पदवीधरांना सुवर्णसंधी ! MPSC मार्फत ‘पशुधन विकास अधिकारी’ पदांच्या 212 जागांसाठी भरती

करिअरनामा ऑनलाईन – MPSC मार्फत ‘पशुधन विकास अधिकारी’ पदांच्या 212 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज  करण्याची शेवटची तारीख 14 मार्च  2022 आहे.अधिकृत वेबसाईट – https://mpsc.gov.in/

एकूण जागा – 212

पदाचे नाव पशुधन विकास अधिकारी, महाराष्ट्र पशुसंवर्धन सेवा,गट-अ

शैक्षणिक पात्रता – पशुवैद्यकशास्त्र किंवा पशुवैद्यकशास्त्र व पशुसंवर्धन पदवी.

वयाची अट – 18 to 38 वर्षापर्यंत

वेतन – 56100/- to 177500/-

अर्ज शुल्क – खुला प्रवर्ग – 394/- [मागासवर्गीय/आर्थिक दुर्बल घटक/अनाथ – 294/-]

नोकरीचे ठिकाण – संपूर्ण महाराष्ट्र

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 14 मार्च 2022 आहे.

अधिकृत वेबसाईट – https://mpsc.gov.in/

मूळ जाहिरात – PDF

ऑनलाईन अर्ज करा –  click here  

नोकरी अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com