करिअरनामा ऑनलाईन। महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ, उस्मानाबाद आगारात (MSRTC Bharti 2022) विविध जागांसाठी भरती निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून यांत्रिकी मोटारगाडी (एमएमव्ही), वीजतंत्री (इलेक्ट्रिशियन), मोटार वाहन बॉडी बिल्डर अशी 65 रिक्त पदे भरली जाणार आहेत. इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 28 जुलै 2022 आहे.
आगार – महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ, उस्मानाबाद
अर्ज करण्याचे माध्यम – ऑनलाईन
पद संख्या – 65 पदे
नोकरी करण्याचे ठिकाण – उस्मानाबाद
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 28 जुलै 2022
भरती प्रकार – सरकारी
अधिकृत वेबसाईट – www.apprenticeshipindia.gov.in
भरली जाणारी पदे – (MSRTC Bharti 2022)
- यांत्रिकी मोटारगाडी (एमएमव्ही) – 43 पदे
- वीजतंत्री (इलेक्ट्रिशियन) – 5 पदे
- मोटार वाहन बॉडी बिल्डर – 17 पदे
आवश्यक शैक्षणिक पात्रता –
वरील पदांसाठी अर्ज करणारा उमेदवार 10 वी आणि ITI उत्तीर्ण असावा. (जाहिरात पहा PDF)
मिळणारे वेतन – वेतन संबंधी माहितीसाठी PDF पहा
अर्ज फी –
Open/OBC/EWS: 600/-
SC/ST: 300/- (MSRTC Bharti 2022)
PWD/ Female: 300/-
फी पे माध्यम –
राष्ट्रीयकृत बँकेचा डीडी अथवा पोस्टल ऑर्डर MSRTC Fund Account Payable at Osmanabad या नावाने काढून अर्जासोबत जोडणे आवश्यक आहे.
पात्रता –
पुरुष
महिला
असा करा अर्ज –
अर्ज करण्याविषयी संपूर्ण माहितीसाठी जाहिर झालेली PDF जाहिरात पहा.
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा – APPLY
नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob
Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com