MPSC कडून घेण्यात येणाऱ्या दुय्यम सेवा गट-ब पूर्व व मुख्य परीक्षेचा अभ्यासक्रम जाहीर!!

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन। महाराष्ट्र लोकसेवा आयोगा अंतर्गत महाराष्ट्र दुय्यम सेवा गट-ब (अराजपत्रित) (पूर्व) व (मुख्य) स्पर्धा परीक्षेचा अभ्यासक्रम जाहीर करण्यात आलेला आहे. (MPSC Duyyam Seva Bharti Syllabus 2022) अभ्यासक्रम बघण्याकरिता खालील लिंक वर क्लिक करा.

पूर्ण अभ्यासक्रम इथे Download करा – PDF

परीक्षेचे टप्पे:

संयुक्त पूर्व परीक्षा – 100 गुण

मुख्य परीक्षा – 200 गुण (पेपर क्र. 1 संयुक्त व पेपर क्र. 2 स्वतंत्र) (MPSC Duyyam Seva Bharti Syllabus 2022)

  • Maharashtra Subordinate Service Group B (Non-Gazetted) Conbined (Pre) Exam
    महाराष्ट्र दुय्यम सेवा गट-ब (अराजपत्रित) संयुक्त पूर्व परीक्षा

विषय व संकेतांक – सामान्य क्षमता चाचणी (संकेतांक क्र. 012)

प्रश्नसंख्या – 100

एकूण गुण – 100

दर्जा – पदवी

माध्यम – मराठी व इंग्रजी

परीक्षेचा कालावधी – 1 तास

प्रश्नपत्रिकेचे स्वरूप – वस्तुनिष्ठ बहुपर्यायी

Negative Grants:- 

प्रत्येकी चुकीच्या उत्तराकरिता 25% किंवा 1/4 एवढे गुण एकूण गुणांमधून वजा करण्यात येतील.

एखाद्या प्रश्नाची एकापेक्षा अधिक उत्तरे दिली असल्यास अशा प्रश्नाचे उत्तर चुकीचे समजण्यात येऊन त्या प्रश्नाच्या उत्तराकरिता 25%किंवा 1/4 एवढे गुण एकूण गुणांमधून वजा करण्यात येतील.

एखाद्या प्रश्नाचे उत्तर अनुत्तरीत असेल तर, अशा प्रकरणी नकारात्मक गुणांची पद्धत लागू असणार नाही. (MPSC Duyyam Seva Bharti Syllabus 2022)

 

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com