महात्मा फुले कृषी विद्यापीठ अंतर्गत विविध पदांसाठी भरती

करिअरनामा ऑनलाईन ।महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी येथे विविध पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. पदानुसार पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 डिसेंबर 2020 & 3 जानेवारी 2021 (पदांनुसार) आहे.अधिकृत वेबसाईट – http://mpkv.ac.in/ MPKV Ahmednagar Recruitment 2020 पदाचा सविस्तर तपशील –  पदाचे नाव – वरिष्ठ संशोधन सहकारी, कुशल मदतनीस, कनिष्ठ संशोधन सहकारी पद संख्या – … महात्मा फुले कृषी विद्यापीठ अंतर्गत विविध पदांसाठी भरती वाचन सुरू ठेवा