महाराष्ट्र रिमोट सेन्सिंग अँप्लिकेशन सेंटरमध्ये विविध पदांसाठी भरती

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन ।महाराष्ट्र रिमोट सेन्सिंग अँप्लिकेशन सेंटरमध्ये विविध पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. पदानुसार पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 29 ऑक्टोबर 2020 आहे. अधिकृत वेबसाईट – https://mrsac.gov.in/MRSAC/

MRSAC Nagpur Recruitment 2020

पदाचे नाव आणि पदसंख्या –

Sr RS / GIS Associate – 5

Jr. RS / GIS Associate – 4

Sr. RS / GIS Assistant – 3

Jr. RS / GIS Assistant – 2

Senior Programmer – 3

Junior Programmer – 2

पात्रता –

Sr RS / GIS Associate – ME / M.Tech in Remote Sensing & GIS Geoinformatics

Jr. RS / GIS Associate – ME / M. Tech in Remote Sensing & Geoinformatics

Sr. RS / GIS Assistant – ME / M. Tech in Remote Sensing & GIS / Geoinformatics / PG in Agriculture / Life Science

Jr. RS / GIS Assistant – ME / M. Tech in Remote Sensing & GIS / Geoinformatics / BE / B. Tech

Senior Programmer – BE / B. Tech in relevant field

Junior Programmer – BE / B. Tech in relevant field or MCA / MCA Course

शुल्क – 100 रुपये

नोकरीचे ठिकाण – नागपूर.   MRSAC Nagpur Recruitment 2020

अर्ज पद्धती – ऑफलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख29 ऑक्टोबर 2020

मूळ जाहिरात – PDF

अधिकृत वेबसाईट – https://mrsac.gov.in/MRSAC/

अर्ज पाठविण्याचा पत्ता –  MRSAC, VNIT Campus, South Ambazari Road, Nagpur – 440 010

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959  या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob.

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

(SSC)स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत ‘स्टेनोग्राफर’ पदांची भरती, पात्रता १२वी पास

इंडियन ऑईल कॉर्पोरेशन लिमिटेड मध्ये ५७ जागांसाठी भरती

केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत ४४ जागांसाठी भरती; जाणून घ्या अर्ज प्रक्रिया