राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत लातूर विभागात ११४ पदांची भरती

लातूर । आरोग्य सेवा लातूर राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत लातूर /उस्मानाबाद /नांदेड /बीड /लातूर महानगरपालिका नांदेड महानगरपालिका या जिल्ह्यांकरिता कोरोना विषाणू (कोव्हिड १९) प्रादुर्भाव लक्षात घेऊन उद्रेक सदृश परिस्थिती हाताळण्यासाठी अधिकचे आरोग्य सेवा अधिकारी यांची लातूर येथे ११४ जागांसाठी पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख १४ मे २०२० आहे.

पदाचे नाव आणि पदसंख्या – मूळ जाहिरात पाहावी

वयाची अट –

MBBS & स्पेशलिस्ट: ७0 वर्षांपर्यंत

नर्स, औषध निर्माता: ६५ वर्षांपर्यंत

इतर पदे: ३८ वर्षांपर्यंत [मागासवर्गीय: ५ वर्षे सूट]

नोकरी ठिकाण – लातूर,बीड,नांदेड & उस्मानाबाद

शुल्क – शुल्क नाही

वेतन – १७,०००/- रुपये ते १,२५,०००/- रुपये

अर्ज पाठविण्यासाठी Mail ID – [email protected]

अर्ज कसा करावा – अर्जाची प्रिंट काढून अर्ज भरावा व आवश्यक कागदपत्रांच्या प्रती PDF फॉरमेट मध्ये तयार करून संबंधित ईमेल आयडी वर पाठवा.

Official website – www.arogya.maharashtra.gov.in

फॉर्म भरण्याची अंतिम तारीख – १४ मे २०२०

मूळ जाहिरात – PDF (www.careerna.com)

शुद्धीपत्रक – Click Here

नोकरी आणि करियर विषयक अपडेट थेट मोबाईल वर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 नंबर वर WhatsApp करा आणि लिहा HelloNews.

अधिक माहितीसाठी पहा : www.careernama.com