नागपूर नागरिक सहकारी बँकेत ‘शाखा व्यवस्थापक’ पदासाठी भरती

करिअरनामा ऑनलाईन ।नागपूर नागरिक सहकारी बँकमध्ये शाखा व्यवस्थापक पदासाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. पदानुसार पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 5 जानेवारी 2021 आहे. अधिकृत वेबसाईट – http://nnsbank.co.in/

Nagpur Citizens Co-operative Bank Recruitment 2020

पदाचा सविस्तर तपशील – 

पदाचे नाव – शाखा व्यवस्थापक

 पात्रता – Graduate with minimum 50 % marks

वयाची अट – 50 वर्षे

नोकरी ठिकाण – नागपूर. Nagpur Citizens Co-operative Bank Recruitment 2020

अर्ज पद्धती – ऑफलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 5 जानेवारी 2021 

मूळ जाहिरात – PDF

अर्ज नमुना – click here

अधिकृत वेबसाईट – http://nnsbank.co.in/

अर्ज पाठविण्याचा पत्ता – मुख्य कार्यकारी अधिकारी, नागपूर नागरिक सहकारी बँक लि. 79 वर्धमान नगर, डॉ. आंबेडकर चौक , सेंट्रल एव्हेन्यू, नागपूर- 440008

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloNews.

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

10 वी पास असणार्‍यांसाठी संधी; नागपूर महानगरपालिकेत 25 जागांसाठी भरती

महात्मा फुले कृषी विद्यापीठ अंतर्गत विविध पदांसाठी भरती