MSRTC Recruitment 2023 : 10वी पाससाठी खुषखबर!! ST महामंडळाने काढली भरतीची जाहिरात; ताबडतोब करा अर्ज

करिअरनामा ऑनलाईन । 10वी पास तरुणांसाठी एक आनंदाची (MSRTC Recruitment 2023) बातमी हाती आली आहे. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ, धुळे अंतर्गत चालक तथा वाहक पदांच्या एकूण 50 रिक्त जागा भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी खाली दिलेल्या पत्यावर ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 23 ऑक्टोबर 2023 आहे.

संस्था – महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ, धुळे
भरले जाणारे पद – चालक तथा वाहक
पद संख्या – 50 पदे (MSRTC Recruitment 2023)
अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 23 ऑक्टोबर 2023
अर्ज पाठविण्याचा पत्ता – जाहिरातीत पहा
नोकरी करण्याचे ठिकाण – धुळे
अर्ज फी – रु. 250/-

आवश्यक शैक्षणिक पात्रता – उमेदवार 10 वी पास असणे आवश्यक
असा करा अर्ज –
1. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
2. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी PDF नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
3. उमेदवारांनी दिलेल्या संबंधित पत्त्यावर अर्ज पाठवावा.
4. उमेदवारांनी आवश्यक कागदपत्रे अर्जासोबत जोडणे अनिवार्य आहे.

भरतीचा तपशील –
MSRTC Dhule Bharti 2023

(महत्वाची सूचना – शनिवार, दि. ७ ऑक्टोबर २०२३ रोजी प्रसिद्ध करण्यात आलेल्या राज्य परिवहन महामंडळाच्या धुळे विभागातील सदर जाहिरातीत “चालक तथा वाहक (MSRTC Recruitment 2023) पदातील फक्त अनुसूचित जमातीतील धुळे, नंदुरबार, जळगाव व नाशिक या जिल्ह्याअंतर्गत येणारे रहिवाशी उमेदवारच अर्ज करण्यास पात्र आहेत.)

अधिक माहितीसाठी जाहिरात पहा –
MSRTC Recruitment 2023

काही महत्वाच्या लिंक्स –
अर्जाचा नमुना – CLICK
अधिकृत वेबसाईट – msrtc.maharashtra.gov.in
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com