करिअरनामा ऑनलाईन । म्युनिसिपल को-ऑपरेटिव्ह बँक मुंबई येथे विविध पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहे. पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांनी अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 13 नोव्हेंबर 2020 आहे. अधिकृत वेबसाईट – https://www.municipalbankmumbai.com/
Municipal Co Operative Bank Mumbai Recruitment 2020
पदांचा सविस्तर तपशील –
पदाचे नाव – डेप्युटी जनरल मॅनेजर, असिस्टंट जनरल मॅनेजर, ब्रांच मॅनेजर, मॅनेजर, असिस्टंट मॅनेजर, एक्झिक्युटिव्ह असिस्टंट
पद संख्या – 8 जागा
पात्रता – मूळ जाहिरात बघावी.
वयाची अट – 50 वर्षापेक्षा जास्त नसावे.
शुल्क – 500 रुपये
नोकरी ठिकाण – मुंबई. Municipal Co Operative Bank Mumbai Recruitment 2020
अर्ज पद्धती – ऑफलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 13 नोव्हेंबर 2020
मूळ जाहिरात – PDF
अधिकृत वेबसाईट – https://www.municipalbankmumbai.com/
अर्ज पाठविण्याचा पत्ता – महाव्यवस्थापक, नगरपालिका सहकारी बँक मर्यादित, मुंबई पोस्ट पोस्ट क्रमांक 027. जी / पी. ओ., मुंबई – 400001
नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com
राष्ट्रीय महामार्ग पायाभूत सुविधा विकास महामंडळात ६९ जागांसाठी भरती