेंटर ऑफ रेडियो एस्ट्रोफिजिक्स (NCRA) अंतर्गत भरती निघाली (NCRA Recruitment 2022) आहे. या भरतीच्या माध्यमातून प्रशासकीय सहाय्यक – बी, तांत्रिक सहाय्यक, लिपिक, प्रयोगशाळा सहाय्यक, व्यापारी, चालक, कार्य सहाय्यक, सुरक्षा रक्षक पदाच्या 25 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. यासाठी पात्र उमेदवारांनी ऑनलाईन किंवा ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 ऑगस्ट 2022 आहे.

संस्था – नॅशनल सेंटर ऑफ रेडियो एस्ट्रोफिजिक्स (NCRA)

भरली जाणारी पदे –

  1. प्रशासकीय सहाय्यक-बी
  2. तांत्रिक सहाय्यक
  3. लिपिक
  4. प्रयोगशाळा सहाय्यक
  5. व्यापारी (NCRA Recruitment 2022)
  6. चालक
  7. कार्य सहाय्यक
  8. सुरक्षा रक्षक

पद संख्या – 25 जागा

आवश्यक शैक्षणिक पात्रता – (NCRA Recruitment 2022)

शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघा.)

नोकरी करण्याचे ठिकाण – पुणे, खोडद

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन/ ऑफलाईन

अर्ज पाठवण्याचा पत्ता – प्रशासकीय अधिकारी, NCRA-TIFR, पोस्ट बॅग 3, गणेशखिंड, पुणे विद्यापीठ परिसर, पुणे 411007

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 31 ऑगस्ट 2022

अधिकृत वेबसाईट – www.ncra.tifr.res.in

अधिक माहितीसाठी जाहीर पहा – Advertise

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा – APPLY

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com