महाराष्ट्र राज्यात ‘राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत’ ३९६५ जागांसाठी मेगा भरती

पोटापाण्याची गोष्ट | महाराष्ट्र शासन सार्वजनिक आरोग्य विभागात राष्ट्रीय आरोग्य मिशन अंतर्गत मेगा भरती सुरु झाली आहे. एकूण ३९६५ पदांकरता ही भरती प्रक्रिया होणार आहे. समुदाय आरोग्य अधिकारी (कम्युनिटी हेल्थ ऑफिसर CHO) या पदांसाठी इच्छुक उमेदवारकडून ऑफलाईन अर्ज मागवण्यात आले आहे. अर्ज पाठवण्याची शेवटची तारीख १४ ऑक्टोबर, २०१९ आहे.

एकूण जागा- ३९६५ पदे

पदाचे नाव- समुदाय आरोग्य अधिकारी (कम्युनिटी हेल्थ ऑफिसर)

अर्ज करण्याची सुरवात- १८ सप्टेंबर, २०१९

शैक्षणिक पात्रता- आयुर्वेदिक मेडिसिन पदवी/युनानी मेडिसिन पदवी/ नर्सिंग पदवी.

वयाची अट- खुला वर्ग १८ ते ३८ वर्षे [मागासवर्गीय- ०५ वर्षे सूट]

नोकरी ठिकाण- संपूर्ण महाराष्ट्र

परीक्षा फी- खुला प्रवर्ग- ₹500/- [राखीव प्रवर्ग- ₹350/-]

अर्ज पाठवण्याची करण्याची शेवटची तारीख- १४ ऑक्टोबर, २०१९

अर्ज पाठविण्याचा पत्ता- संबंधित जिल्हा उप संचालक आरोग्य सेवा.

अधिकृत वेबसाईट- https://arogya.maharashtra.gov.in

अधिकृत वेबसाईट- https://www.nrhm.maharashtra.gov.in/Default.aspx

जाहिरात (PDF) आणि अर्ज- www.careernama.com

इतर महत्वाचे-

MMRDA महानगर प्रदेश विकास प्राधिकरण, मुंबई येथे इंजिनीयर पदांच्या ७५ जागा

अंबरनाथ येथे ‘मशीन टूल प्रोटोटाइप फॅक्टरी’ मध्ये ‘अप्रेंटिस’ पदांची भरती

रेल्वेत खेळाळूना सुवर्ण संधी, ११८ जागांसाठी भरती जाहीर

८५०० जागांसाठी ‘भारतीय आयुर्विमा महामंडळात’ LIC मध्ये मेगा भरती

प्रवेशपत्र उपलब्ध भारतीय नौदलात ४०० पदांसाठी ‘प्रवेशपत्र उपलब्ध’

हेवी इंजिनिअरिंग कॉर्पोरेशन लिमिटेड मध्ये भरती जाहीर

केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलात ‘CISF’ मध्ये ९१४ जागांसाठी मेगा भरती