करिअरनामा ऑनलाईन । महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ, पर्यावरण व वातावरणीय बदल विभागअंतर्गत विविध पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. पदानुसार पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अर्ज ऑनलाईन (ई-मेल) पध्दतीने करायचे आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 29 ऑक्टोबर 2020 आहे. अधिकृत वेबसाईट – https://mpcb.gov.in/
MPCB Mumbai Bharti 2020
पदाचे नाव आणि पदसंख्या –
पदाचे नाव – अभियान संचालक, प्रकल्प व्यवस्थापक तथा तांत्रिक तज्ञ, माहिती शिक्षण व संवाद तज्ञ, मुल्यांकन व सनियंत्रण तज्ञ, पर्यावरण तज्ञ, विभागीय समन्वयक
पद संख्या – 8 जागा
पात्रता – मूळ जाहिरात बघावी.
वेतन – 60,000 ते 95,000 रुपये
नोकरी ठिकाण – मुंबई, कोकण व पुणे विभाग, नाशिक व औरंगाबाद विभाग, अमरावती व नागपूर विभाग
अर्ज पद्धती – ऑनलाईन (ई-मेल) MPCB Mumbai Bharti 2020
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 29 ऑक्टोबर 2020
मूळ जाहिरात – PDF
ई-मेल पत्ता –[email protected]
अधिकृत वेबसाईट – https://mpcb.gov.in/
नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloNews.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com
केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत ४४ जागांसाठी भरती; जाणून घ्या अर्ज प्रक्रिया
महाराष्ट्र रिमोट सेन्सिंग अँप्लिकेशन सेंटरमध्ये विविध पदांसाठी भरती