पदवीधरांना सुवर्णसंधी ! MPSC मार्फत सार्वजनिक आरोग्य विभागात 145 जागांसाठी भरती

करिअरनामा ऑनलाईन – MPSC मार्फत सार्वजनिक आरोग्य विभागात 145  जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 10 एप्रिल  2022 आहे.अधिकृत वेबसाईट – https://www.mpsc.gov.in/

एकूण जागा –145

पदाचे नाव & जागा –
1.सांख्यिकी अधिकारी, सामान्य राज्य सेवा, गट ब – 23 जागा

2. जिल्हा विस्तार व माध्यम अधिकारी, सामान्य राज्य सेवा, गट ब – 49 जागा

3.प्रशासकीय अधिकारी, सामान्य राज्य सेवा, गट ब – 73 जागा

शैक्षणिक पात्रता –

1.सांख्यिकी अधिकारी, सामान्य राज्य सेवा, गट ब – सांख्यिकी, जीवसांख्यिकी, अर्थमिती किंवा गणितीय अर्थशास्त्र या विषयात पदव्युत्तर पदवी किंवा सांख्यिकी, अर्थशास्त्र किंवा गणितीय अर्थशास्त्र या विषयातील दोन पेपर्ससह गणित किंवा अर्थशास्त्रात पदव्युत्तर पदवी किंवा सांख्यिकी विषयातील पदव्युत्तर डिप्लोमासह गणित किंवा अर्थशास्त्रात पदव्युत्तर पदवी.

2. जिल्हा विस्तार व माध्यम अधिकारी, सामान्य राज्य सेवा, गट ब – (i) पदवीधर (ii) आरोग्य शिक्षणात पदव्युत्तर डिप्लोमा (iii) 03 वर्षे अनुभव.

3.प्रशासकीय अधिकारी, सामान्य राज्य सेवा, गट ब – (i) पदवीधर (ii) 05 वर्षे अनुभव

वयाची अट – 18 to 38 वर्षापर्यंत

वेतन – नियमानुसार

अर्ज शुल्क –
1.सांख्यिकी अधिकारी, सामान्य राज्य सेवा, गट ब – खुला प्रवर्ग: ₹394/- [मागासवर्गीय/आर्थिक दुर्बल घटक/अनाथ: ₹294/-]

2. जिल्हा विस्तार व माध्यम अधिकारी, सामान्य राज्य सेवा, गट ब – खुला प्रवर्ग: ₹719/- [मागासवर्गीय/आर्थिक दुर्बल घटक/अनाथ: ₹449/-]

3.प्रशासकीय अधिकारी, सामान्य राज्य सेवा, गट ब – खुला प्रवर्ग: ₹719/- [मागासवर्गीय/आर्थिक दुर्बल घटक/अनाथ: ₹449/-]

नोकरीचे ठिकाण – संपूर्ण महाराष्ट्र.MPSC Recruitment 2022

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 10 एप्रिल  2022 आहे.

अधिकृत वेबसाईट – https://www.mpsc.gov.in/

मूळ जाहिरात – 
1.सांख्यिकी अधिकारी, सामान्य राज्य सेवा, गट ब – pdf

2. जिल्हा विस्तार व माध्यम अधिकारी, सामान्य राज्य सेवा, गट ब – pdf

3.प्रशासकीय अधिकारी, सामान्य राज्य सेवा, गट ब – pdf 

ऑनलाईन अर्ज करा – click here

नोकरी अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com