राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत नागपूर येथे विविध पदांसाठी भरती जाहीर

नागपूर। राष्ट्रीय आरोग्य सेवा अभियानांतर्गत नागपूर येथे कोरोना विषाणू (कोव्हिड १९) प्रादुर्भाव लक्षात घेऊन उद्रेक सदृश परिस्थिती हाताळण्यासाठी अधिकचे आरोग्य सेवा अधिकारी यांची नागपूर मध्ये ५९ जागांसाठी पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख ३ मे २०२० आहे.

पदाचे नाव आणि पदसंख्या –

मेडिकल ऑफिसर – २० जागा

फार्मासिस्ट – ४ जागा

बालरोगतज्ज्ञ – ३ जागा

रेडिओलॉजिस्ट – २ जागा

स्त्रीरोगतज्ज्ञ – २ जागा

भूलतज्ज्ञ – १ जागा

मानसोपचार तज्ज्ञ – १ जागा

कार्डिओलॉजिस्ट – १ जागा

ऑडिओलॉजिस्ट – १ जागा

स्टाफ नर्स – १६ जागा

सिस्टर इन्चार्ज – १ जागा

STS – १ जागा

पॅरामेडिकल कामगार – १ जागा

पब्लिक रेलेशनशिप ऑफिसर – २ जागा

डेटा एन्ट्री ऑपरेटर – ३ जागा

वयाची अट –

MBBS,विशेषज्ञ, सेवानिवृत्त: 70 वर्षांपर्यंत

उर्वरित पदे: 18 ते 38 वर्षे [मागासवर्गीय: 05 वर्षे सूट]

नोकरी ठिकाण – नागपूर

शुल्क – शुल्क नाही

वेतन – १७,०००/- रुपये ते १,२५,०००/- रुपये

अर्ज पाठवण्याचा Mail ID – मूळ जाहिरात पहा

अर्ज कसा करावा : अर्जाची प्रिंट काढून अर्ज भरावा व आवश्यक कागदपत्रांच्या प्रती PDF फॉरमेट मध्ये तयार करून संबंधित ईमेल आयडी वर पाठवा.

Official website – www.nagpurzp.com

अर्ज (Application Form) – Click Here  

फॉर्म भरण्याची अंतिम तारीख – ३ मे २०२०

मूळ जाहिरात – PDF ( www.careernama.com )

नोकरी आणि करियर विषयक अपडेट थेट मोबाईल वर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 नंबर वर WhatsApp करा आणि लिहा HelloNews.

अधिक माहितीसाठी पहा : www.careernama.com