MPSC | राज्यसेवा परीक्षेचा निकाल जाहीर; प्रसाद चौगुले राज्यात प्रथम, उपजिल्हाधिकारी पदी निवड

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा । एमपीएससीच्या राज्यसेवा परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून यामध्ये प्रसाद चौगुले राज्यात प्रथम आले आहेत. मागासवर्गीय प्रवर्गातून रविंद्र शेळके, तर महिला प्रवर्गातून पर्वणी पाटील प्रथम आल्या आहेत.

एकूण 420 परीक्षार्थी यांची निवड यादी आज महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने प्रसिध्द केली आहे.13 जुलै ते 15 जुलै 2019 रोजी ह्या साठी मुख्य परीक्षा घेण्यात आली होती. यामध्ये सातारा येथील चौगुले प्रसाद बसवेश्वर यांनी प्रथम क्रमांक पटकावला आहे.

पूर्व परीक्षेला एकूण 3,60,990 विध्यार्थी बसले होते. यातून मुख्य परीक्षेला 6825 विध्यार्थी पात्र ठरले होते. आणि आज 420 यशस्वी विध्यार्थी हे अंतिम निवड यादी मध्ये पात्र ठरले आहेत.

संपूर्ण निवड यादी बघण्यासाठी आमच्या टेलिग्राम चॅनेल ला भेट द्या. टेलिग्राम चॅनेल लिंक साठी येथे क्लीक करा करिअरनामा .

नोकरी आणि करियर विषयक अपडेट थेट मोबाईल वर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 नंबर वर WhatsApp करा आणि लिहा HelloNews.

अधिक माहितीसाठी पहा : www.careernama.com

हे पण वाचा –

MPSC परीक्षेत कराडचा प्रसाद राज्यात प्रथम; सोडली होती FIAT मधील नोकरी, वडील MIDC मध्ये कामाला

घरी बसून हाताला काम नसेल तर ६ हजारात सुरु करा ‘हा’ व्यवसाय; महिन्याला कमवा ४० हजार

स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत १५६४ जागांसाठी मेगा भरती

अंतिम वर्षाच्या परीक्षांबाबत मोठा निर्णय; राज्यमंत्री तनपुरे यांचा ATKT विद्यार्थ्यांनाही दिलासा

अखेर MPSC च्या परीक्षांच्या तारखा जाहीर; ह्या दिवशी होणार परीक्षा