आरोग्य क्षेत्रात पदवी & पदव्युत्तर पदवी असणाऱ्यांना संधी ! महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत भरती

करिअरनामा ऑनलाईन – महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत विविध पदांच्या 12 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज  करण्याची शेवटची तारीख 17 मार्च 2022 आहे.अधिकृत वेबसाईट – https://www.mpsc.gov.in/

एकूण जागा – 12

पदाचे नाव – उपसंचालक, आरोग्य सेवा, महाराष्ट्र वैद्यकीय व आरोग्य सेवा,गट-अ

शैक्षणिक पात्रता – (i) MBBS (ii) पदव्युत्तर पदवी किंवा पदव्युत्तर डिप्लोमा (iii) 05 वर्षे अनुभव

वयाची अट – 18 ते 45 वर्षापर्यंत

वेतन – नियमानुसार

अर्ज शुल्क –
खुला प्रवर्ग – 719/- [मागासवर्गीय/आर्थिक दुर्बल घटक/अनाथ – ₹
449/-]

नोकरीचे ठिकाण – संपूर्ण महाराष्ट्र

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख –  17 मार्च 2022 आहे.

अधिकृत वेबसाईट – https://www.mpsc.gov.in/

मूळ जाहिरात PDF

ऑनलाईन अर्ज करा – click here

नोकरी अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com