करिअरनामा ऑनलाईन ।नवोदय विद्यालय समिती अंतर्गत विविध पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. पदानुसार पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 ऑक्टोबर 2020 आहे. अधिकृत वेबसाईट – http://www.navodaya.gov.in/
Navodaya Vidyalaya Pune bharti 2020
पदाचे नाव आणि पदसंख्या –
संगीत शिक्षक – 13
कला शिक्षक – 17
पीईटी- 33
ग्रंथपाल – 12
स्टाफ नर्स – 21
पात्रता –
संगीत शिक्षक – Degree in Fine Arts / Craft / B. Ed Degree
कला शिक्षक – 5 years study in Music Institution / Bachelors Degree with Music
पीईटी- Bachelor degree in Physical Education / D.P.Ed
ग्रंथपाल – Degree in Library Science / Graduate with one years Diploma in Library Science.
स्टाफ नर्स – 3 years Diploma / Certificates in Nursing / B.Sc Nursing
वेतन –
संगीत शिक्षक, कला शिक्षक, पीईटी, ग्रंथपाल – 26,250 रुपये
स्टाफ नर्स – 20,000 रुपये
नोकरी ठिकाण – अहमदनगर, गोवा, कोल्हापूर, सोलापूर, पोरबंदर, पुणे
अर्ज पद्धती – ऑफलाईन . Navodaya Vidyalaya Pune bharti 2020
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 31 ऑक्टोबर 2020
मूळ जाहिरात – PDF
अधिकृत वेबसाईट – http://www.navodaya.gov.in/
अर्ज पाठविण्याचा पत्ता – दिलेल्या संबंधित पत्त्यावर (मूळ जाहिरात बघावी )
नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloNews.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com
महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लि.अमरावती येथे 69 जागांसाठी भरती